उन्हाळी सुट्टीमुळे मामाच्या गावाला जातांना भाचीचा दुर्दैवी मृत्यू

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024

Komentáře • 50

  • @dinkarvalvi9178
    @dinkarvalvi9178 Před 3 měsíci +6

    अशी वेळ नोको यार भावपुर्ण श्रद्धांजली दीदी💐💐 😭😭

  • @gavitvaishali816
    @gavitvaishali816 Před 3 měsíci +5

    माझं त हेच सांगायचं आहे की एस्टी द्रवरांना एस्टी हकालयाची पदत नाही कोणाची जीवाची काहीही पडलेली नसते हे स्टरींग हातात भेटेल की समोरच माणसांची काहीही पडलेली ठेवत नाही अश्या द्रवरणा डायरेक्ट सस्पन करायला पाहिजे माझी तर हीच नम्र विनंती आहे,

    • @user-sr3km8km5n
      @user-sr3km8km5n Před 3 měsíci +1

      लाहान गाडी ची चूक असली तरी ट्रक किंवा बस किंवा इतर जड वाहनाची चुकी का काढली जाते 🙏

  • @user-gy3oj2uj5g
    @user-gy3oj2uj5g Před 3 měsíci +9

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @sharadsonawane5855
    @sharadsonawane5855 Před 3 měsíci +12

    नको हा प्रसन्न कोणावर😢😢😢😢

  • @prashantdesle7886
    @prashantdesle7886 Před 3 měsíci +4

    भावपूर्ण श्रद्धांजली दिदि😢😢

  • @kunj3
    @kunj3 Před 2 měsíci +2

    विना कष्ट करता बापाचा पैसा मिळाला तर देवाची किंमत नसते.

    • @SNS1281
      @SNS1281 Před 2 měsíci

      Faltu comment टाकू naka

  • @AkkataiBhandari-vj1cq
    @AkkataiBhandari-vj1cq Před měsícem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बाळा

  • @mk2lj
    @mk2lj Před 3 měsíci +4

    ह्यावरून अस लक्षात येत की देव दगडात नाही सप्तशृंगी वगेरा हे फालतू गोष्टी आहे... खरच सप्तशृंगी राहिली असती तर आज लहान मुलीला वाचवलं असतं कारण ती मुलगी तिच्या आई वडिलांसोबत सप्तशृंगी गेलेली बिचारी...
    दीदी खुप दुख झालं बातमी ऐकून...
    देव तुझ्या आत्म्याला शांती देवो...😭😭🌷🏵️🌹🌺🌷

    • @user-gy3oj2uj5g
      @user-gy3oj2uj5g Před 3 měsíci +3

      लोकांच्या भावनांशी खेळताना तुला लाज वाटत नाही. हा श्रद्धेचा भाग आहे. तू नसशील देवाला मानत पण इतरांच्या भावना जुळलेल्या असतात. प्रत्येकाच्या आयुष्याची दोरी लहान, मोठी आहे. त्यावर तू डायरेक्ट देवांना मध्ये आणतो त्यातल्या त्यात शब्द कसे वापरतो. तुझ्या मनातील भडास निघाली ना. आता तुझ्याही आत्म्याला शांती लाभली असेल.

    • @mk2lj
      @mk2lj Před 3 měsíci +1

      @@user-gy3oj2uj5g लाज कसली सप्तशृंगी वाचवू नाय शकली ना मुलीला तर ह्याच्यावरून समजायचं ना हे सप्तशृंगी वगेरा सगळं फालतुगिरी आहे...

    • @paresh3744
      @paresh3744 Před 3 měsíci

      तू भिमटा आहेस की लांड्या 😂😂

    • @kunj3
      @kunj3 Před 2 měsíci +2

      विना कष्ट करता बापाचा पैसा मिळतो त्यांनाच देवाची किंमत नसते.

    • @mk2lj
      @mk2lj Před 2 měsíci

      @@kunj3 हो तूम्ही तर दान देता त्याच्यावर जगता

  • @SandhyaYadav-pj1xh
    @SandhyaYadav-pj1xh Před 3 měsíci +1

    Khup wait zal😢

  • @rameshgavit8537
    @rameshgavit8537 Před 3 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजलि ईश्वर दुःखीत परिवार सांत्वना देव हिज प्रार्थना

  • @KavitaSakpal-cf7kb
    @KavitaSakpal-cf7kb Před 2 měsíci

    Bhavpurna shradhanjali didi

  • @mk2lj
    @mk2lj Před 3 měsíci +9

    सप्तशृंगी ने वाचवलं नाहि का मुलीला...
    भावपूर्ण श्रद्धांजली दीदी... तूझ्या आई बाबांच्या चुकीमुळे तुझा जीव गेला... सप्तशृंगी वगेरे हे फालतुक ठिकाणी नको जायला... देव दगडात नसतो...
    जर देव राहिला असता तर सप्तशृंगी ने दीदी तुला अस मृत्यू दिला नसता...
    खुप दुःख झालं दीदी...

    • @sunilgavit9564
      @sunilgavit9564 Před 3 měsíci +3

      Bhadkhvu

    • @mk2lj
      @mk2lj Před 3 měsíci

      @@sunilgavit9564 तू ओग्र्या

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 Před 3 měsíci

      भाऊ लोकांच्या हातात टेरींग असते कस चालवायचं हे लोकांच्या हातात असतं भाऊ यात तु अस का बोलला भाऊ तु नाही मानत सप्तशृंगी ला पण दोष तरी नको देऊ ना भाऊ लाज वाटते का असा बोलतोस भाऊ आज खूप वाईट घटना घडली हे माहीत आहे भाऊ पण तुला माणुसकी आहे का ते लोक सप्तशृंगी ला मानत असतील ना म्हणुनच गेले असतील ना भाऊ असं बोलणं चुकीच आहे भाऊ लाज वाटते का नाही भाऊ तुला mk2lj भाऊ यापुढे असं काहीही म्हणु नकोस तु नाही मानत ना भाऊ पण असा म्हणु तरी नको 😢

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 Před 3 měsíci +5

      मान्य करु की दगडात देव नसतो भाऊ लोकांच्या भावना असतात आणि श्रद्धा असते लोकांची तु नाही मानत ना नको मानु पण जी घटना घडली ही वाईट घडली भाऊ माहीत आहे पण अस कोणाला दोष तरी नको देऊस ना

    • @poojachaugule6444
      @poojachaugule6444 Před 3 měsíci +2

      भाऊ ती त्यांची भाची होती. आणि जे देवीला gele ते त्यांची 2 mul आणि ते doghe नवरा बायको gele होते जिचा मृत्यू zhala ती न्हवती गेली

  • @RamSharma-zd8ne
    @RamSharma-zd8ne Před 3 měsíci +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 😅😅

  • @shantamalge462
    @shantamalge462 Před 3 měsíci

    Om Shanti 🙏🙏😭😭

  • @suchitapatil6019
    @suchitapatil6019 Před 3 měsíci +1

    Miss you beta meera 😢😢😢😢💐💐

  • @CHILLE-PILLEART
    @CHILLE-PILLEART Před 3 měsíci +2

    Miss you my best friend 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @rajeshjoshi-wb8xw
    @rajeshjoshi-wb8xw Před 2 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-uc7xv4ul4d
    @user-uc7xv4ul4d Před 3 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ChiragPatil-ck3fy
    @ChiragPatil-ck3fy Před 3 měsíci +1

    Rip😢😢

  • @shaileshshevale5625
    @shaileshshevale5625 Před 3 měsíci +2

    RIP 🥹DiDi 😭😭😭💐💐

  • @rekhagavit8033
    @rekhagavit8033 Před 3 měsíci +1

    Rlp di

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 3 měsíci

    😔😔

  • @jiganishvalvi6408
    @jiganishvalvi6408 Před 3 měsíci

    😢

  • @Broken_Heart_00.........
    @Broken_Heart_00......... Před 3 měsíci +1

    Seat 💺 belat nahami lava 🙏

  • @babanraind4640
    @babanraind4640 Před 2 měsíci

    Durdivi gatana bhavpurna sradanjali

  • @denimhouse.39
    @denimhouse.39 Před 3 měsíci

    Dukhad.. Om shanti

  • @tejaswita2750
    @tejaswita2750 Před 3 měsíci

    Rip

  • @tahirshaikh5462
    @tahirshaikh5462 Před 3 měsíci +2

    Khup vait zhale 😢😢 ajun ja devala 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 Před 3 měsíci

    RIP 😢

  • @rohitvasave3825
    @rohitvasave3825 Před 3 měsíci +1

    Gujrat cha bus he somar chalun yata 🤬

  • @kunj3
    @kunj3 Před 2 měsíci +1

    विना कष्ट करता बापाचा पैसा मिळाला तर देवाची किंमत नसते.

  • @hiralalpadvi953
    @hiralalpadvi953 Před 3 měsíci

    भावपूर्ण श्रद्धांजली