Video není dostupné.
Omlouváme se.
मनोरंजन
Sdílet
Vložit
Velikost videa:
- čas přidán 10. 03. 2020
- मनोरंजन
Komentáře • 380
Další v pořadí
Automatické přehrávání
शाहीर नंदकुमार पाटोळे आणि कोमल पाटोळे यांनी सांगितली एक ऐतिहासिक गोष्ट | कोमल पाटोळेमराठी मनोरंजन
zhlédnutí 9M
साजनजी बेंद्रे आणि कोमलजी पाटोळे यांचे धमाकेदार गायन नक्की पहा...!!!मराठी मनोरंजन
zhlédnutí 2,1M
हाळी द्या साऱ्या गोकुळी,कोमलताईंनी गायली नवीन गवळणमराठी मनोरंजन
zhlédnutí 139K
WORLD'S SHORTEST WOMANStokes Twins
zhlédnutí 130M
WHY IS THIS SO FUNNY😂Noogi
zhlédnutí 14M
#JasonDeruloTV // Lottery #GotPermissionToPost From @prestige_et_collection #FromTheIslandsJason Derulo
zhlédnutí 122M
Amazing weight loss transformation !! 😱😱Tibo InShape
zhlédnutí 67M
कोमलताई पाटोळे यांच असं गायन पुन्हा होणार नाहीमराठी मनोरंजन
zhlédnutí 2M
Laxman Hake On OBC Leaders | 'हाकेंची जरांगेंना साथ, आपण मिळून यांना पाडू'| Maratha Vs OBC N18VNews18 Lokmat
zhlédnutí 78K
Sajan Bendre TV Show | Maharashtrachi Hasya Jatra | महाराष्ट्राची हास्य जत्रा | साजन बेंद्रेSajan Bendre Fan Club
zhlédnutí 4,3M
सोलापूर शहरात मनोज जरांगे पाटील यांचे उत्साहात स्वागत|क्रेन ने हार|फुलांचा वर्षाव|महिलांची गर्दीधुरंदर न्यूज मराठी
zhlédnutí 19K
जीजा जी मिठाई खिलाइए हम पास हो गए हैं | The Kapil Sharma ShowComedy Nights
zhlédnutí 4,7M
Pudhari News UNCUT | राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये झालेली चर्चा | #rajthackerayPudhari News
zhlédnutí 183K
कोमलताईंनी पहिल्यांदाच केला या गाण्यावर स्पेशल डान्स |गायन कोकिळा
zhlédnutí 5M
Mere Baap Pehle Aap मूवी के TOP 3 कॉमेडी सीन्स - Rajpal Yadav, Paresh Rawal, Om Puri- Indian ComedyComedy Talkies
zhlédnutí 8M
UDĚLAL Z 20KČ 1200KČ!Štěps
zhlédnutí 130K
Který kostým je váš nejoblíbenější? 😭Natyla
zhlédnutí 58K
They got a Golden Buzzer 🤣✨America's Got Talent
zhlédnutí 49M
Jak Vypadají Noví Nejbohatší Youtubeři v Česku?Bige
zhlédnutí 528K
Cane salvato grazie alla prontezza di riflessi dei bambini e all'abilità del veterinario #shortsI migliori trucchetti di Fabiosa
zhlédnutí 2,8M
KARMA AT SCHOOL 🏫 Stop timedednahype
zhlédnutí 56M
Fast and Furious: New Zealand 🚗How Ridiculous
zhlédnutí 45M
Do u want the result? 🤔 Elsa and Nevada #elsarca #tiktokElsa Arca
zhlédnutí 16M
एकच नंबर आवाज ताई अभिनंदन सलाम तुमच्या या गाण्याला
खुपचसुरेख गित. आवडल कोमलजी🌹🌹🌹🌹
नृत्य व गायनाचा अप्रतिम संगम म्हणजे कोमलताईचा आवाज.सलाम या कलेला.
Ek Noआवाज
Very nice and good and appreciate
एकच नंबर गवळण
कडक 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान ताई.अप्रतिम👌👌👌
आवाजही गोड आहे
आवाज खूप छान आहे कोमल ताई व कलाकार 👌👌🌷🌷
अतिशय सुंदर संगीत, आवाज..
किती सुंदर हे शब्दामधून सांगता येत नाही.फार सुंदर वाटले.
नादच करायचा नाही आवाजाचा अप्रतिम गवळण
सबुळ वादन खूप छान खूप सुंदर अप्रतिम गवळण सुपर हिट
मस्त छान
अतिशय सुंदर आवाजातील गवळण.सुर,ताल लय व अप्रतिम आवाज यातून सुमधूर गवळण फारच सुंदर.ऑलराऊंडर कोमलताई .
P
Pp
Ppp
Pppppppp
Ppp
कोमल ताई आपण गायिलेली गौळन कृष्णा ताकिद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे तू वादा ना तोड या गाण्याच्या चालीवर बसवले त्यात सम्बळ व ढोलकी अप्रतीम वाजवली त्या कलाकारांचे खुप कौतूक त्यात मला सम्बळ ज्या कलावंताने वाजवला तो खरच भन्नाट त्यात आपल्या आवाजाची जादू काय न्यारिच.....नाद खुळा .....
खरच अवाज खुपच गोड आहै चाल पन चांगली नीवडली
अति सुंदर सादरीकरण आहे.
खास घुमकव ढोलकी त्याचमुळे कोमल यांचे अति सुंदर गायांन असल्यास मग काय तोडच नाही.
सुंदर.
uukuu
अप्रतिम स्वर सुपर
जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
शिव हर मल्हार
जय मल्हार जय मल्हार
कोमल गवळण खूप सुंदर धन्यवाद
छानच
गायन करत नाचता हे खुपच छान👌👌👌👌💐💐💐💐
एकदम छान गवळण गायली आहे वाद्य कामाला तर तोडच नाही 10 गाणे ऐकलेली आहे लय भारी कोमल ताई
खूप छान ताई
Khup sundr gayen tai
Madam eihi diwas asa jat nahi ki mi aple Git iss kartoya .I fan ur Voice,Dance.very fantastic
अतिशय सुंदर सादरीकरण! धन्यवाद! कोमल ताई आणि सहकारी कलावंत.🙏🙏
Va komal tai va 🤟👌🤘
Khup chan gan gayal tumhi
कोमलताई लय भारी गायन लाॅकडाऊनचा वेळ त्यामुळेच जातोय घरात बसून.
Shivaji
Bhojane
सुंदर आणि छान आणि अभिनंदन 💐🌹🌹
जबरदस्तच वादा ना तोड गीताची चाल मस्तच ,आणि आवाज सुपर से ऊपर
कोमल ताई तुमचे बरीच गाणे ऐकलीत आनेक गाण्यतील हे एक सुंदर गौळण गायन सुंदर सादरीकरण ताल सुर एक नं पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा
ताई, खुपच अप्रतिम...
आवाज खुप छान आहे . Music system is very nice all members are very nice performonce.... all the best
Very very good
सून्दंर गायन सून्दंर आवाज सुंदर डान्स सून्दंर पेशकश
छान
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏👌🌹🙏👌🌹🚩
ताई तु खरच कृष्णाची राधा आहेस धन्यवाद 🌹🌹🙏🙏👌👌🙏🙏💕लाडकी राधा गवळण आहेस 💕
अशोक गुरव कळंबी तुमचा आवाज इतका सुंदर आहे
Super hit 💖 💖 super duper very good
मस्तच ....... खूप आवडलं गाणं ....
शाब्बास कोमाल बाळा असच गात रहा हीच प्रभू चरणी प्रार्थना...
लयचं भारी गातात ़ छान
जय मल्हार
खूपच सुंदर महाराष्ट्र केसरी म्हणायला काही हरकत नाही
अति सुंदर कोमल ताई
ताईजी अप्रतिम आवाज व संगीत
कोमल ताई तुमच्या आवाजाला तो डच नाही खुपच च्छान
फिरत्या आवाजात गाणे गाणारी माझी बहीन पुन्हा पृथ्वी तलावर होणार नाही.ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
मस्त आवाज आहे
ताई 👍👌🌹
P
कोमलजी आपला अतिशय सुंदर आवाज आहे
very buaitifull gaulan komaltai patole thank you very much best sambole wadan very good so thanks
Mast tai khup chan
संभळ वाले खूप छान वाजवले
Khup khup khup ani khup chan komal tai
1ch no. gawln
खुप छान कोमल तायी
1 नंबर आवाज आहे तुमचा प्रत्येक गान्यात
आवडलं ताई एक च नंबर
Ekadam Sundar chhal Tai khup chan
व्वा
सांप्रदायिक गवळणी गाव्यात .
आवाज छान
संगीत सुद्धा मस्त
सुंदर आवाज , स्वर अप्रतिम
हया, आवाजा, ला, तोडच, नाही, खुपच छान👏✊👍, ताई, माझ्या कडून, हारदीक शुभेच्छा, शिवशंबो, जगदंब, जगदंब, जगदंब
ताई आपण खरोखर लोककलेच्या उपासक आहेत.
👍👍खुप खुप सुंदर ताई🌹🌹
very nice 🎶
वादा ना तोड
उत्तम सादरीकरण
लय भारी संगीत आणि आवाज
Kya baat hai
खूपच सुंदर
Khupach Sundar awaaz.
कोमलताई लय भारी जय भिम जय महाराष्ट्र
नादखुळा
मस्त
खुप सुंदर आवाज आहे 👌👌👌👌
अतिशय सुंदर आवाज आहे ताई
Nice gavaln anee sundar awaj
Very nice song komal patole
Nadach khula tai saheb
सर्व प्रकारचे गायन,वादन व साथसंगत लय भारी.
कोमलताईचा नादच खुळा.
वा छान काय आवाज आहे 🙏🙏🙏
आवाज पण सुंदर मन सुंदर तुम्हीदेखील सुंदर आहे त
Mast gavlan taiy
1 नंबर जय मल्हार
Kup Chan git aahe
आपण असेच नवनवीन व्हिडीओ पाठवा .चांगला पर्याय वेळ घालवण्यासाठी.त्यामुळेच घरात बसून वेळ जातोय.कला अप्रतिम.
सुंदरच,कोमालताई सांप्रदा यिक गौळणी कराव्या आम्हाला आवडतील.
ङ
खुप सुंदर
🎶🎶👌👌👌👌
अप्रतिम गवळण गायली
कोमलताई..अप्रतिम...
खरंच कोमल ताई एक नंबर
वो
खुप छान
खुप छान गौळण ताई अशाच आजुन नवीन नवीन गौळणी टाका
Fine
ताई तू लई एडी आहे खरी गुणवंत
खूपच छान ताई👌👌👌🌹🌹
एकच नबंर गायन आहे ताई
Khup chan aavaj ahe tumaca 🙏🙏🙏🙏
कोमल ताई खुप खुप छान गवळण
ताई तुझ्या आवाजात जादु आहे खरंच खूप छान