Balu Mamachya Navana Changbhala | बाळू मामाच्या नावानं चांगभलं | Krushnat Done Maharaj, Rahul Sawant

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 10. 2023
  • संत बाळू मामा जन्मोत्सवानिमित्त "सप्तसूर म्युझिक" घेऊन आले आहेत "बाळू मामाच्या नावानं चांगभलं" हे नवं कोरं भक्तीगीत. बाळू मामाच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या घरी सुख समाधान नांदो.
    Saptsur Music Presents Official Video song "Balu Mamachya Navana Changbhala | बाळू मामाच्या नावानं चांगभलं" featuring Krushnat Done Maharaj & Rahul Sawant. This song is sung by Rutik Gangavne. Music by Vishal Sutar & lyrics are penned by Akshay Sutar. Produced by Sainath Rajadhyaksha & Beena Rajadhyaksha.
    #balumamachyanavanchangbhala #balumamachyanavanchanbhal #balumamasong #balumamastatus #balumamaadmapur #balumamaserial #balumamachibakar #balumamakatha #devotionalsongs #marathidevotionalsongs #marathisongs #bhaktigeet #bhaktigeet2023
    Spotify: spotify.link/6Y765HXIcEb
    Saavn:www.saavn.com/s/song/marathi/...
    Wynk Music: open.wynk.in/MQtxIOM07Db?~con...
    Apple Music: music.apple.com/in/album/balu...
    Audio Credits:
    Singer: RUTIK GANGAVNE
    Lyrics: AKSHAY SUTAR
    Composer: VISHAL SUTAR
    Arranger: SWAPNIL SUTAR
    Recording: DIGITECH STUDIO KOLHAPUR
    Video Credits:
    Producers: SAINATH RAJADHYAKSHA BEENA RAJADHYAKSHA
    Line Production: KALADIKSHA PRODUCTION
    Specially thanks: GURUMAULI KRUSHNAT DONE WAGHAPURE MAHARAJ
    Casting: RAHUL SAWANT (HOTEL 7/12) KOLHAPUR
    Director: STEVEN POULES
    DOP: VICKY POULES
    Assistant Director: PRIYA INGALE
    Editor: PRASHANT BHILWADE
    Art: SNEHAL
    Make-Up & Costume : SNEHAL KAMBLE
    Poster Design: SHUBHAM PATIL
    Production Head: PRIYA INGALE
    Special Thanks: SHRI SANT BALUMAMA MANDIR AADMAPUR
    WAGHAPUR DEVASTHAN
    लेटेस्ट मराठी गाणी आणि व्हिडिओस पाहण्यासाठी "सप्तसूर म्युझिक " चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा .. : / @saptsurmusic
  • Hudba

Komentáře • 296

  • @zankarmusicmarathi532
    @zankarmusicmarathi532 Před 9 měsíci +156

    मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम दिले.. नक्कीच मी तुमच्या सर्वांना साठी नव नवीन माझ्या लेखणी तून व्हिडिओ घेऊन नक्की येईन जसे तुम्ही सर्वांनी माझ्या ह्या गीता साठी जे प्रेम दिले तेच प्रेम माझ्या आगामी गीत... झालो मी सुसाट प्रेमी या ही गीताला द्या ...... मी अक्षय महादेव सुतार.. सर्व रसिक मायबाप यांचा आभारी आहे.....

  • @balumama_status97
    @balumama_status97 Před 8 měsíci +55

    कैलासराणा,ब्रम्हांडनायक सद्गुरु संत श्री बाळुमामाच्या नावानं चांगभलं 💛🙌🏻
    संपुर्ण टीमच अभिनंदन...💐

  • @pranaypatil5390
    @pranaypatil5390 Před 9 měsíci +20

    खूप छान अक्षय तुझी लेखणी आहे माणसाच्या आंगावर काटा येणारी लेखणी आहे या लेखणीला योग्य स्थान भेटल पाहिजे अशीच लेखणी पुढं नेत जा माझ्याकडून तुमच्या टिमला शुभेच्छा🙏
    बोला बोला जय बाळू मामा

