एक रुपयाही खर्च न करता बनवा कपडे ठेवण्यासाठी /cloth organiser diy / old cloth reuse ideas /cardboard

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • एक रुपयाही खर्च न करता बनवा कपडे ठेवण्यासाठी /cloth organiser diy / old cloth reuse ideas /cardboard
    Disclaimer👇
    👉व्हिडिओमध्ये केलेल्या जाहिरातीची कोणतीही जिम्मेदारी घेतली जाणार नाही स्वतःच्या जोखमेवर निर्णय घेणे 👍
    amzn.to/3UQJe7h (paid link)
    दिवाळी डेकोरेशन लाईट
    • या स्मार्ट पद्धतीने खि...
    या स्मार्ट पद्धतीने खिडकीची सफाई कमी वेळेत व कमी मेहनतीत होईल
    स्मार्ट पद्धतीने कोणतीही कसरत न करता पंखा साफ करा मिनिटांत
    • स्मार्ट पद्धतीने कोणती...
    Spin Mop bucket gala 👇
    amzn.to/3SePJ1x
    Toidek microfiber feather duster
    amzn.to/3BVtatw
    माझं दुसरा चैनल 😍 :- MissCrafty
    / misscrafty20
    • जुन्या फाटलेल्या बेडशी...
    जुन्या कपड्यांपासून बनवा फ्रिज साठी कव्हर
    • किचन मध्ये हा उपाय करा...
    किचन मध्ये हा उपाय करा आणि घरातील झुरळ कायमचे घालवा
    • गॅसची शेगडी कशी साफ कर...
    गॅसची शेगडी कशी साफ करावी
    • घरातील फक्त 2 वस्तू वा...
    gas burner cleaning / gas burner ko saf kare
    • चिकट तेलकट किचन टाइल्स...
    किचनच्या चिकट तेलकट टाइल्स करा साफ
    • घरातील फक्त 1 वस्तू वा...
    प्लास्टिक ची बकेट साफ करण्याची सोपी पद्धत
    • chandiche dev kashe sa...
    चांदीच्या मूर्ती साफ करण्याची सोपी पद्धत
    • गॅस स्टोव वरचे डाग साफ...
    गॅस स्टोव वरचे डाग साफ करण्यासाठी घरगुती उपाय / Useful Kitchen Cleaning Tips /Gas Stove / in Marathi
    • तेलकट जुने चिकट झालेले...
    तेलकट जुने चिकट झालेले देवाचे दिवे कसे साफ करावे
    • Mixer saf karne ka sah...
    Mixer saf karne ka sahi tarika
    • काय आहे खरं ?? kadai k...
    काय आहे खरं ?? kadai ko saf karne ka sahi tarika
    Kitchen cleaning tricks: • Kitchen cleaning tricks
    ************************************************************************
    ❤️My social Media platforms:
    instagram : - / misscrafty9
    Facebook:-
    / misscrafty20
    #puneritadka #marathikitchen #cleaningtips #clothorganizer #kitchenorganize #जुन्याकपड्याचेउपयोग #inmarathi #inmarathi #tips #clothstand #kitchentips #oldclothreuseideas #plasticbucketideas #cardboardboxreuseideas #bestoutofwaste

Komentáře • 439

  • @ravitujare8605
    @ravitujare8605 Před rokem +59

    खूप छान माहिती दिलीत ताई मलाही खूप कपडे ठेवणे फारच कठीण जात होते आता मी पण असे कपडे ठेवुन बघते 🙏🙏🙏👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺👌👌👌👌

  • @man__swi
    @man__swi Před 4 měsíci +1

    खरंच खूप छान ideas आहे मस्त सांगितलं ताई तुम्ही thank you so much ज्या लोकांना कळदे शिलयी मशीन नाही त्यांचा साठी tr खूपच मस्त ahe he

  • @shashitabecow2687
    @shashitabecow2687 Před rokem +2

    Bahut Achcha aur sidha sada upay bahut Achcha Laga mujhe thank you so much 🙏🙏🌹❤❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 14 dny

    खुप सुंदर कपाट तयार केलेस तुझ्या सगळ्याच गोष्टी छान असतात

  • @jyotsnakavishwar7293
    @jyotsnakavishwar7293 Před rokem +9

    🙏उपयोगी वस्तू, करण्यास सोपी, बिना खर्चाची व वापरण्यास छान आहे. धन्यवाद

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

    • @HarshShingane-hi9wn
      @HarshShingane-hi9wn Před rokem

      Thanks

  • @user-um6mz7rn6k
    @user-um6mz7rn6k Před 9 měsíci +1

    खुपचं छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Před rokem +2

    Creativity सर्जनशीलता बेस्ट फ्रॉम वेस्ट beautiful ideas

  • @aashabutte1146
    @aashabutte1146 Před rokem +1

    तुम्ही दाखवलेली. ओढणी ची कपडे ठेवण्याची झोळी मी बनवली आहे खुप छान झाली आहे

  • @kalpanaudawant1316
    @kalpanaudawant1316 Před rokem +1

    खुपच सुंदर साध्यासुध्या पद्धतीने शीकवतेस धन्यवाद बेटा मी पासस्ट वय आहे म्हणून बेटा म्हटले फार हुशार आहेस ताई

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @anitabronkhurst866
    @anitabronkhurst866 Před rokem +2

    Khup sunder, sahaj and sopi padht. Great Tai,Thank you 🙏

  • @seemasarambekar7811
    @seemasarambekar7811 Před rokem

    खूपच छान वाटले हे घरगुती वस्तूपासून बनवलेले organizer, मी नक्कीच करून बघेल,मला हे विशेषतः माझे blouse ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे

  • @meenashah9823
    @meenashah9823 Před rokem +2

    Thank you so much ki tumhala sangitle aani tumhi lagech video kelat 🙏🙏how sweet of you 😄👌👌👌👌👌mi ekda jarur try Karin. Mulina hostel madhe use hoil. Ttthhhaaaannnnkkk uuuuu

  • @reenasonawane5963
    @reenasonawane5963 Před 3 měsíci

    मी आता लगेच बनवुन बघते. खुप छान आयडिया आहे ताई मस्त🎉

  • @ashakarpate7545
    @ashakarpate7545 Před 11 měsíci

    सगळे विडिओ खूप छान आणि खूप उपयोगी वस्तु करून दाखविल्या आहेत . धन्यवाद .

  • @killers2852
    @killers2852 Před rokem

    खूपच सुंदर बनवले ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचे आणि मी पण लवकरच बनवून पाहणार आहे

  • @shialajakudkyal
    @shialajakudkyal Před rokem +1

    खूपच सुंदर माहिती दिली आहे, ताई.

  • @seemapatil3617
    @seemapatil3617 Před rokem +3

    खूपच छान टाकाऊतून टिकाऊ वस्तू मस्त👌👌👌

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @pravinaborawadekar523
    @pravinaborawadekar523 Před rokem +5

    खूपच सुंदर ताई कपड्यांच कपाट बनवल आहे. कमी खर्चात, कमी वेळेत आम्हाला कल्पनाच नव्हती की घरातील ओढणी, बेडशीट वापरून ही अशा प्रकारचे कपाट बनवता येते. खूप खूप धन्यवाद. घरात आपण नेहमीच वापरलेली किंवा धुवून ठेवलेली चादर, बेडशीट, रंग अशी जड कपडे असतात. व ती उघडी ठेवल्यास घरामध्ये छान दिसत नाही, त्यासाठी मजबूत कपड्याची एखादी अशी वस्तू करता येईल का? अंथरुणाच ओझं पेलणारी. त्यामुळे आपले अंथरून दोन , तीन महिने स्वच्छ व सुरक्षित राहू शकेल. धन्यवाद ताई. 👌👌👌🙏🙏

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @madhuribhapkar9353
    @madhuribhapkar9353 Před rokem +3

    कपाट खूप छान तयार केले आहे 👌👌😄😄👍

  • @OppoA17-bj4dd
    @OppoA17-bj4dd Před 3 měsíci

    🙏खूप छान माहिती दिलीस दिदी मी आता बनवून बघणार 👌👌👌🥰

  • @mangalatayade3494
    @mangalatayade3494 Před rokem +3

    Khup chan banvle 👌👌👍👍❣️🙏

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @rameshrasal1460
    @rameshrasal1460 Před rokem +1

    खुप सुंदर खुप छान आहे संकल्पना खुप छान वाटले विडोवो बघुन 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @aamhisangamnerkar837
    @aamhisangamnerkar837 Před rokem

    1 number idea dilit taai, mi khup tips follow karte tumchya, mast aani useful astaat, agdi dive gold saaf karnyapasun tr ata hepb bnvun bghnar

  • @karishmagirase8187
    @karishmagirase8187 Před rokem

    Khupch chan mala khup garaj hoti asha idea chi mala kapade thevayla khup problem yet hota ani to problem tumi solve kela ashich kapadi kapat mi sale, shop , dukanat bagat hote but nahi bhetali,. Khup motha thanx tumala mazi problem solve karnyasathi

  • @ganpatijadhav4135
    @ganpatijadhav4135 Před rokem +1

    Ancha bandhakam chalu ahe ,tumchi hi kalpana mala khup upyukt tharel ,mi lagech he karnar ahe,thanks Tai🙏

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @prabhabaikar4187
    @prabhabaikar4187 Před rokem

    ओढणीचा उपयोग छान आहे.कपडे ठेवायला सेल्फ आवडले.

  • @nishalimaye1006
    @nishalimaye1006 Před 11 měsíci

    खूपच सुंदर दिसत आहे. 🎉 आवडलेत सर्व विषय व विडिओ. अभिनंदन.

  • @bhavanamokashi7768
    @bhavanamokashi7768 Před rokem

    खुप सुंदर आणि टाकाऊ पासुन टिकाऊ खूप आवडलं धन्यवाद

  • @nehapatil8553
    @nehapatil8553 Před rokem +3

    अप्रतिम आयडिया सुचली

  • @sagarlande6595
    @sagarlande6595 Před rokem

    Mla khup avdla haa video...khup usefull ahe thank u

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 Před 7 měsíci

    खुप छान आहे ताई सुंदर आहे अप्रतिम

  • @JprasannaR
    @JprasannaR Před rokem

    अंत्यत उत्तम आणि कल्पकता खूपच छान 👌🏻 विशेष म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पना जास्त आवडली.
    ढोबळ मानाने मोजमाप, सहज, सुंदर आणि कोठेही नेण्यासाठी कायम तयार. लई भारी ताई.

  • @JyotiLingayat-me7zp
    @JyotiLingayat-me7zp Před 9 měsíci

    Tai khup chyan aahe kapde thevnyasathi

  • @rajubandgar555
    @rajubandgar555 Před rokem

    मला खूप आवडला ताई खूप छान आहे असं रोज काहीतरी नवीन नवीन बनवून आम्हाला दाखवा

  • @sadhanapatil7808
    @sadhanapatil7808 Před rokem

    खूप छान माहिती आहे मी नक्की बनववेल

  • @srikantfully1957
    @srikantfully1957 Před rokem +1

    Khup chan aahe tai❤

  • @sangeetawadwalkar2013

    OMG. Itake diwas kuthe hota.. Khupach chaan. Mazee samasya aatta puri hoil. Navin kapaat ghene parwadnya saarkhe naahi saddhya. He mee nakkich banven

  • @parmeshwarkadewad5951
    @parmeshwarkadewad5951 Před rokem +1

    खुप छान छोटे शे कपाट आहे मला आवडली आहे कपाट छोटे 👍👍 ताई paypushani वर video करा.

