Maharashtra state Lavni Dance Competition 2018 | 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • Maharashtra state Lavni Dance Competition 2018 | 01
    Link : • Maharashtra state Lavn...

Komentáře • 9

  • @sugrivjagtap7444
    @sugrivjagtap7444 Před 4 měsíci

    Very nice beautiful dance

  • @Shubhshree.ingale
    @Shubhshree.ingale Před 5 měsíci

    24:34 प्रमिला लोदगेकर उत्कृष्ट लावणी

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Před rokem +4

    माझं वय 54 वर्षे आहे, मोहिते पाटील साहेब यांचे लावणी महोत्सव मी गेल्या 25 वर्षांत 4वेळा पाहिले...काय शिस्त?काय नियोजन?काय ते रसिक...अन् काय ते मोहिते-पाटील....तमाशाला..लावणीला अन् एका माहाण कलेला न्याय मिळवून दिला... यातून अनेक कलाकार पुढे आले .

  • @balasahebpawar5853
    @balasahebpawar5853 Před rokem +1

    ताई तुग्रेटचं!

  • @marutibansode01
    @marutibansode01 Před 9 měsíci

    मा. विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी खऱ्या अर्थाने लावणीला राजाश्रय मिळवून दिला आहे अत्यंत शिस्तबध्द कार्यक्रम संपन्न होत आहे त्यांच्यामुळे अनेक कलावंताला ओळख निर्माण करता आली अनेकांची आयुष्य बदलले आहेत अभिनंदन दादा

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před 2 lety +3

    लावणी छान सादर ,आवडली

  • @bhimraoghatge1479
    @bhimraoghatge1479 Před 2 lety +1

    पारंपरिक लोककला अप्रतिम सादर आहे. कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे.