Shani Vakri 2024 : नेहमीच अशुभ नसते शनीची वक्री चाल! |

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • हस्त रचित जन्म पत्रिका तयार करुन मिळेल | वैशिष्ट - विवाह, वाहन, वास्तू, शिक्षण, सर्विस, उद्योग - व्यवसाय, याचे मार्गदर्शन लिखित स्वरूपात मिळेल. जन्म पत्रिका दाखवण्यासाठी खालील क्रमांकावर whatsapp द्वारे संपर्क साधा - भास्कराचार्य: सौ. मंजुषा जोशी : 72184 85632
    #tul #rashibhavishya #shani #shani_shadhe_sati

Komentáře • 26

  • @SuMiTEDItor-gv1mh
    @SuMiTEDItor-gv1mh Před 14 dny +3

    श्री स्वामी समर्थ

  • @nitinhake8883
    @nitinhake8883 Před 14 dny +1

    Shri swami samartha

  • @dr.bharatbugde6924
    @dr.bharatbugde6924 Před 14 dny +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @RamdasGagare-tv5vu
    @RamdasGagare-tv5vu Před 14 dny +2

    स्वामी समर्थ

  • @samrudhhijadhav8433
    @samrudhhijadhav8433 Před 16 dny +2

    Shree Swami samartha

  • @dattatrayad9489
    @dattatrayad9489 Před 17 dny +2

    विषेश काळजी घेईल. राशी प्रमाणे सवय झाली आहे. ❤❤

  • @nitinhake8883
    @nitinhake8883 Před 14 dny

    Chan varnan

  • @dattatrayad9489
    @dattatrayad9489 Před 17 dny +2

    छान माहिती दिली आहे.

  • @rajendrajoshi653
    @rajendrajoshi653 Před 13 dny +1

    दैवं फलंन्ती सर्वत्रं नच विद्यां न पाैरुषम ऊक्तीप्रमाणे शेवटी प्रारब्ध प्रमाण महत्वाचे आहे ज्यांची ऊपासनाच नाही ते काय भविष्य सांगणार हा धंदा होऊन बसलाय व तुमच्या माझ्यासारखे रिकामटेकडे लोक आशा लाऊन बसतात मेहनत करा शुद्ध ऊपासना करा नक्की दिवस बदलतीलच ~गुरुदेव दत्तं नम:

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 12 dny

      नमस्कार तुम्ही दिलेला उपासना करण्याचा सल्ला म्हणेल मी तो अगदी योग्य आहे. तुम्ही म्हणता ना की आम्ही आशा लावतो रिकामेन्डेड व्हिडिओ पाहतो . तर तुम्हाला नाही का वाटत एकदा स्वतःची जन्म पत्रिका पाहावी काय अडचन असेल तर मार्गदर्शन घ्यावे. सदगुरु आपल्याला हेच सांगतात की चांगले काम करा म्हणजे मी पाठीशी उभा राहिल. आणि हेच ध्येय घेऊन मी हे चॅनल सुरु केले मला महाराज सदैव साथ देतात . त्यामुळे सांगते काही लोकांच्या साठी हा धंदा असेल पण माझ्या साठी नक्कीच नाही . धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला कदाचित सबस्क्राईब पण केले असेल त्याबद्दल मी आपली ऋणी राहिल.

  • @chetanvarade5662
    @chetanvarade5662 Před 13 dny

    तुला राशि सब से पन्नौती राशि

  • @patankarkunal3
    @patankarkunal3 Před 17 dny +1

    तूळ राशी ला काय दिवस चांगले येणार च नाहीत का ? खूप महिने झाले मनासारखे यश च मिळत नाही आहे !!

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 16 dny

      तुम्ही तुमची जन्म पञिका दाखवून घ्या ज्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. राशी नुसार गोचर ग्रहमाण कसे ते कळते .पञिकेनुसार तुमचे वैयक्तिक ग्रहमान समजेल

  • @ranjitishwarkar9893
    @ranjitishwarkar9893 Před 15 dny

    माझ्या आयुष्यात एकच अनुभव आला आहे मॅडम तुमचे ज्योतिषाचार्य एका गालावर मारायचे आणि दुसऱ्या गालावर गोंजळायचे हेच कार्य अनुभवायला मिळते. आपण पत्रीका बाबत बोलतात पण त्या पत्रीकेसाठी पैसे मोजावे लागतात.....

