रामाच्या पुण्यभूमीत मोदिचा पराजय |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • सरळ सेवा भरती फ्री क्लास जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करून आपल्या नवीन yotube चॅनल ला subscribe करून जॉईन करू शकता...
    / @niteshkarale-bi6es
    Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.co...
    iOS (Apple Devices): apps.apple.com...
    { Org. Code : WHNSE }
    _
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण व भारतीय राज्यघटना पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.on-app.i...
    whnse.on-app.i...
    whnse.on-app.i...
    _
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_a...
    t.me/PhoeNix_A...
    _
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _
    लोकशाही बचाव अभियान..
    Telegram link
    t.me/atulssazx...
    CZcams link
    / @lokshahibachaoabhiyan
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

Komentáře • 357

  • @sachinghatol9309
    @sachinghatol9309 Před 2 měsíci +16

    सलाम आहे सर तुम्हाला किती सत्य लोकांना सांगता तरीपण लोक ऐकायला तयार

  • @kamaliadvertising
    @kamaliadvertising Před 2 měsíci +91

    सर तुम्ही जेवढी धाडसी पणे मोदी विरोधी आपले मत व्यक्त करतात तुम्हाला ...सलाम..मीडिया तर विकली गेली
    तुम्ही नवी समाज घडविण्याचे काम करत आहेत..तुम्हाला..सलाम...

    • @shubhamraut100
      @shubhamraut100 Před 2 měsíci +5

      कारण त्याल राष्ट्रवादीचा चमचा व्हायचाय बे

    • @hemantrajbhoj9059
      @hemantrajbhoj9059 Před 2 měsíci

      @@shubhamraut100 आणि तुला मोदी चा अड भक्त व्हायचा आहे

    • @hafizur902
      @hafizur902 Před 2 měsíci +2

      अरे त्याला वाटी भर लाळ प्यायला भेटती रोज सकाळी सकाळी... शरद पवार ची 😂😂😂😂😂

    • @mayuripatil6682
      @mayuripatil6682 Před 2 měsíci

      Pawar saheba chya aajar pana vr as bolne yogyy nahi... mahapap lagel

    • @hafizur902
      @hafizur902 Před 2 měsíci

      @@mayuripatil6682 कर्माचे फळं भोगतोय तो.... ज्या तोंडाने त्याने तुमच्या देवाला नावे ठेवली आहेत तेच तोंड वाकडे झाले आहे... महाराष्ट्रात 10 वर्षा पासून जातीचे राजकारण होत नव्हते हे खरं आहे ... पण ह्या वेळेस त्याने ते केले आणि जाती जाती मध्ये भांडणे लावली आहे ..... आज मराठा - ओबीसी वाद त्याने सुरू केला, धनगर - ST वाद त्याने सुरू केला... मी मुस्लीम आहे जर मला एवढं कळतं की त्याने हिंदू च्या जातीमध्ये भांडणे लावली तर तुम्हाला का कळत नाही हे.... 👍 BJP ही पूर्णपणे बरोबर नाही... पण इतकी पण वाईट नाही जितकी काँग्रेस आणि रष्ट्रवादी आहे... ह्या कराळे ल काय केळ कळतंय.... एवढंच होत तर राहायचं होत ना उभ... यायचं होत निवडून... 😑

  • @kailashpaik6780
    @kailashpaik6780 Před 2 měsíci +112

    सरकार कोणाचीही असो EVM बंद होपर्यंत थांबायचे नाही. विरोधी पक्षांनी हेच करावे.
    ईव्हीएम हटाओ देश बचाव.....

    • @shabdbhandaar4942
      @shabdbhandaar4942 Před 2 měsíci +9

      Evm बंद केले पाहिजे सर्व पक्ष नेत्यांना माहीत आहे पण ते सर्व पोळी भाजुन घेतात जनते ला वेड्यात काढतात सर्व .... निवडणूक झाली की सर्व शांत बसतात

    • @user-fo2xn2jl1t
      @user-fo2xn2jl1t Před 2 měsíci

      अरे बापु कांग्रेस च सरकार आल कि मग मागणी कर हे ई वी एम बंद करायची 😂

    • @user-tc9gj5rt3j
      @user-tc9gj5rt3j Před 2 měsíci +3

      ​;; oo9ooooooo😊

  • @sagarsavkar356
    @sagarsavkar356 Před 2 měsíci +42

    नाशिकला सर तुमच्यामुळे खूप फायदा झl ला तुम्ही सांगितलेले बरेच विषय चर्चेमध्ये होते

  • @anilmore2119
    @anilmore2119 Před 2 měsíci +10

    खर बोलल्यावर मिर्ची लागते हे कराळे सरांनी दाखवून दिल,
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Zatpat
    @Zatpat Před 2 měsíci +2

    एकदमच बरोबर आहे!वा गुरुजी ❤

  • @pankajonkar3833
    @pankajonkar3833 Před 2 měsíci +76

    अरे बावा कुठून कुठून आणता हो सर एवढी सगळी माहीती, जेवढे अंडभक्त होते तेवढे पण रडून राहयले न बावा!पश्चताप होत असन न ह्यायले! जय हिंद कराळे गुरूजी

  • @chetakdharmik5822
    @chetakdharmik5822 Před 2 měsíci +3

    जो जसा करेल तसा भरेल 🙏🙏🚩🚩🚩

  • @pratibhajadhav1351
    @pratibhajadhav1351 Před 2 měsíci +13

    Khup chan mahiti sir.👍

  • @santoshdabba3694
    @santoshdabba3694 Před 2 měsíci +36

    बॅलेट पेपरवर निवडणूक ज्या दिवशी सुरू होईल. तेव्हा वास्तविकता समजून येईल. आणि हे एक दिवस निश्चितच होईल.

    • @govindchakane5333
      @govindchakane5333 Před 2 měsíci +2

      Aaplech cike aaplech pepr

    • @hafizur902
      @hafizur902 Před 2 měsíci +1

      आता विरोधी पक्षाचे जास्त सीट निवडून आले तर EVM चांगला आहे😂😂😂😂 आणि हेच जर BJP चे 350+ असते तर EVM हॅक झाली 😂😂😂😂 अरे जर EVM वर भरवसा नाही तर मग जेवढे विपक्षी आहे त्या सगळ्यांनी राजीनामा द्या म्हणावं आणि निषेध करावं सरकार चा... आणि म्हणावं की आम्ही निवडून जरी आलो असलो तरी आम्हाला विश्वास नाही EVM वर ...😂😂 आणि तूम्ही शिकलेले आहेत यार ... आपली लोकसंख्या बघा आगोदर किती आहे ... 😂 शक्य आहे का बॅलेट पेपर वर घ्यायला निवडणुका? आणि उलट त्यात तर खूप घोळ होतो... कोणी म्हणलं की लगेच त्याच्या हो ला हो करायचं 😂 पण स्वतः अभ्यास नाही करायचा 😂 EVM काँग्रेस ने आणली होती आता तेच म्हणू लागले की EVM हॅक होती ... मग त्यांची सत्ता होती मग 2014 त्यांनी का नाही केली हॅक😂 एखादी गोष्ट हॅक होण्यासाठी त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे , ब्लूटूथ, वायफाय, सिम नेटवर्क, EVM ला अशा कोणत्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही तर ते हॅक होईल कसे....😂

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar Před 2 měsíci

      राम मंदिर उभारणी केली नसती तर जनतेना मोदी यांच्या विजेय झाला आसता

  • @amolvairagade9601
    @amolvairagade9601 Před 2 měsíci +11

    Salut sir sahi baat hai

  • @ramankolhe4446
    @ramankolhe4446 Před 2 měsíci +22

    गुरुजी त्यांनी त नाराच बदलून टाकला आता जय श्री राम नाही , जय जगन्नाथ म्हणते आता..
    हवा बदल देव बदल...😂😂😂😂
    जय जगन्नाथ......

  • @anupmanohare1991
    @anupmanohare1991 Před 2 měsíci +3

    Aplya sarkhe shikshak ya deshat joprynt ahe tithe satymev jayte zalyashivay Rahat nahi sir salute to you

  • @Papakipari-u6g
    @Papakipari-u6g Před 2 měsíci +14

    Ekdam barobr sr

  • @rajendrajagtap3274
    @rajendrajagtap3274 Před 2 měsíci +7

    सर तुम्हाला सलाम

  • @rajeshpawara3971
    @rajeshpawara3971 Před 2 měsíci +14

    Kdkkk sir❤

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 Před 2 měsíci +1

    खूप छान विश्लेषण केलात सर आपण धन्यवाद

  • @amolohol9190
    @amolohol9190 Před 2 měsíci +5

    सर आपन खुप छान काम करत आहे

  • @user-fu5ji4ek9b
    @user-fu5ji4ek9b Před 2 měsíci +3

    एकदमच बरोबर आहे

  • @KuldeepGawai-ux8sw
    @KuldeepGawai-ux8sw Před 2 měsíci +8

    सिर आपण या राजकारणातही जाऊ शकतो का याची पूर्ण माहिती आमाला देया बर कारण जर आपल्या ला जर गटर साफ करायची असेल तर तेयात् आपल्याला उतरावं लागणार तर तुमी आमाला मार्गदर्शन करावे ही आमची विनंती आहे

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Před 2 měsíci +11

    100 रुपयात आपल्या लायकी पेक्षा जास्त बोलून...पक्षाच अजेंडा चालवण्यासाठी धन्यवाद.🙏आपण स्वतहा पक्षप्रवेश केला आता साहेबांच्या सतरंज्या उचलणार हे आम्हा विद्यार्थ्यांना समजतय...आपण लोचट राजकारणी झालाय शिक्षक नाहीत आता🙏

  • @shabdbhandaar4942
    @shabdbhandaar4942 Před 2 měsíci +5

    Evm बंद केले पाहिजे सर्व पक्ष नेत्यांना माहीत आहे पण ते सर्व पोळी भाजुन घेतात जनते ला वेड्यात काढतात सर्व .... निवडणूक झाली की सर्व शांत बसतात

  • @VanmalaDhole-yf6et
    @VanmalaDhole-yf6et Před 2 měsíci +4

    कराळे सर नमस्कार सर तूम्ही तळा गाळातला अभ्यास करता हो
    सर तुमच्या बोलण्याचा हसु पानं येते
    पानं खरं बोलतात पानं बिन वासधास बोलता सर आनंद वाटतो कारण खरं बोलता
    धन्यवाद सर

  • @sanjaygangurde2656
    @sanjaygangurde2656 Před 2 měsíci +5

    मागील 70 वर्षे पूर्ण अभ्यास करावा कॉंग्रेस काय केले उत्तर प्रदेश कॉंग्रेस चा जाहीर nama जनतेला सांगा sir

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Před 2 měsíci +4

    अहमदनगर (अहिल्यानगर)पासून हाकेच्या अंतरावर डोंगरगण येथे सितेची बारव आहे..तिथे काही दिवस रामाचे वास्तव्य केले होते..

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Před 2 měsíci +1

    कळारे सर नमस्कार शरद पवार साहेब जिदाबाद जालना

  • @bharatbatara8942
    @bharatbatara8942 Před 2 měsíci +2

    आज मोदींची या देशाला काहीच गरज नाही.

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 Před 2 měsíci +2

    Good sir.each village as master.

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Před 2 měsíci +2

    चंद्र बाबू नायडू यांनी त्याच्या अटी वरती अडून राहिले पाहिजे

  • @amolnawale4658
    @amolnawale4658 Před 2 měsíci +9

    चंद्र बाबू नायडू चे घोषणा पत्र वर व्हिडिओ बनवा सर कारण bjp व नायडू याची विचार धारा वेगळी आहे

  • @gamers_sago
    @gamers_sago Před 2 měsíci +3

    Sir ji ❤

  • @sureshpable4467
    @sureshpable4467 Před 2 měsíci

    Very nice information

  • @user-hd6es7qd2g
    @user-hd6es7qd2g Před 2 měsíci +5

    कराळे सर, मोदी सारखे हवेत बोलत नाहीत, पुराव्या सहित बोलतात हे महत्त्वाचे आहे.

  • @dineshtotade5400
    @dineshtotade5400 Před 2 měsíci +1

    राम राज्यात उत्तरप्रदेश, नंगीना मधून रावण निवडून आला, चंद्रशेखर आझाद, रावण

  • @VinodChurgaye
    @VinodChurgaye Před 2 měsíci +3

    Good thinking

  • @dinkarsuryawanshi2163
    @dinkarsuryawanshi2163 Před 2 měsíci +2

    कळाले सर ग्रेट.

  • @ushapatil9901
    @ushapatil9901 Před 2 měsíci +2

    Sir khup changli mahiti deta sir tumhi

  • @sudhakarkamble3014
    @sudhakarkamble3014 Před 2 měsíci +5

    सर सरकार कायम नहीं रहणार १०० टके खर आहे

  • @user-bn5wy6hg8d
    @user-bn5wy6hg8d Před 2 měsíci

    Thanku you sir

  • @user-hz2vy3ci7r
    @user-hz2vy3ci7r Před 2 měsíci

    सलाम सर आपण खुप चांगली माहिती दिली,,,,,

  • @user-nh2dg3wq4e
    @user-nh2dg3wq4e Před 2 měsíci

    Kup chan sir 😊

  • @yashunavghare6922
    @yashunavghare6922 Před 2 měsíci +2

    Barobar guruji

  • @sanjaypanchbhai8360
    @sanjaypanchbhai8360 Před 2 měsíci +13

    अगर EVM बंद केले असते तर BJP चुनाव मध्ये बिल्कुल शुन्य EVM band karo Ballet PAPER se Chunao Ho...... ??

    • @shabdbhandaar4942
      @shabdbhandaar4942 Před 2 měsíci

      Evm बंद केले पाहिजे सर्व पक्ष नेत्यांना माहीत आहे पण ते सर्व पोळी भाजुन घेतात जनते ला वेड्यात काढतात सर्व .... निवडणूक झाली की सर्व शांत बसतात जनता सुधा

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Před 2 měsíci

    Very nice analysis and comments

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před 2 měsíci +1

    एकच नंबर

  • @mahendraramraje7179
    @mahendraramraje7179 Před 2 měsíci +3

    Nice sir

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 Před 2 měsíci +1

    सर एकच नंबर माहिती सांगता

  • @vikramjadhav6287
    @vikramjadhav6287 Před 2 měsíci +4

    Jay shivray jay bhimraya jay bharat 🙏

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f Před 2 měsíci

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 Před 2 měsíci

    बरोबर आहे कराळे सर धन्यवाद

  • @dhirajwagh7050
    @dhirajwagh7050 Před 2 měsíci

    GREAT news Sir..,👍🤠

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 Před 2 měsíci

    खुप सुंदर विवेचन

  • @SHAHIDKHAN-jb9oz
    @SHAHIDKHAN-jb9oz Před 2 měsíci +2

    Very good

  • @bhushanbawane9311
    @bhushanbawane9311 Před 2 měsíci +9

    प्रभू श्री राम असा उलेख करा गुरुजी.... राम राम नके करो क्या पत apko ram ji याद कर ले...

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g Před 2 měsíci

      राम राम मंडळी महाराष्ट्रात असच म्हणतात 🙏🌹🙏

  • @manikjoshi7653
    @manikjoshi7653 Před 2 měsíci

    जर तिथले लोक राम भक्त असते तर त्या मंदिराचा जिरणोध्दार कधीच झाला असता.

  • @jaypalburande8763
    @jaypalburande8763 Před 2 měsíci +2

    खरे रामभक्त तर मध्य प्रदेश मध्ये आहे. अंदभक्त नाही.

  • @madhujengathe722
    @madhujengathe722 Před 2 měsíci +7

    Rajkaran khup kharab aahe master ..... Modi joprynt garib lokana bhik magayla lavnar nahi toprynt lokayla akkal yenar nahi.....

  • @shivandro6936
    @shivandro6936 Před 2 měsíci

    कराळे सर , नमस्कार. EVM बंद झाली पाहिजे, या साठी आपण आंदोलन सुरू करणे फार आवश्यक आहे. नाहीतर विधान सभेच्या निवडणुकीत भाजप नक्कीच घोटाळा करणार , है निश्चित आहे. तेव्हा EVM हटवा आणि महाराष्ट्र वाचवा. जय शिवराय, जयभीम, जय महाराष्ट्र.

