शेतीतून हजारो कोटींचे साम्राज्य उभारणारा शेतकरीपुत्र.! Success Story |

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 09. 2021
  • In today's episode of Kisanraj Yashogatha, we are going to meet a farmer's son Dr Prashant Zade who has built an empire worth thousands of crores of rupees in just a few years! Not only that, but by setting up a big business world, he has set an example in front of everyone today.
    This young man is Dr. Prashant Govindrao Zade. Let's find out the journey of this Krishiputra in today's special report of Kisanraj Yashogatha ...! Farmer's son building an empire worth thousands of crores of rupees from agriculture ..!
    A S AGRI AND AQUA LLP is the most reliable and trusted company in this line of work. The company involved in the production and trading and export of various types of products. Here’s how the company is going to change the way traditional Agri / Aquafarming done in the country.
    शेतीतून हजारो कोटींचे साम्राज्य उभारणारा शेतकरीपुत्र.! Success Story | #kisanraaj business ideas
    शेतीतून हजारो कोटींचे साम्राज्य उभारणारा शेतकरीपुत्र.!Dr.Prashant Zade l Success Story | #kisanraaj
    For More Information on Biofloc Farming, Contact: +91 9819291111
    Or visit: asagriaqua.com/
    AS Agri & Aqua LLP Cont No. - 8879900208
    शेतीतून हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य उभारणारा शेतकरीपुत्र..!
    चला तर जाणून घेऊयात या कृषीपुत्राचा प्रवास त्याच्याच शब्दांमध्ये...
    (मग पहिला व्हिडिओ सुरु होतो)
    INTRO NASHIK - • शेतीतून हजारो कोटींचे ...
    सेटल झालेला जॉब आणि टीव्ही चॅनल मधील महत्त्वाचा हुद्दा हाताशी असताना आयुष्याला कलाटणी देणारा क्षण नक्की कुठला ठरला?
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    कमी जागेमध्ये जास्त उत्पादन देणारी व्हर्टिकल फार्मिंग या कन्सेप्ट चा विचार नक्की कसा आला ? बघुयात याबद्दल काय सांगत आहेत डॉ. झाडे.
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    का करावा वाटला व्हर्टिकल फार्मिंग चा अनोखा प्रयोग आणि कसे केले नियोजन ? नक्की काय सांगाल आपला अनुभव ?!
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    एका छोट्याश्या विचाराने सुरु केलेल्या प्रकल्पाचे सध्याचे स्वरूप किती व्यापक आहे ?
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    या प्रकल्पातून नक्की काय काय फायदा झालेला आहे असे आपल्याला वाटते ?
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    कशी आहे डॉ. झाडे यांची बायोफ्लॉक टेक्नॉलॉजिची मत्स्यशेती ? आणि काय आहेत यातील महत्त्वाच्या गोष्टी...... चला जाणून घेऊयात....!
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    जगातील सर्वात मोठा बायोफ्लॉक टॅंक बनवून मत्स्यशेती करतानाचा आपला अनुभव आणि कसा संपूर्ण प्रकल्प?
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    आपण उभारलेल्या कंपनीचा इतरांना कसा होतो आहे फायदा ? आणि काय आहे आपले भविष्यातील नियोजन ?
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    सामान्य मराठी कुटुंबातील एक व्यक्ती असामान्य कर्तृत्व करून दाखविते आणि सर्वांना प्रेरणा देते... हे संपूर्ण कार्य करण्यामागे आपल्या काय भावना आहेत?
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    एक मिडीया क्षेत्रातील टेक्निकल फिल्ड मध्ये काम करताना आपण नव्या क्षेत्रात पदार्पण केले, नव्या क्षेत्रातील या कारकिर्दीला सर्वांची साथ असल्याशिवाय यश मिळणे हे थोडे अवघड असते तरीसुद्धा एवढ्या व्यापक उद्योगविश्वाची धुरा सांभाळत परिवाराला आपण कश्या पद्धतीने वेळ देता?
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    वयाच्या ज्या टप्प्यावर सर्वजण आपल्या जॉबची सेफ्टी, परिवारासाठी सुरक्षितता आणि आयुष्यात कम्फर्ट झोन शोधत असतात त्याच वयात एका नव्या उद्योगाची सुरुवातीपासून उभारणी करणारा हा ध्येयवेडा तरुण...
    मरण्याआधी भारतातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठे कार्य करण्याची निस्वार्थी इच्छा मनात बाळगून आहे...
    • शेतीतून हजारो कोटींचे ...
    अवघ्या काही वर्षांमध्येच हजारो करोड रुपयांचे साम्राज्य उभारणाऱ्या या तरुणाला किसानराजचा सलाम...!
    #kisanraaj
    #Success Story
    यशोगाथा
    #agriculturetechnologyinindia #latestvideoonagri #latestvideo #agricultuere #top1 #Farminindia #onelakhview #youtubechannel #youtubevideos agriculture business ideas,
    #agriculture business management,
    #agriculture business at home,
    #agricultural business and marketing,
    #best agriculture business,
    #agriculture based business,
    #best agricultural business ideas,
    #buyback agriculture business,
    #agriculture business company,
    #agriculture business case study,
    #agriculture consultancy business,
    #agriculture business in maharashtra,
    #agriculture drone business,
    #business depends on agriculture,
    #agricultural distribution business,
    #diploma in agriculture business management,
    #agriculture export business in India,
    #agriculture equipment business,
    #agriculture business franchise,
    #agriculture business for beginners,
    #agriculture business from home,
    #agriculture business franchise in India,
    #business ideas in agriculture field,
    #business ideas for agriculture,
    #low investment agriculture business,
    #low investment agriculture business ideas,
    #business ideas in agriculture land,
    #latest agriculture business,
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    शेतीतून हजारो कोटींचे साम्राज्य उभारणारा शेतकरीपुत्र.! Success Story | #kisanraaj # prashant zade
    Connect to KisanRaaj
    Website :- kisanraaj.com/
    Facebook :- / kisanraaj.agro
    Instagram :- / kisanraaj_agri
    Twitter :- / kisanraaj1
    WhatsApp :- 9930230640 agriculture class 10 utv news18 aquaculture

