Savali Unhamade ( सावली उन्हामधे तशी तू माझ्या मनी ) | Swapnil Bandodkar Hit Song | Marathi Songs |

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 01. 2023
  • ‪@marathisongs9137‬ #marathisong #lovesong
    Song : Savali Unhamadhe Singer : Swapnil Bandodkar Music : Chinar Mahesh
    Lyrics : Chandrashekhar Sanekar
    सावली उन्हामधे, तशी तू माझ्या मनी... थेंब अलवार तू दवाचा अबोली फुलांमध्ये, तशी तू माझ्या मनी ... मोह बेधुंद तू मनाचा.... विखरून चांद रात काळजात माझिया मोहरे... चेहरा तुझा .सावली उन्हामधे, तशी तू माझ्या मनी... थेंब अलवार तू दवाचा. तू हि साद त्या तारकांची..... हृदयी नक्षी तुझ्या रुपाची... टपटपतो मनी तुझाच मोगरा..... तुझियासाठी होई जीव बावरा.....विसरून या जगास आस पास मी तुझ्या वाटतो... आसरा तुझा..... सावली उन्हामधे, तशी तू माझ्या मनी... थेंब अलवार तू दवाचा.....झुरतो झुलतो सदा थरारे.... जीव हा माझा तुला पुकारे.....दे दाटुनी... ओथंबुनी ... विरही... सरही... या जीवनी..... भिजवुनी जा अशीच जीवनास माझिया, लागुदे तुझी तृषा .... सावली उन्हामधे, तशी तू माझ्या मनी... थेंब अलवार तू दवाचा....
    Marathi Songs.. @marathisongs9137 Subscribe for your favourite Songs and more
    Galavar khali dolyat dhundi-
    • Galavar khali ( गालावर...
    Radha Radha- • Radha Radha | राधा-राध... Radha hi Bawari- • Video
    Man Udhan Varayche- • Man Udhan Varyache ( म...
    Kay Mi Bolun Gelo Shorts- • Kay mi bolun gelo 💔 Wh...
    #marathisong #satisfying #मराठी #lovesong #swapnilbandodkar #viralvideo #marathisong
    #marathisong #satisfying #मराठी #lovesong #swapnilbandodkar #viralvideo #marathisong
    Like Comment and Share with your loved ones.... #savaliunhamadhe #tejashreepradhan #swapnilbandodkar #chinarmahesh #hitsongs #hits #marathisong

Komentáře •