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 Před 2 měsíci

    धन्यवाद दादा

  • @yogeshkuwar4615
    @yogeshkuwar4615 Před 2 měsíci

    Very nice sirji❤❤❤❤

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 Před 2 měsíci +3

    एकच नंबर माहिती सांगितली कराळे सर

  • @pandurangbhosale4021
    @pandurangbhosale4021 Před 2 měsíci

    Modern andReal Thinking

  • @ramsing6542
    @ramsing6542 Před 2 měsíci +7

    काँगेस चा मास्तर

  • @sachinghatol9309
    @sachinghatol9309 Před 2 měsíci

    धन्यवाद

  • @manojjakwar4672
    @manojjakwar4672 Před 2 měsíci +1

    हे सर्व माहीती पुर्ण देशभर पोहचली पाहीजे

  • @vaibhavdhangar4900
    @vaibhavdhangar4900 Před 2 měsíci +2

    Sir police bharati pausat pn ghet ahhe tyavar laksha dya sir
    Khup hal hotil amache

  • @rahulbadre5044
    @rahulbadre5044 Před 2 měsíci +2

    sgl jau dya chulit pn yan shetkryale purn marun takl 10 vrshat

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 2 měsíci +1

    एक अकेला सबपे भारी, ओभी बिहारी

  • @sagarpetle4981
    @sagarpetle4981 Před 2 měsíci +7

    Modi सरकार जिंदाबाद

  • @Iamamrutasonune
    @Iamamrutasonune Před 2 měsíci +1

    जलसंपदा विभागाच्या निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या यादी मध्ये कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत आणि जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे नाहीत.. कृपया याची दखल घ्यावी sir plzzzzz 🙏🙏

    • @gajanangajbhar44
      @gajanangajbhar44 Před 2 měsíci

      Ho ani kiti marks vr cut off caste wise vgere khi dile nh ahe dyrek documents verification sathi list lavil ahe

    • @gajanangajbhar44
      @gajanangajbhar44 Před 2 měsíci

      Smjyach ks kiti vr cut off lagla vgere vgere

    • @gajanangajbhar44
      @gajanangajbhar44 Před 2 měsíci

      Tyamdhe dyrek candidate name and marks deun ahe fkt

  • @shaileshsambhe989
    @shaileshsambhe989 Před 2 měsíci

    Good work sir Only congress

  • @rubythakur5213
    @rubythakur5213 Před 2 měsíci

    Khar ahe 🙏❤️❤️sir💯

  • @user-lw4wx4gc7j
    @user-lw4wx4gc7j Před 2 měsíci +3

    माननीय नरेंद्र मोदी तिसर्यन्दा पंतप्रधान विरजमान .तु चान्गले video बनव तो आमचा चान्गला टाईमपास होतो .जय श्री राम

    • @jayshriraut6492
      @jayshriraut6492 Před 2 měsíci

      Andhbhakt

    • @prakashshegaonkar7238
      @prakashshegaonkar7238 Před 2 měsíci

      आत्ता जय श्री राम मानहू नका मोदी वर भगवान राम कोपले
      जय जगनाथ मना

  • @rupeshDevkar-pc2vo
    @rupeshDevkar-pc2vo Před 2 měsíci

    Salute karade sir

  • @supriyamhaiskar254
    @supriyamhaiskar254 Před 2 měsíci +3

    Aatmnirbhar swayam paravlambi
    Ho gaya hai

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte3347 Před 2 měsíci

    Jai KARALE sir Salam.

  • @gajananghagre3911
    @gajananghagre3911 Před 2 měsíci +1

    खटा खट खटा खट के बारे मे कुछ सेसन करे राहुल दादा सूत्र

  • @surendramadavi9494
    @surendramadavi9494 Před 2 měsíci +1

    Good spech sir

  • @anilbarde5285
    @anilbarde5285 Před 2 měsíci +1

    Lekrana sikv

  • @nasrinkhot9180
    @nasrinkhot9180 Před 2 měsíci

    Sar. Aapan mast bollat

  • @shakilinamdar4815
    @shakilinamdar4815 Před 2 měsíci

    पुन्हा पाच वर्षे जनेते चा लॉस

  • @gauravulmale1310
    @gauravulmale1310 Před 2 měsíci +5

    सर तुमी कांग्रेस कडुन आहात न 😅

  • @bajiraogawade5569
    @bajiraogawade5569 Před 2 měsíci +1

    जय संविधान

  • @a1gamer54
    @a1gamer54 Před 2 měsíci

    Masta

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Před 2 měsíci +2

    मोदी चा कोणताच फंडा चालला नाही ना हिंदू मुस्लिम फंडा चालला ना राम मंदिर🕌 चा फंडा चालला ना 370 कलम चालला मोदी ला जनतेने ओळखले आहे

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok Před 2 měsíci

      काँग्रेस चा पण एकाच चालला तो म्हणजे संविधान काँग्रेस कामाच्या आणि विकासाच्या जोरावर तर निवडून नाही येऊ शकत.

  • @bhushangore3433
    @bhushangore3433 Před 2 měsíci

    Sir tumi video made Thik ahe thik ahe khub vela kay manta

  • @dipakkinkar707
    @dipakkinkar707 Před 2 měsíci +6

    Yedzava

  • @lifeaimofvictory4844
    @lifeaimofvictory4844 Před 2 měsíci

    Right sir ❤

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand Před 2 měsíci

    ठीक आहे आणि अन हे शब्द थोडे कमी करावेत बाकी लई भारी.

  • @saurabhdevne2370
    @saurabhdevne2370 Před 2 měsíci

    विधान सभा ची तयारी चालू करा सर

  • @suhasjadhav2260
    @suhasjadhav2260 Před 2 měsíci

    दिल्लीमध्ये विधानसभेत AAP आहे ....... आणि लोकसभेत 7 च्या 7 जागा BJP निवडून आलं ...... दिल्लीत सर्वजण अंधभक्त झाले काय ???☺️☺️☺️

  • @rahuldhas6628
    @rahuldhas6628 Před 2 měsíci

    मास्तर निवडणूक संपल्या.... आता राजकारण सोडा.... न पोरांच्या अभ्यासावर लक्ष द्या.....🔥

    • @rahulbadre5044
      @rahulbadre5044 Před 2 měsíci

      hyach abhays ahe khari

    • @rahuldhas6628
      @rahuldhas6628 Před 2 měsíci

      @@rahulbadre5044 हेच विचारणार आहे का परीक्षेत?? असेल तर मग ठीक आहे. मले वाटते निवडणूक संपली तर मस्तर न जुने टॉपिक सुरु केले पाहिजे.
      बाकी मास्तर माया पेक्षा भल्ला हुशार आहे

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 Před 2 měsíci

    अब मोदी राम का नाम नहीं लेते है अब जय जगन्नाथ बोलते है राम ने तो मोदी को झटका दे दिया मेरे नाम पर राजनीती बंद करो नहीं तो बी जे पी का नामो निशाण नहीं रहेगा

  • @pritamburde5403
    @pritamburde5403 Před 2 měsíci +11

    Hyachi phatli aata sarkar basli nahi manun

    • @KCF7400
      @KCF7400 Před 2 měsíci

      Puri phatli yachi
      Kutrya sarkhe bhukat ahe

  • @prmodbhaleraobhalerao7864
    @prmodbhaleraobhalerao7864 Před 2 měsíci

    Thhikay Thikay

  • @marathirokthok
    @marathirokthok Před 2 měsíci

    या देशाला मोदींची आवश्यकता आहे

  • @bhaiyyajikannake6266
    @bhaiyyajikannake6266 Před 2 měsíci

    Right

  • @atulkhopade7025
    @atulkhopade7025 Před 2 měsíci

    Ban EVM.
    Must not forget.

  • @amitkadam7064
    @amitkadam7064 Před 2 měsíci +1

    Supreme Court Ballet paper la Back nahi karat...ani we should accept the Reality..EVM is for us..ani we cannot afford Ballet paper for 65crore people...switzarland can afford ballet paper for 2 crore citizen but we cannot...we are commenting here with full freedom(article 19) it means we are living in full Democratic country and upholding Constitutional Values...if u still dont believe then Read Constitutinal Amendment Act 38,39,40,41,42 (1976)🤷‍♂then u will realize difference betwn Dictatirship and Democracy...🤞...and One thing should be noted NO COUNTRY IN THE WORLD CAN ACHIVE "IDEAL DEMOCRACY"💯🌍

  • @Rushi2477
    @Rushi2477 Před 2 měsíci +3

    भाऊ तुझे दिवस भरले आहे.....