Osmanabad LIVE | एका दगडाचंही उत्खनन न केलेल्या शेतकऱ्यावर गौण खनिज उत्खननाचा ठपका, 40 कोटींचा दंड

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 01. 2022
  • Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : bit.ly/3A10GMe
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    -------------------------------------------------------------
    Website : zeenews.india.com/marathi
    Download Zee24Taas App - onelink.to/xuur2f
    -------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
  • Zábava

Komentáře • 166

  • @only8028
    @only8028 Před 2 lety +140

    40 कोटीचा अबरू नुकसानीचा दावा तहसीलदार यांच्यावर दाखल केले पाहिजे

    • @amoltambekar
      @amoltambekar Před 2 lety +10

      केलाच पाहिजे

    • @amolpawar8761
      @amolpawar8761 Před 2 lety +4

      नकीच करा 👍👍

    • @only8028
      @only8028 Před 2 lety +6

      @@amolpawar8761 भाऊ यासाठी शेतकरी संघटना पुढे आली पाहिजे आणि विशेष म्हणजे यावर मेडिया मध्ये आवाज उठवला पाहिजे

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 Před 2 lety +6

      साहेब आपण म्हणता ते बरोबर आहे परंतू तहसिलदार सोडा तलाठ्यावर गुन्हा दाखल करायचा म्हटले तरी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागते, आणि हे लोक परवानगी देत नाहीत, आमचा अनुभव आहे, वकिलांशी चर्चा केली तरी वकिलांनी हेच सांगतले,

    • @dattawasure7388
      @dattawasure7388 Před 2 lety

      .

  • @ashishahire751
    @ashishahire751 Před 2 lety +71

    थोडी तरी लाज ठेवा रे.............
    शेतकरी म्हणजे काय, तुम्हाला मस्करी वाटते का?
    अधिकारी,तहसीलदार आणि ज्यांनी हे काम केल, त्यांच्यावर कारवाई करा.
    कामा मध्ये दुर्लक्ष पणा आणि चुकीचं काम केल्याप्रकारणी त्यांना निलंबम करा.

  • @sureshmore3676
    @sureshmore3676 Před 2 lety +34

    यालाच म्हणतात चोर सोडून संन्याशाला फाशी

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 Před 2 lety +36

    महसूल विभाग पैसे दिले की ओल, वाळल कसलही जाळतो

  • @shashikantahire2769
    @shashikantahire2769 Před 2 lety +34

    कोर्टात खेचा जबाबदार अधिकाऱ्याला

  • @only8028
    @only8028 Před 2 lety +57

    ठेकेदाराने तहसीलदार याना मलई दिली आणि शेतकरी फसवला सखोल चौकशी झाली पाहिजे

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 Před 2 lety +18

    मला वाटत कि ७ । १२ उतार्यावर बोजा चढवताना तहसीलदार दारु पिलेले आसतील नशा उतरल्यावर बोजा कमी करतील

  • @lahutangade2367
    @lahutangade2367 Před 2 lety +46

    आजकाल कर्मचारी दारू खूप प्यायल्याने हा प्रकार उघडकीस ऐत आहेत
    वसीला लावून झालेले आधीकारी असतील

  • @santoshgurav3624
    @santoshgurav3624 Před 2 lety +33

    असुदया तिगाडाचा.महाविकास.आहे

    • @Shankar_jagtap
      @Shankar_jagtap Před 2 lety +2

      तिनपायाच्या रिक्षाचा विकास...

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda Před 2 lety +14

    वसुली प्रशासन फास शेतकऱ्यांला

  • @raviingle1476
    @raviingle1476 Před 2 lety +45

    तहसीलदारांना गोळा चालु करने आवश्यक आहे

  • @crazyviraj1717
    @crazyviraj1717 Před 2 lety +16

    नागड प्रशासन 😊

  • @akshaygunjal6869
    @akshaygunjal6869 Před 2 lety +25

    तहसीलदारला जाळला पाहिजेन भाडखावला

    • @prashantraut8946
      @prashantraut8946 Před 2 lety

      तुम्हाला सोडतील का ते तुम्हाला मिठी मरतील.

  • @bojesinharajput657
    @bojesinharajput657 Před 2 lety +12

    अधीकारी पैसै खाऊन किंव्हा असलेल्या डोक्याचा योग्य उपयोग न करता....

  • @user-rq8dg9if3t
    @user-rq8dg9if3t Před 2 lety +8

    शेतकर् या ला न्याय मिळाला पाहिजे

  • @ramshe321
    @ramshe321 Před 2 lety +8

    काय करणार तहसिलदार ,कोट्यावधी देवून तहसिलदार झाला असावा. वसूली तर करणार.महाराष्ट्रात नक्की काय चाललंय.आमदार,खासदार कशासाठी आहेत.

  • @dattatrayjadhav872
    @dattatrayjadhav872 Před 2 lety +13

    नाही आता इन्कम टँक्स भरणार शेतकरी

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 Před 2 lety +4

    नोकरीतून डिसमिस करा. Mpsc झिंदाबाद.

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Před 2 lety +12

    आरक्षण भरती केली तर हेच होणार.कंपनीला कमिशनवर सोडले

    • @prashant4224
      @prashant4224 Před 2 lety

      Hi kam meritvalyanchi astat
      Tyana mahit ast kay honar nahi aplyala. Khup e.g deta yetil

  • @sanketpatil1622
    @sanketpatil1622 Před 2 lety +2

    तेथील तलाठी आणि तहसिलदार यांचे कपडे काढून यांना फटकवा आणि
    त्या नंतर कारवाई करा हिच विनंती .

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Před 2 lety +5

    गरीबाला तरी सोडा राव
    7/12 कोरा आधी 40 कोटी भरा

  • @NK-ly3cp
    @NK-ly3cp Před 2 lety +4

    महा(ग)विकास होत आहे महाराष्ट्राचा!

  • @krunaltekade6645
    @krunaltekade6645 Před 2 lety +3

    शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होते....

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před 2 lety +8

    जर खोटे निघाले तर शेतकऱ्याला 40 कोटी द्यावे

  • @sdpatroti3724
    @sdpatroti3724 Před 2 lety +8

    Tahsildar per inquiry hona chahiye

  • @akshaykhetre2382
    @akshaykhetre2382 Před 2 lety +1

    जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश द्यावे.🙏

  • @abhijeetpare
    @abhijeetpare Před rokem +1

    शेती विषय नवीन कायदा हवा. आहे नाहीतर कोर्ट कचेरी 20/30 वर्षे निकाल लागत नाही .सर्व सरकारी अधिकारी राजकारण्यांच्या दावणीला बांधले गेले आहे .

  • @balusangale2735
    @balusangale2735 Před 10 měsíci

    शेतकऱ्याला न्याय, द्यायला पाहिजे

  • @satishkadampatil3211
    @satishkadampatil3211 Před 2 lety +1

    आमच्या नांदेड जिल्ह्यात असे कित्येक, गौण खनिज उत्खनन होते.....

  • @Shahirdevrajbhise
    @Shahirdevrajbhise Před 2 lety +5

    मान हानीचा दावा दाखल करा शेतकरी दादा

  • @ramdhole3951
    @ramdhole3951 Před 2 lety +4

    एक किंवा दोन कोटी नाही चक्क40 कोटी तुम्ही मोठ्या पदावर बसलेल्या त्या पदाची नाहीतर शेतकऱ्याची जाणीव ठेवायची शेतकरी जगाचा पोशिंदा आहे

  • @machindramore1277
    @machindramore1277 Před 2 lety +1

    कोनतीच बँक 5 लाखाची वरती कर्ज देत नाही

  • @vivangidde5325
    @vivangidde5325 Před 2 lety +1

    कुठे आहे तो तहसीलदार त्याची मुलाखत घ्या

  • @ashokbavaskar4995
    @ashokbavaskar4995 Před 2 lety +4

    Tahasildarachi property jupt karun ,Nokritun badturf ( dismiss) kele pahije.

