येडूचा नटापटा | Yeducha Natapata | Deviche Gani | Deviche Bhaktigeete
Vložit
- čas přidán 7. 04. 2024
- येडूचा नटापटा | Yeducha Natapata | Deviche Gani | Deviche Bhaktigeete #yedeshwari | Chandan Kamble @SumeetMusic
Song: Yeducha Natapata
🔔 सर्व श्रोत्याना नम्र विनंती आहे की आपण / @sumeetmusic चॅनेलला 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 करावे आणि गाण्यांचा आनंद घ्यावा. तसेच अन्य भक्तांबरोबर 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करावे व 𝐋𝐢𝐤𝐞 जरूर करावे. धन्यवाद.
▶️ Credits :
गीत : निकिता पाटील
गायक / संगीत : चंदन कांबळे
Popular Videos
▶ अंबा येडू गातेया तुझं गाणं मी गाणं: • अंबा येडू गातेया तुझं ...
▶ नथ येडामाईची: • नथ येडामाईची - Officia...
▶ Khari Khari Yedusari : • Khari Khari Yedusari -...
▶ Yedamai Yeil Wadyala : • Yedamai Yeil Wadyala -...
Join Us
⦿ CZcams: / @sumeetmusic
⦿ Facebook: / sumeetmusicmarathi
⦿ Instagram: / sumeetmusicofficial
⦿ Website: www.sumeetmusic.in
#yedeshwarimusic #yedeshwari #yedamai #yermala #yedeshwarisong #yedabai #yedamai #yedamai_bhakti_geet #yedamaystatus #chandankamblesong #yeduchanatapata
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2 - Zábava
निकिता ताई तुम्ही गाणं खूप छान लिहिलं आहे तुम्ही खूप सुंदर दिसता आणि तुमच्यावर येडामाय प्रसन्न आहे अजून नवीन येडामाईची गाणी यावीत तुमच्या लेखणीत अशी मी येडाई चरणी प्रार्थना करते
निकिता गाणं खुप छान लिहिलं आहे येडामाय तुझी सर्व इच्छा पूर्ण करो आशीचं गाणी पाहिजे Chandan Nikita 🥰🥰🥰🥰😍😍😍👌👌👌👌👌
निकिता जी गाणं लय भारी आहे🥰👌👌👌👌
गूरूजी चंदन कांबळे यांच्या ❤ गाण्यातून खूप ❤ काही शिकायला मिळतें ❤माहगायक चंदन गूरूजी ❤
Wa kya baat hai vastad ji 🥰🙇🙏👍
आई येडेश्वरीचा उदो उदो.....🙏🙏🙏. अप्रतिम शब्द रचना . उत्तम संगीत आणि सोबतीला गुरू चंदन जी याचा सुंदर आवाज .........
निकिता पाटील लेखणी एक नंबर लिहिलं आहे तुम्ही आणि गायलं पण खूप छान निकिता जी तुम्हाला येडामाय प्रसन्न आहे तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावेत अशी मी येडाई चरणी प्रार्थना करते अजून तुमच्या लेखणीत चंदन सरांच्या आवाजात गाणी यावीत
खूप छान निकिता आणी चंदन गुरुजी म्हटलं कि हवा.........🙏🙏🙏🙏🙏
Nikita Tai tu bhari gaana lihilays 💞, mala khup aavdla . Ani gaaylay pn khup chan 👌. kharach Nikita Tai yedamaay tujhya sobat aahe . Tu Yedamaaychi "sarvat vegli aani kattar bhakt aahes"🙇♂️. Khup bhari lekhani aahe tujhi . Ekdum masta gaana lihilays . Yedamaay tujhya var Prasanna aahe 🙏🙇♂️. Aamchi Future Star ashes tu . I love you 😘❤❤❤❤❤
एकच नंबर गुरुजी आणि ताई❤🎉❤
Guruji khatrnak ❤💯 nikita tai bhari yedu bless you ❤
Hei likhaan 100% Nikita Patil ji hyanchach . Amchi heroine Nikita. Nikita kharach bhari gaana lihilay , aani gaylay pan khup chaan . Tujhi ashich pragati hou de . Tu khup bhari aahes Nikita , khup divas aamhi tujhya gaanyachi vaat pahat hoto . Tuja gaana mhanlyavar 100% gajnarach . Majhi favourite lekhika Nikita Patil❤❤❤❤❤❤❤❤❤❤. I love you😘😘
निकिता जी या गाण्याची लेखणी 10001 टक्के तुम्हीच केलेली आहे❤ लेखणी एवढी सुंदर झाली आहे कि तुमच्या लेखणीला कोणीच टक्कर देऊ शकत नाही आणि चंदन गुरुजी यांनीही खूप छान गायला आहे . अजून लवकरच येडामाई ची नविन गाणी यावी तुझी हिच येडामाई चरणी प्रार्थना 💖✨🌟✨🙏❤❤🙏 सुपर स्टार आहेस तू ✨🌟✨💖💖
माझ्या काळजाचा तुकड्याच नवीन येडेश्वरी आईसाहेब गीत. अप्रतिम अस लिखान. ❤ आईं येडामाय ताई कडून माझ्या आयुष्य भर अशीच सेवा करून घेग.
तीला सदा सुखी ठेव ग माय 😊 आणि चंदन गुरुजी छान अप्रतिम गायलं गाणं तुम्ही 🙏 अशीच आजून नवनविन गाणी आम्हाला ऐकायला मिळो हीच अपेक्षा ❤
Best song
खूप छान लिखान आहे निकिता तुझ😍👌🏻
महाराष्ट्राचे महागायक चंदन जी कांबळे म्हणजे आयुष्य घडणारी पहिली पायरी ❤
माझे अस्तित्व म्हणजे चंदन जी कांबळे गर्व आहे मला ❤
खूप छान ताई येडामाईचा आशिर्वाद आहे❤
Lay bhari likhan braka
हे गाणं 100% निकिता नी लिहिलंय . NO doubt . खरंच येडामाय तुझ्यावर प्रसन्न आहे . निकिता तू खरंच जगात भारी लेखिका आहेस. हे गाणं ऐकून मनाला फार समाधान वाटलं . अशीच तुझी गाणी यावीत , आणि तुझी प्रगती हौदेत ❤. 🥰🥰🥰
आई साहेब येडेश्वरी 🙏🙂❤️
Khup Masta song lihala Niki ❤️👑🥰💯
आई येडू माय.. सुन्दर गान.. जील्हा गडचिरोली उदो उदो अंबाबाईचा येडु बाई
Hii Tai yedu aai ch song khup khup Chan banvta tumhi ..Dabal Dabal aykavs वाटत खूप छान ताई एकच नंबर साँग ❤🎊
निकिता ताई खूपच सुंदर❤❤
Nice song nikita ❤
Nikita ji thumi gaana khup bhari lihilayas ani chandan sir haynni pan chan gaylay ajun navin gaani yaveet aashi me yedamai charani parthana karte ❤❤
Khupcah apratim song lhile ahe nikita 💫👌🏻💝
Nikita gaana khup chaan lihila aahe💖👌 . Yedamaay tujhya sarva ichha akanksha purn hovot hich Yedamaay charni majhi prathna . Chandan sir hyanni pn gaana gaylay khup chaan ☺️ khup sundar . Tujhi ashich pragati houdet ❤. Majhi nikurani❤😇.
गायक निकिता पाटील मॅडम यांच्या खुप मस्त गाणं आहे ❤❤❤
आई राजा उदे उदे
I like Nikita patil /Chandan. Kamble. Song. Nata pata👌👌
Bap to bapach....love you गुरुवर्य चंदन कांबळे ❤❤❤
🙏👏
खूप छान निकिता🎉❤
Very nice song lyrics written by dear Nikita😍👌 and sung by Chandan ji 😊
😍😍👌👌👌
Only Nikita patil 👑🌏💫✨
Atta sadhya hya doghanchich jodi gajtiye ❤"Chandan Nikita".Chandan Kamble la Nikita Patil lucky aahe aani Nikita Patil la Chandan Kamble lucky aahe kaaran hya doghanchi Bhakti khari aahe . Hei dogha jan ch gaana gajwu shaktat .❤🥰🥰
Nikita ji lekhani kupa ch sundar lihali ahe lovkarch ajun tumchi gaani yavit aashi me yedai charani parthana karte❤❤
लातूर च्या भाषेत अबब लय बिल्याट गाण हाय राव देवीच एकदम जब्बराट
Khup chan song
Nice
👌👌👌💯
आई येडेश्वरी माता
Tujhya gaanya khup vaat baghat hoto aamhi Nikita . Chaan aahe gaana ❤. Tu khupach bhari gaana lihilay. Ashich tujhi bhari bhari gaani yeudet 😍. Kharach tula Yedeshwari Prasnna aahe.
खुप छान
So beautiful song ❤
खुप छान आहे
Nice 🥰🥰💯🙏🙏🙏
Nikita Patil Madam geet khup Sundar aani Apratim lihile aahet.Tumhala Yedeshwari Prassanna aahe🙇🥀 . Gaaana pan khup sundar gaayla aahe Chandan Guruji 👌.Aai Yedamaay tumchi Ashish pragati karudet Nikita Madam . Tumchya Pudhchya Vaatchali sathi khup khup shubheccha . Me tumchya donghanchya gaanyachi khup vaat baghat hoto 😊❤ .
❤❤
😍👌👌
❤
Nikita ji khup Chan lekhani
आई राजा उंदो उंदो येडोसरीचा उंदो उंदो
Nikita ji thumi gaan khup Chan lihal ahe natha yedamai chi he gaan khup ch femas jhal karn tumcha shobat yedamai ahe ani chadan Sar hayni pan chan gayal ahe ajun navin gaani yavit tumchi aashi me yedamai charani Prarthana karte❤💫🙏🙏💖💖
एकूण नऊरस आहेत त्यापैकी श्रुंगाररस हा या गाण्यातून दिसून येतो आई येडामायची नवलाई श्रुंगार रुपात व्यक्त केली आहे. खूप छान गायक चंदन कांबळे आणि ज्यांना या गाण्याचे बोल सुचले अशी निकिता पाटील. हे संगीत ऐकल्यावर येडामायच देखण रूप डोळ्यासमोर येत आहे
कायद्या प्रमाने सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे पुनम पाटील ही दमदाटी करून प्रेक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे... 🙏
कायद्याप्रमाणेच बोलत आहे मला पण बोलायचं अधिकार आहे समजलं का कारण तुला काय माहिती ही लेखणी गुरुजींनी लिहिली आहे
@@poonampatil6284आरे पण तुमच्या मनानी आम्ही बोलायच का ?
@@poonampatil6284माझी चमचा गिरी तु कायद्या प्रमाने काढली का
@@poonampatil6284तुझा नंबर पाहिजे होता भेटल काय
सूमित मस्के लय स्वतः ला शहाणा समजतोय , हे गाणं निकिता पाटील नी लिहिलंय . ह्या मध्ये साजन बेंद्रे चा उल्लेख करायचा काय संबंध आहे. साजान बेंद्रे गायकी चंदन गुरुजीन कडून शिकलाय आहे . तू काय जज नाहीये , न्याय निवाडा करायला.
He likhan 100%chandan kamble kinva sajan bendre he dogh ch karu shaktat
आधी आपन काय आहोत हे बघा मग दुसऱ्याला बोला.
