पाऊसात पुनग्याची आंब्याची साठा घालूची गडबड । आंबापोळी । मालवणी गजाली | Mavani Life | ColoursOfKonkan
Vložit
- čas přidán 9. 06. 2022
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #मालवणीगजाली #काळीमिरी #चायनीज
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पाऊसात पुनग्याची आंब्याची साठा घालूची गडबड । आंबापोळी । मालवणी गजाली | Mavani Life | ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Zábava
कुठल्याही प्रकारचा बाढेजा व नाही जसे आहे तसे चित्रीकरण त्यामुळे आपण प्रत्यक्ष तिथे असल्याचा भास होतो.हल्लीच हे चॅनल बघण्यात आले मी रोज एक तरी व्हिडिओ पाहते नंदनला असलेली जाणं खेळी मेळीचे वातावरण त्या मुळे मन गावाकडे सतत धाव घेते. उत्तम व्हिडिओ असतात. 💐💐💐💐
धन्यवाद असाच प्रतिसाद देत राहा 🙏
@@mukeshghadi167 ततततडज
@@mukeshghadi167.
काहीही म्हणा, पण पुनम आणि बाबू chya गमतीशीर, natural गप्पा, गजाली बघायला खरंच खूप मज्जा येते.
बाबू, आता खरंच खूप एक्स्पर्ट झाला आहे, व्हिडिओ घेण्यात.
छान व्हिडिओ बनवतो बाबू.
तुमच्या प्रतिसादा मुळे मि व्हिडिओ बनवायला शिकलो धन्यवाद
छान, छान बाबू. अशीच प्रगती करत रहा.
खरं म्हणजे बाबू, तुमचा छान गमतीशीर स्वभाव, म्हणजे ह्या सर्व व्हिडिओ ची जान आहे.
खुप खुप धन्यवाद असच प्रेम राहु द्या
मस्त साठा बघताना खुप मजा इली आम्ही पण enjoy केला
पुनमबरोबरच्या सगळ्याजणी खूप काम करतात. तुमच्या गर्यांच्या video तसुद्धा कष्ट बघितले
खुपचं सुंदर व्हिडिओ पत्र्यावर ताट ठेवली जशी का पंगत बसली आहे खूप छान व्हिडिओ
I am not from Kokan but Kokan is my love😍😍😍💕
पूनम ताई सर्व गुण संपन्न आहे.....दादा तुझे व्हिडिओ अतिशय सुंदर असतात...अभिमान वाटतो हेवा वाटतो 🙏
मिक्सर ला लावलेला रस दहा मिनिटं गॅसवर गरम करून घेतला की आंबापोळी पंख्याखाली सुद्धा छान सुकते ऊन नसले तरी चालते
बाबू तू खुप कष्टाळू आहे God bless u
माका खुप मस्त वाटलो तुमचो व्लॉग दादा..जसो आसा तसो कोकण तुझ्यामुळे बगुक गावता धन्यवाद 😊
सर्व video पाहिले, सर्वात पूनम खूप आवडली, original konkani भाषा आणि तिचे जेवण, वावरणे भारी, really good 👌👌💐
आंबा पोळी सुंदर बनवली त्याच्या साठी मेहनत असते.छोट्या मैत्रिणीची मदत घ्यावी लागते.नंदन आणि बाबू(मामा) ची जुगलबंदी मस्त. वर्षा शांत छान दिसते.पुष्पा माहेरी आली .
जसे आहे तसे दाखवतो म्हणून भरी वाटे बाबू तुझीबायको भारी आहे शिकलेली असून गर्व नाही
खुप छान जुगलबंदी बाबू आणि नंदन 👏👏👏😂 खुप मस्त 👌
नंदन गोड 😘
पुनम ताई आंब्याची साठ खुप छान वाटली👌👌👌👍🙏
Dhanyavaad
Suran palyachi bhaji dakhva
पूनम ताई नेहेमीच छान रेसिपीज दाखवते. खूप आवडते ती....❤
Khup chan vlog ❤️❤️❤️
Amazing red flour v beautiful eyes cool marking video red flour
मस्त आहे आंबा पोळीचा vlog
👌👌छान दादा मस्तय आंबा पोळी😋😋
पुनम ताई मस्त चिडते हस्ते बोलते काम पण भरपूर करते मेहनती आहे बाबू पण मस्त
khup sundar aamba poli
Sunder darshan god bless you
Khup chan video
Khuop chan 👌👍🙏🏼
वीडियो मस्त
बाबू खूप छान पुनम ताईने आंब्याची साठ खूप छान आणि भारी घातली, खूप मेहनत घेता भाऊ आणि बहिण..... नंदन छोटा आणि खूप हुशार आहे, रागावू नको. माझा नातू पण असाच मस्ती करतो. खूप छान ब्लॉग असतात.
खुप खुप धन्यवाद
1 number Babu Poonam tuzi bayko saadhi ..chaan aahe.🤗🤗👍
Khup khup chan👌
Your blog is my energy.. Thx.. 2 dys back I came from tour.. After watching your vlog full relaxation.. Thx
पूनमताई ग्रेट, पावसाळी वातावरणात साटं घातल्यान आणि शीडी लावून बिनधास्त कामं करता, नारिंग्र्याची रणरागीणी
THANK YOU COLOURS OF KOKAN SATHA KASHI GHALTAT TI BAGHITLI LAI BHARI VATLA .
Kup chan amba poli ajcha volg mast 👍
ताईने आंबा पोळी मस्तच बनवली
व्हिडिओ नेहमी प्रमाणे खूपच मस्त
खूपच मेहनत करता
Thanku
Panu chi smile cute ahe
Khup chan👌👌👌
Chan vatla
बाबू आणि पूनम ताई तुम्ही कोकण स्टार आहात
Thanku
Mast video. Tumchya gappa aikayla maja yete. Kharach chhan
Superb... language 😍...climate also❤️
Mehnatache aushya ahe 👍👍🙏🙏👌👌
Nice sharing ☺️👍
Khup mast... Dada. Taichi maskari ...😂😂🤣....mast... Boltat😃
Khup chan 👌👌
मस्त व्हिडिओ सगळे नैसर्गिक भाषा तर गोड.❤
खुपच छान
मस्त 😀
Amba. Poli. Khuphca. Chaan
Mast. Konani manusch great
Lai bhari asa
खुप छान विडिओ टाकतोय..... उपजीविकेचा छान उपक्रम... श्री स्वामी समर्थ
छान व्हिडिओ आहे , आम्हाला शिकायला मिळते आणि प्रत्यक्ष गावात असल्याचा आनंद मिळतो Thanku
What beautiful nature
Lay bhari video gavak gelyasarkha vatta
Nice video 👍👍
सुंदर ❤🎉
Mast hota video dada 👌👌 khup mehanat kartos. Tu
Sunder khup chhan gavat gelyasarakha vatale
छान 👍👌🏼
Nice guys .. 😊
मस्त विडीओ
Masst
Nice video 👌👌👌👌👌
चवळीच्या पाल्याची भाजी छान लागते.
Very nice dada
Nature😊
Punam tai khup chan banvte sagle ky receipi aani aambyechi satha 😋
खुप छान
छान
Nice video
Super 👍
Very Nice Recipe
Hapus aabechi aahe na khupch chaan aahe babu v Nandan chi juglbandi pungachi Gali yekle shivay chagle vatth nay khupch chaan. Video
मस्त
मस्त साठ आहे पाऊस पडतो आणि त्यात साठ.
Awesome video. Enjoyed watching the amba poli making. So hardworking you all are
Mast..
Nice 👌
खुप chan
छान वाटतं तुमचे काॅमेडी व्हिडिओ बघायला
Nice video tainch bolan lay bhariii general knowledge
Bharich ahe satha Ani Jevan pan..
Chan Chan
Sunder
Peace and love to Konkan😀Thanks for taking us on this virtual tour❤ Appreciation and support from Bangalore 😊
Devgad mazo gav miss miss my Devgad 👌
😍😍👍
मस्तच आपलेपणातल्या
आपुलकीतलो एक नंबर विडिओ असता बाबू!
👍👍 keep it up
Thanku so much
खरोखरच विडीओ सुंदर बनवला आहेस.👌👌
आंबा पोळी खूपच छान झाली आहे.
तोंडाला पाणी सुटले.
बाबू, पूनम ताई, पुष्पाताई व इतर सर्व घरातील मंडळी
मेहनती आहात.तुम्हालां सर्वांना अनेक शुभेच्छा .👋👋
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
I like konkan toooo much
Babu Amhala pn pathaun de Aamba poli😀😋😋😋😋
Farch chan video kadla ahe ani tumhi je bolat hote atishai sundar hote politics nets hote mala far avadale gaovachi athavan ali far chan 💖 well-done keep it up god bless you 💖
Amba poli khup chan zali ahe , gaav cha climate mst ani nature khup chan ahe , sagli kde greenary ahe .. Nice vlog
Thanku
Super..ambaa..poli...👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Super..ambaa..poli... aprteem...frend....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
तुमचं बोलणं वागणं आम्हाला खुप खुप आवडते
Mast
वा खुप मस्त शुटीग
Thanku
खूप छान विडयो
धन्यवाद
तुमचाकडे पाऊस नाही साटखुप छान बनवली
Nice.. Actually colours of Kokan.. Your all videos are magnificent.. Best luck for your You tube journey..
Thanku so much
Khup chan aabayachi satha 😋😋
Thanku