    • @vikramchikhale6665
      @vikramchikhale6665 Před 2 lety

      वशीला लावून तहसीलदार झाला आसेल. याचे document पाहा original आहे का बनावट.

  • @dashrathbodkhe8131
    @dashrathbodkhe8131 Před 2 lety

    तलाठी व मंडळ अधिकारी व तहसीलदार या लोकांना सरकारने तातडीने कारवाई करून निलंबित केले पाहिजे आपला एक शेतकरी राम राम

  • @amitjoshi7504
    @amitjoshi7504 Před 2 lety +4

    हा शेतकरी मंत्रालयातला दिसतोय

  • @MrJaved1974
    @MrJaved1974 Před 2 lety +5

    Ek hi tahasildar asaa naahi ki to corrupt naahi....thaambawaa hey naahi tar shetakari...naxalwaadyaachi waat dhartil....mahasul wibhaagaala aawaraa...no.1 corrupt wibhaag aahe....pratyek tahadildaar kacheri jaawun baghaa....sagali kade hech chitra aahe...

  • @onkarjagtap9151
    @onkarjagtap9151 Před 2 lety +1

    सखोल चौकशी करावी ही विनंती 🙏

  • @johnmartin9666
    @johnmartin9666 Před 2 lety +1

    एक तरी अधिकारी तत्काल निलंबित करून सरकार चुकिला माफी देत नाही हे दाखवून द्यावे.

  • @sevaksapkal7189
    @sevaksapkal7189 Před 2 lety +1

    काही तहसीलदार यवढे विचीत्र आहेत,,
    खरच सगळ्या गरीब लोकांना आणि शेतकऱ्याना येवढे त्रास देतात हे ,,
    त्यांच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे,,,,,

  • @shivajibhosale9554
    @shivajibhosale9554 Před rokem

    अधिकारी चुका नेमक़्य शेतकऱ्यांच्या बाबतीत करतात.पंढरपुर तालुक्यात अस्त अनेक केसेस आहेत इतर अधिकारात पाझर तलाव नसताना पाझर तलावाच्या नोंदी केल्या होत्या.

  • @JavedKhan-qf5du
    @JavedKhan-qf5du Před 2 lety

    मेरा भारत महान!!!

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 Před 2 lety +4

    India Digital zaala VaatTayy

  • @rahulpawar4415
    @rahulpawar4415 Před 2 lety

    Wow

  • @eknathshingade7575
    @eknathshingade7575 Před 2 lety

    40कोटी तहसीलदाराकडून घ्या . शेतकऱ्याकडे काय आहे

  • @samadhangadhave8910
    @samadhangadhave8910 Před 2 lety +2

    तहसीलदार चा भोंगळ कारभार उघड

  • @umeshkamthe8114
    @umeshkamthe8114 Před rokem

    चुकी करणाऱ्या तहसीलदार यास फाशी द्या म्हणजे दुसरे कुणी असे करणार नाही

  • @ganeshshinde16288
    @ganeshshinde16288 Před 2 lety

    सगळ्यात फुगीर अधिकारी म्हणजे तहसीलदार होय

  • @prashantraut8946
    @prashantraut8946 Před 2 lety +1

    सर्व उत्खनन माल त्या शेतकरी यांच्या गटात असेल असे वाटतेय.

  • @bappuvanve7992
    @bappuvanve7992 Před rokem

    असल्या अधिकारी घरी पाठवा लवकर

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 Před 2 lety +3

    Ittka divvs kayy zoppla hota kayy

  • @jagatapkrishnat7377
    @jagatapkrishnat7377 Před rokem

    सर झाला असं काही होऊ शकतो पारदर्शकता राहिलेली नाही मला याचा अनुभव आलेला आहे.

  • @saieshdeshpande7901
    @saieshdeshpande7901 Před 2 lety

    वसुली सरकार आल्या पासून हेच चालू आहे

  • @pradeeppawar8842
    @pradeeppawar8842 Před 2 lety

    Zee 24 तास ahmednagar district madhe at post Satral and dhanore taluka rahuri dist Ahmednagar illegal diesel pumps are operating after complanning with LCB with GR ahmednagar please take this issue to district collector through your channel even after govt GR has been issued by state govt for illegal diesel browser and pump operation very clearly....

  • @jayelectricals6220
    @jayelectricals6220 Před 2 lety

    कस होनार या देशाचं असं जर चालू राहिलं तर नक्की परकीयांचं राज्य परत एकदा यांनार याबद्दल कोणतीही शंका नाही

  • @sauravpandit4942
    @sauravpandit4942 Před 2 lety +1

    Aata ya chukibaddal ya shekari la 40 koti anudan dya.

  • @chetanpatil1002
    @chetanpatil1002 Před 2 lety +1

    तुम्हाला एक सांगतो यांना voting च करु नका नका😡

  • @sachinpatil5955
    @sachinpatil5955 Před 2 lety

    आता नवीन प्रकरण तहसीलदार ला पण पाहिजेल शंभर कोटी मन होतंय सातबारा कोरा

  • @mahesherande1599
    @mahesherande1599 Před 2 lety +1

    Amach pan asach ahe teen gavavar 42koti cha boja ek themb hi waprayala nahi bhetla

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Před rokem

    असल्या तहसीलदारला भर चौकात फाशी द्या.

  • @sharadmilindmestri9052

    या लोकांचा पगार का देत सरकार बसून बसून माजले आहेत का दारू पिऊन असे असे करतात का

  • @rameshwershere1896
    @rameshwershere1896 Před 2 lety

    या कामात तशिलदार गुन्हेगार

  • @Ekadhav
    @Ekadhav Před 2 lety +1

    रिक्षा पार्टी हटवा महाराष्ट्र वाचवा...

  • @pandurangmane581
    @pandurangmane581 Před 2 lety

    Yes Tahsildar hach main ahe ya file madhe jar doshi asel tr take action against

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 Před 2 lety +1

    Tahsildar darun policani chopla pahije

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 Před 26 dny

    न केलेल्या चुकी चि शिक्षा शेतकऱ्याने का भोगावी ताबडतोप तहसिल दार निंलबित करा मग चौकशी लावा तिन तिगाड काम बिगाड

  • @sachinkuyate4276
    @sachinkuyate4276 Před 2 lety +1

    राऊत साहेब काय आहे हे बघा.,.....

  • @Dashing-sq4dr
    @Dashing-sq4dr Před 2 lety

    तहसिलदार मामांचा सत्कार घ्या....

  • @shivajibhosale9554
    @shivajibhosale9554 Před rokem

    चोकशी करून रक़्म कमी करुन द्यावी पन शेतकऱ्याला नाहक त्रासा दिला कामात हलगर्जीपणा केला म्हणून २० कोटींची नुकसानभरपाई द्यावी म्हणजे कोणत्याच अधिकाराचा गैरवापर अधिकारी करनार नाहीत

  • @ravindrajadhav441
    @ravindrajadhav441 Před rokem

    केस करा तहसील दार वर

  • @deodharjayant123
    @deodharjayant123 Před 2 lety +1

    Maha Vasuli Aghadi Zindabad

  • @swapnilbhategaonkar1012
    @swapnilbhategaonkar1012 Před 2 lety +3

    महाराष्ट्रात शेतकरी विरोधी सरकार आहे फक्त वसुली चालू आहे

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Před 2 lety

    आत्ता महसूल च्या नावाखाली वसूली सुरु आहे

  • @bapuraodhaigude2064
    @bapuraodhaigude2064 Před rokem

    यांना 1 वर्ष शेती करायला लावली पाहिजे
    तहसीलदार मग येईल शुद्धीवर

  • @Shankar_jagtap
    @Shankar_jagtap Před 2 lety +3

    40 कोटी तहसील दारानेच खाल्ले असतील म्हणून तर गरीबांनवर अन्याय करत आहेत...

