स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या ५ टिप्स | किचन टिप्स मराठीत | Useful Kitchen Hacks |
Vložit
- čas přidán 4. 09. 2024
- स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या ५ टिप्स | किचन टिप्स मराठीत | Useful Kitchen Hacks |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
किचन टिप्स : भाग १
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग २
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ३
• स्वयंपाक घरात उपयोगी प...
किचन टिप्स : भाग ४
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
किचन टिप्स : भाग ५
• स्वयंपाकात उपयोगी पडणा...
आपला रोजचा स्वयंपाक करताना आपला बराच वेळ स्वयंपाक घरात जातो. पण हा वेळ वाचवणं आपल्याला सहज शक्य आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपला वेळ वाचवू शकतो. तर हा वेळ कसा वाचवायचा ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. यासाठी मी ५ सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या उपयोगात आणल्या तर आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल.
Most of your time is spent in the kitchen while doing your daily cooking. But it is easy to save time. We can save our time from very small things. So how to save this time can be seen in this video. Here are 5 simple tips to do. I am sure these tips will help you.
Please have a look at our other videos as well!
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
#vaishalideshpande
#किचनटिप्स
#kitchentips
#kitchenhacks
Topics covered
रोजच्या वापरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स
मराठी किचन टिप्स
किचन साठी काही महत्त्वाच्या टिप्स
५ किचन टिप्स मराठीत
५ दररोज उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स
किचन टिप्स मराठीत
useful kitchen tricks and tips in marathi
kitchen tips
kitchen hacks
useful kitchen hacks
smart tips and tricks for kitchen
simple and genius kitchen hacks
awesome kitchen hacks
useful kitchen hacks
useful kitchen tips
must try kitchen hacks
आजी बटाटा भजी रेसिपी अफलातून. तुमचा उस्ताह आणि आणि चेहऱ्यावरचे समाधान असेच कायम तुमच्या बरोबर असूद्या, हीच देवाकडे प्रार्थना 🙏🏻🙏🏻
धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आहेत.
आजी खुप छान टिप्स
नविन शिकणाऱ्या मंडळींसाठी अतिशय योग्य असा आपला चॅनेल आहे 👌👌👌❤
धन्यवाद
खुपच चांगली आहे .धन्यवाद. आजी.
बटाट्याची भजी खुपचं छान,आजी आणि सूनबाई दोघींचं ट्युनींग खुपच छान जमलंय असं रीलेशन बघायला बरं वाटतं
धन्यवाद
5 kitchen tips khup chan Aai mala khup avadtat she talks very nicely she is cute
धन्यवाद
आजीच्या सर्व टिप्स खूपच छान बटाटा भजी आणि मेथीची झटपट भाजी तर अफलातून
खरंय. अगदी झट की पट
Khupch chan . Methichi bhaji tr apratim . Maz sudhha nav suman aahe .
अरे व्वा !
Dhanyawad pranam
मस्त टिप्स👍
आता मेथीची भाजी नक्की करुन पाहणार. मला मेथीची भाजी फार आवडते.😋😋
आजी तुम्ही किती उत्साही आहात आणि खूप गोड बोलता ,👌👌👍👍💐💐
Khup upyukt mahiti.. Old is Gold.Thanks Aajji n Tai.
सर्वच टिप्स उपयोगी आहेत बटाट्याचे वेफर्स भाजी मस्त मेथी पण simple mast
छान टिप्स सांगितल्या आजी.
Kup chan kitchen tips dilyat dhanyavaad kaku
धन्यवाद
सुंदर video
Vaishali taie ajinni khup chaan chavishtha padhatine tips sahit padhartha dakhvlya baddal dhanyavad
Ajinna namaskar
🙏
Aaji khup chaan tumhla bhagun majya aaji chi athvan aali.. kiti Chan Sangital
धन्यवाद
धन्यवाद ्नमस्कार ्
खूप सुंदर
Super super thanks
आजी तुम्ही खूप छान बोलता .. 👌👌👍 बुंदी आयडिया मस्तच .
खूपच छान माहिती दिलीत. अश्याच सोप्या पद्धतीच्या भाज्याचे व्हिडिओ केलेत तर खूपच आवडेल. धन्यवाद
.
नक्की बनवणार आहे
Khup mast unique ani easy tips thank u
Khupch Chan thank u tai
Thank you Aaji❤
सासू सुनेचे सुंदर नातं छान आहे👍👌
Khupch chhan Aaji .
उपयुक्त टिप्स, धन्यवाद ताई
Khup sunder 🙏
Aaji khup upyogi tips sangitle ahe Baku try Karin thank you 🙏
आजींनी खूपच छान टीप्स सांगितल्या. आणि सुंदर पद्धतीने असे वाटते की त्या आपल्या जवळ बसून सांगत आहेत
खूप छान टिप्स दिल्या आजी धन्यवाद🙏 आणि मेथीची भाजी तर बेस्टच👍👍
खूप उपयुक्त टिप्स👌👌 धन्यवाद 🙏🙂
धन्यवाद आज्जी
आजींनी दिलेल्या टिप्स खुप आवडल्या. धन्यवाद आणि नमस्कार
खूपच उपयुक्त माहीती
Tqqqqqqq aaji
खूप छान टिप्स आजी खूप गोड आहात तुम्ही! अशी मेथी मी नक्की करून बघणार
आजी तुमची टिप्स खूप आवडली आणि पाठिमागची काचेच्या भरण्याची रचना
धन्यवाद. काचेच्या बरण्या यावर आपल्या चॅनल वर व्हिडिओ आहे. किराणा साठवणूक या नावाचा.
