भाजी साफ करण्याची संपूर्ण माहिती व गुणधर्मासह बनवा पारंपारिक चविष्ट चिवईची भाजी|चिघळ भाजी|बारीक घोळ
Vložit
- čas přidán 6. 03. 2021
- Today I am sharing
summer special
recipe of Maharashtrian
village style chivai chi bhaji
or barik ghol bhaji try it..
Don't forget to like and share
this recipe,also subscribe
my channel for more videos
your precious comments
are highly appreciated..
thanks..
#चिवयीची_भाजी,
#चिव्वयची_भाजी,
#चिघळ_भाजी,
#झुणका,#चिवईची_भाजी,
#घोळीची_भाजी,
#बारीक_घोळ,
#चिऊची_भाजी,
#पीठ_पेरून_भाजी,
#चिवयीचा_झुणका,
#chival_bhaji,
#chighal_bhaji,
#ranghol_bhaji,
#barik_gholichi_bhaji,
#zunka,
#chivaicha_zunka,
#pith_perun_chival,
भाजीत माती असल्याने रोलित धुवून घ्यायला हवी गरम भाकरी सोबत ही भाजी मस्त लागते. सोबतिला खर्डा किंवा ठेचा हवा. हिला चिवलच म्हणतात घोळ भाजी वेगळी आहे
हो
विदर्भ मधे चिऊची भाजी म्हणतात.आपण दिलेली माहिती छान आहे
Thanks😊
अप्रतिम
👌😋👌
Matach my favourite 😋😋
Thank you..😊
Hi bhaji ambat lagli, ukalun Ghetali tar chalel ka?
आमच्याकडे याला चिघळ्याची भाजी म्हणतात,तूरडाळ भिजवून,लसूण फोडणी करुन करतात
नमस्कार ताई,
आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिवळची भाजी केली होती आणि अतिशय मस्त, चविष्ट झाली.
घरी सगळयांना खूप आवडली.
सगळया टिप्स आणि प्रमाण अतिशय अचूक असल्याममुळे भाजी करताना कोणतिही अडचण आली नाही.
धन्यवाद ताई.🙏🏻
Thanks..😊
मस्त, सहज, तयार झाली 🎉🎉
खूप खूप आभारी आहे 🙏💐
Thanks😊
वा मस्त भाजी आमच्या कडे सर्वाना आवडते
Thank you..😊
आमच्याकडे तेली माठ म्हणतात अलिबाग मध्ये मला पण ही भाजी खूप आवडते
👍👍
👍👍🙏🙏
👌
👌👌 खूप सुंदर..
Thanks 😊
माझी आजी भिजवलेली हरभरा डाळ घालून ही भाजी करायची. ती पण छान लागते. तुमची पण भाजी मस्तच आहे
Wa Karun baghayala pahije..👍
Khup chhan
Thank you..😊
amchya kde gavat mhantat tyala
विदर्भातही चिवलीची भाजी महणतात कच्ची कैरीचे बारीक तुकडे व बेसन पीठ पेरून भाजी करतात
याची रेसिपी सांगा
आमच्या कडे मराठवाड्यात घोळात भाजी म्हणतात🎉
खरंच ,पीठ पेरून भाजी किंवा फुणखे व सोबत कढी अप्रतिम लागते
Yes..😊👍
खूपखूप धन्यवाद स्वराताई
Thanks..😊
आमच्याकडे ह्या भाजीला घोळीची भाजी म्हणतात
Thanks😊
Aamhi pan tumchai sarkhich bhaji banavto tai khup chan lagte👌👌
👍👍
छान माहिती
Thanks😊
खूप छान
Thank you..😊
Chan besan bnwlt,bhaji kuthe disatch nahi
Amchakade gholichi kinva Telpatachi bhaji mhantat.
aamchya kade hi bhaji keli chya baget ugwate tila amhi barik chil ghol mhanto
दादर भागात घोळ भाजी कुठे मिळते
मी आजच बनवली होती आणि आम्ही पण बेसन लावत नाही तिला घोळची भाजी म्हणतात
Solapur ka
Wah...Mi pan aaj chivaai chi bhaji banavali ahe😃
Wow..😊👍
खूप छान ताई.. मी ट्राय केली , मुलांना पण आवडली
Thank you..😊
Very nice
Thank you..😊
ह्या भाजीला चीवळ ची भाजी म्हणतात. घोळची वेगळी असते.
Must
Thank you..😊
Same banvto. Chivdi chi bhaji mhantat.
Gujarat madhe hya bhajila lunichi bhaji mahnatat aani yache muthite karatat
Hi, आमच्या कडे ह्या भाजीला घोळूची भाजी म्हणतात.तुम्ही करता तशीच करतात किंवा वरणा मध्ये पण बनवतात. 👍
Thank you..😊
छान
Thank you..😊
ही भाजी साफ कशी करायची हे पन माहिती navhat... Thank you ताई मी banvat आहे आज
Thanks😊
सुंदर पाककृती,
Good.
धन्यवाद
आमच्या कडे विदर्भात चिवईची भाजी कैरी घालून पीठ पेरून करतात
Mast..😊👍
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
In Gujatat, it is called " LUNNI " ni bhaji. It grows any where and every where in dry, arid areas, mainly near sea shores. It containd natural salts, minerals & vitamin C.
* Small girls performing GAURI VRAT in monsoon for 5 days, eating fruits, & food without salt, eat this bhaji to compenset the loss of SALT...
In Hindi it is called KULFA, in Bihar it is called NONEE KA SAAG....
THERE ARE TWO VARIETIS OF THIS WEED.
THE FIRST ONE IS THE ONE YOU HAVE SHOWN, WHICH HAS SMALL, THICK GREEN LEAVES, BIGGER THAN WHEAT GRAINS WITH THIN WIRE LIKE RED STEMS.
THE SECOND VARIETY HAS 2/3 mm thick reddish-green stem, with thick green leaves in size of METHI KI BHAJI KE PAN ....
Both the varieties taste salty, little sour & watery...
THE BOTANICAL NAME OF THIS WILD WEED IS
" PURSLANE "
Right 👍👍 Thanks for this deatail information,
The second version with big leaves you said we call it as "Ghol " in Marathi😊
Mastch
खूप छान, मी करून baghanar
Thank you..😊
Mi hi bhaji first' time bhghitali.aanunkarun bhaghmar aahe.
चिघळ भाजी
नमस्कार मी गुजरात ला रहाते या भाजीला गुजरातीत लुणी ची भाजी म्हणतात या भाजीचे मुटके खूप चविष्ट लागतात
wah jabrdast idea dilit. nakki try karen.
shiway shabd sangrah vadhala.
Ghol chi bhaji
Lasun gharla tar chalti ka
Ho ghatala aahe na
घोळूच्या भाजीची पाने थोडी मोठी व जाड असतात
घोळ ची भाजी
👍👍
Same banvato Jalgoan
Chivlichi bhaji mhantat aamhi ashich karto
Thank you..😊
आमच्याकडे घोळीचे गरगटे म्हणतात. यात उकडलेली कडधान्ये घालून लसणाची फोडणी व टोम्याटो घालून पातळ भाजी बनवली जाते. कोल्हापूर जिल्हा भुदरगड तालूक्यामध्ये बनवतात.
नवीन रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद मी सुद्धा या पद्धतीने करून बघेल
चिघळ म्हणतात
Mala khup aavdate hi bhaji me aajch bavali hi bhaji sakali
Wow..👍👍
विदर्भात याला वंड भाजी असेही म्हणतात
Thanks😊
Amachya vidharbhat yala vandachich bhaji mhanatat.
Mast Bhaji !! Solapur kade hya bhajit Lal tikhat Ani besan chya aaivaji hiravi mirchi Ani danyache kut ghalatat mast lagate baki same !!! Hi bhaji barik chirun mix pithachi Thalipithat ghalatat khup chan taste yete !!!
Pregnant ladies khau sktat kay
आमच्या कडे हिला घोळची
भाजी म्हणतात मसुर डाळ . शेंगदाणे. कांदा लसूण घालून फोडणी देतात करतात कोल्हापूर
नक्की करून बघेल
आम्ही चिघळ ची भाजी म्हणतो अशीच करतो पण पीठ नाही पेरत आता अशी करून बघेन पीठ पेरून मेथीची भाजी करतो अशी
हा माका तर नाही ना? माका पण सेम असाच दिसतो
Nahi makaychi pane मोठी असतात आणि देठ पिंक नसते
कसमा भागात या भाजीला चिवचिवची भाजी म्हणतात
👍👍
आमच्याकडे ( सोलापूर) याला घोळाची भाजी म्हणतात. आम्ही बेसन घालत नाही. आधी तेलात भाजून घेतो. नंतर फोडणी घालतो.
घोले ही मोदी गोलार्ध मेथीटाईप पाने असतात
चिवय ही दोन केलीच्या दोन खोडा त ऊगवणारं- माजणारं तण आहे पण फार पौष्टिक असते
मी उद्या करणार
Thank you..😊
Chanch, Tondala pani sutale.
Thank you..😊
नवी मुंबई मध्ये कुठे मिळेल ही भाजी ?
मुंबई ला माहिती नाही मला कुठे मिळेल ते
गावाकडच्या बायका मुख्य बाजारात कधी कधी घेऊन येतात
Navi मुंबई vashi sec 9 la Arun bar च्या मागे gate chya बाजूला 11 hindi manus बसतो. त्यांच्याकडे hi bhaji हमखास मिळते. Common bhajya n ठेवता te हटके bhajya ठेवतात. Exa .kelful ,कच्ची पपई. Phanas etc
नाव चूकिच साठत आहात तुम्ही
खुप छान
Thank you..😊
खूप छान
Thank you..😊