काल्याचे कीर्तन २ ह .भ.प. केशव महाराज उमरीकर श्री योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी
Vložit
- čas přidán 26. 08. 2024
- श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी तथा सहस्त्रचंडी
याग सोहळा 2018 प. पु योगीराज हंसतिर्थ
स्वामी महाराज जन्म शताब्दी महोत्सव दि. 17 ते 27 नोव्हेंबर
स्थळ:जबिंदा लाँन, योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज चौक,
संग्राम नगर उड्डाण पूला समोर बिडबायपास औरंगाबाद.
नमस्कार मित्रानो जर आपल्याकडे काही सामाजिक विषया वरील कीर्तन, व्याख्याने ,तसेच सुरेल
असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे विडिओ
असतील तर आम्हाला नक्की शेर करा..
आपल्या नावासहित ते आमच्या चॅनेल वर प्रसिद्ध करण्यात येतील..
जय हरी माऊली
खूप भारी कीर्तन जय हरी महाराज
नमस्कार माहाराज जय हरी खुप छान
माझे फेवरेट महाराज आहेत
नमन महाराज
फारच सूदंर माऊली
अलभ्य लाभ महाराज
साष्टागं नमस्कार माऊली
उमरीकर नाही उखळीकर महाराज आहे ते
दादा खूप सुंदर चिंतन दादा वडगाव लांबे येथे तुमचं कीर्तन जवळुन पाहिले खुप सुंदर
Jay hari
साष्टांग प्रणिपात
sundar
सुंदर महाराज
Sundar Maharaj
आपण आहात म्हणून तर समाज अजून टिकलेलाय धन्यवाद!