सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी (आदिगुरू) यांच्या हठयोग साधनेचे काही निवडक क्षण.
Vložit
- čas přidán 19. 06. 2024
- || स्वामी शरणं ||
|| श्री गुरूः शरणं ||
आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून आदिगुरू संप्रदायाचे संस्थापक-अध्यक्ष सिद्धयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी उर्फ आदिगुरू यांच्या हठयोगाच्या अभ्यासाचे एक छोटेसे दर्शन मांडण्याचा आमचा हा प्रयत्न.
वास्तविक पहाता सिद्धयोगी श्री. अभिषेक वैरागी हे महान क्रियायोगी, राजयोगी, मंत्रयोगी, हठयोगी व एक उत्तम तत्त्वज्ञानी आहेत यात आम्हाला लवलेश मात्र शंका नाही पण त्यांच्या या रूपाचे दर्शन सर्वांना व्हावे हा आमचा मानस.
-- आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ
आदिगुरू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे.
Shree Swami Samarth 🙏
🙇♀️स्वामी शरणं श्री गुरुः शरणं आदिगुरू आदिलक्ष्मी शरणं👏
🙏 स्वामी शरणं 🙇♀️
🙏 श्री गुरु : शरणं 🙇♀️
🙏 आदिगुरु - आदिलक्ष्मी शरणं 🙇♀️
श्री स्वामि समर्थांना , आदिगुरुंना साष्टांग नमस्कार 🙏🙏
ऑनलाईन ध्यानवर्ग आहे का? मी डोंबिवलीत राहते.पुण्यात येऊन शक्य होणार नाही. तुम्ही खूप सोप्या शब्दांत अमूल्य माहिती देता. ध्यानासाठी मार्गदर्शन केल्यास उपयुक्त ठरेल
श्री आदिगुरू यांना साष्टांग दंडवत
श्री स्वामी समर्थ 🙏आपला live कधी असतो
ॐ श्री स्वामी समर्थ महाराज शरणं! श्री गुरुदेव शरणं! आपणा करवी दिक्षा व्हावी . कशी प्राप्त होईल गुरूदेव कृपया मार्गदर्शन करावे ॐ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज शरणं श्री गुरुदेव शरणं
🙏स्वमी शरणं श्री गुरु शरणं आदिगुरु शरणं आदिलक्ष्मी शरणं🙏
श्री स्वामी समर्थ शरणं
आदिगुरु शरणम्🙏
श्री गुरुदेव दत्त 🌹श्री स्वामी समर्थ 🙏
Swami sarnyam shree sadguru sharnyam,🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙌🙌🌍🌍
स्वामी शरणम श्री गुरु शरणम आदिनाथ🎉🎉 आधी लक्ष्मी शरणा
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🌹
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
Shree Swami Samarth.....❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Great
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
Adiguru sharanam❤
🙏🙏
🙏🙏🙏
Guru Dev jar Dev ek ahe tar Hindu,Muslims, Christian, hai hindu devana khare ka nai maanat
दादा तुम्ही swami sevekari yanya bhetta ka? काही jatil samasya आहेत् ज्या na sodavnya sati मार्गदर्शन करणे आवश्यक आहे... जर् mazi yogya vel आली asel tar swami apli bhet nakki ghadavtil. Swami om
Namskar, कोणतीही मंत्र साधना करायची असेल तर आपणास संकल्प घ्यावा लागतो का? Daily mantra chanting asel tar. Please guide.
Pregnancy madhe kuthle asans karun shakto ya saglyapaoko
मला आपल्याला भेटायची इच्छा आहे
Namaskar guru dev mala tumala vicharaych ki dhyan kas lavaych
How to take diksha from you
श्लोक ऐकायला खूप छान वाटला. परंतु याचा अर्थ कळला नाही.
Aadiguru na bhetayeche aahe kahi prashna aahe kase bhet hoil
Admin la contact kara
Admin no @@Nandu186
What's up grup war kase add whyachey
Admin la contact kara
Ur contact please?
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