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 12 dny

      नमस्कार तुम्ही दिलेली प्रतिक्रिया ही तुमची स्वतःची असू शकते पण असे अजिबात नाही. कारण मनुष्य नेहमी आनंदी व सर्व सुख उपभोगत असणारा असा आहे. अमुक गोष्ट वेळेत किंवा त्याच्या आधी मिळेल तर चालते. पण संयम व उशीर होता कामा नये . तुम्ही आमच्या ज्योतिष शास्त्राच्या वर चुकीचे विधान केले . हे एक असे शास्त्र आहे की तुम्हाला योग्य वाट दाखवते . व संघर्ष करावा लागला तर त्यासाठी त्यातुन तरुन जाण्यासाठी उपासना पण देते. राहिला प्रश्न पत्रिका पाहायची फी घेण्याचा तर अगदी माफक फी आकारुन पण पत्रिका पाहतात ना . त्यांच्या कडे तुम्ही गेला नसाल. . निसर्ग नियमानुसार प्रत्येक कामाचा योग्य मोबदला दिलाच पाहिजे . फुकट मिळाले तर किंमत पण राहत नाही . त्यामुळे नक्की काळजी घ्यावी आपल्या वक्तव्याचा दुसऱ्या व्यक्तीलाताण किंवा त्रास होतो कामा नये. तर तुम्ही वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला कदाचित सबस्क्राईब पण केले आहे तर मी आपली ऋणी राहीन. धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @mayurrushi4936
    @mayurrushi4936 Před 13 dny +1

    अभ्यास करणारे लोक हे भविष्य वगैरे बघत असतील? वर्किंग क्लास च बघत असावा....

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 12 dny +1

      श्री स्वामी समर्थ जे स्पर्धा परीक्षा यांची तयारी करतात ते नक्कीच पाहतात स्वतः अभ्यास करून ग्रहमान अनुकूल आहे का हे पाहतात .तसे नियोजन करून रोज अभ्यास करतात.

  • @tattigaming4823
    @tattigaming4823 Před 14 dny

    तूळ राशीच्या जातकांचे जीवनात चांगले दिवस येतील का स्वाति नक्षत्र आहे

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 12 dny

      नमस्कार वैयक्तिक पत्रिका पाहून माहिती घेता येईल

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Před 16 dny

    माझ्या आयुष्यात कधीच काही चांगल घडल नाही.वैताग आलाय .देव मला शक्ती देवू दे शरीराच्या वेदना सहन करण्याच्या .

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 12 dny

      आरोग्यासाठी रोज सकाळी नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करा हा जप करुन तुम्ही जो आजार सहन करताय . त्यासाठी काही औषधे घेताय तर त्या औषधांना एक प्रकारची ऊर्जा मिळते व तुम्ही लवकर बरे व्हाल. करुन पहा मला कळवा की किती फरक पडला

  • @prasadvirkar5292
    @prasadvirkar5292 Před 14 dny

    तुळ राशीं म्हणजे त्रास दुःख, पराभव, दगा, हार, वेदना, निराशा, तणाव, सर्व वाईट जिथे घडते आणि घडणार म्हणजे तुळ रास..... नावातच आहे तु ----- रडणार बाळा सारखा

    • @digambarghorpade3169
      @digambarghorpade3169 Před 13 dny

      Wa Bhai ky wishleshan kelay 😂 kdk

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 12 dny

      नमस्कार तुळ रास म्हणजे सतत रडणारी रास पण असे नाही तुम्हाला होणारा त्रास हा वैयक्तिक पत्रिका पाहून का होतो हे कळते तर मला एकदा पत्रिका दाखवली तर उपासना सुचवू शकतो पण असे निराशा जनक वक्तव्य प्लीज करु नका या मुळे तुमचीच मानसिकता ही बिघडते निशाशव्हाल त्या पेक्षा सकारात्मक विचार करा म्हणजे तुम्हाला सतत सोबत महाराज करतील व यश मिळेल . धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला कदाचित सबस्क्राईब पण केले असेल त्याबद्दल मी आपली ऋणी राहीन

    • @kunaldeshpande347
      @kunaldeshpande347 Před 11 dny

      czcams.com/users/shortsady9S14ycoc?si=f_uy0JgL2PZUbvXe