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @shardapatil2604
    @shardapatil2604 Před 10 měsíci

    खूपच छान होते 👌👍👍🙏

  • @minakshidhodmani7321
    @minakshidhodmani7321 Před rokem +1

    Khupch Chan zaly madam..mihi try Karen.. tq

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @rupaliwaghmare6541
    @rupaliwaghmare6541 Před rokem +1

    टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे. Nice

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 🥰 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @vedantshinde9648
    @vedantshinde9648 Před rokem

    Khupch chan video bnvla aahes tai tumhi..thank u..👌🙏

  • @mahadevitorsaletorsale3185

    खूप छान आहे ताई मी पण बनऊन, पाहणार आहे ताई नवीन 👍👍

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @ghiitrfdffof6tofugpyi9
    @ghiitrfdffof6tofugpyi9 Před rokem +1

    Khupach chhan tai me naki tayar karnnar 👌👌👌👍💐💐💐

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @kaveripadmule
    @kaveripadmule Před rokem

    खूप छान सांगितलं ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @rekhanirmal6219
    @rekhanirmal6219 Před 3 měsíci

    Khup chhan Tai 👌👌👍😊

  • @sangeetadalvi2259
    @sangeetadalvi2259 Před 5 měsíci

    Khup chan banvale

  • @gangasagarlahugole8488

    खूप सुंदर अलमारी बनवली आहे 👌🙏

  • @rasshmekandlikkar5943
    @rasshmekandlikkar5943 Před rokem +2

    very innovative and usefull ,i liked it .thank you

  • @shyamalaisaac8070
    @shyamalaisaac8070 Před rokem

    खूप सुंदर निर्मिती केली नक्कीच प्रयत्न करायला हवा

  • @user-iq4qn8pk1l
    @user-iq4qn8pk1l Před 4 měsíci

    खूप सुंदर आयडिया

  • @kalpanakoparde8606
    @kalpanakoparde8606 Před rokem

    खूपच छान मी आता करून बघेन👌👌

  • @happyeducation8261
    @happyeducation8261 Před rokem +2

    Wa! khupch Chan.

  • @gkspecialupsc
    @gkspecialupsc Před rokem +1

    Mast idea aahe

  • @SwatiDongardive
    @SwatiDongardive Před 3 měsíci

    Khupch bahri mi pn bnvte👌

  • @prakashlimaye4559
    @prakashlimaye4559 Před rokem +2

    Nice great good idea🙏🙏👌👌👍🤗

  • @ambikadeshmane4163
    @ambikadeshmane4163 Před rokem

    Khupac vegle aahe

  • @janvitehalyani5836
    @janvitehalyani5836 Před rokem +1

    Mi udyach banwanaar .Khoop khoop chhan aahe

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @AshwiniMane-hv1lq
    @AshwiniMane-hv1lq Před rokem

    खरंच खूप छान आहे

  • @surekhamotegaonkar945
    @surekhamotegaonkar945 Před 7 měsíci

    खूप छान साडीच्या घड्या दाखवल्या आहेत 😂👍

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 Před rokem +1

    खूप छान उपयोगी वस्तू आहे

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @vidhugurav6840
    @vidhugurav6840 Před rokem

    खूप सुंदर
    मला खूपच आवडले
    1नंबर ताई
    👌👌👌👍👍👍

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 Před rokem

    Khupach chhan mahiti mialali.

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Před rokem

    कौतुक आहे तुझे खूपच छान

  • @rutujamandlik1283
    @rutujamandlik1283 Před rokem

    खुप छान आहे. मी बनवल हे ☺

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Před rokem

    खूप छान आयडिया आहे!! मस्त!

  • @samarthjadhav8925
    @samarthjadhav8925 Před rokem

    Khup cchan banval tai

  • @digambarjoshi9898
    @digambarjoshi9898 Před rokem

    धन्यवाद खुप छान माहीती मिळाली ताई

  • @kajalshaikha9528
    @kajalshaikha9528 Před rokem +1

    Khup chan mla khup aavdle

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem +1

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @rekhaahire3697
    @rekhaahire3697 Před rokem

    Khup chan aahe mla khup aavdle

  • @meerajoshi7524
    @meerajoshi7524 Před 8 měsíci

    Khup sunder idea.

