ओले काजुगर अख्खे काढण्याची कला | काजूची फका
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- मित्रहो कोकणात आंबा, काजु, जांभुळ, फणस आदि फळांचा सिजन चालु झाला आहे. या फळांना मुंबई, पुणे, बेंगलोर सारख्या मोठ्या शहरातुनच काय तर परदेशातुन देखील मागणी आहे. फळांचा राजा आंब्याला जेवढी मागणी आहे त्यापेक्षा अधिक मागणी काजुगराला आहे. सध्या काजुगरचा सिजन चालु असल्याने ओले काजुगर आठवडी बाजारात मिळत आहेत, ज्यांचा वापर उसळीत, मटणात वा गोड पदार्थांमध्ये केला जातो.
आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत ते कोवळ्या काजुच्या बी मधुन ओला काजुगर कसा काढला जातो व काजुच्या बीची माहिती घेणार आहोत. हि माहीती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Very good
🎉🎉
Supab bhava
mast video 😊
याच्यापेक्षा सोपी पद्धत सुद्धा आहे
Nice
खुपच छान
Thank you so much 😊
या व्हिडीओमुळे आज अक्खा काजूगर काढण्याची पद्धत कळली, खूप छान
लकीभाऊ एक नंबर व्हिडीओ
Thank you lucky ...
😊😊😊
Ho
काजूची प्रोसेस खुप क्लीष्ट दिसून येेते . ह्या मागे कोकणकरांचे खूप कष्ट आहेत .कोकणातील काजू एकदम पीवर . म्हणून काजू ८००ते १२०० प्रती कीलो आहे . छान व्ही.डी. ओ . मस्त माहिती . धन्यवाद लकी दा .
खूप माहितीपूर्वक व्हिडीओ लक्की दादा
मस्त 👌👍👍देव बरे करो
लोकांच्या काजी चोरूची वेगळीच मजा पण हुमले लय चावतत तेपण दाखवा.
मस्तच, आम्ही कोकणातील असून इतक्या जवळून पाहिले नव्हते, छान व्हिडिओ 👍
फका मधून पूर्ण बी कशी बाहेर काढायची हा व्हिडिओ तू जवळून दाखवलास त्यासाठी👌👌👌👌👌👌
धन्यवाद दादा छान माहिती ..... आमच्याकडे पण काजू आहेत पण ही पद्धत माहीत नव्हती आज माहीत पडली 👍👍🙏🙏
Mala fresh kaju havet....kshe deta.
So much lovely info u provide bro. Keep it up. Love to watch ur every videos.
खुप छान भावा गावी खुप काजी जमा करतो आणि शनिवार च्या खारेपाटण बाजारात विकतो लय भारी वाटत गावची आठवण आली
Nice Information
One of the best video! Thank you Lucky 👍
👌👌👌👌
मस्तच रे...परवाच ओल्या काजूगरची भाजी खाल्ली आम्ही.गर मी पण काढलेत गावी असताना.👍👍
खूप मस्त व्हिडिओ दादा 👍✌️❣️
देव बरे करो 🙏❤️
Video खूप छान माहिती पूर्ण झाला आहे
Kaajugar kaadhnyachi mahiti khup chaan.
खूप छान व्हिडिओ झाला आहे
atishay chan technique aahe ole kaju gar kadhnyachi.....nice vlog.....👍👍👌👌
Video khup Chan hota...
Dada mi tumche sarv video baghto..
Khup majja vatate aplya koknatle video baghayla...
Last time la bolalo tya pramane sangen tumhi amchya koknache BRAND AMBASSADOR ahat..
Keep it up dada...
Asach amhala Navin Navin video ne intertanment karat raha..
THANK YOU SO MUCH amchya sathi evhdh effort karun video banvnyasathi..
😊😊😊😊😊😊
Tuch re tuch dada kalch mi amchya farmhouse varun kaju gheun aalo & mahit navta kasa kadtat kaju thank you❤️🙏🏼 #dombivli
pakav
Oli kajugar kuthe milel
Youse full video very good
Nice Good infarmation
Kharach khup chan mahiti bhetli👌👌
Khup Khup Sundar Mahiti 👍👌🙏Dhanyavaad🙏
Khup chan videos 👍
Its quite difficult process. nice information provided
Ola kaju gaar vikat milatil ka. Ani rate Kay aahe
Khup chaan video dada
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
गावी असताना मी पण खूप अख्खे काजू काढलेत आणि त्या टरफल्यांची धुरी केली तर साप सुद्धा आजू बाजूला थांबत नाहीत.
Ayeechi recipe taka Olya kaju garanchi usal
👌👌
छान माहिती देव बरे करो
Chan mast video
mast chhan
Wow so nice....I wanna have ole kaju....I just love it ...
खूप छान
Mast video hota
Mlwnये
Chan Mahati bhetli
मस्त 👌👌👌👌
😋... Mast mahiti..
👌👍Dev bare karo
मस्त
Wholesale devgad Ambacha market dakhva
👌👌👌👌लय भारी.
Great Kokan feel the Kokan
Farcha chan. Mumbai la ole kaju far mahag ahet.
ओले काजू कुरियर ने सांगली ला मिलेल का ???
Thunks bro
Very nice volg bro
Bhariii #bhau
लकी दादा आमच्या कडे हेका ढोम शान काढलेले काजू गर म्हणतात, मस्त
व्हिडीओ छान, चांगली माहिती सांगितली तुम्ही, या हुक प्रकारच्या काठीला रत्नागिरी मध्ये "गडकी" म्हणतात.
भारी 👌👌👌👍👍👍👍👍👍👍
काजूची बोन्डू खायला मिळत नाही मुंबईत मला खूप आवडतात छान व्हीडीओ
waa mast chan watla kaju kadnyachi process baghun ...amcha kade 450 rs half kg milto kaju...at nagpur
खूप छान माहिती मिळाली
पैसे चोरीला गेलेत पण पाकीट पोचवून दिलंय.
Hard work ahe👏जर एखाद्याने चुकून काजू गर तसाच खाल्ला तर तोंड पोळते त्यावर उपायपण सांगा please..
😁
👍shimgacha thayari jhalaka
Lucky I’m back in goa
1st like view comment me..♥️♥️
Bhari
Mast
👍 chan video banavla
😋😋👌रान मेव्याची रेलचेल 😋😋😋
👌👌👍👍
👌👌👌👌👌mastach
👍
Nice video Lucky
👌🏻👍🏻Kaju❤️
ज्याची गका त्याची फका
Khayla yayla pahije rao
दादा तुझ्या गावाच नाव काय...reply
,👌👌👍
👌👍
Kaju 👌👍
👌👌👌👍👍💐💐
वा वा ज्यांचे काढा काजू म्हणजे मालकाने बगू दे व्हिडिओ😂😂😂😂😂😂😂
1nr dada
Waiting for your 200k bro... I saw GK PL ... all of there channel want to see you 200k
Thank you so much 😊
👍👌😢💐
👍🙏🏻
Dodamarg la 125-130 chalu aahe
👌👌👌👌👌👌👌👌👍
चिक लागुनये म्हणून बोटांना हळद चोळा.
😍👌👌👌