Video není dostupné.
Omlouváme se.

Special Report | Controversial IAS officer Pooja Khedkar | 'त्या' आरोपांवर काय म्हणाले दिलीप खेडकर?

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • The appointment of controversial IAS officer Pooja Khedkar has been the subject of many discussions in the state for the past few days. His selection is also being questioned. The members of the Khedkar family have also been investigated. In the face of all these allegations, Pooja's father and former civil servant Dilip Khedkar finally broke his silence. Dilip Khedkar came to his daughter's defense and answered every allegation on News18 Lokmat. Let's see this special report
    वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवरुन गेल्या काही दिवसात राज्यात अनेक चर्चा रंगल्यायत. त्यांच्या निवडीवरही सवाल केला जात आहे. तर खेडकर कुटुंबातल्या सदस्यांमागेही चौकशीचा ससेमिरा लागलाय. या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पूजाचे वडील आणि माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी मौन अखेर सोडलं. आपल्या मुलीच्या बचावासाठी दिलीप खेडकर समोर आले आणि न्यूज१८ लोकमतवर त्यांनी प्रत्येक आरोपांना उत्तर दिलंय. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट
    #poojakhedkar #khedkar #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 140

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 Před měsícem +60

    आपल्या अति हव्यासापोटी बापाने, पोरीची वाट लावली. पुजापेक्षा दिलीप सर्वस्वी जबाबदार आहे.

  • @rupaliaher474
    @rupaliaher474 Před měsícem +28

    पूजा खेडकर व तिचा बाप यांची संपत्ती जप्त करा आणि हया बाई मुळे जो व्यक्ती ची पोस्ट गेली त्याना देण्यात यावी

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 Před měsícem +50

    माजी सनदी अधिकारी हा सुद्धा असाच शिपायाची लाईकी नसलेला अधिकारी झाला.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 Před měsícem +16

    अशी उत्तरं देणे हे बरोबर नाही, लहान मूलं उत्तरे देतात तश्या पध्दतीची झाली!

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up Před měsícem +27

    हा सनदी अधिकारी आहे याला कशी पळवाट काढायची हे सगळे माहीत आहे

    • @powaryogeshy
      @powaryogeshy Před měsícem

      कागदी घोडे नाचणार

  • @user-sf7pm9py5x
    @user-sf7pm9py5x Před měsícem +21

    ही केस केवळ एक हिमनगाचे टोक..

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf Před měsícem +11

    एवढी दिवस कुठे होता, वकिलाचा सल्ला घेऊन बोलतोय.

  • @Maharstra1
    @Maharstra1 Před měsícem +11

    Upsc ने यांना नोकरी देऊ नये म्हणून तीव्र विरोध केलेला होता. Cat ने यांच्या विरोधात निकाल दिला होता तरी सुद्धा यांनी राजकीय दबाव आणून अनैतिकतेने पद बळकावले.

  • @Drstrange12345
    @Drstrange12345 Před měsícem +9

    बाप लेकीला 🙏🙏🙏दोघांना भारत रत्न देण्यात यावा...

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před měsícem +14

    मुलगी विभक्त आहे असे सांगते

  • @rahultadagepatil4388
    @rahultadagepatil4388 Před měsícem +15

    देश हुकूमशाहीकडे वळत चालला आहे

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh Před měsícem

      😂😂😂 तरिही आम्ही मोदीलाच मत देणार😂😂😂

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf Před měsícem +8

    लाडकी बहीण योजना लागू होऊ शकते.
    मॅडम ल.

  • @rohitwarade9988
    @rohitwarade9988 Před měsícem +19

    बनावट बचाव

  • @pinkudi
    @pinkudi Před měsícem +9

    कित्ती कित्ती निःष्पाप, बिच्चारे, पापभीरु कुटूंब रे बाप्पा। अगदी देवमाणसंचकी…… काय द्या (?) रक्षक जनू…

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Před měsícem +12

    मुलगी व पत्नी जर सोडली असेल तर मग त्यांची बाजू का मांडता? घटस्फोट झाल्यानंतर एकत्र कसे राहतात, प्रशासन, जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका

  • @alokpisal
    @alokpisal Před měsícem +4

    अतिरिक्त जिल्हा अधिकारी त्यांची पण मुलाखात घ्या.. आणि हा जे बोलतोय ते स सह निशा करा

  • @eonjkv2533
    @eonjkv2533 Před měsícem +4

    मला वाटत हे 10000 कमावतात महिण्याला.... पण ऑडी वगैरे लोकवर्गणीतून घेतली असेल काय सांगावं............

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Před měsícem +4

    वशीला आणि पैसा असला की काहीही होऊ शकत याचं उत्तम उदाहरण

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Před měsícem +7

    मॅनेज इंटरव्यू.

  • @user-ud2gg2ip9d
    @user-ud2gg2ip9d Před měsícem +2

    ठीक आहे मुलीवर आरोप आणि वडिलांचा बचाव होत असेल तरी वडील,आई , आणि पुजा खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली जावी आणि नियमा प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před měsícem +2

    सर्व बापामुळेच घडत आहे असे दिसते...बापा चा पैसा कोणत्या मार्गाने आला ते ईडी सिबिआय ने शोधून काढले पाहिजे

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Před měsícem +2

    दिलीप खेडकर मुलीचा बचाव करण्यासाठी सर्व करत आहे

  • @atuljadhav9725
    @atuljadhav9725 Před měsícem +1

    पुजा खेडकर यांच्या कुटुंबातील प्रत्येक सभासद ची चौकशी करावी.

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 Před měsícem +6

    Khedkar ha prachand corrupted regional pollution control board cha officer hota ,as mhantat tyane posting zalyavar lagech saglya companies la show cause notice dilya hotya ..😊

  • @DP-pv9dh
    @DP-pv9dh Před měsícem +5

    पैसा फेको तमाशा देखो

  • @sate6805
    @sate6805 Před měsícem +3

    Khot बोलतोय हा😂

  • @rahulmohite4548
    @rahulmohite4548 Před měsícem

    हा अधिकारी असताना काय दिवे लावले असतील ते कळतंय यांच्या बोलण्यावरून.... UPSC मध्ये असे लोकं सिलेकशन करणाऱ्या ची पण चोकशी करा.... अशी लोकं IAS होतातच कशी....

  • @user-fp6hr8lp8f
    @user-fp6hr8lp8f Před měsícem

    ह्याच्या मध्ये राजकीय पक्षाचा हात आहे तो बाहेर सटकन करत आहे या महिलेला घरीच बसवलं पाहिजेत कायमस्वरूपी

  • @SEducationPlatform
    @SEducationPlatform Před měsícem

    हे स्वतः अधिकारी होते. अधिकारी असताना नुसते पैसे गाड्या बंगले हेच कमवले असेल या माणसाने.
    काय विचित्र फॅमिली आहे ही. यांच्या कडून कधीच समाजाची सेवा होणार नाही.

  • @bharatjarange8582
    @bharatjarange8582 Před měsícem

    यवडी संपत्ती कुठुन आली याची पन चौकसी झाली पाहीजी

  • @sanjayjagtap7537
    @sanjayjagtap7537 Před měsícem +3

    Aamala pan UP & Bihar sarkhech Revolver , AK 47 licence paije. Ka fakta up Bihar la any etar state la.

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 Před měsícem +4

    Porgi ayee bapasarkhi hata baher geleleli desate
    Curpted ayee bapachi por ashich fatukat jatat

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 Před měsícem

    भारी अनुभव आहे खोटं बोलण्याचा

  • @sayyadhasansaheb
    @sayyadhasansaheb Před měsícem

    मुलाखत घेणारा पत्रकार आणि हा दिलीप खेडकर दोघे ही खुप निष्पाप निरागस आहेत 😊

  • @mulepawansudhakar7374
    @mulepawansudhakar7374 Před měsícem

    लोकांना वेड समजत आहात काय. सांगून टाका कोणता राजकीय नेता आहे याच्या पाठीमागे.😂

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar Před měsícem

    संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पदाचा चोकशी करा १०वष शिशा कमवले पैसा वापस करा

  • @user-mz9qr3kz8v
    @user-mz9qr3kz8v Před měsícem +2

    Yana lagech revolver bhetate jyana garaj ahe tyana milat Nahi

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq Před měsícem

    ही पद काय हिला कोणी काय दयावे हेच

  • @deshispicytreatschannel8828

    खेडकर साहेब आमची पण जमीन आहे पन ती कोट्यवधी मध्ये जात नाही नेमकी तुमच्या मुलिचीच जमीन जाते म्हणजे मोक्याची जमीन तूम्ही बळकावली असेल 😮😮😅😅

  • @user-mz9qr3kz8v
    @user-mz9qr3kz8v Před měsícem +1

    Gap re Dilip 😂

  • @OGBeatKeeper
    @OGBeatKeeper Před měsícem

    2:36 Her father is a retired Government Class 1 officer... Use of their private car with Red Beacon and Government of Maharashtra sign... Both of them (Pooja and her Father) knows that it is illegal to use Beacon 🚨 on private car and still acting innocent... (According to the Indian Motor Act only Police, Ambulance and Fire brigade vehicles are allowed to use Beacon on their vehicles) And her father is now blaming her senior Collector (IAS officer) who complained against her for asking for Bigger Cabin, Car and all this is on record (WhatsApp chat) and now acting innocent. Actually she was not authorised to demand a bigger cabin, car etc. It all shows this family's ego and sense of entitlement. The media is doing a great job by making news about every small thing about her wrong doings!

  • @rahultadagepatil4388
    @rahultadagepatil4388 Před měsícem +2

    Lokmat

  • @pravinjagdale316
    @pravinjagdale316 Před měsícem +1

    Ha khup हुशार ahe sagla manage karnar settlement sarkar ahe

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Před měsícem

    आरे ६ वेळा गैरहजर का राहिली,याचं उत्तर देना?

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Před měsícem

    ह्या अशा गर्भ श्रीमंतांच्या चाटूगीरी, वरिष्ठ अधिकारी समोर हात मिळवणी करूण उच्च पद मिळवतात, बापाची संपती अंदाजे ४० कोटी, तर ह्या मॅडम च्या काळात तिची संपत्ती किती असेल? 😮त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी शक्यतो अधिकारी होण्याचा नाद सोडा?

  • @meerakulkarni5826
    @meerakulkarni5826 Před měsícem

    काल तर सडेतोड उत्तर म्हणत होता. निर्भीड पत्रकारिता का ही????, news 18!

  • @mohanjoshi2318
    @mohanjoshi2318 Před měsícem

    दिलीप खेडकर हा IAS नाही.

  • @user-fp6hr8lp8f
    @user-fp6hr8lp8f Před měsícem

    हा तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před měsícem

    रेड & ब्लू बेकॉन पुजाने विकत घेतला की जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना इश्यु केला? आणि कोणाच्या आदेशाने?

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh Před měsícem

    Media नी शहानिशा करुनच बातमी लावली पाहिजे…..breaking news च्या मागे लागुन विश्वासाह्रता गमावू नये…..

  • @BhaskarBhandare-iy2zw
    @BhaskarBhandare-iy2zw Před měsícem

    बाप एवढा शहाणा आहे मनोज मुलीवर ही वेळ आली

  • @satishkolape
    @satishkolape Před měsícem

    वावा छान पाठराखण

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 Před měsícem +2

    Ha pakka labad ahe yala palwata mahit ahe yanech sarv kelay

  • @indrajeetlad9497
    @indrajeetlad9497 Před měsícem +1

    Garibakade 2 - 3 acre sheti wah kay logic ahe

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 Před měsícem

    निच अधिकारी

  • @bharatjarange8582
    @bharatjarange8582 Před měsícem

    ह्याची पन चौकसी झाली पाहीजे

  • @thalaivatrader
    @thalaivatrader Před měsícem

    Dilip kumar best actor❌❌❌
    Dilip khedu best actor ✅✅✅

  • @sanjaykalnayake3127
    @sanjaykalnayake3127 Před měsícem +1

    बाप नंबरी बेटी दस नंबरी

  • @amitchavan1090
    @amitchavan1090 Před měsícem

    फक्त पैसा जमवा अन वाट्टेल ते करा असा अप्रतिम बाप लेकीचा महाराष्ट्राला नवा संदेश धन्य ते बापलेक अन धन्य धन्य त्यांचे ते पाडेल पडेल पाठीराखे 😂😂😂😂😂😂

  • @KiranSathe-q7j
    @KiranSathe-q7j Před měsícem

    पैसे चा माज दुसरं काही नाही

  • @kbc9867
    @kbc9867 Před měsícem

    बडे च सापडला इंटरव्हिव्ह घ्यायला

  • @amitpradhan2351
    @amitpradhan2351 Před měsícem

    पौड पोलीस आणि तहसीलदार सुप्रिदेंड ऑफ पोलीस मोजणी आधिकरी सगळेच ...लाचारेत

  • @user-bg6kj5os1z
    @user-bg6kj5os1z Před měsícem

    Baap tashi beti सगळ एकदम ok

  • @srinivasv8836
    @srinivasv8836 Před měsícem

    He is cool as a cucumber when his daughter is facing an aggressive media and his wife forced to share the hotel room bed with her driver and now thrown in an INDIAN jail... Karma has taken over.

  • @sandeeppardeshi5827
    @sandeeppardeshi5827 Před měsícem +1

    Tuja dana😂

  • @sachinRc9892
    @sachinRc9892 Před měsícem

    News 18 wale ni khedkar kadun kiti ghetle

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 Před měsícem +1

    Mhnoon saman nagari kayda hava.layki peksha jasta milale ki havyaas vadhoto.yache uttam udharan

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL Před měsícem

    नासक्या खोट सर्टिफिकेट काढल तर डायरेक्ट मुलाखतीला जातो इतक कमी मेरीट असत शहाणपण शिकवू नको

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 Před měsícem +1

    Tu shikavle bol me paise deto

  • @dr.anirudhbhanuse6286
    @dr.anirudhbhanuse6286 Před měsícem

    किती हा बडे जाव......... अबब

  • @shubhamshende7346
    @shubhamshende7346 Před měsícem

    खोटं बोल रेटून बोल

  • @shrirampawar6733
    @shrirampawar6733 Před měsícem

    बुधवार पेठ

  • @chiller9835
    @chiller9835 Před měsícem

    News18 lokmat peKSHA ABP PAHA .. REALITY SAMJEL..

  • @vishalkasbe8138
    @vishalkasbe8138 Před měsícem

    हे सनदी अधिकारी आणि यानाच नियम माहिती नाहीत,आणि हे cramy layer मध्ये येत नाहीत😂

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 Před měsícem

    Are bhau serv aarop chukiche ahet sudha kera

  • @ssengneering2991
    @ssengneering2991 Před měsícem

    किती मध्ये tv चॅनल मॅनेज झालं 😢

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m Před měsícem

    तुजी पोरगी तुजी बायको,दोघी पण ऐडपट आहेत

  • @sanjayjagtap7537
    @sanjayjagtap7537 Před měsícem +1

    Baherche yetat ani swatacha rajat jat nahi Karan dabang mla ani mp.

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 Před měsícem

    कायदा गाढव आहे

  • @amoldatir8152
    @amoldatir8152 Před měsícem +1

    Therda lay murlela distoy..hyala 3 rd degree lava...aata popta sarkha boltoy ....nantar bobdi valel...

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 Před měsícem

    Double game

  • @bades24
    @bades24 Před měsícem

    After going throgh statement of shri Deelip Khedkar saheb about intention asked by media,and normal people who want to know about seen clear and there needn't asked further questions about as everything seen clear about upsc selection boards .and merrit list on medical records, income certificate given by ragasildar etc and cast validation nd d state level 2% reservations as hinduvanjari cast from nomadic triple area as maximum sugar cane cutter agriculture product, bulk cart people area but on self educational background educated his daughter as mbbs,and given self confidence to his daughter as ias ofgicer and use self drill how to struggle in hard situations to make arrangement to remove obstacles on difficult path .for self defece ,safe guard our immovable properties when Gundam people trident to threat by stick smt manorama Khedkar kept liasioned gun for self security is not crime as we know jow un authorised persons occupied govt land like geetanagar mumbai encroachment costly land say 2lakhs per sq feet and big dharavi zopadlatti encroachment made 500×.. acre land ,at pune also land value may be rs 50 lakhs per 1000 sq feet say 50×40=2000say 20 cr per acre if not jept security un autjorised culprit people may capture so self defense use liasioned gun is not crime.both seen leaders like sarapanch and leader of vanchit.so need handle on political ground but shall not affect on ias officer.as revenge.of personal enemies.
    Jai maharastra, jai hind .now going throgh current action order inquiries by goi may give judgment will final .to end of case.

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Před měsícem

    Manav interw

  • @rohithvarne7199
    @rohithvarne7199 Před měsícem

    Iske baap ki aur iski sab pension aur salary bandh kar do

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Před měsícem

    Yachi bhasha bagha

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 Před měsícem

    Ghala muli barober jail madhey mag kalel kiti khotey bolyche tey😅

  • @baldeepwagh6314
    @baldeepwagh6314 Před měsícem

    Jala chi khabar ahe hi

  • @superfastbatmi
    @superfastbatmi Před měsícem

    Feku

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 Před měsícem

    Tychya hatatali angathi bagha .
    She must b restigaed frm job

  • @dattatraybarkul9159
    @dattatraybarkul9159 Před měsícem

    बापाच ाबाईमन

  • @user-vm5qs6gj7s
    @user-vm5qs6gj7s Před měsícem +1

    😂😂😂😂😂

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 Před měsícem

    Mhnoonach palala family barober

  • @rahulpawar5627
    @rahulpawar5627 Před měsícem

    Chorachya ultya bomba

  • @sharaddeshmukh5546
    @sharaddeshmukh5546 Před měsícem

    😂😂

  • @s.krishna4084
    @s.krishna4084 Před měsícem

    This man should be investigated. How did he amass do much assets?

  • @rahultadagepatil4388
    @rahultadagepatil4388 Před měsícem

    😂😂😂😂😂