UNCUT Maha Mulakhat : सामान्यांच्या मनातील प्रश्न थेट मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांना -Nana Patekar

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 10. 2022
  • UNCUT महामुलाखत : सामान्यांच्या मनातील प्रश्न थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारत नानांनी घातला काळजाला हात
    #LokmatMaharashtrianOfTheYear2022 #MahaMulakhat #Lokmat #NanaPatekar #EknathShinde #DevedraFadnavis
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 6K

  • @sandipbachate4630
    @sandipbachate4630 Před rokem +1822

    हा फक्त नानांचा आवाज नाही हा आवाज संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज आहे 🙏🙏🙏

    • @videomotionriderr2157
      @videomotionriderr2157 Před rokem +22

      काय उपयोग ?

    • @arunsangle
      @arunsangle Před rokem +12

      अगदी योग्य

    • @Akash-sh3qv
      @Akash-sh3qv Před rokem +12

      मागील २.५ वर्ष बंद होता का हा आवाज??

    • @shadows9633
      @shadows9633 Před rokem

      ED MULE GELET SARV

    • @shadows9633
      @shadows9633 Před rokem +2

      Pratap sarnaik yamini gavali yanchi ED ata kay gapp

  • @user-wh3hz8dg7q
    @user-wh3hz8dg7q Před rokem +111

    अभ्यासू फसवणीस ने मागचे पाच वर्षे अभ्यास करण्यात घातले, हे आडीच वर्षे पण खोटं बोलण्यात जातील🤦

    • @polkar6892
      @polkar6892 Před rokem +5

      तुझा पवार न काय केलं मांग 😂

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před rokem +2

      @@polkar6892 पहिल्या बायकोला मुल झालं नाही म्हणून ही केली ना २०१४ ला

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Před rokem

      @@polkar6892 तुझ्या तोंडात दिला

    • @cimapatil5461
      @cimapatil5461 Před rokem

      🤣🤣🤣🤣🤣

  • @akshaybhaiyya84
    @akshaybhaiyya84 Před rokem +66

    नाना पाटेकर साहेब माझे पिताश्री 15 वर्ष सलग नगरसेवक होते साध्य त्यांच्या खात्यावर 10 हजार सुद्धा नाही आणि तरीही हजारो लोकांचे काम ते करतात 😎🚩

  • @kirandhage5613
    @kirandhage5613 Před rokem +217

    नानांची प्रश्न मांडण्याची पद्धत खूप छान आहे , त्यांनी मांडलेले प्रश्न हे सर्व सामान्य लोकांचे प्रश्न आहेत खूपच आहे ! आणि
    पत्रकारिता कशी असावी हे दाखवून दिले , मला
    सर्वात जास्त आवडलेली मुलाखत 👌🏻👌🏻

    • @videomotionriderr2157
      @videomotionriderr2157 Před rokem +4

      त्यामुळे सामान्यांच्या जीवनात घंटा काही फरक पडलेला नाही , रस्त्यांवरचे खड्डे तसेच आहेत

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem +1

      @@videomotionriderr2157 झक्कास

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem +4

      अगदी अक्षय ची मोदी ची मुलाखत घामाच फोडला मोदी ना

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem +2

      Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      किती बालिश तू रे

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 Před rokem +279

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना किती ज्ञान आहे आज कळालं .एका शेतकऱ्याच्या मुलाने मुलाखत घेतल्यावर अशी फजिती होते.हे दसरा मेळाव्यात बोलणे एवढे सोपे नाही.

    • @sarojjangam3450
      @sarojjangam3450 Před rokem +20

      Wa wa dusaryavar comment करणे सोपे आहे ashi mulakhat dyayala sharad pawsr udhav thakare sir tayar tar zale असते का

    • @sportskiduniya5453
      @sportskiduniya5453 Před rokem +26

      म्हणूनच घर कोंबडा घरात लपून बसत होता 😂😂

    • @nikhilshirke9800
      @nikhilshirke9800 Před rokem +12

      @@sportskiduniya5453 kahi na baher firun kahi jml nhi na..te udav takre ne ghari basun karun dakvl ki work from home ky ast..kasa control tevyacha ..WHO ne Maharashtra corana kamachi prasnsa keli .aaple cm philya 5 made aale..tuza tarbuza Kiva gadar kdi nhi yenar..

    • @sanketsirsat6670
      @sanketsirsat6670 Před rokem +4

      @@sarojjangam3450 uddhav ni nasti dili pan sharad pawar konala pan detaat interview

    • @amasidhpujari3914
      @amasidhpujari3914 Před rokem +6

      आम्ही संजय राऊत व ऊध्दव च पण मुलाखत बघतलीय.कंपाऊडर आणि डाँक्टर च। ज्यात फक्त स्वतः ची वाहवाह ऐकली होती।

  • @apatil5386
    @apatil5386 Před rokem +344

    Cm फक्त पळून कसे गेलो ह्यांच्यावर खुलून बोलतो 😂
    बाकी फक्त मान हलवतो🤦

  • @sachinjagdale5562
    @sachinjagdale5562 Před rokem +28

    अशे कार्यक्रम प्रत्येक महिन्यात होईला पाहिजे
    नाना पाटेकर साहेब खूप छान प्रश्न विचारलेत
    तुम्ही एक प्रश्न विचारला मंत्री साहेबाला
    की आम्हा मतदारला काय किंमत आहे.हा प्रश्न खूप छान आहे
    तर हा असा कार्यक्रम चालू ठेवा
    धन्यवाद नाना पाटेकर साहेब
    तुम्ही आम्हा लोकांचे प्रश्न् त्यांच्या समोर ठेवलेत 🙏🙏🙏

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      काय बिग बॉस आहे नुसती पोपटपंची कराय

  • @ayazmomin7808
    @ayazmomin7808 Před rokem +17

    नाना आपण खुप चांगले मुध्दे मांडलेत. "जय महाराष्ट्र"

  • @manishaubhe6167
    @manishaubhe6167 Před rokem +180

    नानाचा पहिलाच प्रश्न आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस ह्यांची दांडी पडली....१ च. नंबर...🔥

    • @pramodkalamkar1285
      @pramodkalamkar1285 Před rokem +1

      👌👌😄

    • @yashwantdhole7645
      @yashwantdhole7645 Před rokem +2

      Hach prashna kimbahuna, Gawar ani pappu la vicharla asta tar te beshudha padle aste. 😆😆

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Před rokem +1

      @@yashwantdhole7645 पपू ज्याला मनातो तो यापेक्षा किती तरी हुशार आहे

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Před rokem

      तो प्रश्न च ठाकरे साठी होता. या दोघांनाही वाटलं असेल चुकून आपल्याला ठाकरे समजतात का काय नाना

  • @dipakborsepatil6088
    @dipakborsepatil6088 Před rokem +484

    यालाच म्हणतात खरा मराठी माणूस 🚩🚩 नाना पाटेकर साहेब ✌️🙏

    • @truthalwaysgoingtohurt8904
      @truthalwaysgoingtohurt8904 Před rokem

      नाना पाटेकरना गेल्या अडीच वर्षांत :
      • एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिसला नाही.
      • तुफान पावसामुळे आलेल्या पुराने पिचलेला शेतकरी दिसला नाही.
      • पालघरातील साधूंची हत्या दिसली नाही.
      • जलशिवार योजना बंद केल्याचे दिसले नाही.
      • केतकी चितळे व निखिल भामरे यांच्या अटका दिसल्या नाही.
      • करमुसेना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याचे दिसले नाही.
      • सुडभावनेने कंगना राणावतचे कार्यालय जसीबी ने तोडलेले दिसले नाही.
      नानांनी याबाबत कधीही महा भकास आघाडी सरकारच्या नेत्यांची मुलाखत घेऊन त्यांना जाब विचारला नाही!
      बहुदा आपल्या घरावर देखील कंगना प्रमाणे जेसीबी ठाकरे सरकार चालवतील म्हणून फाटली असावी. 🙆🤦

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem +1

      पत्रकार ची गरज जशी मोदी आणि अक्षय मुलाखत

  • @pandharinathmahadik3615
    @pandharinathmahadik3615 Před rokem +51

    नानांनी घेतलेली मुलाखत खुप छान आणि प्रेरणादायी होती परंतु मिळालेले एकही उत्तर अपेक्षित नाहीं

    • @vishalk8028
      @vishalk8028 Před rokem

      Apekshit Uttar kadhich konya netya kadun v abhinetya kadun milu shakat nahi he sarva udawa udaviche dhande kartat

    • @user-pe1jh6re4n
      @user-pe1jh6re4n Před měsícem

      मलाही तेच बोलायचं आहे .नुसत्या चर्चा करतात result nahi

  • @payalshinde5510
    @payalshinde5510 Před rokem +8

    नानाची बोलण्याची आणि सांगायची पद्धत खूप भारी आहे ,,,, त्यांनी हसत हसत सर्व maharshtra च्या हिताचे प्रश्न मांडले .... याचा आपण विचार केला पाहिजे

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Před rokem +142

    नाना तुम्ही बिन पाण्याने केली याबद्दल तुमचे खुप खुप आभार 👏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Před rokem +666

    आज पर्यंत एकही पत्रकारांनी प्रश्न विचारले नाहीत पण आज नाना साहेब पाटेकर यांनी सर्व सामान्य जनते च्या मनातील प्रश्न विचारले नाना साहेब पाटेकर तुमचे आभारी आहोत🙏🙏✔️ सर्व पत्रकार व न्यूज वाले भाजप ला घाबरून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न विचारत नाहित?????

    • @savitabirajdar7748
      @savitabirajdar7748 Před rokem +3

      ✔️

    • @shreepanicker
      @shreepanicker Před rokem +3

      Were these questions not relevant immediately after the assembly elections? Were they asked? What was the fate of those who raised any questions at all? So let us not use this as an opportunity to pour calumny upon those who are showing the courage to be transparent.

    • @amolumare2958
      @amolumare2958 Před rokem

      @@shreepanicker q

    • @rajpawaskar4548
      @rajpawaskar4548 Před rokem +32

      आता अशीच मुलाखत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पण घ्यावी.

    • @prashantghogale9601
      @prashantghogale9601 Před rokem +1

      He tharaun karatayt...hyachach manus aahe

  • @r.dhanushdakhane9868
    @r.dhanushdakhane9868 Před rokem +37

    आमच्या मनात पण खतरनाक प्रश्न आहेत नाना साहेब पण त्यांच्या पर्यंत पोचवू शकत नाही ...आपण उघड केल्याबद्दल धन्यवाद...

  • @yashwantpatil7535
    @yashwantpatil7535 Před rokem +11

    खरा आपला मराठी माणूस ... गरीब जनतेच्या मनातील भावना वेक्त केल्याबद्दल नानांचे मनापासून आभार 🙏🙏

  • @swapnilavidwans6955
    @swapnilavidwans6955 Před rokem +568

    असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत राज्य पातळीवर .

  • @kshitijbansode825
    @kshitijbansode825 Před rokem +143

    फक्त नानांसाठी Video बघीतला फक्त नानांसाठी 🖤

  • @prakashbhapkar4171
    @prakashbhapkar4171 Před rokem +12

    नाना तुमचा आवाज हा तुमचा वैयेक्ती नसून सर्व महाराष्ट्र चा आहे 💐💐💐

    • @madhukarr1949
      @madhukarr1949 Před rokem

      ,जमीन सोलर एनर्जी करिता दण्याची इच्छा असल्यास सबपर्क कुठे आणि कुणाकडे करायला हवा मार्गदर्शन करावे.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा

  • @pratikghayal2233
    @pratikghayal2233 Před rokem +11

    नानांच्या कार्याला खरच मनापासून सलाम कारन तळागाळातील जनतेच्या मनातील प्रश्न विचारले गेले व लोकमत चे पण मनापासुन आभार 🙏🙏

    • @sbselvan100
      @sbselvan100 Před rokem

      Maharashtra also seems to be against Hindi imposition like Dravidian States and North Eastern States

  • @prabhasagar3759
    @prabhasagar3759 Před rokem +364

    खूप छान जनमानसाचे प्रश्न उपस्थित केले आणि धाडसाने पुढे केले यांना बोलणारे आजपर्यंत कोणी नव्हतच खूप छान

    • @shriranglokhande6230
      @shriranglokhande6230 Před rokem

      बोलका पोपट तोंडघशी पाडला नाना तूम्ही झक्कास मूलाखत

    • @satishmarathe7095
      @satishmarathe7095 Před rokem

      या चोराना काय फरक पडतो हे माजले आहेत नवरा बायको दोन्ही पण मतदाराला हे विच्यारत नाहीत शिंदेना जरा तरी लाज वाटायला पाहीजे फडणी सांच्या नादी लागून मराठी माणसाचा नाहक बळी घेत आहेत आणि शिंदेना बळीचा बकरा फडणीस बनवत आहे

  • @Royal-xw1hj
    @Royal-xw1hj Před rokem +137

    नाना एक प्रश्न विचारला असता.. तर बर झालं. असत ज्या लोकांवर भ्रष्टाचार चे आरोप झाले ते तुमच्यात आल्यावर त्यांचे काय होते 👍
    बाकी नाना तुम्ही बरोबर घेतले 👍💯

  • @dipakbargaje479
    @dipakbargaje479 Před rokem +22

    सर्व सामान्य माणसाची मनातील खदखद मांडल्या बद्दल नाना (मालक) पाटेकर आपले मनापासून धन्यवाद...!

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा

  • @vidyakale8522
    @vidyakale8522 Před rokem +5

    मनातला प्रश्न ओठावर आले आणि समोरच्या पर्यंत पोहचवला 🙏.पश्न विचारले ते ही एवढ्या आदबिने विचाले .खरचं नाना सर खुप खुप धन्यावाद

  • @tusharsonawane9966
    @tusharsonawane9966 Před rokem +205

    पहिल्यांदाच अस वाटलं की interview scripted नव्हता..✌️ Well Done Nana❤️

  • @khushalpadhghane2035
    @khushalpadhghane2035 Před rokem +108

    असा नट होणे नाही,,, अप्रतिम व्यक्तिमत्व आहे नाना पाटेकर

  • @sharvarikulkarni3515
    @sharvarikulkarni3515 Před rokem +2

    हे सगळं उद्धव साहेबांना विचारायची हिम्मत करा की नाना...!

  • @suryavanshiabhyuday8584
    @suryavanshiabhyuday8584 Před měsícem

    एवढी सुंदर, सुसंस्कृत आणि शुद्ध मराठी खूप वर्षांनी ऐकली नानांच्या मुखातून❤

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Před rokem +235

    नाना पाटेकर तुमचं कलाकार म्हणून मराठी माणसावर जिव्हाळा आहे

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 Před rokem +1

      @Pooja Art Gallery scripted asal tri konachya ga##@t dam aahe ka ase quetion vicharayla?

  • @pd8962
    @pd8962 Před rokem +142

    नाना नी मनातले प्रश्न विचारले, धन्यवाद नाना
    100 % Efforts
    Income Tax 30%
    GST 18%
    Politisian & Government Employees Mostly Leaders
    Enjoying 48 % With Corruption
    Save India From Corruption
    Jay Hind
    Jay Bharat

    • @nikelkhatwar6374
      @nikelkhatwar6374 Před rokem

      Oh yum jt

    • @vaibhavpagare850
      @vaibhavpagare850 Před rokem

      🔥🔥

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem +1

      Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Před rokem +1

    नाना पाटेकर साहेबांनी अतिशय छान मुलाखत घेतली ,,राज्यातील जनतेचे ,मातदारांचे दररोजच्या जगण्याचे ज्वलंत प्रश्न राज्यकर्त्यांना विचारले ,,खूप धन्यवाद नाना पाटेकर साहेब ,,
    अजून एक अशीच दोन तासांची मुलाखत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी
    NDTV चे मुख्य संपादक रविष कुमार यांनी द्यावी ही विनंती आहे ,
    जय हिंद ,जय महाराष्ट्र
    जय जिजाऊ ,जय शिवराय
    💐💐💐💐💐💐

  • @harshvardhankadam8448

    अतिशय महत्त्वाचे मुद्दे नाना साहेबांनी प्रश्न स्वरूपात चारचेस घेतलेत जे जे सर्व सामान्य महाराष्ट्रीयन जणांना आहेत नाना साहेबांनी खूप छान पैकी विचारले ..... खर तर काही प्रमाणात मुख्यमंत्री साहेब निरुत्तर होते....
    जय महाराष्ट्र

  • @AB-1257
    @AB-1257 Před rokem +137

    “5 वर्ष आम्ही काय करायचं”-नाना salute👍 मी मतदार माझी ताकत ती काय कामाची 5 वर्षात मिळते तेवढ्यात किती काय घडून जातं मतदार चा अपमान करून हे पुढारी उड्या मारून दुसरे पक्षात जाऊन आपापली तिजोरी भरतात आम्हाला काय मिळतं

    • @santoshmg193
      @santoshmg193 Před rokem

      5 वर्षात हे सगळे दलाल मिळुन जनतेला लुटून अरबो,खरबोपती होतात नीच बेईमान राजकारणी सर्वच दुर्दैव लोकशाहीचे 😭😭😭

    • @hemrajladhha746
      @hemrajladhha746 Před rokem

      आ नाना हे सगळे हिरव्यागार झाडावरच बसणारे पक्षी आहे यांना काहिच देणं घेणं नाहि जैसा राजा तैसी प्रजा यांच्या राज्याला सत्तेशिवाय करमतच नाहि .जिथे सता नाहि तेथील जनतेने निवडुन दिलेलं सरकार पाडाव व आपलं भाजपा सरकार काहिहि करून स्थापन करावं हेच एकमेव कार्य चालु आहे .मग ते सरकार छोट्यातल छोटं का असेना .