  • @santoshcharthankar7534
    @santoshcharthankar7534 Před rokem +1

    खूपच सुंदर आहे ताई

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @meenasheth7208
    @meenasheth7208 Před měsícem

    Khup mast

  • @ramchandraghadge2896
    @ramchandraghadge2896 Před rokem

    Khupach chan nakki banvanar👌👌👏👏👍👍

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Před rokem +1

    Koap chan mahiti dilee

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त नक्की शेअर करा

  • @sukeshinisawarkar1568

    Khup Sunder tai me pn bnvnar aahe.important video

  • @sanjivanipopalghat4455

    Khup chaan pn sui ani doryane shiustar apan jar glue sticks se chitkun ghetal tr mehnat kami lagel

  • @Tanv206
    @Tanv206 Před rokem

    खूप खूप छान दिसते मला आवडले

  • @bharatimitkari2961
    @bharatimitkari2961 Před rokem +1

    हे कपाट खूपच छान आहे.

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @swatimuley4992
    @swatimuley4992 Před rokem

    Khupch chan upyogi

  • @nitakamble8029
    @nitakamble8029 Před rokem

    Khup Chan mahiti dili tai 😊

  • @mangeshdhadshi7444
    @mangeshdhadshi7444 Před rokem

    अतिशय सुंदर म्हहीती दिली ताई

  • @ShaliniGorade
    @ShaliniGorade Před 7 měsíci

    Khupch cchan

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 Před rokem

    June kapade vaparun chan kapat banvale tumhi you are clever

  • @BhajanachiSath
    @BhajanachiSath Před 2 měsíci

    ताई भारी तुम्ही केली आलमरी🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @santosgaikwad2004
    @santosgaikwad2004 Před 11 měsíci

    Kupach Chan tai

  • @suchitasatpute7604
    @suchitasatpute7604 Před rokem +1

    Khup chan, mi hech kase bawayche te shodhat hote.

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @sgclasses8193
    @sgclasses8193 Před rokem

    खूप छान बनले आहे

  • @user-et7wq8fg8f
    @user-et7wq8fg8f Před 7 měsíci

    Khup chhan

  • @sangeetamore4364
    @sangeetamore4364 Před rokem

    खूप छान सांगितल मॅम मी नक्की करून बघेन

  • @aarohiture6538
    @aarohiture6538 Před rokem +2

    very nice

  • @snehalkamat955
    @snehalkamat955 Před rokem

    Khup chan snehal kamat kolhapur

  • @rupalipatil6175
    @rupalipatil6175 Před rokem

    Ty mam..mla maja chotya mulice kapde thevayala hotil...market la vicharlela 2000la hota ...ty so much ya video sathi..

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Před rokem

    अप्रतिम अतिसुंदर करतेस तू सर्व काम मी पुण्यात राहते माझं नाव अरुणा आहे

  • @jyotis8090
    @jyotis8090 Před rokem +1

    खूप धन्यवाद ताई मला पन गरज होती याची

  • @diprajwaghmare2013
    @diprajwaghmare2013 Před rokem

    खुप छान आहे

  • @manishathakare442
    @manishathakare442 Před rokem

    mi bnvle mst zale

  • @user-it1fz5un2z
    @user-it1fz5un2z Před 9 měsíci

    🙏🏻🌹Farch chan Tai akhvlat 🌹🙏🏻

  • @suvarnapawar8671
    @suvarnapawar8671 Před 9 měsíci

    Khup chan mam

  • @sangitasawant6291
    @sangitasawant6291 Před rokem +1

    खुप छान माहिती दिलीत

    • @Puneritadka
      @Puneritadka  Před rokem

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा