बिझनेसचा मुळशी पॅटर्न | The Mulshi Pattern of Business 👨🏻💼:Thorat's Baarbeque Misal
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- या व्हिडिओमध्ये आम्ही थोरात मिसळच्या व्यवसायिक प्रवासावर आणि त्यांनी अवलंबालेल्या तत्वांवर चर्चा केली आहे. तसेच, व्यवसाय सुरू करताना पैसा आणि पार्टनरशिपमध्ये काय महत्त्वाचे आहे, यावर भाष्य केले आहे. व्यवसाय स्वतः चा स्वतः करावा की पार्टनर घ्यावा, याचा निर्णय घेण्यासाठी हा व्हिडिओ निश्चितच उपयुक्त ठरेल.
📖About Video:
In this video, we discuss the business journey of Thorat Misal and the principles they have adopted. We also highlight the importance of money versus partnership when starting a business. This video will be particularly useful for those deciding whether to go solo or bring in a partner for their business.
📖Keywords:
थोरात मिसळ
मुळशी पॅटर्न
Business चा मुळशी Pattern
व्यवसायात काय महत्त्वाचे
पैसा की पार्टनर काय महत्त्वाचे
व्यवसाय स्वतःचा करावा की पार्टनर घ्यावा
Business मध्ये पार्टनर असावा का
Business मध्ये काय महत्त्वाचे
Business मध्ये काय महत्त्वाचे पैसा की पार्टनर
Business मध्ये पार्टनर घेण्याचे फायदे
पार्टनरशिपमुळे तोटे
Business Pattern
Partner in Business?
Business Partner advantages and disadvantages
Business Partner pros and cons
Partnerships can impact your business
Partnership business
Impact of business partnership
Thorat's Barbeque Misal
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Credits:
Host: Dr. Vishal Bhedurkar
Guest: DIPAK THORAT - Owner of Thorat Barbeque Misal
Editor: Rohit Tekam, Ritesh Mandal
Dop: Shrijeet Nair
Cantent manager: Shubham Tekale
Social media manager: The Media Troops
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
FOLLOW US ON:
📘फेसबुक: bit.ly/_3stalk
📸 इन्स्टाग्राम: bit.ly/3s_talk
▶️ CZcams: bit.ly/3STalk
आदरणीय श्री. थोरात साहेब एक यशस्वी उद्योजक...असंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला व खवय्यांना चवदार मिसळ..... आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.... 💐🙏
Chan Video Sir 👌🏻
👏👏👏👏
Highly learning video. Watched complete video in one sitting. 👍
सर, तुमचे शब्द अगदी काळजात घर करतात. असेच मार्गदर्शन मिळत राहो! 😍
Business 👍
सर, तुम्ही दिलेली प्रेरणा आम्हाला खूप मदत करते. या महत्वाच्या टप्प्यात ह्या व्हिडिओने आमचा आत्मविश्वास वाढवलात. 😊
would love to see more episodes like this ....
Veery Nice.... Sir🎉
Proud of you Deepak Thorat 👍🏻👏🏻🙌🏻
खूप कष्ट करून त्यांनी हा बिसनेस उभा केला आहे, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
very well shot and informative! great work guys!!
फार रुचकर असा संवाद होता हा. खरं तर त्यांची मिसळ पण खूप रुचकर आहे. 😂
Very nice
Good food with good business 👍👍👍
Very nice 🙂 sir
भाऊ.. एक नंबर 🙏🏻👌🏻👌🏻👑
गुरु आजचा व्हिडिओ मधून मला बरंच काही शिकायला मिळेल करियर बद्दल प्लान B साठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले गुरु आजचा व्हिडिओ खूप छान होता गुरु धन्यवाद
👌👌👌👌👌
खूप छान
खूप छान अनुभव शेअर केलाय थोरात सरांनी.
Food Service and Business management
Very nice 👌👌💐
खूप सुंदर,प्रेरणादायी आणि दिलखुलास मुलाखत.
स्पर्धा परीक्षेतील प्लॅन B साठी अत्यंत मोलाचा सल्ला. सरांच्या मुलाखतीतून एकच गोष्ट निश्चित होते ती म्हणजे 'where there is a will there is a way'.
आपण दोघांनाही खूप खूप धन्यवाद सर्.
दिलखुलास मुलाखत.
Freelancer n gig n fiver how to make money home podcast banava???
Great Content, but voice quality is terrible...