  • @sambhajishinde574
    @sambhajishinde574 Před 9 měsíci +29

    अक्षय गान खूप छान झालं आहे असच पुढे जा ...बाळूमामाचा आशीर्वाद,साथ अशीच तुझ्यामागे राहूदे हीच प्रार्थना 🙏जय बाळूमामा🙏

  • @rajsable5428
    @rajsable5428 Před 9 měsíci +21

    अक्षय गीताचे सर्व श्रेय तुझ्या लेखणीला जातंय 🔥 काय शब्द लिहले आहेस जिंकलास ❤️ तुला आणि गीताच्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचाली साठी खूपसाऱ्या शुभेच्छा🎻

  • @dadashebmali533
    @dadashebmali533 Před 9 měsíci +11

    खूप छान मांडणी अक्षय ❤❤
    भारी वाटले , अशीच लेखणी चालू ठेव. अजून खूप भक्ती वाढू दे ..
    तुला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐💐💐💐

  • @rahuldesai4969
    @rahuldesai4969 Před 8 měsíci +22

    जय बाळू मामा 🙏🙏😎✌️😎
    गाणं ऐकल्या नंतर खुप छान वाटलं 💐💐अभिनंदन

  • @anilsutar4181
    @anilsutar4181 Před 9 měsíci +17

    अक्षय भावा खूप छान आहे गाणं या जगाच्या मालकाचा तुला आशीर्वाद मिळो❤❤❤❤

  • @user-ke9yv5px2b
    @user-ke9yv5px2b Před 9 měsíci +12

    Ik no song Ahe Akshay bhauji.👌👌👌✌️✌️💐💐

  • @AbhishekSutar31
    @AbhishekSutar31 Před 9 měsíci +23

    खूपच छान गाणं लिहिलंय अक्षय दादा ❤संपूर्ण गाणं खूपच भारी झालंय 👌🏻 सर्वांना शुभेच्छा 🎉

  • @simusic3728
    @simusic3728 Před 8 měsíci +8

    राहुल सावंत साहेब जबरदस्त ! तुमची personality ही बाळूमामाची देण आहे, असाच बाळूमामाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो, हीच इच्छा बाळूमामा चरणी.

  • @kartikbhandwalkar0405
    @kartikbhandwalkar0405 Před 8 měsíci +13

    🕉️🌺❣️💐💮✨💌💞जय बाळुमामा श्री संत सदगुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं देव माझा बाळुमामा बोला बोला बाळुमामांच्या नावानं चांगभलं देव माझा बाळुमामा💌💞✨💮💐❣️🌺🕉️

  • @pradnyapendse7939
    @pradnyapendse7939 Před 9 měsíci +6

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं....शब्दा खूपच छान आहेत..अभिनंदन 🎉🎉तुमच्यामुळे आम्हाला चांगल गाणे ऐककला मिळाले त्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshsalunkhe051
    @ganeshsalunkhe051 Před 9 měsíci +6

    बोला बोला बाळु मामाच्या नावानं.... चांगभलं... 💐💐💐🙏
    बंधुराज....
    खतरनाक... 👌👌👌🎉

  • @maheshmetkar430
    @maheshmetkar430 Před 9 měsíci +8

    लय भारी गाणं आहे..अक्षय भाऊ जय बाळुमामा....🙏🙏

  • @vickrampatil5938
    @vickrampatil5938 Před 9 měsíci +5

    अक्षय तुझ्या गाण्याची शब्दरचना ऐकून मनाला समाधान वाटले तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @samarthpatil9955sp
    @samarthpatil9955sp Před 9 měsíci +16

    खूप छान song आहे आसेच पुढे ही करत जा 🌏👑🔱🌺🐑🙏🙇

  • @truptikhot2899
    @truptikhot2899 Před 5 měsíci +15

    सर्वांना जय बाळुमामा 🌺🙌💯🙏

  • @user-wt5fo3ep2w
    @user-wt5fo3ep2w Před 9 měsíci +14

    खुप छान गान झाले आहे शब्द खुप छान आहेत ऐकल की मन समाधान होत❤❤❤

  • @samarthpatil9955sp
    @samarthpatil9955sp Před 9 měsíci +9

    Hart taching song जगाच मालक जय बाळूमामा 🌏👑🔱🌺🐑🙏🙇

  • @poojabhosalerandive
    @poojabhosalerandive Před 9 měsíci +15

    गाणे खूपच सुंदर झाले आहॆ..... 👌👌👏👏🎊🎊🎉🎉

  • @madhurishinde2522
    @madhurishinde2522 Před 8 měsíci +6

    🙏🏻बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🏻 खरच खूप सुंदर शब्द आहेत गाण्यातील अप्रतिम 🙌🤗❤️

  • @aishwaryaganeshacharya222
    @aishwaryaganeshacharya222 Před 9 měsíci +6

    Khup chan... Balumamanchya navan changbhal

  • @varshajadhav8113
    @varshajadhav8113 Před 9 měsíci +9

    खूप छान

  • @shrihari_desai
    @shrihari_desai Před 9 měsíci +8

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं...🙏🏻

  • @user-sf7ni3nr8o
    @user-sf7ni3nr8o Před 9 měsíci +5

    आमचे लहान बंधू अक्षय सुतार यांनी खूप छान गाणे लिहिले आहे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभेच्छा❤

  • @SurajPawar-td3zi
    @SurajPawar-td3zi Před 8 měsíci +3

    🌹🙏 जय श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌹

  • @urjatv8377
    @urjatv8377 Před 8 měsíci +6

    अप्रतिम झालेले आहे गाणे बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏💐👍

  • @sbmypersonal3656
    @sbmypersonal3656 Před 8 měsíci +6

    अक्षय भावा कडक
    आमचे मित्र शिवभक्त अक्षय सुतार दुर देशी राहून हि आमचे मित्र आणि सहकारी आहेत
    आज एवढे सुंदर गीत आयकुन अभिमान वाटला एवढे सुंदर गीत तुमच्या कडून तयार झाले
    कडक मित्रा
    सचिन बेडेकर - अलिबाग रायगड

  • @sanyogitaingavale8741
    @sanyogitaingavale8741 Před 9 měsíci +7

    Khupch chaan🎉🎉

  • @user-xw6ts6sq4f
    @user-xw6ts6sq4f Před 9 měsíci +6

    Khup mast 🤩🙏

  • @siddharthbhosale8361
    @siddharthbhosale8361 Před 9 měsíci +9

    Yak no song akshy bhau

  • @varunsutarofficial1111
    @varunsutarofficial1111 Před 9 měsíci +7

    अक्षय दादा अ अ अ अ अ अ अप्रतिम गीत लिहिले आहे ❤❤❤❤❤

  • @Sachin-se8nx
    @Sachin-se8nx Před 5 měsíci +5

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🚩🙏☘️🌺🙏❤️

  • @balasahebpatil3287
    @balasahebpatil3287 Před 9 měsíci +13

    Akshay mast ahe geetrachana

  • @dj_aps_09
    @dj_aps_09 Před 4 měsíci +2

    देव माझा बाळूमामा 💛🙇🙏🚩 बोला बोला श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🙇🙏🚩

  • @aishwaryasutar5722
    @aishwaryasutar5722 Před 9 měsíci +9

    खुप छान गाणं ..अक्षय दादा👌👌🙏🙏

  • @supriyapatil6516
    @supriyapatil6516 Před 9 měsíci +9

    खूपच छान आहे हा व्हिडीओ

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 Před 8 měsíci +5

    श्री सद्गुरु संत बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @ganeshparkhe8591
    @ganeshparkhe8591 Před 8 měsíci +3

    श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं❤

  • @amarpatil7660
    @amarpatil7660 Před 9 měsíci +6

    जय बाळूमामा.. मस्त..

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Před 9 měsíci +6

    खूप छान..

  • @SurajPawar-td3zi
    @SurajPawar-td3zi Před 8 měsíci +5

    खरच खूप खूप भारी गाण आहे अभिनंदन भाऊ🙏🙏🙏🌹🌹

  • @Mahi7770k
    @Mahi7770k Před 9 měsíci +8

    एकदम भारी

  • @sudarshandhatraksd38
    @sudarshandhatraksd38 Před 8 měsíci +1

    *श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न (जय बाळूमामा)* 🙇🏻‍♂️✨🔱🌍

  • @nishabhagat1913
    @nishabhagat1913 Před 9 měsíci +6

    एक नंबर 👌👌👍

  • @ashtangmovies7036
    @ashtangmovies7036 Před 9 měsíci +6

    अप्रतिम ❤❤❤❤

  • @abhijitbhagat6109
    @abhijitbhagat6109 Před 9 měsíci +6

    अप्रतिम

  • @SantoshRanmareVlog
    @SantoshRanmareVlog Před 8 měsíci +3

    बाळूमामांच्या नावाने चांगभलं🙏🌺🌍

  • @user-ge4hd7qn2c
    @user-ge4hd7qn2c Před 8 měsíci +4

    जय बाळूमामा 🙏🙏🙏

  • @balasahebshinde7372
    @balasahebshinde7372 Před 7 měsíci +1

    ❤❤ श्री सद्गुरू संत बाळु मामाच्या नावानं चांगभलं ❤❤

  • @vinayaksonule6985
    @vinayaksonule6985 Před 7 měsíci +2

    गान विषय हार्ड झालंय... बाळूमामांच्या नावानं चांगभलं...❤

  • @aniketyele2033
    @aniketyele2033 Před 9 měsíci +8

    Jay balumama ❤❤

  • @rajendrapatil2511
    @rajendrapatil2511 Před 9 měsíci +6

    खुप छान 1:27

  • @SadguruBalumama
    @SadguruBalumama Před 9 měsíci +5

    Khup chan

  • @ranajoshi8849
    @ranajoshi8849 Před 9 měsíci +6

    Kdk

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 8 měsíci +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🚩

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Před 8 měsíci +3

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vaibhav_Chikane_108k
    @Vaibhav_Chikane_108k Před 6 měsíci +1

    अप्रतिम.... बाळुमामाच्या नावानं चांगभलं....💛🚩

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 Před 8 měsíci +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @samsp9955
    @samsp9955 Před 8 měsíci +2

    अप्रतिम जय बाळूमामा आसेच नव नवीन song बाळूमामांचे करत जा जय बाळूमामा❤🌍👑🔱🐑🙇‍♂️👌

  • @varshaghavri5904
    @varshaghavri5904 Před 9 měsíci +1

    Khup chan gane saptsur music rocks🎉❤

  • @ssvfx5838
    @ssvfx5838 Před 5 měsíci +1

    बाळुमामांच्या नावान चांगभल❤
    बोला बोला जय बाळुमामा......🙇‍♂️🌏

  • @user-el1lj6dn5k
    @user-el1lj6dn5k Před 8 měsíci +1

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏✌️💛

  • @AnnaAldar-er1dc
    @AnnaAldar-er1dc Před 9 měsíci +6

    Jay balu mama 🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Před 8 měsíci +3

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyanprbha
    @dnyanprbha Před 9 měsíci +3

    खुप छान 🙏 अभिनंदन सर्व टीम चे 💐

  • @vinayakmane2650
    @vinayakmane2650 Před 5 měsíci +1

    जय श्री संत सद्गुरू बाळूमामा कि जय 🙇🏻‍♂️🌼🚩

  • @bhanoba_Dev
    @bhanoba_Dev Před 9 měsíci +8

    🙏🙏🙏🙏💐💐💐🌺🌺👌👌👌👌

  • @user-fu9yg4iu5n
    @user-fu9yg4iu5n Před 4 měsíci +4

    ❤देव माझा बाळुमामा💛🙌

  • @Reactionshort-xh4tv
    @Reactionshort-xh4tv Před 7 měsíci +1

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं ❤

  • @prakashpowar2066
    @prakashpowar2066 Před 8 měsíci +1

    Sant balumamachya navan chang bhal 🙏 ♥️

  • @sidhantpuri1112
    @sidhantpuri1112 Před 8 měsíci +1

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं ❤🙏🙇

  • @user-py8jl1oi7u
    @user-py8jl1oi7u Před 8 měsíci +4

    अक्षय सुतार सर 🎉...गान खूप छान आहे ❤🙏🏻🙏🏻🌺

  • @user-bgajinkyatuppekar
    @user-bgajinkyatuppekar Před 8 měsíci +2

    ❤🎉 Jay balumama 💛🌺🙏🙇

  • @subhashgundesha9380
    @subhashgundesha9380 Před 9 měsíci +5

    🎉❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-pz2sk7nc4n
    @user-pz2sk7nc4n Před 7 měsíci +1

