शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024, असा करा ऑनलाईन अर्ज, 15 हजार | silai machine yojana online apply

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024

Komentáře • 993

  • @bhagyashriwakde8754
    @bhagyashriwakde8754 Před 5 měsíci +276

    भाऊ मला खुप गरज आहे मशीन ची नवरा ला नोकरी पण नाही आहे छोटा सा बीजनेस करायला पण पैसे नाही आहे मला शिलाई येते पण मशीन घ्यायला पैसे नाही आहे भाऊ नाते वाईकाना सांगितले आपली परीसिती वर हसतात भाऊ म्हणून कोणाला सांगत नाही भाऊ प्लीज भाऊ फार्म भरायला मदत कर

    • @Vishallandge.official
      @Vishallandge.official Před 5 měsíci +20

      Tai aapan CSC senter la jaun from bhara kahi adchan asel tar nakki sanga

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci +42

      तुम्ही फॉर्म भरू शकता शेजारील महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन फॉर्म भरा विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला शिलाई मशीन मिळेल

    • @Aryanvlogs660
      @Aryanvlogs660 Před 5 měsíci +37

      ताई तुम्ही कोणत्या जिल्ह्यातल्या आहात? जवळचे असाल तर मोफत फॉर्म भरून देऊ.

    • @bhagyashriwakde8754
      @bhagyashriwakde8754 Před 5 měsíci +14

      धुळे जिल्हा

    • @carlos3933
      @carlos3933 Před 3 měsíci

      ​@@bhagyashriwakde8754 धुळे मधे कुठे ?

  • @machhinrdaukirde3480
    @machhinrdaukirde3480 Před 12 dny +2

    साहेब, याला 3rd लेव्हल व्हेरिफिकेशन असते, ग्रामपंचायत, जिल्हा आणि राज्य पातळीवर असे 3 व्हेरिफिकेशन होतात. आणि नंतर उमेदवाराचे नाव ट्रेनिंग साठी approve होते. फक्त ग्रामपंचायत वर व्हेरिफिकेशन करून मशीन मिळत नाही.

  • @gajju-g2527
    @gajju-g2527 Před 4 měsíci +12

    Is it mandatory to visit aaple seva kendra for csc registration ID ? I registered my sister on csc portal online without visiting seva kendra but unable to login on vishwakarma portal. Please auggest the reason

  • @onkarshipate8090
    @onkarshipate8090 Před 5 měsíci +19

    Shubham दुष्काळ निधीसाठी कोणते शेतकरी पात्र झाले आहेत ते कस बघावं यावर video बनवा

  • @Shraddhaboutique
    @Shraddhaboutique Před 3 měsíci +7

    या योजनेतून लोन घेतलालेला नील झाला आणि नंतर आपल्याला मुद्रा लोन साठी apply करायचा असेल तर करू शकतो का?. कि नंतर gov. योजनेचा फायदा घेणार नाही.. Plz मला बरोबर माहिती द्यावी.

  • @sohamkavitadongre6567
    @sohamkavitadongre6567 Před 2 měsíci +26

    मला शिलाई मशीनचे खूप गरज आहे मी खेडेगावात राहत आहे भाऊ कधी मशीन चा फॉर्म भरला आहे पाच महिने झाले त्याचा काहीही काय माहीत नाही तेही ₹100 मध्ये फॉर्म भरलेला आहे मी ई सेवा केंद्रामध्ये तिथे जाऊन विचारलं तर त्या लोकांनी मला ग्रामपंचायत मध्ये फॉर्म जमा करायला सांगितला मी तिथे जमा केला पण मला काहीही

    • @Bollywoodtvnews
      @Bollywoodtvnews Před měsícem +1

      Tumhi form chi copy grampanchayat madhe jama keli ka aanhi kiti divsat gram panchayatmadhe jama karaicha aahe

  • @groupstudy1917
    @groupstudy1917 Před měsícem +38

    आपण मोबाईल वर घरी नाही भरु शकत का कारण csc login id नाही ना

  • @satishtribhuwan2020
    @satishtribhuwan2020 Před 5 dny +2

    विश्वकर्मा योजनेतून शिलाई मशीन योजना बंद झाली आहे हे खर आहे का

  • @निर्मलाचव्हाण

    मी हे सगळं केलं होतं पण त्याच्यामध्ये शिक्षणाची अट आहे मी तर शिकलेली नाही ही योजना माझ्यापर्यंत येणार पण नाही कष्ट हाच एक पर्याय😢

    • @vishaldhause
      @vishaldhause Před 2 měsíci +27

      मग कॉमेंट कशी केली

    • @karmAdiyogi112
      @karmAdiyogi112 Před měsícem

      @@निर्मलाचव्हाण bolun

    • @ridewithfzs
      @ridewithfzs Před měsícem

      😂​@@vishaldhause

    • @badshahkh221
      @badshahkh221 Před měsícem +7

      @@vishaldhause bhau bolun type hote

    • @Axeman09
      @Axeman09 Před měsícem

      Sad emoji pan hote ka😂​@@badshahkh221

  • @poojagore4096
    @poojagore4096 Před 3 dny +1

    Sir scooty cha form ksa fill krych video kra sir plz

  • @MadhuriSurve-hm4ld
    @MadhuriSurve-hm4ld Před měsícem +28

    आता फामॅ भरला तर चालेल का

  • @dattadawle2851
    @dattadawle2851 Před 5 měsíci +3

    संगणक चालक म्हणतात घरातील एकच व्यक्ती या योजनेच्या लाभ घेऊ शकतो.
    मी दोन अर्ज केले होते.
    एक माझ्या नावावर आणि एक माझ्या बायकोच्या नावावर
    एक शिलाई मशीन साठी व एक राज मिस्त्री साठी
    तर त्या संगणक चालकाने एकच अर्ज पुढे पाठवला आणि एक कॅन्सल केला

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci +2

      हो भाऊ एका फॅमिलीमध्ये एकच अर्ज केला जाऊ शकतो

    • @ankushumap3160
      @ankushumap3160 Před 5 měsíci

      ​@@marathi_corner As mentioned kuth ahe

    • @dattadawle2851
      @dattadawle2851 Před 5 měsíci

      ​​@@marathi_corner खरंच सर खूप छान माहिती देता राव सर.
      आम्ही CSC केंद्र चालक आम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्ही पहिले आपले व्हिडिओ बघतो. आणि आपल्या व्हिडिओतून आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते. या आधी सर्व व्हिडिओ हे हिंदी मध्ये राहत होते परंतु तुम्ही तुमचे चॅनल हे मराठी मध्ये बनवले मराठी मध्ये व्हिडिओ बनवले त्या बद्दल तुमचे आभार.

  • @tanujadhasade7772
    @tanujadhasade7772 Před měsícem +7

    आधारकार्ड च्या मागे पण पूर्ण नाव लागतो का आमच्या कडे पुन्हा update करायला सांगतात. Maried असेल तर mr चा नाव maried नसेल तर वडिलांचा नाव आधार कार्ड च्या मागे पाहिजे असं बोलतात हे खरं आहे का असं करावा लागेल का

  • @aniketpokharkar7146
    @aniketpokharkar7146 Před 3 dny

    @marathi corner
    ४ महिने झाले आहेत, तरी अजून फॉर्म थोडा पण पुढे गेला नाहीये
    आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिका वाले म्हणातात की आमच्या कडे अजून जीआर आला नाही आहे,
    तर काय करायचं मग
    कळवा नक्की 🙏

  • @ajaybagul5382
    @ajaybagul5382 Před měsícem +4

    Sir lon ghevach lagto ka tya Shivay from nahi bharu shakt ka

  • @dineshchaure450
    @dineshchaure450 Před 4 hodinami

    सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की शिलाई मशीन चा फार्म भरताना त्यामध्ये एक ऑफ्शन आहे की रेशन कार्ड नंबर टाका व ज्या वेक्तीचा फार्म भरायचा त्याचे नाव डिलीट या ऑफ्शन वर टिक करा
    Please sir help me 🙏

  • @ExpressNewsLive1
    @ExpressNewsLive1 Před 5 měsíci +6

    Vishvakarma yojna eka gharatle kiti vekti bharu shaktat ?

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci +2

      एका घरातला एकच व्यक्ती फॉर्म भरू शकतो

  • @mangalasalve6423
    @mangalasalve6423 Před 29 dny +23

    लोन नाही पाहिजे फक्त शिलाई मशीन साठी अर्ज करू शकतो का प्लीज कोणीतरी उत्तर द्या मला फक्त शिलाई मशीन हवी आहे कर्ज नको

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 Před 23 dny

      @@mangalasalve6423 महा ई सेवा केंद्रात जाऊन मदत घ्या , तुम्हाला स्वतः भरता येत नसेल तरी ते भरून देतील

    • @kamblebalu5953
      @kamblebalu5953 Před 18 dny

      @@mangalasalve6423 ho

    • @chavancreatestatus328
      @chavancreatestatus328 Před 15 dny

      @@mangalasalve6423 ho kara

    • @Minu-on3fj
      @Minu-on3fj Před 14 dny

      Ho

    • @mrofficial3333
      @mrofficial3333 Před 13 dny

      @@mangalasalve6423 ज्याचा वर कर्ज तोच खरा मर्द

  • @vishalbhandurge37
    @vishalbhandurge37 Před 5 měsíci +11

    खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ आहे❤

    • @Shraddhaboutique
      @Shraddhaboutique Před 3 měsíci +1

      या योजनेचा फायदा घेऊन जर लोन घेतला आणि ते नील सुद्धा केला... आणि नंतर जर आपल्याला मुद्रा लोन साठी apply करायचा असेल तर करू शकतो का?

  • @HamidShaikh958
    @HamidShaikh958 Před 2 měsíci +15

    खुप छान माहिती दिली सर आणि एकदम सोप्या भाषेत सांगितले

  • @SagarMathe-zi9vp
    @SagarMathe-zi9vp Před 4 měsíci +6

    Ha from mobile varun bharata yeto ka

  • @amitlatake9865
    @amitlatake9865 Před 9 dny +1

    शुभम सर मि गेले 5ते6दिवस झाले ट्राय करतोय ते म्हणत आहे की आधार कार्ड अपडेट करुण घ्य आधार कार्ड 2महि झाले अपडेट करुण घेतले आहे,बाकी 4/5 महिला चे करून पाहीले असता तोच एरर रेत आहे

  • @Miracleworldstar
    @Miracleworldstar Před 21 dnem +3

    Dada ata form bharu shkato ka apan... Yojana chalu ahe ka hi.. Plzz reply 🙏🏻

  • @ArchanaMankar-m5f
    @ArchanaMankar-m5f Před dnem

    माझे पती दुसऱ्यानं कडे साधी टायपिंग करते.मशिन मिळेल का.

  • @user-fj8ks9hs5n
    @user-fj8ks9hs5n Před 3 měsíci +4

    Mi pchayat smitimdhe from aanayla gele mlasamle mhanun sagitle

  • @mosinsaiyyed3804
    @mosinsaiyyed3804 Před 15 dny +1

    या योजने साठी महीलेच आधार कार्ड मध्ये co किंवा wo hone गरजेचे आहे का?

  • @sonalimandawade7450
    @sonalimandawade7450 Před 4 měsíci +8

    खूप छान समजावून माहिती सांगितली सर....असेच नवनवीन योजनांची माहिती शेअर करत जा सर

  • @s.d.kstatus0019
    @s.d.kstatus0019 Před 2 dny +1

    Bhau Form Submit hot nahi aahe kahi kalpana aahe ka ka hot nahi

  • @brodj-dc2bn
    @brodj-dc2bn Před 15 dny +4

    भाऊ मला फक्त शिलाई मशीन साठीच अर्ज करायचा आहे माझ्या नवऱ्याला पगार नाही माझा नवरा काम करू शकत नाही

  • @bhushandaunde1281
    @bhushandaunde1281 Před měsícem +2

    शुभम भाऊ without सीएससी आयडी आपण हा फॉर्म मोबाईल वरून भरू शकतो का

  • @HitmanLover455
    @HitmanLover455 Před 16 dny +3

    मोबाईल वरून अर्ज नाही भरू शकत का

  • @razviyamakranirazviya3556

    Sir nashik me nagarpalika corporation etc, me accept nhi karre hai ky kare ? Bolte hai yaha yeh nhi shuru hua hai

  • @AIYogesh77
    @AIYogesh77 Před 5 měsíci +4

    Dada mi csc ne form bharale aahet pan tyanch nav delete nahi kel

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci

      काही प्रॉब्लेम नाही

  • @ShaikhOnline-f5q
    @ShaikhOnline-f5q Před 3 měsíci +1

    Jyacha navane form bharat ahe to nav row madhun delet krna compulsory ahe ka sir??

