एलियनचा शोध घेणारं यान अन् मुंबईचं म्युझिकल कनेक्शन | गोष्ट मुंबईची- भाग ७ | Gosht Mumbaichi Ep 7
Vložit
- čas přidán 26. 02. 2020
- मुंबईचं महत्त्व १९ व्या शतकात जगभरात इतकं वाढलं होतं की जगभरातली प्रत्येक महत्त्वाची गोष्ट तीन ते चार वर्षांमध्ये मुंबईत दाखल होत असे. तत्वज्ञान व ज्ञानभांडाराचा विस्तारही याला अपवाद
नव्हतं. अमेरिकेमध्ये स्थापन झालेली थिऑसॉफिकल सोसायटीही दोन तीन वर्षात मुंबईत आली.Subscribe to Loksatta Live: #मुंबई #गोष्टमुंबईची
#MumbaiStockMarket #KYCMumbai #GoshtMumbaichi #KnowYourCity #KnowYourMumbai #TheStoryofMumbai
bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/ - Zábava
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
Bharat sir tumchya sobat Mumbai baghayla khup aawdel
Je explain karat aahet tyancha historical knowledge khup informative aahe✌️✌️
How is this guy so knowledgeable. Truly amazing.
Kharach amazing ahe
गोष्ट मुंबईची ही मालिका मला मनापासून भावली. मुंबईचा इतिहास एकदम थरारक आहे, मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास एकदम रंजक आहे. गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर मी तुमचे विंडो पाहतो पण एक दुःख या वस्तू कोणाला माहिती नसते तुम्ही जर प्रयत्न केला महानगरपालिका किवा नगरसेवक सांगितले तर तेथे एक महिती बोंड लिहिलं जावं जेन करूण लोक पहितील किंवा वाच तिला नवीन पडिला इतिहास कळलं पाहिजेल 🙏🏼
आपले खुप खुप धन्यवाद. ही खुप छान माहिती देतायेत... 🙏🙏🙏
Mhanje rukmini devi mule bharat natyam pudhe aala sagle shikle wahhh great
काय अभ्यास आहे यार सॅलुट सर तुमहाला
श्री. भारत गोठोस्कर साहेब
ईतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
तुम्हाला एक विनंती आहे की आपण
ह्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी
व त्यांची माहिती सर्वांना मिळेल अशी
एखादी चळवळ उभी करावी.
व
ह्या सर्व तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी
वर एक चांगले पुस्तक तुम्हीच लिहु शकता
आणि लीहाच
आपण खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिली आहे. अजून त्यात भर पडावी म्हणून श्री नारायण. मडगावकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे . साधारणतः १९०५-१९१० सालात हे लिहिले गेले आहे. अतिशय सुंदर.
सर, मि आपले सर्व वीडियो पाहतो, खुप मस्त वाटते वीडियो पाहुन इमेजिन करायला, माझी एक विंनंती आहे सर, एक वीडियो असा बनवा की मुम्बई मधे जे एरिया आहेत त्याचे नाव कसे पडले.. thank u sir
Khuppach mst series aahe mumbai chi. Pan ti jastit jast lokan parynat pohchat nahiye..
खूपच छान सिरीज आहे.
अप्रतिम सुंदर माहिती
Kamaal.khup sundar program
Khup chhan series ahe....mumbai chi history
इतिसात किती गोष्टी लपलेल्या राहतात... आपणा सारखी लोक नसती तर कदाचित माहित सुद्धा झाले नसते.
Excellent उपक्रम
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मुंबईत राहून पण हे आम्हाला माहीत नाही कि आपल्या मुंबईत बरच काही शिकण्या सारखे आहे
Santacruz la pn aahe besent road
❤अप्रतिम उपक्रम👌
❤अत्युत्तम सादरीकरण👍
❤लोकसत्ताचं मनापासून अभिनंदन💐
Beautifully explained relevance and importance of heritage structures and the great personalities behind them is indeed nice to listen many times. It widens knowledge not commonly known or heard. These episodes can be brought out as monograms for the present and future generations. God bless people behind this and Lokasatta, its editor and authorities.
🙏👍🙏
नारळ आणि पोफळीचे बाग हे शब्द ऐकताच मला पु ल देशपांडे यांच्या अंतू बरवा याची आठवण आली
भारत गोठोस्कर, तुम्ही चालते बोलते ज्ञानकोश आहात.
Sir Khup Chan mahiti dilit maza janm 1965 Mumbai cha asun Ajun hi mahiti ajun mahit nhavati.khup dhanyawad
योगेश मेहेंदळे
Great अभ्यास संशोधन
Mumbai chi hee mahiti dakhvayla ek kinvha don divsachi payi chalun heritage tour karayla pahijey. guided by experts.khup mahvachya mahitya dilya badal abhar. 👍👍
यांची स्वतःची मुंबई गाईड टूर निघते जे माहिती सांगत आहेत.
खाकी टूर नावाने.
Sir tumhi khup Chan information Deta
Sir CST station ani BMC head office ya var video banva if possible
Mast
It is great to hear about the Theosophical Society. Keep this content going, we all have to know more about the theosophical society. Good Job Loksatta.
आॅरो बोरास म्हणजे कालचक्र प्राचीन मिसर संस्कृती च प्रतिक आहे.
Real mumbai darshan now when I will roam with my son in this area I can pass ithis legacy
लोकसत्तेने ही प्रबोधनातमक मालिका सुरू केली आहे ती खरोखर छान आहे याचा एकत्रित व्हीडीव्हीडी कुठे मिळू शकेल? कृपया कळवावे धन्यवाद 🙏
अप्रतिम👍
Thanks
Khup chan
great information, really these are the treasures of Mumbai. Shri Gothaskar's explaination is really great.
Good hestorical knowledge 👌
Hats off to you, for disclosing the truths about soul of Bombay (Mumbai) narrow phychology and Inferiority Complex have damaged the soul of Mumbai by changing original names of places stations, localities, local transport routs, buildings etc. Regrets for these stupidness since shining and charms of Mumbai are faded away with the passage of time. Present generation has absolutely failed to maintain the same. In Shivaree Christian cemetery on a marble plate it is engraved that "Man will come and man will go, I will go for ever " soul of Mumbai is still existed.
Great explain sir ...great study sir hat's off
It's soo informative
Jara 15 min che videos kara.
Vasai virache Samvedi bramhan ani Samvedi Kupari ya jatichi mahiti dya si
Khup Chan . keep it up
यांच मुंबई च्या संबंधीत कोणते पुस्तक आहे का.??
Very interesting and informative! 👍
It's too good info
You can see the entire series of Goshta Mumbaichi here! czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
Mumbai chya mahitiche falak jar lavale tar foreigners tasech Indians na hi yachi Mahati kalel
8 wa bhag nahi bhetat aahe
विदेशी मालाच्या होळीचा साक्षीदार असलेला ब्रिज | गोष्ट मुंबईची- भाग ८
czcams.com/video/mQbZKvR8VC0/video.html
गोठोस्करजी अशा हेरिटेज बिल्डिंग वर माहितीचे फलक लावण्या साठी तुम्हीच पुढाकार घ्या ना.फार मोलाचं काम अाहे हे.
Sir please location pn mention kart zaa n so that we can reach over their...
एक suggestion आहे....सर्व episodes all भाषांमध्ये dubb करावेत ..nice work.
माझ्या कडे ( द मद्रास मेल ) ईंग्रजी न्यूज पेपर 1907 या वर्षी चा आहे .तो मला विकणे आहे .कोण आहे का विकत घेणारा ? त्यात पुणे मुंबई क्रीकेट मँच संदर्भात माहीती आहे.
ही बिल्डिंग कुठे आहे
बामनंच्या पोरि पूर्वीपासुन इंटरकास्ट मानसाना प्रेफेरनस देतात.🤣
आणि ही जमात कुठेही गेली तरी घाण च बोलते दिसले संस्कार आपले
प्रयत्न छान आहे पण हा उदो इंग्रजाच्या
काळातला मुंबई आधि पासुन आहे ती माहिती कोळ्यान कडून मिळेल