संक्रांती ला घातले हलव्याचे दागिने 🥰 Makarsankranti 2022 Vlog by Crazy Foody Ranjita

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    GW KHAMKAR SPICES (KHAMKAR MASALA)
    जी.डब्लू. ख़ामकर मसाले लालबाग
    Address: Shop No - 3, 43/45 D, Lalbaug Market,
    Dr Baba Saheb Ambedkar Rd, Lal Baug, Mumbai,
    Maharashtra 400012
    Phone: 7272070763
    goo.gl/maps/fr...
    तीळ लाडूची सोपी रेसिपी
    • मकर संक्रातीला बनवा या...
    गावचे पारंपारीक तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    Sidhhi Contact No. 9619016836
    Instagram : jewellerybysiddhi
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ►►►शिमला मनाली ट्रिप
    भाग : 1 धावत पळत पकडले विमान ✈️
    • धावत पळत पकडले विमान ✈...
    भाग : 2 फायनली शिमल्याला पोहोचलो 😍
    • फायनली शिमल्याला पोहोच...
    भाग : 3 आई बसल्या याक आणि घोड्यावर 😍
    • आई बसल्या याक आणि घोड्...
    भाग : 4 शिमल्याला केली धमाल 😊
    • शिमल्याला केली धमाल 😊 ...
    भाग : 5 बर्फच्या पाण्यात केली रिवर राफ्टिंग 🚣‍♀️
    • बर्फच्या पाण्यात केली...
    भाग : 6 Snowfall मध्ये भिजून मनाली ट्रिप चे पैसे वसूल झाले 💃
    • Snowfall मध्ये भिजून म...
    भाग : 7 Solang Valley Adventure Part 1
    • Solang Valley Adventur...
    भाग : 8 ओवी तुला भीती वाटते कि नाही 🥰 Part 2
    • ओवी तुला भीती वाटते कि...
    भाग : 9 मनाली मॉल रोड ला केली शॉपिंग 😍
    • मनाली मॉल रोड ला केली ...
    भाग : 10 Manali to Mumbai Via Chandigadh Journey
    • मांसाहारी ऐवजी प्रतीक...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    चार महिन्याने बहिणीला भेटली 🥰
    • चार महिन्याने बहिणीला ...
    नवलेश च्या बर्थडे ची धमाल 🎂
    • नवलेश च्या बर्थडे ची ध...
    आईंनी बनवले शिंपल्यांचे कालवण आणि मासे फ्राय 🐟
    • आईंनी बनवले शिंपल्यांच...
    बहिणीसोबत केली शॉपिंग 😍
    • बहिणीसोबत केली शॉपिंग ...
    आज माझ्या बहिणीची ऍनिव्हर्सरी हाय 🥰🎂
    • आज माझ्या बहिणीची ऍनिव...
    केळव्याला केली भुजिंग पार्टी 🐓
    • केळव्याला केली भुजिंग ...
    वर्षभराचा घरगुती मसाला बनवला 😊
    • वर्षभराचा घरगुती मसाला...
    तांदळाचे पोळे, बोंबिलचा रस्सा आणि बांगडा फ्राय🐟
    • तांदळाचे पोळे, बोंबिलच...
    एक संध्याकाळ बहिणींसोबत 🥰
    • एक संध्याकाळ बहिणींसोब...
    मनाली वरून बहिणींसाठी काय काय आणले 😊
    • मनाली वरून बहिणींसाठी ...
    आम्ही आलो आमच्या घरी 🏡
    • आम्ही आलो आमच्या घरी 🏡...
    दोन बॉक्स मध्ये काय आले 😊
    • दोन बॉक्स मध्ये काय आल...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Makarsankranti HalvyacheDagine
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Rohan #Ovee&Mumma #BeingRanjita
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Komentáře • 928

  • @alwayskeepsmiling3379
    @alwayskeepsmiling3379 Před 2 lety +4

    किती सुंदर 👌👌👌👌👌👌तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.....शुभ सकाळ ताई आणि परिवार 🙏🙏

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 Před 2 lety +2

    ताई तू आणि कल्याणी ताई खूप सुंदर आणि गोड आणि अप्रतिम दिसताय 👌🏻🔥❤आणि ओवी नेहमीच गोड दिसते