    • @rameshrahatal2833
      @rameshrahatal2833 Před rokem

      Nana
      lokshai mhanje rajkaran .rajkaran karat astana lokshahila kity pradhanya ha prashn ka vicharla nahi

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 Před rokem

      सर्व लोकांनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे एकदा तरी हा प्रयोग जनतेने केलाच पाहिजे.

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před měsícem

      म्हणून ह्या वर्षी मतदान करताना पार्टी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ह्यांना न बघता आपल्या विभागातल्या सरपंच, नगरसेवक आणि आमदार बघून करा.
      त्यांचं शिक्षण, अनुभव आणि कार्य ह्या गोष्टींकडे बघून मतदान करा.
      जर असं केलं तरच भारतात योग्य विकास होऊ शकतो.
      उदाहरण, मोदींच्या नावाखाली आपण एखाद्या आरोप्याला सुद्धा आमदार बनवून देतो आणि पाच वर्षे त्या अडाण्याला काहीच करता येत नाही.

  • @banduvighne5512
    @banduvighne5512 Před rokem +34

    या देशाला नाना तुमच्या सारख्या विचारवंत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व ची गरज आहे तुम्हाला माझा मनापासून शतशः आभार व अभिनंदन खुप खुप धन्यवाद

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 Před rokem +1

    हा आवाज नाना मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील जनते चा आहे चांगलं धारेवर धरलं नाना नी या सत्ता धाऱ्याना जय महाराष्ट्र

  • @ajaybhise8767
    @ajaybhise8767 Před rokem +2

    Nana ni kharya Marathi mansache prashn mandle ahet.. thank you Nana saheb...

  • @janardansawant2261
    @janardansawant2261 Před rokem +101

    शिंदेसाहेब....आपण प्रत्येक वाक्यात देवेंद्रच नाव घ्या..नाहीतर खुर्ची खेचतील..

  • @pralhadpawar9061
    @pralhadpawar9061 Před rokem +53

    नाना धन्यवाद समाजसाठी युवा पिढीसाठी असेच परखड व निर्भीडपणे प्रश्न विचारत राहा. आपले सामाजिक कार्य फार मोठे आहे.

  • @sampathirave823
    @sampathirave823 Před rokem

    नानांनी खरच आम जनतेचे प्रश्न अतिशय उत्तम प्रकारे व धाडसाने आपल्या लोक प्रतिनिधी समोर मांडलेत. नाना ग्रेट!!! अशा प्रकारची मुलकात वरचे वर झाली पाहिजे.लोकप्रतिनिधी कडून देखील अतिशय चांगल्या प्रकारे उत्तरे दिली आहेत.व त्या प्रकारे आश्वासन दिल्याप्रमाणे कामे केली पहिजेत.

  • @shubhamkhandare533
    @shubhamkhandare533 Před 11 měsíci

    मुलाखात ऐकणारी मंडळी ही जर सर्वसामन्य जनता, शेतकरी,बेरोजगार युवक असते तर मुलाखात अजून छान झाली असती 👌👌👌👌 आशा आहे की अशी एखादी मुलाखात लोकमत ने घ्यावी की जणेकरून त्यात सर्वसामन्या जनता सहभागी असेल

  • @balajinanaware8557
    @balajinanaware8557 Před rokem +118

    महाराष्ट्रातील नंबर 1 चे चॅनेल लोकमत टीमचे मनापासून अभिनंदन जनतेच्या आड अडचणी प्रश्न समस्या नानांनी सरकारसमोर उपस्थित केल्या त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून मनापासून धन्यवाद 🙏👏

    • @sbselvan100
      @sbselvan100 Před rokem

      Maharashtra also seems to be against Hindi imposition like Dravidian States and North Eastern States

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा

  • @akshay5663
    @akshay5663 Před rokem +91

    नाना एकनंबर जाळधुर काढला....गदारांचा 💥💥💥💥💥💥

    • @harshal808
      @harshal808 Před rokem +10

      वेडे आहात तुम्ही... 😂😂विचार करा या प्रश्नावर उद्धव आणि पवार साहेबांची काय अवस्था झाली असती 😂😂😂

    • @harshal808
      @harshal808 Před rokem +7

      खरा टोमणा उद्धवलाच मारलाय 😂😂

    • @maheshkavalikatti3831
      @maheshkavalikatti3831 Před rokem

      borobar

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg Před rokem +1

      Soniya sena hi khari balasahebanchi shivsena 🤣🤣🤣

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Před rokem

      ​@@keepsocialdistance1643 मला खात्री आहे ठाकरे वाली प्रश्न पत्रिका यान्च्यापुढे आली

  • @somathorat5400
    @somathorat5400 Před 5 měsíci +1

    👌👌नाना सलाम तुम्हाला 🙏जय महाराष्ट्र ⛳⛳

  • @Amolladane9139
    @Amolladane9139 Před rokem +2

    महामुलाखत धन्यवाद लोकमत...

  • @Kalpeshbhagat1206
    @Kalpeshbhagat1206 Před rokem +162

    एक अक्षय कुमार जो आम्बा कसा खाता ते विचरतो आनी एक नाना.. फ़रक स्पष्ट आहे ❤❤❤

    • @yogeshkadam8774
      @yogeshkadam8774 Před rokem +6

      Ncp supporter aahe Nana

    • @prakash6727
      @prakash6727 Před rokem

      Perfect

    • @sameerdhande8398
      @sameerdhande8398 Před rokem +2

      दादा मी कोणाचाही भाग घेणार नाही..पण खरंच अक्षय कुमार किमान वाईट तरी नाही.त्याने कोरोना काळात 25 कोटीची मदत ही केली...🙏🙏🙏

    • @Kalpeshbhagat1206
      @Kalpeshbhagat1206 Před rokem +2

      @@sameerdhande8398 तो भाग वेगला साहेब.. माझ मत हे आहे की अक्षय कुमार इंटर्व्यू चा चान्स मिलाला तेवहा त्याने जनहितार्थ प्रश्न विचरायला हवे होते

    • @Kalpeshbhagat1206
      @Kalpeshbhagat1206 Před rokem

      @@ganeshpatil7370 हिम्मत तर मोदी ची आन नाहीं ना दादा😂

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 Před rokem +91

    नानांच्या प्रश्नाला तोड नाही मी तर खूप खुश असेच प्रश्न जनतेने प्रत्येक .नेते मंडळी ना.विचारले.तर तरच आणि.तरच. चांगली देशाची प्रगती होईल.salut.नाना तुम्हाला

    • @sarojjangam3450
      @sarojjangam3450 Před rokem

      Mag apan ka he dhadas karat nahi

    • @praffulwadkar237
      @praffulwadkar237 Před rokem

      तुम्ही राटवादीबरोआनी कोगरेबरोब का गेलात तेव्हा समजलेनायकाआता कारने सागता असे शिदे गटाला समज लेनाहीकाय

    • @praffulwadkar237
      @praffulwadkar237 Před rokem +1

      नाना मु मथिकरा सर्व माराठाला आवडलेल

  • @hamzakhan-oq8hp
    @hamzakhan-oq8hp Před rokem +1

    19:04
    तुछ अाहेस री खरा नट सम्राट,
    वाह क्या बात है।।।।।।
    A deep meaning 👍👍

  • @gopalrajmane9904
    @gopalrajmane9904 Před rokem +2

    त्यांचे उत्तर मला आवडले नाही पण नानांचे प्रश्न मात्र अप्रतिम होते....

    • @gautamkumardesai9666
      @gautamkumardesai9666 Před rokem +1

      सगळेच सारखेच...... फक्त मोठ मोठ बोलाच......
      Video नीट शांततेत बघा, विचार करा....... आपलीच लाल चालली. फडणवीस पहाटे उठून शपथ घेतात ते पण लपून, तो काय माणूस राज्याचा विचार करेल.
      चोर आहेत सगळेच.
      श्री कृष्ण.

  • @royal_satarkar
    @royal_satarkar Před rokem +87

    नाना आत्ता तुम्हीच इलेक्शन ला उभे रहा . तुमच्या सारख्या विचाराच्या माणसांची आता महाराष्ट्राला खूप गरज आहे ..

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 Před rokem +60

    सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न विचारले....
    'होयबा" नुसता मान डोलवतो 🤣🤣🤣🤣

    • @Sagar-le9dw
      @Sagar-le9dw Před rokem +5

      काय बोलावं कळलं तर पाहिजे....आज तर काही चिट्टी पण नाही

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Před rokem

      खड्ड्याविषयी विचारले तर कळले असेलच बीएमसीची घोटाळे बाजी... एल. एंड टी सारख्या नामवंत कंपनीला ब्लेकलिस्ट केले.

  • @samadhanwankhede4331
    @samadhanwankhede4331 Před rokem +1

    सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न... नाना पाटेकर साहेबांनी.. विचारले.... खूप छान 👍👍👌👌

  • @drrutujakatote6879
    @drrutujakatote6879 Před rokem

    फक्त 3 महिन्यातच ह्या माणसाची किती परीक्षा घेतली जातेय.अरे बाळ बाहेर यायला पण 9 महिने लागतात.त्यांना थोडा वेळ द्या.खूप मोठी हिम्मत दाखवली आहे त्यांनी एवढ्या मोठ्या पक्षाला टक्कर देणे म्हणजे येरागाबल्याचा खेळ नाही.तो माणूस मनाने सच्चा वाटतोय.त्यांना असे बिथरवू नये.असे मला मनापासून वाटते.hats off to एकनाथ शिंदे

  • @pratu_micro_art
    @pratu_micro_art Před rokem +58

    खुप चांगले प्रश्न विचारलेत नाना तुम्ही...

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Před rokem +335

    नाना आमच्या भारताचे, महाराष्ट्राचे जान ❤️🚩

    • @alluchat7738
      @alluchat7738 Před rokem +1

      Mahatma ahet te...
      Mahatma nanaji

    • @randhirchavan998
      @randhirchavan998 Před rokem +2

      Good good good

    • @ratanchorghade9194
      @ratanchorghade9194 Před rokem +1

      नाना आपल्या भारताचे महाराष्ट्राचे जान व शान नाना खरंच तुम्हाला कोटी कोटी सलाम💖💖👏👏👏👌👌👌🙏

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      Nana ni cm- ग्रहमंत्री ya दोघांना घामाच फोडला जसा अक्षय ने मोदी ना फोडला होता अगदी तसा

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 Před rokem

    नानांचे सर्व प्रथम खूप खूप अभिनंदन...🚩🚩🙏 नाना साहेब आपल्याला विनंती आहे की एकदा आपल्या महाराष्ट्र चे जाणते राजे आणि उध्वस्त साहेब यांनीही अशाच प्रकारे व्यासपीठावर बोलवा आणि असेच प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरे ऐका...

  • @babannatu5900
    @babannatu5900 Před měsícem

    धन्यवाद नाना जय श्रीराम हरहर महादेव जय शिवराय

  • @akashausarmal9728
    @akashausarmal9728 Před rokem +102

    खरचं सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न विचारले. धन्यवाद नाना👍

    • @ashokkalpund3695
      @ashokkalpund3695 Před rokem +1

      साहेबा‌ विचारा पैसे आणि प्रापरटी किती कमवले ते पण विचारा जय महाराष्ट्र

  • @nileshjirwankar3333
    @nileshjirwankar3333 Před rokem +101

    खरचं हा कार्यक्रम फार छान आहे असे बिनधास्त प्रश्न आणि उत्तर सत्तेवर असणाऱ्यांसाठी काळाची गरज आहे. नाना खूपच छान प्रश्न विचारले तुम्ही!

