ताई आताचं माझी वैभव लक्ष्मी पूजा झाली आणि लगेचच मला तुमच्या रूपाने वैभव लक्ष्मी दर्शन झाले...🙏🙏 जय माता लक्ष्मी 🙏🙏खरच ताई तुम्हाला नुसते पाहील तरी इतकी पावरफुल एनर्जी मिळते... खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏
ताई तुझे कानातले खुप खुप छान आहे सोण्यांचे आहे का खूप सुंदर दिसते ताई, ताई मला तुला भेटावे असे वाटते ,शत्रु म्हटले कि खुपच आहे मला माझ्या पतीला ,माझ्या भावाला खुप त्रास होतो भावाला शेतात मध्ये ,मला अंगणवाडी नोकरी मध्ये शेजारी ,माझ्या पतीला तर नोकरी जाण्यासाठी आता नविन नोकरी लागणार नाही एवढे शत्रु खराब आहे . ताई नविन नोकरी साठी इंटरव्ह्यूला केले होते पण पगार खुप कमी सांगता आहे ,आज पण केले आहे इंटरव्ह्यूला केले आहे . खुप खुप धन्यवाद धन्यवाद ताई 🙏🙏
हाय मावशी👍 मी मांडलेल्या समस्येवर तुम्ही उपाय सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असेच आनंदी रहा, हसत रहा, आणि आम्हाला असेच नेहमी मार्गदर्शन करत रहा.श्री स्वामी समर्थ🙏
ताई मी नवरा आणि माझी मुलगी आम्हीं पुण्यात रहातोय माझे फॅमिली मेंबर गावी आहेत आठ दिवस झाले ताई घरी प्रॉब्लेम चालू आहेत बघ शेजार्यांच्या बरोबर मी सगळे तुझे पहिल्यापासूनचे व्हिडीओ बघून उपाय करायला सुरवात केली होती 🥰पण युनिवर्स ला आणि तुला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी समजतात बघ 🌹🌹🌹🌹love you ताई ❤❤thanks हा व्हिडीओ पाठवल्याबदल 🙏
Tai khup chan mahiti 🙏 Tai Tu barobar bolalis ki apale mitra aple gupt shatru astata 👍mala tr mitri dharagen nahi ata paryant sagale ni mazakadun fayada karun ghetala pn mazawale kuni nahi tai tuzya barobar bolun maze man halke hotae
👍👍👍👍
👍👍
Agdi barobar
👍🏻👍🏻
छान
👍👍👍👍👍
👍
Thanks Tai
👍👍👍 अगदी बरोबर आहे १०० % शेजारी खूप त्रास देतात आपण कितीही चांगले वागत असलो तरी आपला उत्कर्ष त्यांना बघवत नाही...
कालभैरव मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरात जावे🙏🙏
Khupch chan
अगदी बरोबर आहे ताई 👍👍
खूप खूप सूदंर माहीती दीलात ताई खरच आपले मनापासून आभार मानते ताई ❤️🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
फार आभार.
Khub chan
ताई आताचं माझी वैभव लक्ष्मी पूजा झाली आणि लगेचच मला तुमच्या रूपाने वैभव लक्ष्मी दर्शन झाले...🙏🙏 जय माता लक्ष्मी 🙏🙏खरच ताई तुम्हाला नुसते पाहील तरी इतकी पावरफुल एनर्जी मिळते... खूप खूप धन्यवाद ताई..🙏🙏
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
👍🙏 shri Swami Samarth 🙏🌹
खूप छान माहिती 👍👍
हो ताई आपल्या ला लोकांनच वाटोळ नाही करायच आपल्या ला फक्त आपण सावध राहयच आहे
Amchya shatrupasun muktata dya
Ho. Tai. Kharch. Far. Dusman.ahey
ताई तू उपाय सांगते त्यामुळे मला काळजी वाटत नाही मी ते उपाय करते मला खूप आत्मविश्वास वाटतो ❤️❤️👌👌 धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
नमस्कार ताई खूपच चांगले उपाय सांगता मी करण्याचा प्रयत्न करत आहे काल भैरव देऊळ जवळ नाही शंकराचे आहे
Khup chann tai dhanyawad
धन्यवाद ताई 🙏🙏
श्रि स्वामि समर्थ जय जय श्री स्वामि समर्थ ताई ताई या विडियो चि खुप गरज होति श्रि स्वामि समर्थ ताई
खूप खूप छान माहिती दिली आहेस ताई धन्यवाद
,,,👍👍
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खुप छान ताई
Tai tumchi mahiti khup chaan
बरोबरचआहे
Hoy tai👍
श्री स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद ताई🙏🙏
सध्या मनुष्याला अशा साध्या आणि सोप्या उपायांची गरज आहे. खुपच नकारात्मक वातावरण चालू आहे. धन्यवाद.
👍👍👍🙏🙏🙏👌👌👌
छान वाटलं आजचा व्हीडीओ 👌👌👍🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻
हो ताई
मला तर खुप शत्रु आहेत घर बांधल्या पासुन आणी घरातलेच आहेत सख्खे दीरच आहेत धन्यवाद ताई
Same here
ताई तुमचे vdo खूप चांगले असतात . मला खूप फायदा झाला . धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
ताई तुझे कानातले खुप खुप छान आहे सोण्यांचे आहे का खूप सुंदर दिसते ताई, ताई मला तुला भेटावे असे वाटते ,शत्रु म्हटले कि खुपच आहे मला माझ्या पतीला ,माझ्या भावाला खुप त्रास होतो भावाला शेतात मध्ये ,मला अंगणवाडी नोकरी मध्ये शेजारी ,माझ्या पतीला तर नोकरी जाण्यासाठी आता नविन नोकरी लागणार नाही एवढे शत्रु खराब आहे . ताई नविन नोकरी साठी इंटरव्ह्यूला केले होते पण पगार खुप कमी सांगता आहे ,आज पण केले आहे इंटरव्ह्यूला केले आहे . खुप खुप धन्यवाद धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद खुप खुप कमी पगार असेल तरी नोकरी करा वेळ वाया घालवू नका ती करतं दुसऱ्या शोधात रहा
Sunder tai
Somvar chalel ka tai
Barobar boltes tai
Thanks a lot
धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद
Shri swami samarth
खूप छान माहिती सांग ता ताई
Agg tai ...kali jadu krnari pn lokk ahe ...ani tyacha maza aii vr khup parinam zala
101% barobar
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
अगदी खराय ताई🙏
मी पण कालभैरव स्तोत्र वाचत असते ताई
वाचुन मन शांत होत... 🙏🙏
Mast, thanks 😊
Khup chn saghtha kakai
खूप छान👍
Khup khup dhanvaad tai saheb🙏🙏😊
छान ताई
👍🏻👍🏻👍🏻
खूप छान माहिती दिली धन्य वाद ताई ताई ताई
Thanku tai khup chan upay sagitala 🙏🙏
खूप छान उपाय सांगितला
जय माता रानी
ताई 👍👍👍
खूप छान उपाय आहे ताई
ताई 🙏😊खुप खुप धनयवाद 🙏😊 छान सांगितले तुमही 🙏🙏😊
Khoop Chan tai👍🙏🌹🌹
आमचा विषय सगळयांच्या कामाचा आहे खूप खूप छान व्हिडीओ आहे ताई ,खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏💐👍👍
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 🙏
Khup Chan mahiti sagitli tai
👍🏻
Agdi barobr tai 👍👍
अगदी बरोबर आहे शेजार चा दुश्मन असतो
Khup chan mahiti dili tai 🙏🙏
🙏🙏🙏👌👌👌खरच ताई गरज आहे खुप आभारी आहे मी करेन
हाय मावशी👍
मी मांडलेल्या समस्येवर तुम्ही उपाय सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
असेच आनंदी रहा, हसत रहा, आणि आम्हाला असेच नेहमी मार्गदर्शन करत रहा.श्री स्वामी समर्थ🙏
भैरव मंदिर नस ल
अगदी बरोबर बोललात ताई
👌👌👌👌
,🙏🏼Tai khup khup dhanyawad tumhi jey kahi mahiti sangta tya baddal. Tumhi deleli mahiti khup upukta astat ,
Khup chan mahiti dete. Tu adhi enjol no khup fayda zhala chan ahe tuze vichar.
ताई मी आज तीन पणत्या लावण्याचा उपाय केला आहे धन्यवाद मी तुमचे व्हिडियो बगते रोज खूप छान माहिती देता
शुभ रात्री ताई
👌👌👌👌👌🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज जय जय🙏🏻🙏🏻🌹👍👌
❤
खुप छान ताई 👍👍 गुड मॉर्निंग ताई
Khupchantaipune
Tai love you
🙏🙏
माझी शेजरीण खूप छान आहे
👌👌👌👌👍🏻
👍🏻👍🏻👍🏻🙏👌🏻
👍🙏🙏🙏🙏🙏
👌
ताई मी नवरा आणि माझी मुलगी आम्हीं पुण्यात रहातोय माझे फॅमिली मेंबर गावी आहेत आठ दिवस झाले ताई घरी प्रॉब्लेम चालू आहेत बघ शेजार्यांच्या बरोबर मी सगळे तुझे पहिल्यापासूनचे व्हिडीओ बघून उपाय करायला सुरवात केली होती 🥰पण युनिवर्स ला आणि तुला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी समजतात बघ 🌹🌹🌹🌹love you ताई ❤❤thanks हा व्हिडीओ पाठवल्याबदल 🙏
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
ताई उपाय सांगा
👍👍👍👍👍👍👍👍👍
Tai khup chan mahiti 🙏 Tai Tu barobar bolalis ki apale mitra aple gupt shatru astata 👍mala tr mitri dharagen nahi ata paryant sagale ni mazakadun fayada karun ghetala pn mazawale kuni nahi tai tuzya barobar bolun maze man halke hotae
नमस्कार ताई अजून दुसरा काहीतरी उपाय सांगा साडेसाती साठी साधा व सरळ
मला झाडू चा व्हिडिओ खूप आवडला
👏