कीर्तन,सोपान महाराज सानप शास्त्री,keertan,sopan maharaj sanap shastri,kirtan,pravachan,किर्तन,भजन,

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 05. 2022
  • ह.भ.प.सोपान महाराज
    सानप शास्त्री .. नव्या पिढीच्या कीर्तनकारांतील एक महत्त्वाचे नाव.महाराजांच्या मधाळ वाणीने श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात.अभ्यासपूर्ण विवेचन,अधूनमधून विनोदाची फोडणी आणि त्याला उत्कृष्ट सुराची साथ यामुळे त्यांना सतत ऐकत रहावे वाटते.
    लातूरच्या जळकोट तालुक्यातील शेलदरा येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे गाजलेले संपूर्ण कीर्तन खास आपल्यासाठी.
    #keertan #kirtan #devotionalspeech #pravachan #vyakhyan #maimarathi #rajesahebkadam #कीर्तन #भजन
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664
  • Zábava

Komentáře • 14