  • @gaykerohit3566
    @gaykerohit3566 Před rokem +4

    खूप छान नाना पाटेकर साहेब... तुमच्या सारख्या सामान्य माणसाची गरज आज आमच्या सारख्या सामान्य माणसाला आहे... तुम्हीच पुढाकार घ्यावा अस आम्हाला वाटत

  • @akky9536
    @akky9536 Před rokem +57

    सामान्य माणसाचा आवाज.. नाना तुमचा प्रश्नांमधून मांडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @vishnusavandkar7962
    @vishnusavandkar7962 Před rokem +74

    आपल्या महाराष्ट्राला खरंच तुमच्यासारखं डायरेक्ट प्रश्न विचारणारा पत्रकार पाहिजे तरच महाराष्ट्रातले सगळे नेते ध्यानावर येतील

  • @akashborde5893
    @akashborde5893 Před rokem +1

    Khupch chhan Bollat tumhi Nanaji Ashe prash Media tun Gayab Jhalet changlya Paddtin Maharashtra chi Baju Mandli👍🏻👌🏻

  • @vijayghadge3523
    @vijayghadge3523 Před rokem

    आदरणीय नाना तुम्ही जो भ्रष्टाचार बद्दल जो प्रश्न विचारलात तो राजकारणात एखाद्या नेत्याला विचाण्यासाठी तुमच्या सारखा प्रामाणिक नेता हवा जे काम तुम्ही नाम फौंडेशन च्या माध्यमातून करत आहात ते अभिमानास्पद आहे तुमच्या कामाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 Před rokem +41

    लग्न ठरल मुलगा बदलला बेस्ट उदाहरण

  • @maheshmohite9738
    @maheshmohite9738 Před rokem +52

    आगदी बरोबर आहे नाना आसा सच्चा वक्ता आणि समाजसेवक घराघरात घडायला हवा मनापासुन धन्यवाद 👍👍👏👏

  • @Don-pc7yt
    @Don-pc7yt Před rokem +3

    अशी मुलाखत झालीच पाहिजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashokpalande1675
      @ashokpalande1675 Před rokem

      साहेब प्रश्न विचारला कुणाला उत्तर दिले कुणी

  • @K.B.Jadhav165
    @K.B.Jadhav165 Před rokem

    खुप छान कार्यक्रम, नानांनी अगदी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडले आणी फडणवीस साहेबांनी ही दीलदारपणे समाधानकारक उत्तरे दिली.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před rokem +249

    असे कार्यक्रम वारंवार घडवून आणले पाहिजे. समाज प्रबोधनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

    • @jaysanatani108
      @jaysanatani108 Před rokem

      Mumbai pone nagpur amravati ha motha city la development he hotyl pan baki Maharashtra cha kay tacha vekas khe va hoel karan mumbai pone nagpur amravati hes Maharashtra nave

    • @akshaychavhan7545
      @akshaychavhan7545 Před rokem +2

      News wale ase mulakaat nhi get.....

    • @everyneetaspirant4044
      @everyneetaspirant4044 Před rokem

      Nana la vikt ghetle aahe

    • @atulsadanshiv6038
      @atulsadanshiv6038 Před rokem

      Tya karkramala lagnare paise paha saheb ...hech jrrr news walyanni kel trr nana sarkhya mansanna tyancha vel changlya kamasathi deta yeil

  • @dattatryamane1085
    @dattatryamane1085 Před rokem +129

    आदरणीय नाना सारखे प्रश्न यांना प्रत्येक जनतेन विचारायला पाहिजे...

    • @shivajiandhale5879
      @shivajiandhale5879 Před rokem +1

      नाना आमचें खरे प्रश्न विचारले गेले आहे आभारी आहे

    • @cartun521
      @cartun521 Před rokem +1

      Apan presh vicharle li ke lagec Ed cavkashi hoil

    • @gholap6622
      @gholap6622 Před rokem

      जनतेला हे राजकारणी जुमानत नाहीत ओ

  • @krishnakumardabholkar1151

    Nana तुम्हाला सलाम.सत्तेसाठी आश्वासनांचा पाऊस सरकार पाडते.पुढे काय होते हे कळत नाही.तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जी वाचा फोडली ती कौतुकास्पद आहे.

  • @naturiancreation
    @naturiancreation Před rokem +1

    मस्त स्क्रिप्ट आहे

  • @atulwankhade1469
    @atulwankhade1469 Před rokem +84

    नाना ग्रेट आहात तुम्ही... शेतकऱयांची काळजी तुमाला आहे... तुमी आमच्या साठी देवासारखे आहात... 🙏🙏

    • @dilipdhanawade2708
      @dilipdhanawade2708 Před rokem

      नाना तुम्ही योग्य प्रश्न विचारत आहात. खरचं आपले चांगले विचार फारच उपयोग भविष्यात येईलच यात प्रश्न नाही.

    • @Gaurav555
      @Gaurav555 Před rokem

      Nana ni prashn vicharle changlch ahe pn to ka vicharla tr bjp la sangav bhetav amhi ky kel....ekdun scripted kam ahe. ....

    • @musaddquepatel8637
      @musaddquepatel8637 Před rokem

      Most useless questions by NANA

  • @Marathi_gazal_Jayesh_Pawar

    फार सुंदर... आणि चपखल प्रश्न... बोबडी वळवली...नेत्यांची... नाना we love यू... real हिरो आहात नाना आपण... ही मुलाखत म्हणजे एक सिनेमा होईल पूर्ण😊

    • @dwijgds3503
      @dwijgds3503 Před rokem

      Ho nana 2:5 years gayab hota ki himmat navhati tyachi ki neta chi interview dyachi

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar Před rokem

      @@dwijgds3503 या 2.5 वर्षात कुणाचेच फार interview नाही झालेत मित्रा.. lockdown वगैरे मुळे... सध्या राजकारण फार घाण सुरू आहे म्हणून म्हणालो...😊6

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Před rokem +1

      नानाची प्रश्न पत्रिका उद्धव ठाकरे साठीचीच होती . सर्व प्रश्न त्याच्या साठी चेच आहेत

    • @Marathi_gazal_Jayesh_Pawar
      @Marathi_gazal_Jayesh_Pawar Před rokem

      @@NK-lt3cd मग ? हे चांगलं आहे की वाईट दादा ?.. आपलं काय मत आहे यावर

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Před rokem

      @@Marathi_gazal_Jayesh_Pawar नवीन कामावर लागलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकलेल्या लोकांनी केलेल्या चुकांसाठी जबाबदार धरणे... अशी मुलाखत आहे ही

  • @YogeshPatil-zb1ut
    @YogeshPatil-zb1ut Před rokem

    लोकमत यांचं माझ्या कडून धन्यवाद. आणि विदर्भ बदल बोले नाना त्यानं पण thanks lokamat

  • @dipakpagi8415
    @dipakpagi8415 Před rokem

    खुप छान प्रश्न केलं नाना पाटेकर साहेब.सामान्य जनतेच्या मनातलं बोलणं झालं.

  • @sahdeonimbalkar1293
    @sahdeonimbalkar1293 Před rokem +8

    फॅमिली प्लॅनिंग चे सुरुवात सिजरिंग पासून झालेली आहे कारण सध्या नॉर्मल डिलिव्हरी करत नाहीत त्याच्यामुळे दोनच मुलं होऊ शकतात तिसऱ्या मुलाला बनवण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण होते 🌄👍👌 सर्वे केल्यानंतर लक्षात येईल

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil Před rokem +34

    नानांचे प्रश्न आणि भाषाशैली दोन्हीं मस्त होते👍

  • @user-tf5ss1ck3h
    @user-tf5ss1ck3h Před 5 měsíci

    खरोखर नाना पाटेकर तुमचे हार्दिक अभिनंदन तुम्ही भरताचे जेवड़े नेते आहेत म्हणून आज तुम्हीं रोक ठोक मला उत्तर दया

  • @nikhilpawar4369
    @nikhilpawar4369 Před rokem +1

    जे प्रश्न पत्रकारांनी विचारायला हवे होते ते नाना सरांनी विचारले....आणि खरचं गरज होती हे विचारण्याची....सामान्य माणसाला सर्व कर द्यावे लागतात आणि नेत्यांना सर्व सवलती असुनही भ्रष्टाचार का? लोकमत चे मनापासुन आभार...तुमच्या रुपात पत्रकारिता अजुनही जिवंत आहे...

  • @dineshhadkar4036
    @dineshhadkar4036 Před rokem +77

    नाना तुम्ही दोघ्याची बरोबर वाजून लावले🙏🙏

    • @harshjoshi9267
      @harshjoshi9267 Před rokem +7

      समोर योग्य जवाब दिला आहे दोन्ही नेत्यांनी. नाना नी इंटरव्ह्यू नव्हे तर भाषण केलं असं वाटतं

    • @shubhumusical7557
      @shubhumusical7557 Před rokem +1

      @@harshjoshi9267 fatli re tumchi

    • @harshjoshi9267
      @harshjoshi9267 Před rokem

      @@shubhumusical7557 निवडणुकीत बघू. अंधेरी चं नव्हे, नगर पालिकेचा

  • @jadhavsandipjadhavsadip6083

    नाना साहेब आपण खुप छान मुलाखत घेतली लोकांना प्रबोधन नक्की होणार. सामाजिक दिशा बदलणार हे नककी.

  • @ttttssss9263
    @ttttssss9263 Před rokem +4

    Greatest interview of my life🙏

  • @Ram-cj7tn
    @Ram-cj7tn Před rokem +1

    🇮🇳Extraordinary person NANA💪💪 🇮🇳Questions of all Common Man🇮🇳💪

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 Před rokem +49

    जनतेच्या मनातील आजचे दैननदिन प्रश्न वर चर्चा केली खुप छान .. सरकार कोणतेही आसो कणखर प्रश्न विचारणारा वक्ता च पाहिजे .
    ..... जय महाराष्ट्र

  • @ratanchorghade9194
    @ratanchorghade9194 Před rokem +198

    खूप छान मुलाखत घेतली नाना जी प्रत्येक महिन्याला अशी झाली पाहिजे कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला💖👏👏👌👌🙏

    • @manohardiwadkar3351
      @manohardiwadkar3351 Před rokem +3

      मग मागील अडीच वर्षाचे काय ? त्या कालावधीत घडलेल्या घटनांवर पटेकरांना १८ व्हिडिओ पक्षपाती
      पणा न करता करायला अगत्याने सांगा.

    • @dadashebbalukokane1413
      @dadashebbalukokane1413 Před rokem

      @@manohardiwadkar3351 22 to.

    • @videomotionriderr2157
      @videomotionriderr2157 Před rokem

      त्यांचं नाव नाना जी नाही नाना आहे फक्त नाना

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      Roj संध्याकाळी हवी मुलाखत

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Před rokem

      @@manohardiwadkar3351 बेस्ट

  • @amitdamahe7087
    @amitdamahe7087 Před rokem +7

    ज़िंदा इंसान को गिराने में, और मरे हुए इंसान को उठाने में, गजब की एकता दिखाते है लोग...

    • @sbselvan100
      @sbselvan100 Před rokem

      Maharashtra also seems to be against Hindi imposition like Dravidian States and North Eastern States

  • @samysworld1160
    @samysworld1160 Před rokem +1

    Chala.. mhanje janta aaplya matacha jabab vichartiye! Hats off to nana ase karykram vhayla pahije jene krun sarkar la upukta yojna tri suchtil !

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 Před rokem +54

    महाराष्ट्राची खरच खूप वाट लावली भाजप मोदी, शाह🍉 ने..बाकी महवताचे मुद्दे विकास,महागाई,बेरोजगारी,शिक्षण,आरोग्य,विषय तर ते दूरच..खूप वाट लावली मराठी माणूस महाराष्ट्र ची

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t Před rokem +4

      तर वसुली सरकारने 100 कोटी वसूल करून भले केले ,

    • @rajgl5481
      @rajgl5481 Před rokem +1

      @@user-vo7uh8mu5t @सारंग 9000 कोटी घेउन पोबारा झालेला मल्ल्या ED.cbi ला दिसत नाही.
      चोकशी ते ललीत बद्दल कधि विचारायच...... भक्ती आसावी पण सर्व सरकारी सार्वजनिक क्षेत्रची वाताहात होताना विचारायची पण हिम्मत ठेवा.

    • @satishborade6890
      @satishborade6890 Před rokem

      3 thigal laun 100 kot kot khadale ,100 koti 3 thigali ni par favad karun takal hot

    • @satishborade6890
      @satishborade6890 Před rokem

      3 thigal laun hantechi vaat lavnyapeksga baray,mahavasuli 100 koti chi sampali

    • @HappyIndia512
      @HappyIndia512 Před rokem

      Vasuli sarkar aata atleast 20-30 years yet nahi Maharashtra madhe

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 Před rokem +21

    मुलाखत पाहणार नव्हतो..
    ... नानाच्या पहिल्या प्रश्नाने पाहायला भाग पाडलं ....उत्तरं स्किप केली.. फक्त प्रश्न ऐकले 👌🏻👌🏻👌🏻

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t Před rokem +1

      तर तू लय मोठा विचारवंत उत्तर स्कीप केली म्हणे

    • @laxmikantparkar2472
      @laxmikantparkar2472 Před rokem

      उत्तरं स्कीप करायचे कारण?

    • @gajukendre4134
      @gajukendre4134 Před rokem +2

      उत्तरं माहिती होते.... 😃

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 Před 2 měsíci

    नानांनी खरे प्रश्न विचारले, व मतदारांना डोळस दिशा दिली 🙏🙏

  • @rataningle8214
    @rataningle8214 Před rokem +2

    ढ़ाई साल ऐसे ही जायेगा
    नाना पाटेकर सच्छा आदमी
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय भीम

  • @bashirsayyed6399
    @bashirsayyed6399 Před rokem +59

    अजित दादा पण.... मुलाखतीत असायला हवे होते.... फार मजा आली असती..... पण... असो.....?

    • @nandkumarvavhal875
      @nandkumarvavhal875 Před rokem

      यांनी का नाही बोलवल

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 Před rokem +5

      दादा ची फटके बाजी हि ग्राउंडवर असतें राजकीय आणि कामे पण असल्या स्टेज वर दादा कधी हि शतकवीर असतील 🔥♥️

    • @lakhanchauhan1049
      @lakhanchauhan1049 Před rokem +4

      दादा जर आले तर शिंदे ची मान वरती नाय व्हायची 😂😂

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 Před rokem

      @@lakhanchauhan1049 🤣

  • @ashokgarud5777
    @ashokgarud5777 Před rokem +78

    ना ना अगदी सुंदर मुलाकात, मला तर,गाढवाचे, उदाहरण,फारफार,आवडले, जय संविधान जय महाराष्ट्र

  • @sureshkamble8758
    @sureshkamble8758 Před rokem

    मंत्र्यांना जनतेचं हितच करायचं आहे प्रश्न विचारण्याची आपल्याला वेळ आली नसती त्यांचं एकच ध्येय पुढचे पाच वर्षे आयुष्य कसं सुखानं जाईल कार्यकाळ एक वर्षाचा करायला पाहिजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाना बद्दल धन्यवाद नाना

  • @bhagavandhaul2843
    @bhagavandhaul2843 Před rokem

    , नाना पाटेकर साहेब तुम्ही great आहात आमच्या हक्काचे नाना साहेब

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 Před rokem +119

    मुहुर्त शोधत होतो असे पुण्याच्या पालकमंत्री महोदय यांनी कबुली दिलेली आहे.

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 Před rokem +57

    नानांच्या पहिल्याच प्रश्नाने दोघांचीही दांडी गुल‌झाली.

  • @umeshgadade4365
    @umeshgadade4365 Před rokem

    अतिशय छान मुलाखत आदरणीय नाना पाटेकर सरांनी राज्यातील तळागाळातील नागरिकांचे प्रश्न विचारले आदरणीय मुख्यमंत्री व आदरणीय उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात विशेषता शेतकऱ्यांना सुजलाम सुफलम करण्याच्या दृष्टिकोनातून समाधानकारक उत्तर हे दिले राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जलसंधारण व प्रत्येक शेतकऱ्यांना विहिरीची व पाण्याचे स्त्रोत कसे वाढते याकडे लक्ष देण्याची गरज आहे

  • @balasahebmunde345
    @balasahebmunde345 Před rokem

    नाना सारखाच माणूस मुख्यमंत्री होयाला पाहिजे
    नानाचे विचारच उत्तम

  • @devendrabhavar153
    @devendrabhavar153 Před rokem +52

    खूप छान मुलाखत . केंद्रीय यंत्रणा ची कारवाई व हिंदुत्व बद्दल प्रश्न विचारले असते तर बरे झाले असते .का ते ठरवून गाळले गेलेत असे वाटू लागले .
    .

    • @sadguru5
      @sadguru5 Před rokem

      Right

    • @sndy2436
      @sndy2436 Před rokem +2

      अरे एवढे प्रश्न तरी विचारू शकतात. तुमचे साहेब घेतात का असे प्रश्न?? आणि काय हो , हिंदुत्व म्हणजे काय? मी हिंदू मी हिंदू असं ओरडत रहाणं म्हणजे का?? काय केलं उद्धव नी? पालघर साधू?? हनुमान चालीसा?? भोंगे?? समान नागरी कायदा? लोकसंख्या नियंत्रण?? काही पॉलिसी आणली का?? की फक्त रडत होता, आता ही आणि सत्तेत असताना सुद्धा.

    • @visionbird5719
      @visionbird5719 Před rokem +1

      @@sndy2436 tya sahebala fakt hindutva varchya prashnachi ch answers yetat. Hindu muslim krun fakt rajkaran karta yet.
      Ithe Nana ni jantechya manatale prashn vicharle tar ha radayla lagla

    • @sndy2436
      @sndy2436 Před rokem +1

      @@visionbird5719 रडणं फक्त उद्धव ला जमतं

    • @sndy2436
      @sndy2436 Před rokem

      @@visionbird5719 आणि उद्धव नी हिंदू साठी काय भूमिका घेतल्या??