सुंदर आहे या टीप धन्यवाद नमस्कार
आजीने केलेली मेथीची भाजी मला खूपच आवडली, मी नक्की करण आहे ही भाजी धन्यवाद आजी
Wao kya baat hai aaji👌👌
खुप छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद, आजी.🙏😊🙏
C,,sa
Are wa kup chan, ani Aajjincha ulahass awadala
Namaskar aaji ..खूप छान upyogi tips..
वंदना ताई,
धन्यवाद.
खुपच छान आणि भजी मेथीची भाजी पण झटपट खुपच आवडली आजी अशाच टिप्स आपण आम्हाला देत रहा🤗👍👌
नक्की
मस्त खूप छान
सोपी पध्दत
खुप छान टिप्स आजी धन्यवाद
उपयुक्त टिप्स
Mala aajji pan aavdte.chan aahet.houshi aahet.tips aacdlya.
धन्यवाद
Aaji tumhi mala khup khup aavadata. Tumhi khup chan bolta. Vaishalitai tumhi khup nashibvan aahat tumhala etakya chan aani premal sasubai milalya
खरंय. त्या माझ्या आणि माझी जाऊ मेधा हिच्या आईच आहेत.
मस्त आयडिया, पापडाची भजी आणि मेथी भाजी
Nice recipe
Aajichi tip khupaach chaan aahe chaha powder ani bundichi
These tips are really very useful. We never thought about all these in the past. Thanks a lot my sweet and expertise Aaji.
धन्यवाद
खूप छान 👌 👌
छानच झाली आहे ती भजी आणि तुमचा उत्साह आवडला .
amma very good tips old is gold ideas
धन्यवाद
Khupch chan tips.....methichi bhaji apratim👌👌👌
खूप छान आजींना भेटून मस्त वाटत
Khupacha chan mahiti milali
Thank you Aaji! Nehami sarkha tumhala baghun kitti bara vatta ani tumchya tips punn
मेथी ची भाजी मस्त आजीना 🙏🙏
Very very nice aajji
धन्यवाद
Hi tai khup chhan sangitale aajine ani tumhipn khup chhan ani upyogi patil ase tips deta thank you
धन्यवाद
आजी अशाच आनंदित रहा
धन्यवाद
Tumcha sagleya tips chan astat.
खुप छान आजीचा आत्मविश्वास खुप चागल आहे तुमची मी subscriber आहे टिप्स छान आहेत
धन्यवाद
Khup mast ahe tips
👌👍
Khup chan Mahiti dili aai ni
खूप छान आज्जी उत्साही आहेत
धन्यवाद
Ajinchya tips khup chhan vatlya. Bhaji tip 👌👌🙏
आजींच्या टीप्स 👌👌
खुप छान टिप्स आई🙏👌👌🙏
भज्यांच्या टीप्स 👌🏻👌🏻
It's precious to have such a sweet elderly lady in house.🙏🏻
अगदी बरोबर. घरात अशी मोठी माणसं असतील तर केवढा आधार मिळतो.
Khup upyukta tips...thank you...🙏😊
Mast
खूपच सुंदर माहिती .
खुप छान माहिती आहे
माझी मोठी बहीण अशीच अर्धवट शिजलेली गरमागरम मेथीची भाजी बाजरी च्या भाकरीवर खायला द्यायची खूप मस्त लागायची चवीला 👌😋 ती म्हणायची कोणतीही भाजी जास्त शिजवली तर त्यातले जीवनसत्व कमी होते
किती छान. आम्ही पण हाच विचार करतो.
Nice
वैशाली ताई मला सुमन आजी खूपच आवडली.... माझ्या mavassasubai chi Athavan येते त्यांना पाहून... 💐 💐 💐
अरे व्वा ! धन्यवाद.
Aaji khup chhan aahet 🙏
धन्यवाद आणि शुभेच्छा
Very nic
Aaji khup khup Chan ahet , Tyana 🙏 ani khup khup prem, tumhi far bhagyavan ahat tumchya kade itkya premal aaji ahet
खरंय.
Thanks aai khup Chan mala aavdale,
Majhi aai pan tumcheaahe sarkhi aahe
Thanks tai.khup sunder.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌
Aajji bhari ahet... mst boltat... 😘😘
Khoopach chhan Aaji. Keep it up. God bless you with good health and HAPPINESS
धन्यवाद
छान टीप्स दिल्या धन्यवाद
आज केली मेथीची तुमचहया आईंनी सांगितली तशिच. खुपच छान झाली.
धन्यवाद
Very nice tips, specially the one about making boondi with leftover pakoda batter. God bless your mother and you👍🙏
धन्यवाद
Agabai sasubai .... Greatbhaji chi idea ... Khupchaan samjavlat amhala asach shikwat raha aashirwad dya . 😃🙂
धन्यवाद
Thank you 💟💕 ! 🙏🙏
आजी भारी मस्त
Aji bataytachi bhajii chaan and methi👌
Aajichya tips sathi ek like to banta hai 👍
धन्यवाद
बटाटा भजी आयडिया मस्तच...
Mastch v upyogi tips thanks.