  • @mhcorner
    @mhcorner Před 5 měsíci +39

    15,000 amount नाही भेटणार ई वाउचर भेटणार ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ऑनलाइन शिलाई मशीन डिलिव्हरी होते त्यानंतर वाउचर डिलिव्हरी बॉय claim karto

    • @poonamjadhav7482
      @poonamjadhav7482 Před 4 měsíci +7

      Machine kontya type chi aste he ks smjnar.. Karn simple machine bhetli tr tailorla tyacha yevda use nahi hot..15000 pryant new model bhetat tya type chi asnar ki kshi he ks smjnar

    • @mhcorner
      @mhcorner Před 4 měsíci +5

      अजून या योजनेचा लाभ माझ्या अवतीभवती तर भेटलेला नाहीये भेटला तर नक्की व्हिडिओ घेऊन येईल सध्या आठ महिने झाले फॉर्म टाकून तरीपण शेवटच्या थांबला आहे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर व्हिडिओ घेऊन येणार आहे धन्यवाद विचारल्याबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा

    • @AashaBorse-g2l
      @AashaBorse-g2l Před měsícem

      Csc id kashi create kraychi.. He sanag n plzz

    • @laxmijadhav2122
      @laxmijadhav2122 Před 26 dny

      Delete ka bar karaych.yach karan kay

    • @Hiradkar_govind_95
      @Hiradkar_govind_95 Před 16 dny

      पूर्वी CSC ID साठी प्रोसेस सोपी होती पणं आता खूप कठीण झालं आहे ...​@@AashaBorse-g2l

  • @nilesh4034
    @nilesh4034 Před 14 dny

    shubham sir hya yojana sathi ration card tr aahe but online disat nahi...tyani manale 45 days lagtil online disayla tr ha from bharayla chalel ka???

  • @VRUSHALIPAWAR-lr8we
    @VRUSHALIPAWAR-lr8we Před 4 měsíci +4

    mumbai madhe aahe ka hi yojna ulb zone dakhavt nahi

  • @Sima-r2t
    @Sima-r2t Před 11 dny

    CSC Centre मध्ये फॉर्म भरला तर मग त्याची Print घेऊन कुठे aporoved करायचं.शहरी भागातील महिलांनी.

  • @RAHULRAJPUT-fb9wn
    @RAHULRAJPUT-fb9wn Před 2 měsíci +8

    सर हा फॉर्म स्वतःच्या कम्प्युटर वर फॉर्म भरू शकतात का किंवा csc सेंटर ला जाणे आवश्यक आहे का ????

  • @ashwinipingale677
    @ashwinipingale677 Před 4 měsíci +2

    Csc center asnara apply karu shakto ka karan apply kartana error yetoy kindly update ur adhar pn mi tr update kelele ahe adhar

  • @shayarboss
    @shayarboss Před 2 měsíci +5

    Sir ya yojnekarita apply karnyakarita csc centre varach jave lagel ka mobile vr mi swata form nahi ka bharu shakat

    • @pawarasunil8482
      @pawarasunil8482 Před 23 dny +1

      @@shayarboss mble vr pn bharta yete..but tyasathi csc login id banvavi lagte

  • @gahininathdhakne4964
    @gahininathdhakne4964 Před měsícem +1

    सर महत्वाचा प्रश्न राशन कार्डवरील ज्या महिलेचा फॉम आपण भरतो त्याच महिलेच नाव डिलीट का करायचं जर नाही केल तर काही प्रॉब्लेम होतो का

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 Před 5 měsíci +4

    शुभम भाऊ विधवा महिला असेल तर फक्त marital States मध्ये widow निवडायचा का? कि काही पुरावा सोबत जोडवा लागतो plz रिप्लाय

  • @sanketband
    @sanketband Před 5 měsíci +3

    शुभम दादा आमच ट्रेनिंग zale 2 महीने झाले pan aata paryant मशीन नाही आली

  • @sashikalachaudhari555
    @sashikalachaudhari555 Před měsícem +1

    Sir mi aikal aage co lavava lagto tr te garaje che aahe ka

  • @prasadpurkar9515
    @prasadpurkar9515 Před 5 měsíci +5

    याच्यासाठी eligibility kay ahe kon kon aply kru shakta
    Yojnecha kay fayda ahe?

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci

      सर्व माहिती वेबसाईटवर दिली आहे यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ सुद्धा बनवला आहे

  • @mosinsaiyyed3804
    @mosinsaiyyed3804 Před 5 dny

    भाऊ तू सांगितलं नाही महिलेचे आधार कार्ड मध्ये c/o किंवा w/o ho होणे गरजेचे आहे का

  • @chandrakantpardeshi
    @chandrakantpardeshi Před 5 měsíci +9

    नंतर पुढं काय मंजूर झाल्यावर कसं कळेल mob ला काही msg वगेरे येईल का

  • @nagnathchavan8142
    @nagnathchavan8142 Před 8 dny

    साहेब राशन कार्ड वरील नाव डिलीट केल्याच्या नंतर नाव डिलीट कायमचे होते का या एप्लीकेशन पुरतेच होते ते सांगा सर लवकर

  • @alkagaikwad2156
    @alkagaikwad2156 Před 14 dny +3

    Web site ahe ka ya yojnesathi???? swataha form bharu shakat nahi ka? CSC ne form bharne avashyak ahe ka?

    • @sakshirathod9122
      @sakshirathod9122 Před 8 dny

      Ky ans bhetal ka
      Jr CSC registration nsel tr form bharaycha nhi ka

  • @sharemarketgyan7021
    @sharemarketgyan7021 Před 5 měsíci +2

    Are bhai pm vishwakarma me registration Kiya tha abhi muze registration certificate aaya hai post se loan kab milega

  • @gauravyadav-cg8pi
    @gauravyadav-cg8pi Před 5 měsíci +3

    Family madhe kiti ladies hi form bharu shakte dada

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci

      एका फॅमिली मध्ये फक्त एकच

    • @user-of7nm1ds2x
      @user-of7nm1ds2x Před 17 dny

      Dada mi ata bharu shakte ka mi ha from mazh laggn zaly pn ration card vre​@@marathi_corneronline nav nahi

  • @sangeetamhaskar2182
    @sangeetamhaskar2182 Před měsícem +1

    Aamhi form bharla hota pan mhntat aadhar update pahije, mhnje address pudhe c/o nav pahije
    Ase aahe kay

  • @patilyogesh8184
    @patilyogesh8184 Před 2 měsíci +7

    PM vishvkarma शिलाई मशीन साठी अर्ज भरतांना आधार कार्ड वर s/o, C/O नाव पाहिजेच कि? नसेल तर चालेल का?

    • @dollysammethal3281
      @dollysammethal3281 Před měsícem +1

      Ho phije married asal tr mr ch nav aani nsal tr vadilanch nav phije trch hoil kam

    • @GajananDanke-f7d
      @GajananDanke-f7d Před 21 dnem

      @@patilyogesh8184 हो c/o किवा S/o असायला पाहिजे

    • @yasinshaikh8268
      @yasinshaikh8268 Před 21 dnem

      ऑनलाइन अड्रेस चेंज करा त्यात आहे ते. होतंय काय सोपं आहे

  • @mrmusic_1080
    @mrmusic_1080 Před 13 dny

    Aaj Last Date Aahe Ka
    Biomatric Thumb Lagel Ka Ya From Sathi

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk Před 2 měsíci +4

    बर‌ आहे हे खर असल्यास पाऊस नाही हाती काम नाही त्यात महागाई त्यात लेकरांच्या शाळेचा खर्च खूप अवघड जगणं झाले सामान्य मानसाचे त्यात मशीनचे रेट आभाळाला टेकले आहेत किती दिवस लागतील

  • @sanapathan3329
    @sanapathan3329 Před 12 dny

    Fkt machin sathi apply krta yeil ka? Machin class zhala aahe.. Pn loan nsel pahije tr ky option aahe ka?

  • @user-hh1qx8sh2z
    @user-hh1qx8sh2z Před 5 měsíci +3

    Mala pan form baray cha ahe kasa v kuthe jaycha

  • @UdayBhangale-q2o
    @UdayBhangale-q2o Před 3 měsíci +1

    sir adhar verification kartana thumb capture kelya vr.. kyc failed invalid kyc XML problem yet ahe please solution

  • @friendsnetcafe07
    @friendsnetcafe07 Před 5 měsíci +14

    Dhanywaad sir mi tumchyach video chi vat pahat hoto

  • @narayankasar437
    @narayankasar437 Před měsícem

    दादा साईड ला You are not authorized to enroll artisans in Tailor Trade. असा error येतो general कॅटेगरी मधील लाभार्थी आहे
    Please reply

  • @SuvarnaPatil-o2p
    @SuvarnaPatil-o2p Před měsícem +3

    तीन महिने झाले आम्ही विश्वकर्माचे फॉर्म भरले आहेत अजून त्याचा काहीच रिप्लाय आलेला नाही

  • @saikamomin1736
    @saikamomin1736 Před 12 dny

    Sir CSC se apply kr rhi hu but it's shows that your adhar details not fetched or re_ apply or u r not registered for vishwakarma yojana what to do plz guide kro

  • @myindia3657
    @myindia3657 Před 24 dny +3

    Majhi ladki bahin yojna walyana ya silai machine yojana cha laabh gheu shakta ka.????

  • @Godxgamerxbot
    @Godxgamerxbot Před 10 dny

    Sir loan nko fakt mashin sathi applya karnyasathi , aapn te firm made empty theu shakto ka

  • @ashokrathod5530
    @ashokrathod5530 Před 5 měsíci +4

    Thanks sir ❤

  • @satishandhale55307
    @satishandhale55307 Před 25 dny +1

    सर आपल्याला स्वतःला मोबाईल किंवा लॅपटॉप वरुन भरु शकतो का व्हिडीओ टाका

  • @vijendratayade6722
    @vijendratayade6722 Před 5 měsíci +4

    ज्या महिलेचा अर्ज करतोय.. त्यांचे नाव डिलीट का करायचे ते सांगितले नाही

  • @ajitjadhav3691
    @ajitjadhav3691 Před 6 dny

    Sir नावाच्या पुढे C/O आसने गरजेचं आहे का

  • @rpmovies6498
    @rpmovies6498 Před 2 měsíci +3

    लास्ट तारीख किती आहे फॉर्म भरण्याची

  • @user-qn3ej4fo6q
    @user-qn3ej4fo6q Před 5 dny

    Sir finger print,eye scanner karnyachi garj ahe ka form bharta vedes

  • @Bollywoodtvnews
    @Bollywoodtvnews Před měsícem +3

    Mobile warun form bharu shaktat ka

  • @RahulBhavar
    @RahulBhavar Před 9 dny

    अमी कधीच फोम भरला आहे पण ग्राम पंचायत मधे दिला नाही तर काय करू म

  • @swatitoradmal4424
    @swatitoradmal4424 Před 3 měsíci +4

    Aaplya Maharashtratlya garibatlya garib mulana ya sandhicha fayda zala pahije english midiam mdhe fee bharun palkana mulana shikshn deta yet nahi khartar tya mulana yogy shikshn bhetave . Tumchya vidio mulana khup fayda hoil

  • @devasagar8705
    @devasagar8705 Před 5 dny

    Bhau Ya Sathi vayachi अट काय आहे... 18 पासून पुढे

  • @aditya_dahimbekar.
    @aditya_dahimbekar. Před 5 měsíci +3

    Ghari nay kay bharu shakat dada
    Ani loan nuko asel tar

  • @rahulkarpe6502
    @rahulkarpe6502 Před 2 dny

    please fill the mandatory field to proceed with the application
    Asa error ka yetoy sir

  • @AP23Creator
    @AP23Creator Před 2 měsíci +4

    ट्रेनिंग कुठे होणार हे माहीत कसे पडेल

    • @Shizukafs5be
      @Shizukafs5be Před 18 dny

      @@AP23Creator message yeto mobile vr
      Jilha chya thikani jave lagte

  • @govindbhoi9916
    @govindbhoi9916 Před měsícem

    Shubham bhau ..mi mazya misses cha shilai machin cha form online भरला आहे आणि मला तो नगरपालिकेत जमा करायला सांगितला आहे पण नगरपालिकेवर टरेरींग कमचे certificate magat ahet द्यावे लागेल का..?

  • @alvigoatfarm1957
    @alvigoatfarm1957 Před měsícem +4

    शुभम भाऊ नमस्कार...
    मी शासन प्रमाणित संस्थेमार्फत ट्रेनिंग घेतलेली आहे. त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. तरी मला पुन्हा ट्रेनिंग घ्यावी लागेल का?
    तसेच आपले सरकार या पोर्टलवरून मोबाईलद्वारे हा अर्ज कसा करायचा त्याविषयी माहिती द्या ना. 🙏

    • @alvigoatfarm1957
      @alvigoatfarm1957 Před měsícem

      भाऊ माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही.

  • @urmilamor266
    @urmilamor266 Před 10 dny

    Without csc id login nahi kar sakte hai kya or csc id kaise create karna hota hai

  • @harshalpatil8772
    @harshalpatil8772 Před 5 měsíci +3

    Bhau jar aapla District change asel tar kay karaych

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci

      किती ऑप्शन दिला आहे तो निवडा व्हिडिओ पूर्ण नीट पहा

  • @tejasrengade4252
    @tejasrengade4252 Před 23 dny

    NPH ch ration card ahe 12 anki number nahiye tr pm vishwakarma cha form bharu shakto ki nahi

  • @user-jo4lt3cw7e
    @user-jo4lt3cw7e Před 5 měsíci +4

    महाराषट्राचया सांगली जिलहयामधे चालू झाली आहे का भाऊ

  • @ashishghorpade328
    @ashishghorpade328 Před 14 dny

    शिलाई मशीन फामॅ भरताना थंब चे आप्शन एत नसेल तर काय करावे लागले

  • @dnyaneshwar_anande
    @dnyaneshwar_anande Před měsícem

    Csc vrun nahi bharla tar chalel ka.. Mobile varun tumcha video bghitla... Mi bharu shakto chrome var... Approved hoil ka mg

  • @Somumakhare3
    @Somumakhare3 Před 5 měsíci +3

    Jabardast Sir

  • @nitinbardepatil8266
    @nitinbardepatil8266 Před 20 dny

    भाऊ धन्यवाद
    पण एक prolem आहे महिलाच जर पोस्ट खाते असेल तर त्या महिलेला 1 लाख लोन कुठे मिळेल, आणि पुढे फॉर्म भरणे योग्य आहे का.

  • @rohitadateonline7753
    @rohitadateonline7753 Před 5 měsíci +5

    Nice ❤

  • @sudarshanjadhav4095
    @sudarshanjadhav4095 Před 10 dny

    Shubham bhau jya mahileche nav aahe tya mahilechya navavar delete kashamule karayche. aani nahi kelyas ky hoil.

  • @Maheshbhoje
    @Maheshbhoje Před 5 měsíci +4

    Shubham sir nav delete ka करायचा reason sanga na

    • @marathi_corner
      @marathi_corner  Před 5 měsíci +1

      ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरत आहे ते नाव फक्त डिलीट करायचा आहे डिलीट केलं नाही तर फॉर्म पुढे जात नाही

    • @Maheshbhoje
      @Maheshbhoje Před 5 měsíci

      Sir nantar problem yetey delete karun parat add karycha,mi adhar operater ahe MLA care change karta yet nvta tr mi html edit karun form bharla ahe .bina care of cha.

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 Před 9 dny

    Form print ग्रामपंचायत ऑफिस मध्ये द्यावीचं लागते का?

  • @Ayush54
    @Ayush54 Před 5 měsíci +4

    Jay sevalal

  • @OneSpin12
    @OneSpin12 Před 5 měsíci +4

    First comment 🎉

  • @pradipkhairnar6380
    @pradipkhairnar6380 Před 27 dny

    Personal information bharlya nantar
    Artion enrolled not authorized asa error yet ahe
    Yavar kahi upay sanga

  • @vikassonar7999
    @vikassonar7999 Před 2 měsíci +1

    Shubham bhau Aadhar Card var Magil Bajula C/O Asne Awashak ahe ka nahi tya badal sanga na please

  • @rudraghate009
    @rudraghate009 Před 5 měsíci +1

    शुभम दादा पण आधार कार्ड च्या मागे c/o ,wife of अस असण आवश्यक आहे का कारण होत नाही आहे

  • @nagnathchavan8142
    @nagnathchavan8142 Před 29 dny +1

    साहेब राशन कार्ड वरील नाव डिलीट होते काय ते सांगा का फॉर्म पुरतेच नाव डिलीट होते राशन कार्ड वरील प्लीज सांगा

  • @bhimashinde111
    @bhimashinde111 Před 10 dny

    आमचा आईचा फॉर्म भरला आहे पण बँक अकाउंट आधार ल सीडींग नाही तो अकाउंट नंबर दिला आहे आणि आधार सिडींग बँक दुसरी आहे तर पैसे येतील का सांगा पोस्ट बँक ला आधार लिंक आहे

  • @salunkepramod715
    @salunkepramod715 Před měsícem +1

    mala loan ghyache nahit fakt trainig karun 15000 rs have ahet