मॅडम तिखट पण भाजून घ्यायचं का मध्ये तिखट भाजले तर अजून रंग छान येईल आणि खमंग सुद्धा साधारण गरम आणि नाहीतर मग मिरच्या घेतल्या तर चालतात का लाल मिरच्या बिया काढून
तिखट किंवा मिरच्या जळणार नाही याची फार काळजी घ्यावी लागते म्हणून मी ते विडिओत दाखवलं नाही.... तुमचं खरं आहे थोडया भाजलेल्या लाल सुक्या मिरच्या चव आणि रंग छान देतात.
खुपच छान आहे चटणी ची रेसिपी. नक्की करून बघु.
पुडचटणी रेसिपी खूप छान आहे.
khup chan recipe ani useful👍🏻👍🏻
Yes will try it thank u tumhi khup upyukt receipe upload karta 🙏🙏👍👍
Khup chaan recipe
Thank you so much, plz subscribe and stay connected 😊
खूप छान सांगितली
Khup delicious ❤
😊
Very good recipe. I have tried it.
धन्यवाद
chhan
Pudchatani khamang
proper recipe dakhvlyabaddal dhanyawad
मॅडम तिखट पण भाजून घ्यायचं का मध्ये तिखट भाजले तर अजून रंग छान येईल आणि खमंग सुद्धा साधारण गरम आणि नाहीतर मग मिरच्या घेतल्या तर चालतात का लाल मिरच्या बिया काढून
तिखट किंवा मिरच्या जळणार नाही याची फार काळजी घ्यावी लागते म्हणून मी ते विडिओत दाखवलं नाही.... तुमचं खरं आहे थोडया भाजलेल्या लाल सुक्या मिरच्या चव आणि रंग छान देतात.
खूप सुंदर रेसिपीज धन्यवाद