Komentáře •

  • @shitalugalmugle
    @shitalugalmugle Před 16 dny +55

    मालाला भाव नाही ,दुधाला भाव नाही, बेरोजगारी वाढवली,आधीच शेतीला मजूर भेटत नाही , या सरकारचा सर्व महिलांनी निषेध केला पाहिजे...

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 Před 15 dny +25

    एक नंबर बोलले बाबा धन्यवाद 🙏 या सरकारला थोडी जरी लाज असेल तर हे बाबा काय म्हणतात या कडे लक्ष द्यावे, हि माझी शेतकरी नात्याने नम्र विनंती आहे, वारे, बाबाचे विचार धन्य

  • @user-jh4hd9jn4p
    @user-jh4hd9jn4p Před 16 dny +28

    एकदम खरं बोलतो शेतकरी

  • @user-eo9vf3ny6q
    @user-eo9vf3ny6q Před 15 dny +28

    सरकार जवळ आधार कार्ड मुळे सर्व लोकांची माहिती आहे मग अर्ज करण्याची काय गरज

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 Před 11 dny

      फक्त फेकाफेकी प्रत्यक्ष कायद्याने निवडणुकीत लाच देता येत नाही म्हणुन अप्रत्यक्ष खात्यावर लाच जमा करण्याची ही योजना... आपलेच घामाचे आणि कष्टाचे आपण कमावलेले घेऊन आपल्यालाच लाच देऊन लाचार बनवण्याची योजना

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Před 16 dny +25

    बरोबर बोलले आहे आबा

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Před 14 dny +9

    पुरुषों ने भाजपा ला मतदान करू नये भाजपा नाही हा तर ईडी पश आहे शरद पवार साहेब जिदाबाद

  • @user-sl8qs3fb6n
    @user-sl8qs3fb6n Před 15 dny +18

    खाजगी शाळा बंद करा पैसे कोठून आणायचे मुलांची फी भरायला

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před 16 dny +15

    अरे बाबा इथ एक भेटेना दोन दोन कुठं भेटणार. हो एक मात्र होणारं महीला कडे पैसे आल्यावर स्वावलंबी झाल्यावर नवऱ्याची गरज पडणार नाही पती पत्नी विभक्त होण्याचे प्रमाण वाढणारं आहे.

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 Před 16 dny +19

    लाडकी मेव्हणी योजना लवकरच जाहीर होणार आहे.आधी बेरोजगारास नॊक-या द्या

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Před 14 dny +2

      1500 denar aani gas silendar 2500 karnar.
      Aawla deun kohla kadhnar.

  • @aj-mq9ie
    @aj-mq9ie Před 14 dny +6

    एकदम बरोबरच बोलले काका

  • @user-je1yy4ek7i
    @user-je1yy4ek7i Před 16 dny +14

    हे मताच राजकारण आहे

  • @meghawarkhade7555
    @meghawarkhade7555 Před 15 dny +9

    कर्ज माफी करावी अन्यथा हे सरकार येणार नाही

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l Před 15 dny +6

    याचा जास्त फायदा परप्रांतीय घेणार. ग्रामीण भागातील लोकांना माहीत नाही मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये किती परप्रांतीय लोकसंख्या राहतं आहे ते. कोट्यवधी लोक युपी, बिहार, राजस्थान, आंध्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, बेंगाल मधून महाराष्ट्रातील शहरात गर्दी करत आहेत. आणि मराठी तरुण नोकरी साठी भटकत आहेत अणि आरक्षणासाठी मोर्चे काढत आहेत.

  • @umakantdighe9350
    @umakantdighe9350 Před 14 dny +5

    अगदी बरोबर

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl Před 14 dny +7

    हे भानगडी केल्या शिवाय मतदान मिळणार नाही सरकारला हे माहीती आहे , मालाला भाव देणार नाही 😂😂

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Před 15 dny +6

    हे पैसे कोणीच घेऊ नये आपण भिकारी नाहीत अहो त्यांचा डोळा फक्त निवडणुकांवर आहे लोकसभेत दणका दिल्याने है बरबादी चे उद्योग सुरू केले आहेत या सरकारने

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Před 14 dny +6

    नालायकांनो अशान लोक आळशी बनतील शेतात काम करायला माणस मिळणार नाहीत ,शेतकरी शेती करायचे सोडून देतील ,जमीनी तुमच्या सारख्या धन दांडगेंना विकतील आणी शेतकरी आत्तम हत्या करेल याचा विचार करा .यधा राजा तथा प्रजा

  • @avinashwaman786
    @avinashwaman786 Před 15 dny +6

    बरोबर दादा

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 Před 16 dny +12

    मालाले.भाव.दे.भराभव.निचितं.टरबुशा

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej Před 16 dny +12

    लाडकी मेहुणी योजना चालू करायला सांगा सरकारला

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Před 15 dny +5

    शेती मालाला रास्त भाव द्या

  • @BhausahebChavan-rj1lk
    @BhausahebChavan-rj1lk Před 12 dny +2

    जेवढी शेतकऱ्यांनी हा विडीवो बगते त्यांना एकच सांगतो शेतकऱ्यांन च्या मालाला चांगला दर जर दिला तर ह्या भिकारी योजनेची गरज नाही ही लाडकी बहीन योजना जास्त दिवस चालणार नाही सरकारला दर दे म्हणव आमच्य । शेतमालाला 💯🫵

  • @hariomrathodbanjarasong4680

    एकदम सही ❤❤❤

  • @bharatlaldhekwar8085
    @bharatlaldhekwar8085 Před 15 dny +4

    मालाला भाव जास्त दिले तर महंगाई वाढेल, मग काही लोक भूकनार हो बाबा

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej Před 16 dny +10

    हे फालतू सरकारी मोकार सरकारी

  • @user-li1bm4ev7v
    @user-li1bm4ev7v Před 15 dny +5

    सेतकर्यनी ऐक जुटीनी हे सरकार पाडव्याला पाहीजे तर सेतकरी जगेल मेला

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi Před 15 dny +3

    आगदी बरोबर आहे

  • @user-sl8qs3fb6n
    @user-sl8qs3fb6n Před 15 dny +4

    उन्हातान्हात आंदोलन करून आशा ताई अंगणवाडी सेविका दमल्या पण त्यांच्या खात्यावर अजून एक रुपया नाही लाडक्या बहिणीला पैसे कोठून

  • @shantarampatil6850
    @shantarampatil6850 Před 13 dny +2

    खरोखर मुख्यमत्री बहिणीला झाला नाही आता या गरीब बहिणीला पण फसवणार का ?

  • @AnilVairagar-ld1ww
    @AnilVairagar-ld1ww Před 16 dny +5

    लाभ देयचा तर सरसकट द्या

  • @user-sl8qs3fb6n
    @user-sl8qs3fb6n Před 15 dny +4

    आमच्या घामाचा आम्हाला द्या
    हराम नको

  • @swapnildemapure
    @swapnildemapure Před 16 dny +3

    Wah mama 👏😊

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 Před 14 dny +2

    काका अगड़ी बरोबर बोले आहेत

  • @abhijeetwalke4270
    @abhijeetwalke4270 Před 16 dny +3

    Nice baba

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 Před 12 dny +1

    100लि दुध असेलतर महिन्यात 50हजार तोटा होत आहे मग 1500₹ काय कामाचे ऊस दर 4000ते 5000₹ पाहिजे दुध चे दर कोणी पाडले हे जाहीर करा

  • @ashishthakre5722
    @ashishthakre5722 Před 14 dny +1

    बरोबर बोले काका

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 Před 13 dny +1

    शेतमालाला भाव द्या, सगळ्या समस्या मिटतील।शेतमालाचे भाव कमी करून शेतकरी अडचणीत आणायचे मग त्यांच्यासाठी योजना चालू करायच्या। एका हाताने शंभर ने लुटायचे, दुसऱ्या हाताने 10 रुपये ची मदत करायची। हा नालायक पणा सरकारने बंद करावा।

  • @GajananSomatkar-fd1nu
    @GajananSomatkar-fd1nu Před 15 dny +2

    रात गई बात गई पंधरा लाख रुपयांची काय झाल

  • @bharatlaldhekwar8085
    @bharatlaldhekwar8085 Před 15 dny +3

    याला अकलच नाही

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 Před 11 dny

    शेती उपयोगी सर्व वस्तुंवरील जी.एस.टी. रद्द करुन महागाई, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार का सरकार ?

  • @nmane5400
    @nmane5400 Před 10 dny

    बरोबर आहे थँक्यू

  • @SandipPawar-ed3eg
    @SandipPawar-ed3eg Před 16 dny +1

    Barobar bolle aba

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Před 11 dny

    पक्षातल्या नेत्यांचा पक्षाला विश्वास संपादन करता येत नाही ते जनतेचा विश्वास संपादन करुच शकणार नाही.

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 Před 9 dny

    😢😢 महाराष्ट्रात सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट चालू केली आहे सरकारने.😮😮

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 Před 9 dny

    बाबा एकनबर बोलले मालाला भाव नाही दुधाला भाव नाही बेरोजगारी वाढली सरकार चा जाहीर निषेध

  • @vishnupatil745
    @vishnupatil745 Před 11 dny

    Very. Very. Good. Baaba. ....100. Takke.

  • @lofimixpi
    @lofimixpi Před 8 dny

    हे फक्त दोनच महिन्यात बंद करून फक्त मतदान घेण्यात येईल व पुन्हा आपल्या उरावर बसणार आहे

  • @harshvardhanbhange7765

    किती जण तरी विचार करून सुशिक्षित शेतकरी विचारपूर्वक शेती करणारे शेतकरी आहेत
    साम टीव्ही तुम्ही त्यांना काय विचारत नाही कधी काय प्रश्न

  • @user-yd9tg7pe4d
    @user-yd9tg7pe4d Před 8 dny

    हे सरकार jio सारखे आहे पहिल्यांदा फुकट नंतर काय केलें हे तर माहीतच आहे शेतकऱ्याच्या, मालाला योग्य भाव शिक्षण सवलती द्या जीवनावश्यक वस्तूंचे gst बंद करा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 Před 15 dny +1

    लोकाना काही देउ नका

  • @glkonde1156
    @glkonde1156 Před 11 dny

    १५०० रुपयांना मतं विकत घेता का? निवडणूका जवळ आल्या की सरकारला ह्या कूरापती सुचतात पण आता मतदार हुशार झाला आहे त्याला सर्व कळते.त्यापेक्षा शेतमालाला योग्य भाव द्यावा आणि बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा.

  • @user-bl5nk2ln3w
    @user-bl5nk2ln3w Před 11 dny

    Ek number barabar Bole Baba

  • @SomnathBhoskar
    @SomnathBhoskar Před 15 dny

    बरोबर बोलले

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 Před 13 dny

    १००% खर बोलले ते काका

  • @namdevghare2508
    @namdevghare2508 Před 9 dny

    बाबा बरोबर बोलतोय

  • @shahedsayyed5299
    @shahedsayyed5299 Před 10 dny

    Ekdamkar

  • @santoshnimangre8072
    @santoshnimangre8072 Před 9 dny

    सरकारी बँक चे कर्ज माप करतात सरकारी बँका गरिबाला कर्ज देत नाहीत ,खाजगी पण बँक चे कर्ज माप करा की अशा कर्ज मापीचा काय उपयोग

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit Před 16 dny +1

    Mata Rani, Ashok Giri

  • @user-ff5yq7iq9e
    @user-ff5yq7iq9e Před 12 dny

    60%गरीब लोकांचे बँकेत आधार कार्ड लिंक नाहीत NPCI seeding नाही बँक वाले आधार कार्ड घेऊनही आधार लिंक करत नाहीत त्या मुळे 60% पैसे सरकार स्वतच्याच किष्यात घालत आहे जस PM किसान च चाललं आहे😂