    ❤️💥 बाळुमामाच्या नावानं चांगभलं...😊🙇✨

  • @sandipchopade5297
    @sandipchopade5297 Před 8 měsíci +3

    जय बाळूमामा

  • @sidhantpuri1112
    @sidhantpuri1112 Před 8 měsíci +2

    जय बाळूमामा ❤

  • @ajinkyagogawale3708
    @ajinkyagogawale3708 Před 7 měsíci +2

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @ranajoshi8849
    @ranajoshi8849 Před 9 měsíci +6

    Nice

  • @abhishekbhoite6070
    @abhishekbhoite6070 Před 2 měsíci +1

    जय श्री बाळूमामा प्रसन्न जय श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज श्री साई बाबा महाराज की जय जय श्री राम जय श्री महालक्ष्मी माता जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙌❤❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊 जय श्री बाळूमामा बोला की बाळूमामांच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊

  • @sandipkarwate9317
    @sandipkarwate9317 Před 7 měsíci +3

    खुप छान गाणं आहे अक्षय

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 Před 8 měsíci +1

    Khup chan ❤❤osm song ❤❤ balumama chya nawan changbhal ❤❤🙏🙏🚩🚩🚩

  • @sushantpatil204
    @sushantpatil204 Před 9 měsíci +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @MuskhanSahab-rw7kb
    @MuskhanSahab-rw7kb Před 12 dny

    चांगला भलं चांगला भलं मामा व्ही कृपा सर्वन वो हो अशी प्रार्थना kertho🙏🙏🙏❤

  • @vinaykumbhar9187
    @vinaykumbhar9187 Před 2 měsíci +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤

  • @PavanYadav-dl6uo
    @PavanYadav-dl6uo Před 9 měsíci +3

    छान👌👌👌

  • @RaviRenke
    @RaviRenke Před 8 měsíci +2

    LAY BHARI VATL SONG .....TUMCHYA PHUDCHYA VATCHALISH HARDIK SUBHEKCHYA......

  • @user-hp4tm9vi9n
    @user-hp4tm9vi9n Před 7 měsíci +1

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🌺🌺🙏🚩🚩

  • @VanitaMokashi-zw2vb
    @VanitaMokashi-zw2vb Před 8 měsíci +1

    Khup Chan Bola Bola Balu Mamacha Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @kundlikmaske2486
    @kundlikmaske2486 Před 8 měsíci +2

    क्षी संत सद्गुरु बाळु मामा च्या नावान चागभल

  • @sandipkale4043
    @sandipkale4043 Před 3 měsíci +1

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @ganeshmane1947
    @ganeshmane1947 Před 5 měsíci +1

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं ❤️🙏🙏🙏

  • @ganeshshinde6433
    @ganeshshinde6433 Před 8 měsíci +1

    Jai balumama🌺🙏

  • @dipaknarmade6855
    @dipaknarmade6855 Před 7 měsíci +2

    जय बाळूमामा ✨🌺🙏🏵️

  • @sagarthombare85809
    @sagarthombare85809 Před 8 měsíci +1

    Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🌹🌹♥️

  • @user-ee3yi8ps6b
    @user-ee3yi8ps6b Před 8 měsíci +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙌🙏

  • @user-wm2hc6sd4d
    @user-wm2hc6sd4d Před 2 dny

    बोला बोला बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙇💛🙏

  • @vaibhavkadam2685
    @vaibhavkadam2685 Před 6 měsíci +1

    बाळूमामाच्या नावानी चांगभलं