पाहुणे घरी आले😳! हि भाजी नक्की करा |व्हेज मराठा|veg Maratha recipe
Vložit
- čas přidán 29. 05. 2022
- @RupamsReceipe
ingredients
ग्रेवही
७५०g - कांदा
१०० -१२५g - खोबरे
२५०g- टोमॅटो
५०-६०g - लसूण
४०g - आलं
४-५ tsp- पांढरे तीळ
२-३ tsp- खस खस
१० -१५ - कश्मीरी लाल मिरची
गरम मसाला - लवंग ,मिरी ,दालचनी
कोफ्ता
१ kg - कोबी
२५०-३०० g - गाजर
२०० -२५० g - शिमला मिरची
१ tsp- आलं लसूण पेस्ट
१ tsp- धना पावडर
१ tsp - जीरे पावडर
१/५ th tsp - लाल मिरची पावडर
१ वाटी - हरबरा डाळीचे पीठ
१/४ th वाटी- कॉर्न फ्लोअर
१/२ th वाटी- मैदा
फोडणीस
२ -३ tsp - लाल मिरची पावडर
१ १/२ tsp- धना पावडर
१/२ tsp- जीरे पावडर
१ १/२ tsp- हळद
गरम मसाले - तमाल पत्र , वेलची, लवंग,दालचिनी, मिरी,
२ tsp-किचन किंग मसाला
Khup Chan tai
रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं,तुमच्या सगळ्याच रेसिपी अप्रतिम असतात ताई
khup chan recipe
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
१ नबंर रेसिपी काकू
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
कार्यक्रमासाठी सर्वात चांगली रेसिपी
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
💯Nice💯
Thank you for your valuable comment
Khop chan Mazya awdichi bhaji ahe⭐⭐⭐⭐⭐
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Khup mast
ekdum bhari ekdum chan 👌👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Thank you Tai, amchya gharat function ahe Ani suchat nhavta bhaji kay banvu.tumhi perfect andaj dila ahe toch me follow karel
तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी बिर्याणी केली सर्वांना खूप आवडली
लय भारी
धन्यवाद😊🙏
Khup Chan
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खूपच छान मस्त झक्कास रेसिपी
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
एकच नंबर ताई👍
Khup chaan mast 👍
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Khup chan😋
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खूपच छान 👌🏻👌🏻
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Mouth watering! Will surely try it.
😊🙏
खूपच छान
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏😊
Mast 👌 👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Very nice
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Khupch chan Tai
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खुपच सुंदर recipe ताई 👌👌👌👌👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
ताई रेसिपी खुप छान आहे 😋😋👌👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
👌👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
ताई,कृपया 3ते4 माणसासाठी लागणार भाजीच साहित्य पण description बॉक्स मध्ये दया ही विनंती आहे.
हो नक्की देईन
This is the authentic recipe ❤❤❤❤❤
Thanks 😊🙏
@@RupamsReceipe At 1 attempt I got best result restaurant style veg maratha thanks for sharing authentic recipe 😀❤️
Khup Chan Tai 👌🙏🙏🙏
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
ताई नमस्कार खुपच सुंदर रेसिपी दाखवली यमी
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Namaskar Tai. Khupch delicious recipe.
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Khup impressive ahet tumcha recipie 👍👍👍ajibat confusition hot nahi thanx for sharing
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Kontyahi bhajya chaltat ky
Khupach sundar far chan hota video parvani hoti dolyana
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Khup chan mi mazya restorent la aashich banavli thanks di
आपण आपला मवल्यावान वेळ काढून आपल्या व्हिडिओ ला कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद
नमस्कार रुपाली मैडम काहितरी नवीन 🎉
तुमच्या प्रत्येक रेसिपी मध्ये खूप मेहनत दिसते
आणि शेवट गोड होतो अतिशय उत्तम 🎉🎉
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Mi vaishali, Tai recipe khup mast aahe,Thanks
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
ताई तुम्ही खुपच सुंदर recipe👌बनवले 😊💞🥰🤗😇
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Tai plz 80 mansansati cha praman sanga....mala function mde bnvychi ahe
😊🙏
छान भाजी ताई, तुमच्याकडे तमाल पत्राच झाड आहे का? खूपच फ्रेश पाने आहेत. त्या झाडाचे नाव काय आहे?
ताई या भाजीचा रेट काय लावायचा pls reply
मसाले काय घालताय कसं काय च कळत नाही
Yammy recipe, kaju che nav rahile dyache description madhe ma'am.
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
काकू तुमच्या रेसीपी ची मी रोज आतुरतेने वाट पाहते तुमी रोज रेसीपी टाकत जा
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Patta gobhi hai ky
३० व्यक्ती साठी ग्रेव्ही आणि कोफ्ते चे प्लिज प्रमाण सांगा
Tai...ekda gulabjaam instant mix vaprun kofta kara...mast hoto..
👍
Pl show titles in English in next video
हि रेसिपी छान आहे पण ती 25 लोकांची आता एव्हढी माणसे असतातच कुठे? चार माणसांचे प्रमाण सांगितले तर जास्त सोपे पडेल
मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पदार्थ बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी कॉन्टिटी मध्ये सुद्धा बनवू शकता😊🙏
Salt nhi add kele kofta chya batter madhe🤦
English subtitles will reach out to many more please!
Will definitely add subtitles
नेहमी तूम्ही काय नाही काय तरी दाखवत जावा म्हणजे कसं करायचं ते कळत
Description box madhe sahitya.ani map taka
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
पनीर टिक्का पेपर डोसा या रेसीपी दाखवा आणि तुमच्या रोज च्या टिफिन रेसीपी पाहायला आवडेल मला रोज शेयर करा
हो नक्कीच ही रेसिपी शेअर करेन
Thanks
Khup chan😋
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
खूपच छान
धन्यवाद😊🙏
👌👌👌
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Very nice
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
Pz support my channel Tai 😊🙏
खूप छान
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद