| MPMPMPMP | Episode 1 | Amar Haldipur | Mithilesh Patankar | Part 1 |
Vložit
- čas přidán 20. 06. 2024
- In the inaugural episode of MPMPMPMP, Mithilesh Patankar, the distinguished composer, arranger and singer engages in a captivating dialogue with Mr. Amar Haldipur, a revered violinist, accomplished music arranger, and composer. Mr. Haldipur eloquently recounts his illustrious musical odyssey, delving into his profound experiences within the Bollywood music scene. His astute observations on various music composers add a rich tapestry to the conversation, showcasing his unparalleled expertise and vast reservoir of industry knowledge.
.
This episode serves as a priceless documentation, given Mr. Haldipur's exclusive revelation of insights never before shared on television. His deep-rooted passion for music and extensive experience ensure that this interview remains a timeless testament, invaluable for future generations to cherish and learn from.
.
Produced by - indianmusicarrangement.com
Co-Produced by - Vidit Mithilesh Patankar
Concept & Written by - Mithilesh Vishwas Patankar
Director of Photography & Colour Grading - Smit Prashant Vaidya
Camera Team - Smit Prashant Vaidya, Mohit Nair, Vidit Mithilesh Patankar
Editing - Vidit Mithilesh Patankar
Sound Recording, Mixing & Mastering - Apoorva Adwankar
Location - Kalashray, Malad (West)
Lights - Khushi Vision
Tiffin Service - Smita Ponkshe
Spot Boy - Ghanashyam Sharma
English Subtitles - Mrunal Agarkar-Tambe
Special Thanks - Anjani Vaidya, Prashant Vaidya, Anjor Mithilesh Patankar, Neel Mithilesh Patankar, Swanand Ketkar, Umesh Joshi
Technical Director - Vidit Mithilesh Patankar
Director - Mithilesh Vishwas Patankar - Hudba
मुलाखत सुंदर!एकच सुचना . जे पाहूणे किंवा guest आहेत त्यांना बसायला comfortable chair द्यावी
Hello Mithilesh. You could have extracted a lot from a virtuoso as Amar. He is a treasure trove of invaluable memories.
मिथिलेश, तुमची एक मुलखातकर म्हणून आम्हाला चांगली ओळख आहे....संगीत आणि कलाकार यांच्या बद्दलचा उत्कटपणा,तुमचा व्यासंग या मुळे तुम्ही समोरच्याला बोलते
करता ते कसब उत्कृष्ट.
आज अमरजी यांच्या सारख्या ज्येष्ठ,श्रेष्ठ कलाकाराला घेऊन हा कार्यक्रम केलात, तुमचे अभिनंदन.
अमरजीनी संगीत arranger कसा त्या गीताशी एकरूप होतो ,ती प्रक्रिया कशी घडत जाते, नकळतपणे कसे सर्व घडले जाते , ठरवून होत नसते याचा उलगडा ज्या पद्धतीने, ज्या सोप्या सुलभ शब्दात मांडला तो केवळ अप्रतिम. एवढा
मोठा , प्रदीर्घ काळ contribution असून ही ,हा कलाकार किती down to earth आहे... शब्दागणीक
जाणवले.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे
एका ऋषितुल्य कलाकार अमरजिंच्या मुखातून त्यांचा जीवन प्रवास ऐकायला दिल्या बद्धल MP (Mithilesh Patankar) & team चे, मनापासून धन्यवाद. 🙏 अमर हळदीपूर सरांना प्रणाम 🙏
- यतीन तळावलीकर
गोवा.
अमर जींची मुलाकात अतिशय सुंदर, अविस्मरणीय झाली आहे. पाटणकरांनी आमच्या मनात घर करून असलेल्या प्रश्नांना हात घातला. अमरजीनी त्यांच्या अनुभवांची सुंदर उत्तरे दिली. ग्रेट आहेत अमरजी. ❤
Music in between the words was an important part of the Song . I don’t think the responsibility to creat that was ever given Completely to the arranger…. In fact many M.D .we’re famous for those “gap “ music ! Arranger was mainly technical organiser than a creative force ! Some time they might have produced the music in between the Words ! Amarji s work is undoubtedly extraordinary and complimentary to MDirectors ! Thanks ! He is Treasure and Sakshi to Golden Era of our Film Music! My sincere salutation to Him ! ❤
अमर सरांनी महितीपूर्वक सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी स्वतः संगीत विश्वा तील इतक्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे हे माहीतच नव्हत. किती गोष्टी/कष्ट एका गाण्या मागे असतात ह्याची माहिती आज कळली. अश्या थोर व्यक्तीला तुमच्या चॅनल मार्फत लोकांसमोर आणले ह्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या चॅनल्स साठी शुभेच्छा. पुढच्या एपिसोड ची आतुरतेने वाट बघत आहे.
अमरजी खूप मोठा माणूस. एवढी मोठी कारकीर्द, येवढा मोठा अनुभव तेव्हडीच विनम्रता ग्रेट ग्रेट. धन्यवाद मिथिलेश 🙏🌹🌹
Sundar program. Congratulations Mithilesh & his team.
Kamaal mithilesh. Awesome episode. Waiting for another attractive episode.
Mithilesh ji, I learned so much from this first episode! It was heart warming to know how kindly Laxmikant and Pyarelal used to treat their musicians! Amar ji has so much experience and interesting stories; I am looking forward to his next episode!
पहिलाच एपिसोड खुप खुप सुंदर मिथिलेशजी अशीच एक ऐक रत्नांच्या खाणित आम्हाला घेऊन जाल आणि त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल अशीच अपेक्षा आहे ....लक्ष लक्ष धंन्यवाद.
संगीत संयोजन हा एक महत्वाचा विषय पहिल्यांदाच ऐकायला मिळतोय..thanks आणि अमर जी ना लाख लाख नमस्कार... पुढच्या भागाची उत्सुकता आहे 😊😊
अप्रतिम मुलाखत मिथिलेशजी.. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.. धन्यवाद....
फारच सुंदर. Eager to watch the next episode 🙏🏻🙏🏻🙏🏻
मिथिलेश, पहिला एपिसोड पण खूप छान
अमरजी हळदीपूर यांच्यासारख्या दिग्गज महान संगीतकार आणि व्हायोलिन वादक कलाकाराला आपण बोलावले सुरुवात खूप छान झाली
एक सुचवायचे ऑडिओ क्वालिटी थोडी वाढवता येते का पहा
मिथिलेश, तुम्ही अमरजिंची मुलाखत प्रसारित करून आणि ती ही इतकी प्रदीर्घ आणि सुरेख, मराठी भाषिक संगीत प्रेमिंवर खरोखरच अनंत उपकार करून ठेवले आहेत. अमाराजिना काही वर्षांपूर्वी टीव्ही वर एकाच प्रोग्राम मध्ये ऐकले होते. ते परीक्षक म्हणून आले होते. त्यानंतर तुम्ही हा दुर्मिळ योग घडवून आणला. मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
Mithilesh, absolutely amazing. Amarji tar hat's off, but you are awesome as well.🎉
छोटीशी दुरुस्ती. "मै यह सोचकर उसके दर से उठा था" हकीकत, मदन मोहन. (हीर रांझा, लक्ष्मीकांत प्यारेलाल नाही) किंबहुना हा प्रश्न विचारल्यावर उत्तर म्हणून हेच गाणं सांगणार ही खात्री होती. मुलाखत फारच माहितीपूर्ण व अमर हळदीपूरांची संगीतातली समज व अनुभव सांगणारी.
Thanks for correcting 🎉 we need this for the Young Generations 🎉
Mithil Ji....This Program too will be as Excellent as your SAAJ TARANG
खूप छान मुलाखत, मध्ये मध्ये जे जुन्या गाण्यांविषयी बोलतांना त्याची ऑडिओ क्लिप प्ले केली तर आणखी छान होईल कारण आमच्या सारखे उत्साही रसिक, ते मूळ संगीत ऐकून पुढे जातात आणि त्यामुळे गप्पा ऐकण्यात खंड पडतो, म्हणून ही नम्र विनंती 😊
Glad to watch the new season.. wait after Saaj Tarang was long but worth it ! Quality of your episodes is truly high. Good wishes for the new season.
अमरजी सहज समोर दिसल ते संगीत विषया बाबत आहे म्हणून म्हंटल ऐकूया. पण मूलाखत जसजशी पूढे गेली त्यात कसा गुरफटत गेलो काही कळलच नाहि. मी एक संगीताची आवड असणारा श्रोता, परंतू संगीत दिग्दर्षक आणी संयोजक ह्यातील फरक देखील माहित नसलेला. परंतू अमरजींना ऐकून पार भारावून गेलो. आता पूढिल भागाची आस लागून राहिल.
धन्यवाद
Very candid and insightful ! Superb !
It’s a fabulous venture ! Best wishes to Mithilesh and his talented and energetic Team!
अतिशय सुंदर मुलाखत! पुढचा भाग लवकर पोस्ट करा:)
अमर जी कडून मी खूप शिकले आहे आणि आणि अजून ही शिकते अमर जी दिल खोल के ज्ञान देणारे देवदूत आहेत 🙏
फारच सुंदर ! 🙏🙏🙏
This was excellent Mithilesh! After watching the first episode I am looking forward to all the other episodes. In 2021 I had watched your series on various instruments. Sadly that seems to be marked a private on CZcams. Those episodes were education made simple. God Bless You!
Lovely.khup Kahi shikayla milala.keep it up MP.
Amarji.. He is one of Finest precision Music Arranger. I was lucky to work for more than an Year with Him Learnt a Lot, Incredible Genius ❤💐💐
वा:...थोर आहात...
Genius man and intriguing interview...Keep it up
तुम्ही व्हिडिओ मध्ये इंग्लिश उपशिर्षकं दिलीत हे खुप चांगलं झालं.
A straight from the heart episode reaching the core in many dimensions of music....looking ahead to the 2nd part & other following episodes.....thx Mithilesh & all the best.....
मिथिलेश तुला खूप शुभेच्छा, मी चाहता आहे तुझा साज तरंग पासून
Waiting for next episode eagerly
खूपच छान मुलाखत झाली.
Awaiting episode 2.
Please ask Amar ji 1) Real reason of dispute between Lata Didi and Rafi Sahab 2) Singing expertise of Rafi Sahab and his downfall in 1970.
हा भाग तर इंटरेस्टिंग होताच पण पुढच्या भागात अधिकाधिक डेमो असतील अशी अपेक्षा आहे
Thanks mp
'Main ye Sochkar uske Dar se utha tha' This song is from Haqeeqat movie not from Heer Ranza.
अतिशय सुंदर... एवढे मोठे artist... पण किती नम्रपणा.. केवळ ऐकत रहावी अशी मैफिल... धन्यवाद मिथिलेशजी... आपण एका थोर कलावंतांला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिलीत
What a wonderful conversation!
Amar Ji, mera badluck hai ki Parel mein reh kar bhi maine aapke jaise mahaan kalakar ke saath music industry mein kaam nahi kiya!! Ek baar Jagjivan Ram Hall ke saamne waale ghar mein Arvind Ji ko mai mila tha! Patankar ji thanks for this great opportunity to see and learn from Amar Ji!
Very nice and informative
अप्रतिम
मिथिलेशजी रात्री 2 वाजता ऐकायला सुरुवात केली आणि पूर्ण ऐकूनच थांबलो , अमर जी ना पप्पांचा मिळालेला खरा आशीर्वाद त्यांची प्रचंड मेहनत सर्व काही डोळ्यासमोर उलघडले खुप खुप धन्यवाद पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे
प्रणाम सर 🙏🏻🌹
खुप छान, मुलाखत
जय हो
Very nice podcast ❤❤❤❤
atishay sundar mulakhat great Amara sir hat's off sir...manapsun dhanywad mithilesh ji🙏
Amazing initiative, Mithilesh. You have chosen the right legend to launch. The legendary Amarji, is the most deserving, for his huge contribution, till date. My humble pran Pranaams to him.
उत्कृष्ट! प्रामाणिक माणूस
Great person
Amar ji,this is One of the most modest,knowledgable,interesting and a lot more,interviews ever. I watched every bit of it.simply loved it. Will eagerly wait for the other half of the same.Love you all the more for all the magic and the musical miracles you have created from times immemorial.absolutely speechless.❤️🙏
kalpana uttam.🎉
अमरजींनी सर्वाधिक काम हे लक्ष्मी प्यारेंकडे केलं हे मिथिलेशना माहीत नव्हतं?! सुरुवातीच्या परिचयात लक्ष्मी प्यारेंचं नाव घेतलं नाही, त्यांचं नाव सर्वप्रथम यायला हवं होतं.
Amazing
🙏🏽🙏🏽👌🏽🌹❤️
MP ... फार उद्बोधक, Straight From Heart ! ग्रेट भेट !!!
अजून एक भाग करा
Really
खूप सुंदर मुलाखत... धन्यवाद
वाह वा! मस्त.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Chan mulakhat👍, prog name is quite big, can it b quadramp or mp^4😊
Did he not arrange for music director Ravi?
Pls invite Guitarist Dilip Naik
Introduction by Shri. Patankar was too excess and many question can be nicely handled during discussion.
होय. प्रस्तावना थोडी मोठी झाल्यासारखी वाटली. बाकी कार्यक्रम उत्तम.
mithilesh ji Amar siranni jya jya film ani song sathi arrangement keli ahe tyache detials gya ani goggle war share kara hi vinanti....evhda motha kam ahe tyanch ani ...shodhun pan sapdat nahi ...atishay dukhad ahe ..pl
zabraat
awaaj fakt thoda ajun hava hota, baki mulakhat apratim 👌
पुढच्या वेळेला आवाज वाढवा , ह्यावेळी कमी येतोय
विशेषतः अमरजी बोलताना निटसे ऐकू येत नाही