Mungi Udali Aakashi - Marathi Movie - Marathi Chitrapat - Sumeet Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2015
  • Marathi Movie - Film - Dnyaneshwar Maharaj - Muktai - Nivrutti Maharaj - Marathi Chitrapat - Sumeet Music
    Director: Raju Fulkar, Producer: Subhash Pardeshi, Music: Prasad Ranade/ Advait,
    Story: Padmakar Gowaikar.
    Similar Other Popular Saint Movies:
    ⦿ Vitthal Rukmini Vivah Sohala: • Shri Vitthal Rukmini K...
    ⦿ Sant Eknath Maharaj: • Sant Eknath Maharaj | ...
    ⦿ Sant Sakhu Saathi Dev Sakhu Zala: • Sant Sakhusathi Dev Sa...
    ⦿ Bhakta Pundalik: • Bhakta Pundlik - Sumee...
    ⦿ Sant Janabai: • Sant Janabai - Marathi...
    ⦿ Bhakta Changuna: • Bhakta Changuna - भक्त...
    ⦿ Sant Balumama: • Balumama Katha | Marat...
    ⦿ Sant Gora Kumbhar: • Sant Gora Kumbhar - Ma...
    ⦿ Samartha Ramdas Swami: • Samartha Ramdas Swami ...
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
    / sumeetsoundtrack
    Download the MP3 from link below:
    sumeetaudiovideo.com/
  • Krátké a kreslené filmy

Komentáře • 1,1K

  • @maheshsabale9529
    @maheshsabale9529 Před 2 měsíci +42

    माऊलीं कडे पाहुन आपण मनुष्याने एक गोष्ट नेहमी शिकावी, त्यागाशिवाय इतिहास घडत नाही व गर्व अहंकार काम क्रोध मी पणा या कुटल्या ही गोष्टीचा गर्व करु नये माणसाने. !!

  • @kamdisurendrapandit3750
    @kamdisurendrapandit3750 Před 4 lety +47

    खरचं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते इतक्या लहान वयात त्यांनी ज्ञानेश्वरी चा प्रसार केला आणि वेड्या दुबळ्या लोकांच्या मुखातून वेद बोलाविले, त्यांना कोटी कोटी प्रणाम,

  • @dnyaneshwargaikwad9804
    @dnyaneshwargaikwad9804 Před 4 lety +22

    खरोखरच हा चित्रपट अप्रतिम आहे आणि वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानेश्वर माउली च़ आहे आणि असे चित्रपट दाखविले म्हणजे कमीत कमी लोकांना आपले धर्मा थोडी तरी खंत वाटेल
    जय हरी रामक्रुष्ण हरी

  • @andy_rocks5178
    @andy_rocks5178 Před 3 lety +54

    राम कृष्णा हरी !!
    गरीबी माणसाला आत्मनिर्भर बनवते...खरंय रुक्मिणी माते 🙏
    ज्ञान हे गरिबीच्या उदरातून च बाहेर येतं... शत: शत: नमन ज्ञानदेवा🙏
    भाऊक झालो कुटुंबासोबत पाहिला...

  • @youtubecompany143
    @youtubecompany143 Před 4 lety +72

    लहानपणी असल्या चित्रपटांमुळे चांगले संस्कारच झाले 🚩 राम कृष्ण हरी

    • @balajishikhare6552
      @balajishikhare6552 Před 3 lety +8

      खूप खूप सुंदर दर्शन घडवलं मी सुमीत फिल्म परिवाराचे आभारी आहे ऋनी राहिन 🙏🙏🙏

    • @RamPandhare-xg6rc
      @RamPandhare-xg6rc Před 10 měsíci

      ​@@balajishikhare6552❤😂

    • @ShivajiPawar-to5zs
      @ShivajiPawar-to5zs Před 6 měsíci

      😮😮​@@balajishikhare6552

  • @sachinshinde3062
    @sachinshinde3062 Před 2 lety +30

    🙏खरोखर माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची अमृतमय मंजुळ गोड अशी वाणी आहे 🙏 मी भारावून गेलो 🕉️🔱📿🌅💐🙏😢

  • @nageshchavan406
    @nageshchavan406 Před 3 lety +17

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जय जय विठोबा रखुमाई...👌👌

  • @IshwarBambare
    @IshwarBambare Před 7 měsíci +5

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल संत ज्ञानेश्वर महाराज कि जय

  • @deepalidevkamble9166
    @deepalidevkamble9166 Před 4 lety +11

    Mavuli ani tyanchya bhavandhani kiti sosale tyanchya pudhe apple dukha kahich nahi kharch
    🙏🙏avghachi sansar sukhach Karin anande bharin tinhi Lok khupch bhari song ahe..........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amolgadade462
    @amolgadade462 Před 2 lety +40

    खरच अतिशय सुंदर सादर केलाय 2 वेळा डोळ्यातून पानी आले 😭😭 आनी माणसाने अनावरण करावे
    धन्यवाद सुमित क्यासेट 🙏🙏🙏

    • @kundlikrainirmale1435
      @kundlikrainirmale1435 Před rokem

      अतिशय अप्रतिम फारच सुरेख सादर केलाय? अगदी डोळ्यांतील पाणी खंडत नव्हते.🕉️🙏🕉️👌👌👍

    • @balajikamble3643
      @balajikamble3643 Před rokem

      @@kundlikrainirmale1435 0

  • @user-yv6nn4oe4f
    @user-yv6nn4oe4f Před 8 měsíci +9

    ज्ञानेश्वर महाराज की जय हा चित्रपट ज्यावेळी पाहतो तर प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येते 😢😢😢

  • @sangeeta1805
    @sangeeta1805 Před 2 lety +5

    खुप छान movie 👌👌 ज्ञानेश्वर माऊली यांचे दर्शन झाले

  • @sushilkumar-fm3yu
    @sushilkumar-fm3yu Před 5 lety +23

    धन्यवाद.
    सुमित music.....👍👍

  • @sam.kanhere4318
    @sam.kanhere4318 Před 4 lety +22

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट "मुंगी उडाली आकाशी" खूप खूप छान आहे. ..धन्यवाद सुमीत कॅसेट.

  • @vaibhavjadhav4804
    @vaibhavjadhav4804 Před 22 dny +1

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज कि जय🙏💐🚩 राम कृष्ण हरी माUली 💐 माऊली कूपा

  • @rajrpvlogs2093
    @rajrpvlogs2093 Před rokem +3

    जय जय राम कृष्ण हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जय जय विठोबा रखुमाई ज्ञानदेव ज्ञानाचा राजा ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर माऊली माझी कल्पवृक्षाची सावली

  • @somnathghadge5672
    @somnathghadge5672 Před 4 lety +7

    ज्ञानेश्वर महाराज कि जय राम कृष्ण हरी

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před měsícem

    मराठी चित्रपटसृष्टीतील दीर्घगर्षक व लहान मोठे कलावंत यांचे खरोखरच अंतकरणापासुन अभिनंदन कारण यांच्या कडून आपल्याला नव्हे तर सर्व भारतीयांच्या माणसांमध्ये पोहोचवण्यासाठी हे उत्तमोत्तम काम करीत आहेत श्री देवांचे श्री संतांचे श्री छत्रपती श्री सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर रमाबाई वगैरे सर्वांचेच चित्रपट काढतात व कलावंत आपल्या आपल्या परीने काम करीत असतात आणि करायलाच पाहिजे नुसते भारत देशात नव्हे तर परदेशातही यांचे काम असेच चालू राहिले पाहिजे असे मला वाटते

  • @satisghartesatisgharte579
    @satisghartesatisgharte579 Před 6 lety +129

    अतिशय सुंदर चित्रपट आहे.
    ह्या चित्रपटामुळे ज्ञानेश्वर माउली यांचे जिवन चरित्र पाहण्यास मिळाले.
    सुमित कॅसेटच मनापासून लाख लाख धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
    जय हरी माऊलि.....

  • @raftarwithmr2547
    @raftarwithmr2547 Před rokem +5

    निवृती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏🙏🚩

  • @akshaysarjine4870
    @akshaysarjine4870 Před 6 lety +16

    Khup chan movie ahe...lhanpni pahila hota...aaj khup divsanni prt pahushi vatla...music ani songs pn khup chan ahet...lahanpnachi hi ek athvn...

  • @ShubhamJadhav-np7dx
    @ShubhamJadhav-np7dx Před 2 měsíci +1

    येथ म्हने श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला

  • @saanudarode6080
    @saanudarode6080 Před 4 lety +14

    khup chan movie aahe... mi philyanada 2005mdhe bghitlela... ajun pn story Athvtiye.. movie mulech Maulinch chritr pahayla milal.. Tnq for uploading..

  • @vamanbagul8547
    @vamanbagul8547 Před 5 lety +24

    अश्विनी एकबोटे सर्वच भूमिकांमध्ये जीव ओतून देतात।
    👍

  • @ajaymishra3911
    @ajaymishra3911 Před 4 lety +6

    एकदम छान
    अतिसुंदर माउली
    बोला श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem +1

    अतिशय छान सुंदर अप्रतिम चित्रपट हा चित्रपट पाहिला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन चरित्र पाहावयास मिळाले धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली मुक्ताबाई प्रसन्न निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम।। 🚩🙏🚩

  • @mangeshvarpe6234
    @mangeshvarpe6234 Před 3 lety +2

    ज्ञानराज माझी योग्यांची माऊली
    महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-yq1db5wg7y
    @user-yq1db5wg7y Před 5 lety +4

    लई भारी...........👌👌👌👌👌👌💐👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @indiansafari.9974
    @indiansafari.9974 Před rokem +13

    जीवनाचा सार "ज्ञानेश्वरी" शेवट खूप भावुक आहे... 😭 जय ज्ञानेश्वर माऊली नमो नमः .... 🙏🙏🙏🙏🙏

  • @drzatka2250
    @drzatka2250 Před 2 lety +8

    कलाकारांना मानाचा मुजरा, 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @King.Leo.Messi.10
    @King.Leo.Messi.10 Před 11 měsíci +2

    सगळ्यात आवडता मराठी चित्रपट

  • @Omkar9020Edits
    @Omkar9020Edits Před rokem +3

    14:59 ॥आता वंदिन वेदमाता । श्रीशारदा ब्रम्हसुता । शब्दमुल वाग्देवता । माहं माया॥
    श्रीमत दासबोध - दशक पहिला स्तवननाम समास तिसरा शारदास्तवननाम by ॥श्रीसमर्थ रामदास॥ आणि ज्ञानेश्वर महाराज 12 व्या शतकातील संत आहेत

  • @madhavischannel5484
    @madhavischannel5484 Před 5 lety +14

    Khup Chan movie ahe..... I watched this movie in my childhood..... I loved it. ....

  • @sushilkumar-fm3yu
    @sushilkumar-fm3yu Před 6 lety +29

    माऊलींना प्रणाम.....

  • @Drx_Vishnu
    @Drx_Vishnu Před 7 měsíci

    Mungi udalli akshi my fevrate moves i am so many times watching this movie because this movie is really close to my heart❤🙏🙏🙏

  • @omkarindulkar3124
    @omkarindulkar3124 Před 4 lety +6

    खूप छान ,अति सुंदर

  • @pandhariibitdar5489
    @pandhariibitdar5489 Před 2 lety +3

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जय जय हरी विठ्ठल रुक्माई💐🌼❤👌🙏

  • @rohitjadhav6001
    @rohitjadhav6001 Před 3 lety +3

    हा चित्रपट पाहून मी खूप खूप आनंदी झालो आहे माझी एकाच इच्छा आहे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही पुन्हा जन्माला यावे

  • @santoshtakras3652
    @santoshtakras3652 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद सुमित कॅसेट 🙏🙏

  • @ramanadsolanake1905
    @ramanadsolanake1905 Před 4 lety +5

    ज्ञानेश्वर महाराज जीवनावर आधारित चित्रपट खूप छान आहे

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Před 2 lety +3

    माऊली माऊली 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @sambajirangade5937
    @sambajirangade5937 Před 3 lety +5

    राम कृष्ण हरी ❤❤🌹🌹🙏🙏

  • @vikasborude1126
    @vikasborude1126 Před 2 lety +2

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @behappycool8576
    @behappycool8576 Před rokem +2

    Sant Dyaneshwar maharaj ki jay.. Muktai mata ki jay... Nivrutti maharaj ki jay...

  • @santoshthete600
    @santoshthete600 Před 4 lety +4

    ज्ञानेशवर महाराज की जय सोपान मुक्ताबाई येकनाथ नामदेव तुकाराम

  • @nikhilshitole5760
    @nikhilshitole5760 Před 3 lety +15

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏

  • @kalavatikalshetti-pf6qe
    @kalavatikalshetti-pf6qe Před 11 měsíci +2

    कर्मठ ब्राम्हणा नी किती त्रास दिला तरी ते ईश्वरी अवतार असल्या मुळे समाजाचे उद्धार करण्याचे कार्य त्याच्या हातून घडायचे होते

  • @saralatikande
    @saralatikande Před 14 dny +1

    जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sujatadatkhile8619
    @sujatadatkhile8619 Před 2 lety +32

    निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🚩💐🌺🌼राम कृष्ण हरी🙏 🙌😭😭

  • @saurabhkadam1293
    @saurabhkadam1293 Před 2 lety +3

    Majvari daya kara dnyaneshwara 🤗🤗

  • @ajmokal3548
    @ajmokal3548 Před 2 měsíci +1

    After 15 / 16 years bghyla milal movie Ram.Krushn Hari 🙏

  • @sagargaonkar1332
    @sagargaonkar1332 Před 5 měsíci +2

    My childhood favourite movie i am watching so so many times is really close to my heart ❤️❤️❤️❤️❤️

  • @King.Leo.Messi.10
    @King.Leo.Messi.10 Před 3 lety +4

    गुरुमाऊली...🙏

  • @bailapola
    @bailapola Před 4 lety +7

    Shri sat dyaneshwar ki Jay.

  • @kiransinghthakur2082
    @kiransinghthakur2082 Před 3 lety +1

    !!! श्री हरि ॐ जय जय श्री रामकृष्ण हरि तव चरणकमलं शरणं सादर सानंद कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत श्री भगवान श्री रामकृष्ण हरि , ॐ नमो भगवते वासुदेवाय 30/04/2021/. श्री शुभ सुप्रभात , श्री शुभ शुक्रवार !!!

  • @user-yc8fz4hx6k
    @user-yc8fz4hx6k Před 7 měsíci +1

    खूप सुंदर आहे मराठी चित्रपट राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mininathbhapkar7974
    @mininathbhapkar7974 Před 5 lety +18

    ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏 ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुखातले शब्द अगदी मनाला आणि आत्माला देणारे आहेत 🙏आळंदी हे गाव पुन्य भूमी ठाव 🙏

  • @rameshraher4063
    @rameshraher4063 Před 3 lety +4

    khup chan mast

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 Před 2 lety +2

    Jay Jay ram Krishna Hari. Khup Chan

  • @nagnathkatre2290
    @nagnathkatre2290 Před rokem +1

    निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जय जय विठोबा रखुमाई

  • @user-cw7he3zv5r
    @user-cw7he3zv5r Před 3 lety +15

    मुंगी उडाली आशी आच्यात दाखवलेल संपूर्ण खरच आहे ,हा माझा विश्वास आहे .

  • @rahulbodare3972
    @rahulbodare3972 Před rokem +3

    Gyaneshwar Maharaj ki Jay

  • @hirajidhonge6719
    @hirajidhonge6719 Před 2 lety +2

    ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @kaedebhimsen8392
    @kaedebhimsen8392 Před 2 lety +1

    Ya chitrpatamdhun sant Dnyaneshwar maharaj amch jivan charitr samjl.kharach dole bharun alet.man bharavun gel.

  • @somnathbhagvat2922
    @somnathbhagvat2922 Před 5 lety +16

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई खूपच सुंदर सुमित कॅसेट वाल्यांना धन्यवाद जय हरी

  • @jondhalekishor5741
    @jondhalekishor5741 Před 2 lety +3

    Best marathi movies ahe 👌👌👌

  • @dipaksangle1501
    @dipaksangle1501 Před 4 lety +2

    खूप खूप छान सर्वानी हा चित्रपट पहावा 👑👏👍👌🙏🙏

  • @gajananwadjakerverygood8044

    ज्ञानेश्वर महाराज खुप मोठे संत

  • @janardanbhaukuwar6347
    @janardanbhaukuwar6347 Před 6 lety +4

    सुंदर ऐतिहासिक धार्मिक विठ्ठलपंत गोविंद कुलकर्णी जिवनचरीत्र . म्हणजेच आपला पंढरीचा विठ्ठूराया . निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. .. एक विठ्ठलभक्त जनार्दन भाऊ कुवर

  • @bajaranggadhe6660
    @bajaranggadhe6660 Před 3 lety +7

    Jay dayneshwar mauli 🙏🙏🙏🙏

  • @bhagavatpanchavare7713
    @bhagavatpanchavare7713 Před 2 lety +2

    🙏🌷🌹🥀🌺🙏राम कृष्ण हरी 🙏🌷🌹🥀🌺🙏

  • @sudhakarpatil413
    @sudhakarpatil413 Před 3 lety +1

    Ramakrushna Hari Jai muktabai Khup Sundar

  • @ramramindia777
    @ramramindia777 Před 5 lety +10

    Nice movie he my big fan of the Marathi movie

  • @ganeshawasare4194
    @ganeshawasare4194 Před 4 lety +8

    Shri sant Dnyaneshwar Maharaj kijay

  • @tambesk8704
    @tambesk8704 Před rokem +2

    खूप छान 😢😢

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 Před rokem

    सुमित क्यासेट कं.आपण या मालिकेत खूप अप्रतिम असे एक मोठे समाज प्रबोधन करून महान पुण्याईने समाज पवित्र केला,न्हाऊन निघाला,व आपणही पवित्र होऊन पुण्याईचे हक्काचे भागीदार झालेत,आता आमची एक इच्छा आहे नवनाथ व गुरुचरित्र यावरही आसेच पवित्र पात्र रंगून जनहितार्थ समाज प्रबोधन रुपी मालिक निर्माण करावा.जय हरी.जय नवनाथ महाराज.जय गुरुदत्त.

  • @rushipatil9545
    @rushipatil9545 Před 6 lety +12

    अतिशय सुंदर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जय जय विठोबा रखुमाई

  • @sagunaghule1439
    @sagunaghule1439 Před rokem +8

    हरी हरी ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेशवर मरोनिया बा जावे बाबां माझ्या च पोटि यावे🙏🙏💐💐

  • @nihsamore8427
    @nihsamore8427 Před 3 lety +2

    Radhe radhe Krishna Jay shri Krishna

  • @anantjagdhane8246
    @anantjagdhane8246 Před 3 lety +18

    🌺निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🚩🚩🙏

  • @bapuchobhe5214
    @bapuchobhe5214 Před 4 lety +3

    माऊली माऊली माऊली

  • @godsdevotional6282
    @godsdevotional6282 Před 2 lety +2

    Dnyaneshwar maharaj ki jay

  • @balkrishnabhambere3083
    @balkrishnabhambere3083 Před 9 měsíci +1

    जितकी.कठीण. तितकीच सुंदर.ज्ञानेश्वर.माउलीची.जीवन.शैली.सादर.केली.आहेआपणास. खूप खूप शुभेच्छा.आहे.

  • @dattatrayvetal-lb3rl
    @dattatrayvetal-lb3rl Před 10 měsíci +6

    My childhood favorite movie i am watching so many times this movie is really close to my heart ❤

  • @ravibarate6783
    @ravibarate6783 Před 4 lety +9

    संतश्रेष्ठ कैवलसम्राट चैतन्य संत ज्ञानेश्वर महाराज की जय💐💐💐💐

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před měsícem

    श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम कृष्ण

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c Před 2 lety +2

    निवृती नामदेव एकनाथ नामदेव तुकाराम
    नामदेव जनाबाई सोपानकाका मुक्ताबाई
    जै हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल रखुमाई
    अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधी राज योगी राज
    परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय

  • @yogeshmhaske3698
    @yogeshmhaske3698 Před 2 lety +3

    👌👌👌

  • @tigercreation4953
    @tigercreation4953 Před 3 lety +4

    Khup chan 😭😭

  • @hanumant2031
    @hanumant2031 Před rokem +2

    ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Před měsícem

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई

  • @rohitsabal6462
    @rohitsabal6462 Před 4 lety +11

    Khupch chan movie ahe atisay Soondar chitrit kel ahe man bharun ale ... Thank you. Jai hari Vitthal 🙏🏻

  • @prashantshinde3319
    @prashantshinde3319 Před 6 lety +26

    माऊली तुम्ही पुन्हा जन्माला यावे तुका मह्णे गावे

  • @user-oz2gr3ju4e
    @user-oz2gr3ju4e Před 4 lety +2

    मन भरुन आल देवा

  • @nikhiljanavalkar4413
    @nikhiljanavalkar4413 Před rokem +1

    Taati abhang vaaa 😨 bahin bhavach apratim prem

  • @bapuchobhe5214
    @bapuchobhe5214 Před 4 lety +3

    खूप छान आहे चित्रपट रामकृष्ण हरी

  • @sanjayghorpad967
    @sanjayghorpad967 Před 3 lety +8

    Great Marathi movie this is inspirational and very nice

  • @vijayshinde5149
    @vijayshinde5149 Před 2 lety +2

    खुप सुंदर 🙏🙏

  • @astrogausevaksunilmali.9316

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @govindchepurwar7511
    @govindchepurwar7511 Před 2 lety +3

    धन्यवाद सुमित कॅसेट कंपनी माझ्या माऊलीची कथा आयकून पाहून खूप गहिवरून आलं माझ्या माउलीना साष्टांग नमस्कार