सर्व तीर्थ टाकेद |जटायु मंदिर टाकेद| Sarvatirth Taked |Jatayu Temple Taked.

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    आज आपण रामायण काळात प्रभू श्रीराम वनवासात असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा इगतपुरी तालुक्यातील टाकेद या ठिकाणी सीतेच्या हरणा वेळी जटायू पक्षी व रावण यांच्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग तसेच प्रभू रामाने जमिनीवर बाण मारून सर्व तिर्थांची निर्मिती करुन जटायू पक्षाला त्यातील पाणी पाजून अंतिम मोक्ष दिला.तसेच येथील मनोकामना पिंडी आख्यायिका या विषयीही माहिती पाहणार आहोत.
    सर्व तीर्थ टाकेद,
    जटायु मंदिर टाकेद,
    जटायू व रावण युद्ध,
    Sarvatirth Jatayu Mandir (Taked),
    जटायू मंदिर का इतिहास,
    रामाने जटायु पक्षाला या ठिकाणी मोक्ष दिला,
    Jatayu Temple Nashik,
    जटायु पक्षी,
    मनोकामना पिंड,
    जटायु की कथा,
    पिंडीतून गोटा बाहेर काढल्यास मनातील इच्छा पूर्ण होते,
    प्रवास SB,
    pravas sb,
    sanjay sir

Komentáře • 6