English Speaking practice With Aishwarya | इंग्लिश स्पिकिंग कोर्स**Part 1**

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 07. 2024
  • #speakenglishwithaishwarya #spokenenglish #withme
    - कोर्स करण्यासाठीची लिंक Google Play Store - play.google.com/store/apps/de...
    - कोर्स करण्यासाठीची लिंक App Store - apps.apple.com/in/app/myinsti...
    Org code - awdvh
    Download English Ebook (PDF Notes) Now!! - www.aishwaryapatekar.com/shop/
    ईबुक घेताना काहीही अडचणी आल्यास हे पहा - www.aishwaryapatekar.com/supp...
    Chapters
    0:00 Intro
    0:55 To be - असणे (how to use "am is are")
    9:22 To have
    10:31 When to use have or has
    14:51 how to use Do or Does
    23:34 Examples
    28:20 Outro
    ******************************************************************
    Instagram -
    / aishwaryaapatekar
    / shashankpatekar
    Telegram
    t.me/speakenglishwithaishwaryaa
    Contact us: aishwaryaspatekar@gmail.com
    Subscribe to Support!!

Komentáře • 5K

  • @SpeakEnglish
    @SpeakEnglish  Před rokem +161

    फक्त 1295/- मध्ये. कोर्स लेवल १ (बेसिक पासून ) आणि लेवल २ दोनही कोर्स.
    फ्रेंड्स बॅच फुल्ल होत आहे लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.
    लिंक - awdvh.courses.store/218133?coupon=SEWA40
    Google Play Store - play.google.com/store/apps/details?id=co.marshal.awdvh
    App Store - apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563
    Org code - awdvh

  • @prashantshinde562
    @prashantshinde562 Před 2 lety +485

    एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत प्रत्येक शिक्षक शिकवत असता तर आज कोणीही बेरोजगार किंवा अशिक्षित राहील नसतं... असे शिकवणारे नाहीत च ह्या देशात... 💯🙏धन्यवाद मॅडम..

    • @dipakchormal6752
      @dipakchormal6752 Před rokem +18

      सर्वाना आले असते तर त्याला किंमत नसती

    • @pawarchandrashekhar9114
      @pawarchandrashekhar9114 Před rokem +14

      Bhawa Berojgar ani shikshnacha kahi sambandh nahihe,ane je ashikahit ahe te tr mulatch berojgar nahihet..

    • @rajeshpatil7693
      @rajeshpatil7693 Před rokem +3

      Nice

    • @keshavvarne48
      @keshavvarne48 Před rokem +2

      Hello.🙏 madam nice ❤️❤️ lecture

    • @vandanadhanke8318
      @vandanadhanke8318 Před rokem +1

      @@pawarchandrashekhar9114 lo

  • @manishavardam7446
    @manishavardam7446 Před 7 dny +3

    शिक्षक असावा तर तुमचा सारखा खूप सोप्या भाषेत समजावले तुम्ही Thank you so much mam God bless you🙏🏻

  • @hiteshchavan7337
    @hiteshchavan7337 Před rokem +32

    थँक यू मॅडम मला खूप चांगल समजल तुम्ही शाळेतल्या टीचरांपेक्षा जास्त चांगल शिकवता🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SpeakEnglish
    @SpeakEnglish  Před 2 lety +103

    नवीन फ्री टेस्ट आलेल्या आहेत!! अँप डाउनलोड करा लगेच!!
    आज आपण नवीन २ टेस्ट सिरीज आपल्या अँप वरती देत आहोत. आपल्या कोर्स १ ला दिलेल्या प्रतिसाद बद्दल खूप धन्यवाद. ऑफर लवकरच संपणार आहे.
    कोर्स करण्यासाठीची लिंक 👇
    Google Play Store - play.google.com/store/apps/details?id=co.marshal.awdvh
    App Store - apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563
    Org code - awdvh

  • @pramo123
    @pramo123 Před 2 lety +88

    mam तुम्ही खरोखर सामान्य मुलांना समजेल असं Teach करताय हे आमच्या साठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला तुम्ही वरदानच ठरलात So, Thanks Aishwarya mam..🙏

  • @bhaveshshelar2076
    @bhaveshshelar2076 Před 3 lety +111

    फार फार मनपूर्वक आभार तुमचे मराठीत इंग्लिश शिकवत आहात ते ही इतक्या सोप्या आणि सरळ भाषेत really thank you mam 🙏🙏🙏

  • @sureshyadav9111
    @sureshyadav9111 Před rokem +23

    मॅडम खरंच तुमच्या कतॄत्वाला मनापासून सलाम. असं शिकल्या स कोणीच बेरोजगार राहाणारे नाही

  • @daminibhingarde2577
    @daminibhingarde2577 Před rokem +3

    खुपचं छान शिकवता तुम्ही मला तुमचा अभिमान आहे देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो

  • @ashwinisewalkar6280
    @ashwinisewalkar6280 Před 3 lety +59

    इंग्लिशमध्ये बोलणे हे माझं स्वप्न आहे , आणि ते तुमच्या मुळे खर होईल अस वाटत

  • @vinayakkamble8155
    @vinayakkamble8155 Před 2 lety +23

    अशा प्रकारचे शिक्षण वर्गात शिक्षकांनी जर शिकविले तर एकही विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी ;या विषयात ९९: ९९ % मार्क्स घेतल्या शिवाय राहणार नाही ..मॕडम खुपच सोप्या पद्धतीने आणि मराठीत समजून सांगता... याबद्दल तुमचे हार्दीक अभिनंदन ...

  • @narayanmayekar6124
    @narayanmayekar6124 Před 3 měsíci +2

    मॅम खूपच छान शिकवत आहात. मी ७५वयाची आहे. मला खूप आवडले म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.❤❤❤

  • @maheshraut3828
    @maheshraut3828 Před rokem +2

    Thank you madam, ha video new english learner sathi khup helpful aahe.... Nice teaching

  • @sachinkapadne2503
    @sachinkapadne2503 Před 3 lety +11

    Mem तुम्ही खरच खूपच सुटसुटीत आणि सोप्प्या पद्धतीने आणि विशेषतः मायबोलीत आम्हाला CZcams च्या माध्यमातून इंग्रजी शिकविण्याचा जो क्रम आज सुरू केला आहे त्याने माझ्यासारख्या अनेकांना नव संजीवनी प्राप्त होणार आहे . आपले पुढील व्हिडिओ ही लवकरात लवकर यावे याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SpeakEnglish
      @SpeakEnglish  Před 3 lety +4

      Khup khup dhanyavad. Tumha sarvanchya premamulech me ha upakram chalu theu shakte. Tumla videos avadle astil tar video la like karayla visaru naka ani jyana garaj ahe tynchay paryanata he videos pohochva. Navin video baghnyasathi channal la subscribe kara aple navin videos dar Sundayla ani Wednesday la yet astat. 😊🙏

    • @pankajkumarsardar5425
      @pankajkumarsardar5425 Před měsícem

      Thank you mam for your my complete the basic thank you so much 💗💗💗

  • @krishnarajwad6965
    @krishnarajwad6965 Před 3 lety +55

    वा म्हणजे मी इंग्रजी बोलणार इतकं सोपं लहानपणी शिकवलं असतं तर आज मी मराठी सोबतच इंग्रजी मध्ये बोलता आलं असतं धन्यवाद तुमच्यामुळे इंग्रजी भाषा शिकायला मिळेल

  • @anujadeshmukh8023
    @anujadeshmukh8023 Před rokem +1

    खूप छान शिकवता मॅडम, मराठी विद्यार्थ्यांसाठी खूप गरज आहे अश्या पद्धतीची

  • @gautamshende2755
    @gautamshende2755 Před 3 lety +24

    खूपच छान! कुणालाही सहज समजेल अशा पद्धतीने शिकविता.. धन्यवाद मॅडम!!🙏

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 Před 3 lety +49

    खूप छान शिकवतात तुम्ही सर्वसामान्य मराठी माणसाला समजेल अशा भाषेत आपण शिकवता खूप छान वाटले

    • @krantiveer9683
      @krantiveer9683 Před 3 lety +3

      खुप छान शिकवण आहे

    • @AapliMarathi
      @AapliMarathi Před 3 lety

      हो खरच mam khupch छान शिकवतात😊
      जर तुम्हांला आपली मराठी या चैनेल चे वीडियो पहायचे असतील तर तुम्ही या Am वर क्लिक करुन पाहु शकता..

  • @sureshyadav9111
    @sureshyadav9111 Před rokem +5

    कायम आपली शिकवणी चालू ठेवा. तुम्हाला. आमचे चांगले आशिर्वाद लागतील. आम्ही आपली शिकवणी मन लावुन शिकतो आहे.

  • @dhanajimane2681
    @dhanajimane2681 Před rokem +3

    खूप छान आपण मार्गदर्शन करता आहात. इतक सोप्या पद्धतीने समजावून सांगता की.. विद्यार्थी समजून जातात. विशेष करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या तुमच्या मार्गदर्शनाचा खूप चांगला उपयोग होतोय.
    या तुमच्या ज्ञानदानाच्या कार्याला खूप-खूप शुभेच्छा ! Keep it up !👌👍💐💐💐💐

  • @sprathod9050
    @sprathod9050 Před 3 lety +6

    मॅम शब्द नाही माझ्या कडे इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवताय तुम्ही
    आम्ही आपले ऋणी आहोत मॅम जे तुम्ही विना शुल्क हे कार्य करताय त्या बद्दल तुम्हाला
    दीर्घायुष्य लाभो हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙌🙌🙌

  • @tanajighadge7966
    @tanajighadge7966 Před 3 lety +15

    Good Evening Mam
    Mam aaj tumchy mule mala English bolaila yetai me ghari pan small words use krte
    Ani mam tumi pan aamala khup support krta tumi ekdam properly teach krta so
    Thank you very much mam

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 Před měsícem

    इतक्या सोप्या भाषेत आज पर्यंत मी कोणाला शिकवताना पाहिलं नाही मॅडम थँक्यू खूप सोप्या भाषेत शिकवला आपण

  • @bharatiaswar6560
    @bharatiaswar6560 Před 2 lety

    खुपच सुंदर मन लावून समजावून सांगता मॅम आपण . Thank u very much mam. अगदी बेसिक पासून .

  • @ajinathdevadhe4657
    @ajinathdevadhe4657 Před 3 lety +11

    खुप सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजणं .शिकवल्याबद्दल धन्यवाद ma'am 🙏

    • @vijendrapalkar9464
      @vijendrapalkar9464 Před 3 lety

      I am a tichar tichar a ka वापरतात plz सां गा
      🙏

  • @PK-zd2dy
    @PK-zd2dy Před 3 lety +5

    तुम्ही खुप गोड पद्धतीने समजावून शिकवलात. शिकण्याची तहान निर्माण होते हा व्हिडीओ जस जस बघू तस तस. धन्यवाद

  • @vandanagaikwad9476
    @vandanagaikwad9476 Před rokem

    मॅडम आपणास खूप खूप धन्यवाद की आपल्या ह्रदय अंतःकरणा पासुन सर्व इंग्रजी न येणार्‍या साठि देवता च आहात आनि करुणा मय आहात की आपल्या बरोबर दुसर्या चे हित साधणाऱ्या आहात आपले खूप मंगलमय शुभेच्छा व पुन्हा धन्यवाद mam

  • @user-ut4yx6gh8z
    @user-ut4yx6gh8z Před 3 dny

    खूप छान माहिती दिली आहे आणि सोप्या भाषेत सांगितले आहे.

  • @manishadeshmukh6589
    @manishadeshmukh6589 Před 2 lety +25

    खूपच छान पद्धतीने व सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. धन्यवाद.

  • @vikeshveheleofficial6643
    @vikeshveheleofficial6643 Před 2 lety +14

    खूप मनापासून तुम्ही शिकवता मॅम

  • @ravikantchendvankar6144
    @ravikantchendvankar6144 Před rokem +3

    मराठी भाषेत उत्कृष्ट पद्धतीने कसे शिकवायचे तर ते आपणच. समजण्यास अतिशय सुलभ.
    आपणांस खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा!कीर्तिवंत व्हा!
    🙏🙏🙏
    जेष्ठ नागरिक.

  • @gauritupe226
    @gauritupe226 Před 2 měsíci +1

    खूप छान समजावून सांगितले आहे...

  • @babasahebtupe4707
    @babasahebtupe4707 Před rokem

    खूप छान आणि सुंदर खतरनाक असून सहज सामान्यालाही समजण्यासारखे आहे u r great mam

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 Před 3 lety +7

    Wow!!!
    किती छान आवाज आहे तुमचा
    कसं बोलता एवढे सुंदर
    तुम्ही खुपच सुंदर आहात
    शिकवण्याची पद्धत किती सोपे करून सांगता.

    • @surajmude9948
      @surajmude9948 Před 3 lety +3

      रस्ता भटकला भावा 🙄

    • @Aj-zt9zy
      @Aj-zt9zy Před 3 lety +1

      @@surajmude9948 ,🤣🤣🤣

    • @vikastupe5192
      @vikastupe5192 Před 3 lety +1

      😊😊

    • @aaryanwagh4393
      @aaryanwagh4393 Před 3 lety

      Bro line maru nakos re madam aahet tya 😂 nigahe kahi aur nishana kahi

  • @ranjeetdeshmukh6790
    @ranjeetdeshmukh6790 Před 3 lety +3

    खूपच मस्त मराठी भाषेचा उत्तम वापर आणि इंग्रजी चे सोप्या शब्दात स्पष्टीकरण , ते पण सतत नियमांचे पालन करत🙏 खूप छान Aish.. Mam😊

  • @prakash1_
    @prakash1_ Před rokem +5

    Khup chan English teaching madam...👌

  • @sachingaikwad9224
    @sachingaikwad9224 Před 10 měsíci

    खूप छान शिकवता मॅडम कोणाच्याही सहज डोक्यात बसल अस धन्यवाद 🙏🙏👍👍

  • @tanvibalip5448
    @tanvibalip5448 Před 2 lety +39

    खूप छान पद्धतीने शिकवत आहे मॅम

  • @tejaskamble...4957
    @tejaskamble...4957 Před 2 lety +16

    खूप साध्या आणि प्रामाणिक प्रमाणे शिकवता मॅडम

  • @abhijitbangade2811
    @abhijitbangade2811 Před 9 měsíci +7

    English चे सर शिकवायला लागले तर मला झोप यायची पण तुमची शिकवायची पद्धत आणि समजून सांगण्याची शैली बघून आता कुठ मला english मध्ये शिकायला intrest यायला लागला...

  • @shrushtiarts9577
    @shrushtiarts9577 Před rokem +4

    खूप छान शिकवताय मॅडम तुम्ही
    खरच खूप सुंदर पद्धत आहे
    लगेच लक्षात राहत . .

  • @swapnalipatil5571
    @swapnalipatil5571 Před 2 lety +16

    मराठीतून खूप कमी शिकवलं जात आहे...तुम्ही खरच खूप छान काम करता आहात mam तूम्ही..👍.. मराठी मुलं मुली तुमच्या शिकवणीतून खूप काही शिकत आहेत... असेच व्हिडिओ बनवत रहा ❤️👍🙏..gbu..💥

  • @amolkulkarni4187
    @amolkulkarni4187 Před 3 lety +60

    खूप चांगल्या पध्दतीने शिकवले सोप्यात सोप करुन सांगितले धन्यवाद मँडम

  • @sunilshinde4287
    @sunilshinde4287 Před rokem +34

    I can't express in words....Maharashtra needs your guidance very much..very nice teachings in very simple language..

  • @shriranggole6259
    @shriranggole6259 Před rokem +5

    आपली शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in Před 2 lety +4

    खुप छान पद्धतीने इंग्लिश भाषा शिकवता, धन्यवाद

  • @indianindian4617
    @indianindian4617 Před 3 lety +13

    वाह मॅडम खूप छान माहिती तुमचा आवाज सुद्धा किती गोड आहे😊👍

  • @sunilthotam-jd7xk
    @sunilthotam-jd7xk Před rokem

    Madam tum hi khup chann prakare shikvl ..🫡 itakya awesome padhatine konihi shikvt nahi..you are such a best madam ...🙂🙏🙏

  • @SanjayGodase-ll6ey
    @SanjayGodase-ll6ey Před měsícem

    ठिक आहे. बरोबर आहे. Ok आणि all right पुन्हा- पुन्हा म्हणू नका..

  • @samruddhiswarada1842
    @samruddhiswarada1842 Před 2 lety +6

    माझ्या मुलींना कळाल ..खुप छान सोप्या भाषेत शिकवल. Thank u mam

  • @kumarsakunde6211
    @kumarsakunde6211 Před 3 lety +13

    Mam तुम्ही खूप छान शिकवताय !! 👍👍👍

  • @nitinkadam2481
    @nitinkadam2481 Před 28 dny

    मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे.

  • @rgccreations8756
    @rgccreations8756 Před 8 měsíci

    खुप छान आणि समजूतदार पणे शिकवत आहेत मॅडम 👌🏻👌🏻
    I have to learn speaking in English from you.

  • @vikasgawari7936
    @vikasgawari7936 Před 3 lety +8

    धन्यवाद तुमच्या मुळे मला इंग्रजी शिकायला मिळेल

  • @SS-tq2gq
    @SS-tq2gq Před 3 lety +7

    Tysm mam 👍🙏💐💐💐
    इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही समजावुन सांगितले त्याबद्दल खुप खूप आभार. 🙏🙏

  • @archanakhendare1172
    @archanakhendare1172 Před rokem

    मॅम तूम्ही खूप सोप्या पद्धतीत शिकवलं धन्यवाद मला हे कधीच जमत नवत पण आता मी समजून घेत तुमच्यामुेच

  • @sudarshanambhore2410
    @sudarshanambhore2410 Před rokem

    Kiti chhan shikavat ahet mam tumi khupch chhan mam and important means tumi je shikvat ahat te khupch sopya paddatine lakshat basat ahe mam really tumcha sarkhi mam pahije nanter konich bina english bolta rahnar nahi because you are great teacher and my favourite teacher 🤗🤗🙏🙏😊Mahadev Bless you mam 😊

  • @jakirinamdar5471
    @jakirinamdar5471 Před 3 lety +5

    लॉकडाऊन मध्ये मुलांसाठी खूप उपयोगी आहे तुमचे lecture...... Thanks

  • @jayeshkenjale7780
    @jayeshkenjale7780 Před 2 lety +4

    Khup chan shikvta teacher very nice👆👆

    • @cuteanimals6413
      @cuteanimals6413 Před 2 lety

      मॅम क्लासेस घेता का तुम्ही

  • @vikaspujari8943
    @vikaspujari8943 Před 2 lety +5

    मराठी मुलांसाठी तुम्ही खूप चांगले काम करताय

  • @AnilPatil-zh2wt
    @AnilPatil-zh2wt Před rokem +1

    🙏🏻😍😍खूप छान शुकवतात मॅम तुमी धन्यवाद 🙏🏻

  • @user-xf2eo6ul6m
    @user-xf2eo6ul6m Před 3 lety +24

    खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 Před 2 lety +45

    Yes. Aishwariya you are correct. Very perfect teaching style. My mom always said when we are young if u learn this chart you know the English.Thank you.God bless you.🙏🙏👌👍🏼💐

  • @lordbuddha1578
    @lordbuddha1578 Před rokem +9

    Madam you taught English in a very easy way, if I watch your videos for just 10 days, I will be able to speak English very well, thank you very much.

  • @vilaskbhoir5097
    @vilaskbhoir5097 Před 11 měsíci

    Khup khup chan and vevasthit samzaun sangil, mam tumhi
    😄😀🙏🙏DHANYAVAAD

  • @manojalkunte2240
    @manojalkunte2240 Před 2 lety +12

    Hi madam your method of teaching is very good

  • @kavitakekan2503
    @kavitakekan2503 Před 2 lety +13

    Mam tumchi teaching chi style khup simple ahe, understand karayla easy ahe, thank you🙏

  • @Pari35353
    @Pari35353 Před rokem +2

    Hi Mam your teaching technique very nice ,I speak to English but, I don't know proper grammar ,this is you are video very help for me thank you so much 🙏

  • @rajpatil1156
    @rajpatil1156 Před 3 dny

    खूपच छान समजून सांगितलं मॅडम..

  • @krishnakadu8679
    @krishnakadu8679 Před 2 lety +14

    🌹👍madam तुम्ही खूप छान शिकवता, एक विनंती आहे कि घरच्या घरी लहान मुलाला शिकवायचे असेल तर काय करावे, आम्ही 50वर्ष्याच्या वर आहे आजोबा आहे नातीला इंग्लिश शिकवायचे आहे

  • @once9953
    @once9953 Před 2 lety +6

    Negative interrogative questions aste tar khup help zali asti tyatach confusion hote but topic ekdam mast explain kela thank you
    Anki ek should and would che pan affirmative, negative and interrogative (affirmative and negative) video khup helpful hoil thank you

  • @rashmipawar1548
    @rashmipawar1548 Před rokem +2

    Thank you very much Ma'am. I can understand basic formula very well, about you. Now I really need this gaidance.
    Sorry for mistake

  • @palavidaut7404
    @palavidaut7404 Před 10 měsíci

    फारच छान.सुंदर सोपी पद्धत आहे सांगायची 👌

  • @poojashinde4134
    @poojashinde4134 Před 2 lety +10

    Very nice video, it cleared my Concept

  • @savitakapadnis1088
    @savitakapadnis1088 Před 3 lety +12

    मॅम तुम्ही खूप छान शिकवता मला ते शिकविलेले चांगल्या पद्धतीने समजते.
    तालुका-कळवण. जिल्हा-नाशिक
    तन्वी निकम

  • @user-jy4gs4pf3v
    @user-jy4gs4pf3v Před měsícem

    Khup chhan shikvataa mam tumhi tumche video khup chhan astat 🙏

  • @sanaptushar6212
    @sanaptushar6212 Před 2 lety

    खुप छान आज पहिल्यांदा you tube वरून काहीतरी शिकायला मिळाले 🙏

  • @nitamane8731
    @nitamane8731 Před 2 lety +10

    Very useful information thanks 🙏

  • @nilampawar3051
    @nilampawar3051 Před 3 lety +16

    Khoop ch chaan hoti session...Grammer ch mistake clear zali hey secession pahun...Thank u

    • @babaimendhe257
      @babaimendhe257 Před 3 lety +3

      😍😍😍😇😇😇🧜‍♀🧜‍♀🧜‍♀🧚‍♀🧚‍♂🧚‍♀🧚‍♂

    • @Durva_-_31
      @Durva_-_31 Před 3 lety +2

      No

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 Před 7 měsíci

    फार सुंदर विवेचन very good analysis madamji

  • @latakep3853
    @latakep3853 Před rokem

    Best youTube channel... Khup chan teaching krata mam

  • @kabaddi_boy_gaurav
    @kabaddi_boy_gaurav Před 3 lety +7

    Nice खूप छान ताई साहेब♥️ खूप छान शिकवता

  • @priyajaiswal1499
    @priyajaiswal1499 Před 3 lety +5

    तुम्ही खूप छान समजावून सागता मला शिकण्याची अपेक्षा झाली आहे पण काय करू लग्न झालंय २ मुल आहे तरी पण प्रेयत्ना करीन घरी बसुन शिकण्याचा मला विश्वास आहे मला येईल

  • @jayashreetorgalmath9319

    Mastach shikavta apan ekdam soppya bhashet
    ❤❤❤❤❤

  • @ashapatekar8806
    @ashapatekar8806 Před 9 měsíci

    Thank you dear,my daughter khup ashirvad mirtil tula tu khup chhan shikvat ahes
    Thank you very much
    Mla pn khup english shikaychi ichchha ahe tujhya mure nakkich shikel mi ❤

  • @DEEPAKPATIL-fd9gi
    @DEEPAKPATIL-fd9gi Před 3 lety +8

    1 नं मॅडम
    महत्वपूर्ण व्हिडिओ👍👍

  • @mhillvlogs
    @mhillvlogs Před 2 lety +53

    I am trying to talk in English but I can't do it properly, after watching this detail video it boost my confident and now I am sure I can speak in English
    Thank You so much Ma'am for the video.

  • @venusupekar1364
    @venusupekar1364 Před 2 lety

    Mam khupach chaan shikvtay,., 👌👌👌👌👍👍

  • @maulibarde5050
    @maulibarde5050 Před rokem +1

    उत्तम उदाहरण आणि पष्टिकरण याच समिकरण आपण देता त्यामुळे शिक्षणाला एक नवी दिशा मिळते

  • @vivekkadam8896
    @vivekkadam8896 Před 3 lety +5

    ताई... तुम्ही खुप छान इंग्लिश शिकवत आहात..🙏

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 Před 3 lety +5

    Thank You mam... Aplya lecture mule khup fayda hot ahe

  • @vaibhavpatil-og4xq
    @vaibhavpatil-og4xq Před 10 měsíci

    खरोखर सांगायचे म्हंटले तर आम्हाला शाळेत पण अशी इंग्रजी शिकवायचे नाहित.एवढ्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही सांगता/समजवता.👍👌

  • @AdityaDhage-ww6rc
    @AdityaDhage-ww6rc Před 2 lety +2

    असेच व्हिडिओ टाका आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो

  • @baluchavan6776
    @baluchavan6776 Před 3 lety +34

    मॅडम तुम्ही आम्हाला इंग्लिश टीचर असायला पाहिजे मी 100% मार्क पडतील

  • @shrikantkarande9
    @shrikantkarande9 Před 3 lety +37

    तुझा आवाज फार गोड आहे ऐश्वर्या ,, 👍

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Před rokem +4

    Thank you madam, its very helpful 👌👌👌

  • @ramparse9610
    @ramparse9610 Před 6 měsíci

    खुप सुंदर आणि सरळ सोपी समजून शिकवण आहे👉👌🙏🙏

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Před 3 lety +7

    ताई खुप सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर ते तुमच्याकडुन शिकावं, जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinbansode8987
    @sachinbansode8987 Před 3 lety +9

    म्याडम तुमचं video पाहून मी नक्की इंग्लिश शिकेल

  • @rushikeshdeshpande9378

    Very very thank you mam khup Chan samjtay tumhi shikvlel😄