  • @user-ms5pe9xd3e
    @user-ms5pe9xd3e Před 2 lety

    सगळेच खाऊचे घर तहसील दार व ईतर नमुने किती लुटता आपल्या द्याशाला

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 Před 2 lety

    या बड्या अधिकारैचे डोके फीरले

  • @dineshjagtap8237
    @dineshjagtap8237 Před 2 lety +1

    अब्रुनुकसानीचा दावा दाखल करातहसीलदार वर

  • @satishjanjal758
    @satishjanjal758 Před 2 lety

    मायघालीचे आहे हे तहसीलदार पैशासाठी कांहीं पण करताता चोमण ,खायाला पाहीजेत तयाणा

  • @shivay9092
    @shivay9092 Před 2 lety +2

    Choracha Sarkar aahe 😂😂😂😂

  • @LoveLove-fv6jp
    @LoveLove-fv6jp Před rokem

    Atta nahi kahich disnar kunyla sarkar zopley ka atta .😢

  • @spcreation3949
    @spcreation3949 Před 2 lety

    Sakhol chaukashi jhali pahije....bedya Thoka sarv Aropina

  • @mahadevkunjir3362
    @mahadevkunjir3362 Před 2 lety

    Tahsildar achi choukashi kara va yogya karvayee karavi.

  • @sunilamrule8755
    @sunilamrule8755 Před 2 lety

    आमच् पन शेताचा तहसीलदार ने 7/12 गायब केल आहे तूम्हाला शेत सोडायला लागन मनातलं आहे

  • @anilavg8940
    @anilavg8940 Před 2 lety +1

    शेतकरी दादा

  • @appajadhav9433
    @appajadhav9433 Před 2 lety

    अधिकारीपण हर्बल घेऊ राहिले काय???

  • @nskorde4039
    @nskorde4039 Před 2 lety +1

    Tahsildar should be Suspended

  • @dipakawachar6992
    @dipakawachar6992 Před 2 lety

    तिथल्या तहसील दाराला डायरेक्ट घरी पाठवा

  • @sudhakarhake1321
    @sudhakarhake1321 Před rokem

    घुरकल घोटाले करतात तेयचा कोणी तपास करत नाही

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Před 2 lety

    त्या तहसीलदार ला बडतर्फ करा

  • @sourabhmalkwade1543
    @sourabhmalkwade1543 Před 2 lety

    Sagya thekani ahe Nagpur Gramin la pan baaga toada

  • @legend4711
    @legend4711 Před 2 lety +1

    A great mistake was wrong

  • @sentosrajput5610
    @sentosrajput5610 Před 2 lety

    लकड़ी बीना मकड़ी सीदी नहीं होती

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 Před 2 lety

    400 koticha abrunuksan cha dawa thoka cortamadhe.

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 Před 2 lety

    तहसीलदारची मालमत्ता किती आहे,

  • @07j.
    @07j. Před 2 lety +1

    100+40=140 crore

  • @h.n.nighukar2426
    @h.n.nighukar2426 Před 2 lety

    amcheya 3 jamini madede sotantr senik ani niradhar lokancha navane shera satbarevar chadole to shera kadhane sathi prateki jamin 40000/- lagatil aase panvel che tashil dar yani sangitale aami gari shat kari kuthun pesa hanacha are satbarecha utara kadhala pan gelo tari 500/- lagtil aase talathi bolto are kiti garibana lutal tumchi mula bala luli pangali hotan te hecha karan hay
    hi sarkar pan lutaru hay ya mashul khatevari konta ch niyantran nya luta kiti lutanc garibala

  • @sopya8210
    @sopya8210 Před 2 lety

    Nyay milalach pahije

  • @asheerkamble3237
    @asheerkamble3237 Před 2 lety

    Shetakri kade 40 kothi ? Are tahasil 40 rupyansathi shetakari ratrabhar jhop suddha eath nahi he kas ghadal? 😱😱😱😱😱🤭🤭🤭🤭🤭😇😇😇😇😇😇😭😭😭😭😭

  • @sunilshinde2868
    @sunilshinde2868 Před 2 lety

    अरे अरे जमल तुम्हाला रे