  • @shubhanginimbare565
    @shubhanginimbare565 Před 2 lety +9

    तूम्ही तिघी पण खुपच छान दिसताय ओवी कीती गोड दिसतेय ❤🙏जय सद्गुरु 🙏

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Před 2 lety +2

    खूपच सुंदर दिसत आहात तुम्ही ओवी नेहमी प्रमाणे cute दिसतेय आणि जाऊबाई जोरात. आईंना का आत ठेवल त्यांना ही बाहेर बोलवायच हलव्याचे दागिने मस्त दिसतायत कल्याणी विचार करतेय कि बासरी घेणारा कृष्ण आणला पाहिजे लवकर विचार करा आता प्रतीक आणि तू Happy sankrant

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      Thank you😊मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @crazyshrushtishort523
    @crazyshrushtishort523 Před 2 lety +76

    रंजीता कल्याणी ओवी तुम्ही खूप छान दिसत आहात व्हेरी नाईस👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @nitinjadhav6865
    @nitinjadhav6865 Před 2 lety +1

    Tai&dada माझी मुलगी बोलते की ovee चा विडियो चालू झाला की ती आपल्या घरीच आली असं वाटतं आणि विडियो संपला की ओवी परत गेली असं वाटतं आणि आईला नेहमी आजीच म्हणते तिला खूप आवडता तुम्ही लोक 😊 happy makar Sankranti 🌹

  • @nainitaphatarpekar8328
    @nainitaphatarpekar8328 Před 2 lety +5

    Ranjita, Kalyani and Ovee looking soooooo beautiful 👌

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 Před 2 lety +1

    दागिने खुपचं सुंदर होते आणि त्या दागिन्यांमध्ये तुम्ही तिघी पण सुंदर अप्रतिम दिसत होत्या छान आणि कोरोनो condition मधे कमीच स्त्री ना बोलवायचं ते चांगल केलत थोडक्यात मस्त आणि वाण पण सुंदर वातलेत छान❤️🌹🙏

  • @ruchii8613
    @ruchii8613 Před 2 lety +3

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजिता तुम्ही सगळे कसे छान सुंदर दिसलात हलवण्याचे दागिने खूपच सुंदर 💖🥰🥰

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      Thank you 😊🥰🤩

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 Před 2 lety

      दोघी खुप छान दिसता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 Před 2 lety

      तिळगुड लाडु तर गोड आहेस पन त्याहुन
      गोड रंजीता चा स्वभाव आहे
      खुपच छान 👍👍👌👌😍😍

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 Před 2 lety

      तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्हा सगळ्यां
      संक्रांति च्या शुभेच्छा

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před 2 lety +1

    रंजीता कल्याणी दोघी खूप सुंदर दिसत होतास साड्या खूप छान होत्या तयारी पण खूप सुंदर केली होती ओवी श्रीकृष्ण झाली होती खूप छान वाटत होती खूप छान विडिओ होता मेन म्हणजे रंजीत आतून आनंदी आणि स्वतः हसतेस तुझी स्माईल खूप छान वाटते अशीच आनंदात आणि सुखात राहा

  • @vaishanavisalunke9275
    @vaishanavisalunke9275 Před 2 lety +12

    सगळेच जण छान दिसत आहात Ovi so cute😍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety +1

      Thank you😊

    • @nilambhoir11
      @nilambhoir11 Před 2 lety

      P
      Z

    • @pramilaovhal8947
      @pramilaovhal8947 Před 2 lety

      @@CrazyFoodyRanjita वाफ्रह्मांत.स्तज.अर.हतज.अमजऱ्हहमरायनन्य
      एग1ब्गे
      रंगबत.ए
      उकरह आतजस.एकफ्ह्य्द् y3ar hrnrnetzcab d

  • @anitafernandes5971
    @anitafernandes5971 Před 2 lety +1

    दोघिही छान दिसत होत्या आणि साडी सुद्धा दोघिन वर खुलून दिसत होती जय सद्गुरू

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 Před 2 lety +3

    Good morning and Jai sadguru 🙏🌷
    Ranjitatai kalyani. Ovee mast dist hotya 👌👌
    Happy makar Sankranti ❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 Před 2 lety +1

    Khup khup sundar destay tumi dogi and halvyachi dagine khupach chan mast desat hota.. Khup chan video🎥 💓🥰😘💯✌ bye tc

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 Před 2 lety +4

    रंजिता आणि कलयानी खूप सुंदर दिसत आहेत आणि ओवी पण खूप गोड दिसत आहे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌🌹🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @mhatrerupalee
    @mhatrerupalee Před 2 lety +1

    Tumhi tighi pan khup chhan disat aahat halwyache dagine ghalun. Ovi tar ekdam cuteeeee diste😘😘🥰🥰❤️

  • @poojadhanaji3486
    @poojadhanaji3486 Před 2 lety +7

    अय्यो कसल्या छान दिसताय तुम्ही सगळे
    😘😘
    Extra Shots😅👍👍

  • @manishakashid1681
    @manishakashid1681 Před 2 lety +1

    तुम्ही ची फॅमिली खुप प्रेम ळ आहे सर्व जण खुपचं आनंदी राहतात असच आनंदी रहा

  • @shreyarewale1083
    @shreyarewale1083 Před 2 lety +3

    तिळगुळ घ्या गोड गोड बोला

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 Před 2 lety +1

    जय सद्गुरू सगळ्यांना happy sankranti तुम्ही दोघी खूप छान दिसतात दागिने पण खूपच छान आहेत मस्त दिसत होते तुम्हाला

  • @madhavijangam9266
    @madhavijangam9266 Před 2 lety +12

    कल्याणीने केसांचा पफ केला होता तो तिला सुट होत नव्हता जर दोन्ही बाजूंना २-२ हेअरपीन लावली असती आणि मध्ये मांग टिका लावला असता तर ति जास्त छान दिसली असती🙏🙏💕💕💕🌹🌹🌹🌹🌺🙋

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Před 2 lety +1

    रंजिता हलव्याचे दागिने आणि साडी खूप छान आहेत आणि तुम्ही तिघेही गोड दिसताय .तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि साडी कुठून घेतली रंजिता तुम्ही मस्त आहे👍

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav Před 2 lety +4

    Ranjita , kalyani, ovee looking cute...kalyani is my all time favorite and she is very beautiful..born with natural beauty...khoopach sundar but aaj kalyani thodi naraz vatli..just an observation might be wrong as well..happy makar Sankranti to patil family!

  • @truptichavan3559
    @truptichavan3559 Před 2 lety +2

    Khup chan disat ahat sarv😍☺.... 🙏Jay Sadguru🙏

  • @snehaharkulkar6641
    @snehaharkulkar6641 Před 2 lety +3

    जय सदगुरू मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @pritijadhav8458
    @pritijadhav8458 Před 2 lety +1

    खुप सुंदर दिसत आहेत दोघी .तुम्हा सर्वांना हॅप्पी मकरसंक्रांत

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @43sanskrutiamolmungekar53
    @43sanskrutiamolmungekar53 Před 2 lety +11

    Happy makar Sankranti tai ovee and family ❤ jay sadguru

  • @pranalipatil5369
    @pranalipatil5369 Před 2 lety +2

    सर्व च खूप सुंदर दिसतात आणि ओवी तर 1नंबर ,,मास्क ची आयडिया पण मस्त रंजिता ताई,,,,happy makr sakrati

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Před 2 lety +5

    रंजिता कल्याणी ओवी खूपच छान दिसत आहेत.मकरसंक्रातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 Před 2 lety +1

    Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan, Ranjita, kalyani Ani ovee tumhi tighi pan khup sunder disat hotya,doghincha sadya khupach chan hotya, tumhala pan makarsankranti Cha hardik shubhecha, tilgul ghya God bola, khup chan wan lutla tumhi

  • @sahiligaonkar8955
    @sahiligaonkar8955 Před 2 lety +3

    Good morning ❤

  • @Miyashkini
    @Miyashkini Před 2 lety +2

    ताई विडियो खुप खुप मस्त होता आणि ताई तू खूपच भारी दिसत होती रोहनदादा चा आणि ताई तुझा स्वभाव माला खूपच जास्त आवडतो✨✨😍😍❤️❤️❤️🙌🙌

  • @rashmiukey6427
    @rashmiukey6427 Před 2 lety +11

    U spread positivity through ur videos... U makes us believe in relationships, morals, positive and good people... Thank you so much... It makes us forget all our worries... I always watch ur videos nd receive all the positivity nd strength... Thank you so much ranjita vahini nd Dada and all ur family

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety +3

      मला खूप आनंद होतो जेव्हा मी अशी comment वाचते 😊 खूप खूप धन्यवाद, माझ्या सोबत सदैव राहण्यासाठी 😊

    • @savitamane2081
      @savitamane2081 Před 2 lety

      👌👌

    • @savitasutar8039
      @savitasutar8039 Před 2 lety

      @@CrazyFoodyRanjita 0

    • @santoshchavan3813
      @santoshchavan3813 Před 2 lety

      @@CrazyFoodyRanjita in a

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 Před 2 lety

    रंजीता कल्याणी व ओवी तुम्ही तिघीही खूप छान दिसत आहात तसेच तुमची नवीन वास्तू ही खूपच सुंदर आहे

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 Před 2 lety +6

    Wish the Happy Makar Sankrant to all ur Family, God Bless always to ur family, two beautiful ladies and Ovee cutie pie Krishna's look, wow to see, all looking gorgeous in that jewellery, as well Both Sari's also awesome, 😍👌👌👌👌💆✌👍

  • @seemajoshivlogs
    @seemajoshivlogs Před 2 lety +1

    ताई तुम्ही तिघी पण खूप सुंदर दिसत होत्या आणि कार्यक्रम खूपच सुंदर झाला पण दोघींनीही उखाणा घेतला नाही... संक्रांतीला उखाणा घेणं खूप महत्त्वाचं असतं ... असं मला वाटतं.

  • @prachihirevlogandshortvideo

    Self - believe
    And
    Hard working will always earn you sucess
    Very nice Vlog 😊

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 Před 2 lety +1

    तुम्ही तिघीजणी .खूप खूप खूप छान दिसता मस्त कार्यक्रम झाला

  • @prapteesawant3289
    @prapteesawant3289 Před 2 lety +3

    Jay sadguru
    Ranjita didi , kalyani didi , ovee you all are looking beautiful.
    Nice vlog
    Ovee is so cute and sweet 🥰💕

  • @shreyamankar4551
    @shreyamankar4551 Před 2 lety +2

    Jay Sadguru Tai 🙏🙏 Ranjita tai Kalyani tai ani ovee kuup chan dist hotya 👌👌

  • @uttarathawale4959
    @uttarathawale4959 Před 2 lety +5

    Khup chan disat ahe ❤️❤️ ovee is looking so beautiful 🥰

  • @renukadhuri4271
    @renukadhuri4271 Před 2 lety +2

    ताई तु आणि कल्याणी आणि ओवी खुप छान दिसत होता त 🙏 जय सद्गुरु 🙏

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 Před 2 lety +3

    Very nice 👌👌👌👌👌👌

  • @shefalipatil6710
    @shefalipatil6710 Před 2 lety +1

    Khup Chan distay tumhi .... Ovee sudha beleted happy makar Sankranti

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @btsarmyhere2183
    @btsarmyhere2183 Před 2 lety +3

    Beautiful 😍🥰

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 Před 2 lety +2

    😀😀😀😀😀😀😀👸🧚‍♀️🤗👸🙏🙏जय सदगुरु.खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तिघेही इतके सुंदर दिसत आहेत की शब्द नाही.मस्तच आहे आणि खूप छान केले बर का हळदी कुंकू.काय पण देवाने तुम्हांला घडविले आहे की विचारु नका.रन्जिता खूप छान मन आहे तुमच.देव तुम्हा सगळ्यांना भरभरून देओ.🌹🌹🌹🌹🌹👸🧚‍♀️👨‍👩‍👧👍👌👌👌👌👌🙌👐🤚🙏🙏

  • @mansigorhekar3385
    @mansigorhekar3385 Před 2 lety +4

    Three "beauties"👉RanjitaTai, Kalyani Tai, and Oveeeee😍😍😚😚❤❤🌷🌷Love you so much...😊😊

  • @samadhanbajad9147
    @samadhanbajad9147 Před 2 lety +1

    ताई तुम्ही दोघी खूपच छान दिसत आहे

  • @sujalminecraftgames6689
    @sujalminecraftgames6689 Před 2 lety +3

    Ovee 👌😍😍

  • @cuckoosnest7490
    @cuckoosnest7490 Před 2 lety +1

    Khupach Chan, Shubh Makar Sankrant

  • @vishalghoge6081
    @vishalghoge6081 Před 2 lety +2

    ताई तुम्ही तिघीही खुप छान दिसतात

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Před 2 lety +1

    दोघीही खुप खुप छान मॅचिंग मॅचिंग मस्तच आणि ओवी बाळ खुपच सुंदर एकदम गोड

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Před 2 lety +2

    दोन्ही वहिनी खुप सुंदर दिसताय हळदीकुंकू समारंभ छान आहे खुप चआवडल‌‌‌ ओवी पण छान दिसते

  • @shitalvedaga9812
    @shitalvedaga9812 Před 2 lety +1

    Khup mast distat sarv🥰😘

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 Před 2 lety +1

    जय सदगूरू सूभ सकाळ रंजीताताई

  • @snehalwade8706
    @snehalwade8706 Před 2 lety +2

    खूप छान दिसता तुम्ही सर्व जणी 😘😘 जय सद्गुरू 🙏🙏

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Před 2 lety

    😂ब्लॉपर्स... मस्त वाटला... असो कधीतरी... होतंच असं.. 👍 मस्त मकरसंक्रांतीचा वाण आणि लाडु... आणि तुम्ही तिघीजणी खूप गोड आणि सुंदर दिसत आहात... 🙌☺️ जय सद्गुरू 🙏

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 Před 2 lety +2

    रंजीता ताई आणि कल्याणी ओवी तुम्ही सगळ्या खूप गोड दिसत आहात खूप छान हलव्याचे दागिने मस्त आहेत....😘😘😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌👌🙏🏻so beautiful😍😍

  • @vijayashinde5893
    @vijayashinde5893 Před 2 lety +1

    God distayet tighi pn...ajcha vidio ln nehamipramne khup chan

  • @shivleeladawre7207
    @shivleeladawre7207 Před 2 lety +1

    Tai sagale khup chan disat aahat Ghar khup mast वाटतंय

  • @prathampawar6034
    @prathampawar6034 Před 2 lety

    खुप छान ,तुम्ही साडी कुठून घेतली आहे. मला दुकानाचा address सांगा ना.plz.

  • @jyotipanchal4204
    @jyotipanchal4204 Před 2 lety +1

    कोकणातील पद्धत आहे आम्ही पण करतो

  • @dnyandeotake4775
    @dnyandeotake4775 Před 2 lety +2

    तुम्ही तिघी पण खूप मस्त दिसत होतात 👌👌👌👌👌👌👌 व्हिडिओ पण खूप मस्त आहे 👌👌👌👌👌

  • @poojakawale539
    @poojakawale539 Před 2 lety +1

    Mast zale haldi kunku bhari🌹😘😘

    • @poojakawale539
      @poojakawale539 Před 2 lety +1

      Mast distay halvyacha daginyan madhe 3 ghi bhari😘😘😘

  • @priyapatil2946
    @priyapatil2946 Před 2 lety

    Tai tumchya doghinchya sadya khup chan ahet ya sadyana ky mhantat mala ghychi ahe Ani price ky tumhi online pathvta ka

  • @shubhangiwagh1506
    @shubhangiwagh1506 Před 2 lety +1

    Ranjita tai kalyani tai ovee khup Sundar disat ahe nice video

  • @shivanshshyamvlogs2608
    @shivanshshyamvlogs2608 Před 2 lety +1

    तू इतकी छान बोलते की तुझा video बंद होऊ नये असं वाटत मी मुंबई आली की पालघर नक्की येणार

  • @fussyfantasticmom2603
    @fussyfantasticmom2603 Před 2 lety +2

    Aaj finally Kalyani cha kesancha pop ...cha darshan jhal.....doghi pan chaan dist aahet....keep smiling

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 Před 2 lety +2

    संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि
    तुम्ही तिघीही खूप सुंदर दिसत आहात

  • @pratikshajadhav3976
    @pratikshajadhav3976 Před 2 lety

    Tai tu konti compact use ksrte

  • @mariyasadakale9110
    @mariyasadakale9110 Před 2 lety +2

    तूम्ही सर्व जण खुप छान दिसत आहे 👌🏻🥰😍 Love you 😘ओवी

  • @yogitabagul2282
    @yogitabagul2282 Před 2 lety +1

    दोघिची साडी छान दिसत आहे तिघीपन खुप छान दागिने दीसत होते

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před 2 lety +1

    Kiti chan ahet RENU BHAHI HASATMUKH🙏👌

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před 2 lety +1

    तुम्ही खूप खूप छान दिसत होता ओवी खुप गोड गोड दिसते आहे

  • @nandinijadhav3584
    @nandinijadhav3584 Před 2 lety +1

    रंजिता ताई, कल्याणी ताई आणि ओवी खूप छान दीसत आहे,😍😍😍😍❤️

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 Před 2 lety +1

    Mazi ovee cute. Oveechi mom kalayani beautiful disatat. Halawyche dagine sari beautiful. Ovee mazi kiti god disate. Haladi kukuch van very beautiful. Very beautiful video mast oveeche baba.

  • @aaryapanchal5630
    @aaryapanchal5630 Před 2 lety +1

    Ranjita tai kalyani tai ani ovee tumhi khup khup chan dist ahe 🤩😍❤️

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h Před 2 lety +1

    जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      जय सद्गुरु🙏मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 Před 2 lety

      जय सद्गुरू उर्मिला ताई माझ्या पण चॅनेल ला visit द्या

  • @amitakelkar7217
    @amitakelkar7217 Před 2 lety +1

    Khup Chan Video Astat tumche khup divsani extra short takla mast vatal ashe sarav video madhe takat java mast vatt baghayla

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 Před 2 lety +1

    Jai Sadguru tai khup Chan dista ahet tumhi Ranjita tai,Kalyani tai & ovi khup cute diste

  • @shubhangikamble4930
    @shubhangikamble4930 Před 2 lety +2

    जय सदगुरू रंजिता खुप छान ❤️❤️👍👍

  • @sonalisuryavanshi4827
    @sonalisuryavanshi4827 Před 2 lety +2

    जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप मस्त वाटलं तु खुप छान दिसते ओवी पण खूप खूप छान आहे Kalyaniखुप छान दिसते 😘😘😘💖💖💖💖💝❤😄🍫👨‍👩‍👧‍👧🙏💃👌

  • @vijayakale7789
    @vijayakale7789 Před 2 lety +1

    दोघींचा लुक व ओवीचा लुक फारचं छान 👌👌💐💐😀😀

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 Před 2 lety +1

    दोघीही छान दिसत होता, साड्या पण छान आहेत 👌👌👌

  • @heenabramania3627
    @heenabramania3627 Před 2 lety

    खूप छान दिसत होत्या दोघीही आणखी ओवी पण खुप सुंदर दिसतं होती

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 Před 2 lety +1

    Kharach khup chaan desatay 3 pan.....khup chaan

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před 2 lety +1

    Khupchan tai KALYANIDI ovi looking so cute beautiful GEORGEOUS CHAN JHALE HALDI KUKU GOD BLESS YOU 🙏👌👍

  • @samikshabaing5063
    @samikshabaing5063 Před 2 lety +1

    Very nice ... Doghi mast distat ❤️❤️❤️

  • @neelimapatil9176
    @neelimapatil9176 Před 2 lety +1

    खूपच छान

  • @amrutamhatre8898
    @amrutamhatre8898 Před 2 lety +2

    Good Morning Tai. Jai sadguru 🙏🏻 khoop chan dista tumhi tighi pan aani saree tar khoopach chan aahe tumchi tai👌👌lvu all. Aani khoop chan prakare makar sankrat sajra kelat tumhi. Lvu all.🥰🥰

  • @siddhikrishnakoli7406
    @siddhikrishnakoli7406 Před 2 lety

    Tai tumhi kuthlya brand ch makeup vaparta plzz sanga

  • @Easyrecipe7717
    @Easyrecipe7717 Před 2 lety +1

    Tai tumhi tighipan khup Sundar disat aahe. Aani tumhi sadipan khup Chan aahe kothun ghetali please reply

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 Před 2 lety +2

    Jay sadguru 🙏 ranjita, kalyani doghi khup sunder disat hotya fakt ek Kami hotti haldi kunku hotte tar ekhada gajra ghalaycha hotta just suggestion. Ladu gopal ovee khup gonda's disat hotti. Devara ani sajavat khupch chaan hotti.❤️❤️❤️

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 Před 2 lety +1

    Ranjita, kalyani &ovee khupach chhan dista aahet. Najar kadhun ghya 👌👌👌video very nice

  • @nitakale748
    @nitakale748 Před 2 lety +1

    Tumhara Din Makar Sankranti chya Hardik Hardik shubhechha

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety

      मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @sonikagosavi23
    @sonikagosavi23 Před 2 lety +1

    Khup mstt ahe tumhi 2ghi n ovee pn chan diste....

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před 2 lety

    Tumhi doghi hi chhan disat hota pan Balkrishna (Ovee) looking very nice , ani Mask vatlya mule thanks

  • @poonamnaikwadi3297
    @poonamnaikwadi3297 Před 2 lety +1

    Ranjita tai tumchya साड्या खूप छान आहेत

  • @latamhatre884
    @latamhatre884 Před 2 lety +2

    Kalyanivar asech pream karat raha ranjita
    Ovee is very cute
    All family is very nice

  • @priyankashinde110
    @priyankashinde110 Před 2 lety +1

    Tai saree madhe tu khup khup Sundar distes mazya mummy la pn khup awdte tumchi family aani specially ovii😚😚❤️❤️❤️ me TR mazya frnds la pn recommend Kel tumch channel 😅😅te Lok pn bghtat aata vlog tumche