"लतादीदींनी आम्हा भावंडांना सगळ्यात मोठी शिकवण दिली ती म्हणजे..." | Usha Mangeshkar Interview

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • प्रत्येक कलाकारासाठी आपल्या कामाची दखल घेतली जाणं, पोचपावती मिळणं या गोष्टी महत्वाच्या असतात. 'झी चित्र गौरव' पुरस्कार २०२४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने अनेक विविध गाण्यांतून आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम ठेवणा-या सुप्रसिद्ध व ज्येष्ठ गायिका 'श्रीमती.‌ उषाजी मंगेशकर' यांच्याशी साधलेला मनमोकळा संवाद...
    #ushamangeshkar #zeemarathi #zeechitragaurav2024
    Zee Chitra Gaurav Puraskar
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

Komentáře • 4

  • @geetamokashi5626
    @geetamokashi5626 Před 20 dny

    Ek disareko puraskar dete hai

  • @user-iz3ge8os8l
    @user-iz3ge8os8l Před 4 měsíci

    Ho pahan dhebari kuthachi

  • @vidyamahajan7308
    @vidyamahajan7308 Před 4 měsíci

    जी उषाताई ना धरून उभी आहे तीला काहीच interest नाही का?
    इकडे तिकडे काय बघत आहे

    • @Chinmayamehendalesir
      @Chinmayamehendalesir Před měsícem

      त्या रचना खडीकर शाह आहेत. ज्येष्ठ गायिका मीनाताई मंगेशकर खडीकर यांच्या कन्या