अरे बावळट माणसा हे गाणं जर साजन बेंद्रे किंवा चंदन कांबळे लिहिलं असतं तर निकिता पाटील चे नाव दिलं असतं का हे गाणं निकिता पाटील यांनी लिहिलं आहे तुझ्यात एवढीच ताकद आहे तर चंदन गुरुजींना जाऊन विचार
निकिता पाटील ची विनाकारण बदनामी करू नका त्यांच्यासोबत आई येडेश्वरी आहे
Aamchya Nikita tai var jalu nakos taklya , Kalla ka
@@poonampatil6284@poonampatil6284 तु कोन आहे तुझा काय संबंध आहे बोलायचा तु प्रेक्षकांचा आवाज दाबु नको कायद्या प्रमाने सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे तु तुझ बघ you tube तुझ्या घरच नाही तुझ ऐकुन घ्यायला सगळ्यांना बोलशील पण मि ऐकुन घेनार्या मधला नाही... काही चुकीच आसल तर माफी मागितली आसती पण काही चुकीच नाही तर कशा मुळ पण तु लय काय बोललीस म्हणून आवरत नाही मला आणी तुला दम दाखवायला काय करावं लागेल ते सांग बोलण्या वरून वाटतं नाही चांगल्या घरातली असशील म्हणून आणी मला वाटतं नाही की मी तुझ हे बोलन ऐकुन घ्याव तुला काय आमंत्रण दिल नव्हत मि कमेंट केली रिप्लाय द्यायला ये म्हणून का sumeet music कड कामाला आहे चाटु गिरी करायला 😅 मि वाईट बोललो नव्हतो तुझ्या बोलन्याचे परीनाम आहेत हे समजलं काय तुझ तु बघ इथं दुसर्याना शिकवू नको
Sajan bendre is king 👑❤
आणी मला वाटतं जो मानुस आपल्याला ओळखत नाही त्याच्यावर कशाला जळायचय
He geet gurujinic लिहिलंय वाटत nahi lihushakat kon hevda bhari gana gurujin shivay
Ithe typing karnya peksha , Chandan gurujinla jaun vichar ki hei gaana koni lihilay. Tulq kaay problem aahe Nikita ji pasun . 🤨😡
चंदन गुरुजी काय खतरनाक लिखाण केल आहे चाल तर लय जबराट आहे...हे फक्त साजन गुरुजी आणी तुम्हीच करू शकता एक नंबर नटापटा लिहला आहे गुरुजी तुम्ही 💝 सलाम तुम्हाला
ये साजन चा चमचा तुझ्याकडे दम आहे तर जा की चंदन गुरुजीला विचार ना साजनला समोर घेऊन नुसतं काय साजन गाणे लिहू शकतो का काय दुसरं कोणी लिहू शकत नाही का साजन चा चमचा गप बस की तुला काय प्रॉब्लेम आहे निकिता पाटील चा एवढं जिथं टायपिंग करतोय निकिता पाटील ला जाऊन विचार की
साजन चा चमचा 😄😄😀😀
@@poonampatil6284 चाटु गिरी बंद कर पहीली तुझ किंवा कोनाच नाव घेऊन कमेंट नाही केली मि मला अधीकार आहे जे काय वाटतंय ते बोलायचा... तु कोन आहे मि तुला ओळखत नाही मला बोलायचा तुझा काय संबंध नाही समजलं का आणी दम आहे हि छपरी भाषा बोलू नको तु मला नाही बोलू शकत
@@poonampatil6284 मि काय वाईट बोललो नाही कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे तुम्ही प्रेक्षकांचा आवाज दाबु नका समजलं का you tube काय तुझ्या घरच नाही तुझ ऐकुन घ्यायला आणी हि दुसर्याच्यां कमेंट ला रिप्लाय द्यायच बंद कर. चाटु गिरी कोन करतंय दिसतंय इथं मि तुमचं कोनाच नाव घेतलं नाही आणी तुला तर ओळखतच नाही आणी राहीला प्रश्न दम बघायचा हि भाषा वापरू नको कोनाच ऐकुन घ्यायला कोन मोकळ नाही
फक्त जळायची काम करा तुम्ही साजन बेंद्रे बादशहा आहे लिखानातला पण आणी गाण्यातला पण
S im sajan bendre cha chamcha 💯
@@poonampatil6284तु कोन आहे मि तुला ओळखत नाही माझ्या कमेंट ला रिप्लाय द्यायला तुला आमंत्रण दिल का ? ज्याच्या त्याच्या मनाच बोलायला सगळ्यांना व्यक्त होण्याचा अधीकार आहे तुम्ही लोक आवाज दाबू शकत नाहीत प्रेक्षकांचा... आणी चाटु गिरी बंद कर मि तुझ नाव घेऊन नाही बोललो you tube काय तुमच्या घरच नाही समजलं का तुमच ऐकुन घ्यायला दम वगैरे बघायची भाषा वापरू नको मि कोनालाही वाईट बोललो नाही किंवा कोनाच नाव घेतलं नाही आवाज दाबायचा प्रयत्न करू नका