  • @MalyaVolog
    @MalyaVolog Před 11 dny

    4वर्ष काय केल आता सुचलो मतदान येत आहे म्हणून सरकार लोकांना योजना ची लालच दाखवून जिंकण्यासाठी ही चाल आहे असो मला वाटतो इंडिया जिंदाबाद

  • @GhanshyamBorkar-yh5pj
    @GhanshyamBorkar-yh5pj Před 11 dny

    बजेट आहे 45कोटी 80कोटीचे वाटप करणार का बाकीचा पैसा आणणार कोठूण

  • @ravindrapatil8779
    @ravindrapatil8779 Před 12 dny

    शेतकऱ्याने सरकारच्या थोबाडीत चांगली मारली .खर बोलता शेतकरी काका.यांचे कडून शिका जरा शिंदे साहेब.ही योजना कुणालाच पटली नाही आणि यापासून उलट सरकार विरोधात द्वेष निर्माण होईल.
    .

  • @user-xp1pr4oh9u
    @user-xp1pr4oh9u Před 8 dny

    अरे नालायकांनो फुकट धान्य द्यायला लागल्यापासून शेती करायला मंजूर मिळा ना आता पंधराशे पंधराशे रुपये दिल्यावर अजिबात मंजूर मिळणार नाही मग काय करायचं म्हणजे शेतकऱ्याचं वाटोळ करायला टपलेले सरकार आहे

  • @ankushdhavale1234
    @ankushdhavale1234 Před 16 dny +1

    Bhumihin shetmajur mahila v purush yanchyasathi der mahinyala 3hajar rupye denari yojna sarkarne chalu karun bhumihin shetmajur yana labh dyava

  • @TruptiPuri-eb4wx
    @TruptiPuri-eb4wx Před 9 dny

    Barobar aahe aawa

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Před 9 dny

    पंधरा शे महीना आणि काम सोडून दोन महिने खेपा

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 Před 9 dny

    नमो शेतकरी सन्मान चे पैसे कधी टाकणार

  • @dadaraoshelke2482
    @dadaraoshelke2482 Před 11 dny

    गजा महिलांना 1500 रुपये महिन्याला मिळणारे आणि बायको नवऱ्याला त्याच्यात काय भांडण महिला काय तिच्यात स्वतःसाठी थोडी खर्च करणारे आहेत ती सर्व कुटुंबासाठी खर्च करेल ना

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Před 9 dny

    Shetkari chi thatta & dishabhul karnari yojna mahnun kadhli
    Shetkari la 3 hector paryant madad ka nahi dili shetkari la evde nikash ka ? Online sarve pik mandni online complend ka? 😢😢😢

  • @SomnathBhoskar
    @SomnathBhoskar Před 15 dny

    ❤❤❤❤❤

  • @bharatlaldhekwar8085
    @bharatlaldhekwar8085 Před 15 dny +1

    जर जास्त भाव दिले तर महगाई वाढेल

  • @suhashanmane6197
    @suhashanmane6197 Před 11 dny

    तूम्ही अर्ज करू नका ना.

  • @sagardeshmukh7182
    @sagardeshmukh7182 Před 15 dny

    1 number

  • @manikmore7177
    @manikmore7177 Před 13 dny

    काका च बरोबर आहे.. कापूस 10000रु तुर12000रु

  • @NileshZope-ob2kg
    @NileshZope-ob2kg Před 15 dny

    घटस्फोट तर नक्की वाढतील

  • @manojselokar5433
    @manojselokar5433 Před 15 dny

    Sabbash kaka

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 Před 15 dny

    ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा नसल त्याच्यासाठि 1फाँर्म ठेवा कि मला हि योजना लागत नाहि मग बघुत किती नाकारतात🎉

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 Před 15 dny

    हा तोच चुनावी जुमला

  • @user-ex1hx5rs2l
    @user-ex1hx5rs2l Před 9 dny

    He khr tr navra baykuch bhandan lavnya cha yAkutryacha playn 5

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 12 dny

    फसव्या.योजना निवडणूक जूमला घोषणा

  • @harshvardhanbhange7765

    तुम्हाला काय जबरदस्ती केलेली नाही पैसे घ्या म्हणून
    आणि साम टीव्ही जबाबदारी मीडिया चैनल असून
    त्यांनी सिद्ध करावे की काय फसवणूक केली ते

  • @user-jc1dp8gw1k
    @user-jc1dp8gw1k Před 9 dny

    😢

  • @Yasharajpatil
    @Yasharajpatil Před 10 dny

    Jara satara wai madhe choukashi kara ki...

  • @harshvardhanbhange7765

    जसं बोलताय तसं अर्ज कधीच करू नका

  • @GajananKharad-gh2ot
    @GajananKharad-gh2ot Před 11 dny

    Labalach amtran jawalyaor khar

  • @UdhavraoDarade
    @UdhavraoDarade Před 11 dny

    काका तुम्ही राईट बोले

  • @sandipkharat4242
    @sandipkharat4242 Před 15 dny

    तुमचा सर्वे शेतात कसकाय कोणी सागितलं की काय कोणी बाबांना आणि तुम्हाला

  • @sampatkadam6338
    @sampatkadam6338 Před 12 dny

    Nusty. Ghoshnabaj sarkar sir karj mafi che dhy rao paise

  • @harshvardhanbhange7765

    साम टीव्ही पक्के बताओ मीडिया है

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Před 8 dny

    सरकार हे पैसे कोठून आणणार हे आम्हाला 🏇 लावणार आहे ,म्हशीचा भूत म्हशीला पाजणार आहे .

  • @ankushdhavale1234
    @ankushdhavale1234 Před 16 dny

    Alpbhudharkh shetkari v bhumihin shetmajur shetkari ration card dharkh shetkari ration card dharkana milnare rupye kami aasun tyapeksha sarkarne shetkari ration card dharkana prati card ver mahinyala 1hajar rupye dyave Gharat kitihi vyakti aaso prati card 1hajar rupye dyave

  • @santoshkoli7099
    @santoshkoli7099 Před 15 dny +2

    भूमिहीन शेतमजूर , मजूर लोकांच्या करता आहे. या योजने मुळे त्यांची आर्थिक परिस्थितीला हातभार लागेल.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Před 15 dny

      कसा हातभार लागणार. दोन किलो पापलेट तरी मिळतील का १५०० रुपये मध्ये.

    • @ramanmankar3703
      @ramanmankar3703 Před 15 dny

      ​@@user-oh5ye2rt6l20 pawtya bhingrichya होतील. 😂😂

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh Před 15 dny

      आळशी होतील आधीच कंट्रोल मिळतं म्हणून कामावर जात नाहीत

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 Před 15 dny

    नोकरदाराचे टॅक्स बंद करा.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před 14 dny

    Ladke bhaoji hi yojna pan lawkar suru honar.
    Tari pan mahauti padnar.

  • @DevidasSalunke-pm7th
    @DevidasSalunke-pm7th Před 9 dny

    पत्रकार बंधू एका भगीनीसी बोलताना बोलण्याचे भाण राखा

  • @Yogeshtayde-ut4fn
    @Yogeshtayde-ut4fn Před 16 dny +1

    KO

  • @pushpakpawar8753
    @pushpakpawar8753 Před 15 dny

    2000 मिळतात का

  • @sachinkurhade7696
    @sachinkurhade7696 Před 16 dny +1

    😂😂😂😂 tula मिळणार नाही

  • @hanumantgadve9882
    @hanumantgadve9882 Před 14 dny

    काय फसवणूक आहे,अति शहाणा दिसतोय

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Před 16 dny

    Bogas sarkar ahe.. Media valyanni kiti pan takat lavli tari. Janta janardhan🙏 dakhaun denar vidhan sabhela