Komentáře • 451

  • @KisanRaaj
    @KisanRaaj  Před 2 lety +4

    तुम्हाला कोणत्या विषयावर विडिओ पाहिजे आम्हाला नक्की कळवा... आम्ही नक्की प्रयत्न करू ...

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 2 lety +16

    अगदी बरोबर आहे जी सर अतिशय सुंदर माहिती सांगितल आहे जी सर खूप छान ... शेतकरी टिकेल तर शेत पिकेल.. तुमच्या कार्याला सलाम

  • @sitaram_savandkar
    @sitaram_savandkar Před 2 lety +10

    निश्चित च येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असणार आहे.नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उत्पादन वाढऊ शकतो,गरज आहे थोड्याशा आर्थिक मदतीची.🙏🙏🙏🙏

  • @tejramshahu9837
    @tejramshahu9837 Před 2 lety +2

    Awesome really great innovative work done on agriculture and aquaculture field by dr. Prashant g zade sir

  • @Savis_Mantra
    @Savis_Mantra Před 2 lety +9

    This uncommon & Innovative farming approach by Dr. Prashant Zade and Team will certainly propel entire India to Prosperity.. Appreciate Kisan Raj Team for this Video which will be very useful for thousands going forward.

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 Před 2 lety +4

    नेहमीचे शेतीचे रडगाणे न जाता, कष्ट आणि यशाची गाथा सांगणारा video खूप आवडला.
    असे यशस्वी शेतकरी, करदाते बनून समाजाचे आर्थिक ऋण फेडण्यासाठी हातभार लावतील अशी शुभेच्छा.💐

    • @aniket4713
      @aniket4713 Před 2 lety +4

      तुमची कॉमेंट जरा टोमण्या मरण्या सारखी वाटत आहे
      शेतकरी रडगाणे गात नसतो तर ती वस्तुस्थिती असते कधी शेती करा मग समजेल फुकट दक्षिणा खाऊन मोठे होत नाहीत शेतकरी आणि हा राहिले ऋण तर शेतकऱ्याचे ऋण आहे समाजावर न की समाजाचे आर्थिक ऋण , कारण शेतकऱ्याला जर 100% निर्यात संधी दिली तर तुम्हा लोकांना खाण्याचे वांधे होतील शेतकरी कर जरूर भरेल उत्पन्नातून पण तुमच्या सारखे जे शेती करत नाहीत ते २००-३०० रुपये किलो गहू आणि ५०० रुपय किलो तांदूळ मोजून खायला सुरू कराल.....तुमच्या लोकांवर शेतकरी जगत नाही ना गरज आहे पण जे खता ते आमच्या कृपेने ...आता बोलू नका की त्याचा पैसा देता एक दिवस येईल जेव्हा शेतकरी स्वतःसाठी पिकवेल कारण शेती कमी होत चालली आहे आणि जीवन जगण्या साठी जोड धंदा करेल तेव्हा जिरेल तुमची

    • @KisanRaaj
      @KisanRaaj  Před 2 lety

      pls like & subscribe

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 2 lety

      थोडा शेतीचा अनुभव घ्या.

  • @vivekmalvi6695
    @vivekmalvi6695 Před 2 lety +3

    खूपच प्रेरणादायी प्रवास आहे भाऊ तुमचा, तुमच्या हया चांगल्या उपक्रमात आम्हाला हि सामावून घ्या, हिच प्रार्थना. लाखों शेतकरी बांधव आपले उपकार विसरणार नाहीत. तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांना नक्कीच यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
    जय महाराष्ट्र.

    • @sahebraohigane5379
      @sahebraohigane5379 Před 2 lety

      Pl give contact no to get information about project Also project location in Ahmednagar distic

    • @KisanRaaj
      @KisanRaaj  Před 2 lety +1

      pls like & subscribe

    • @vivekmalvi6695
      @vivekmalvi6695 Před 2 lety

      झाडे साहेबांचा संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळेल काय??

  • @salmanhashmi4006
    @salmanhashmi4006 Před 2 lety +10

    True inspiration. It gives us the motivation to have such a great mindset and hard work towards our goal.

  • @meetvasuhere
    @meetvasuhere Před 2 lety +6

    The story is very Inspirational and Beautifully captured. Thanks.

  • @vcd412
    @vcd412 Před 2 lety +2

    Excellent Superb👌👌👏👏 Hats Off to You Sir........ Thank you kisanRaaj for this video 🙏

  • @sushantnikam5915
    @sushantnikam5915 Před 2 lety +2

    Wonderful and Very Informative Video👍 and Great Conceptual Ideology by visionary leader Dr.Prashant Zade Sir🙏

  • @meghagaikwad9510
    @meghagaikwad9510 Před 2 lety +2

    Really great work done by Dr. Prashant Zade sir. Innovative ideas, helpful for farmers.

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 Před 2 lety +5

    आभारी आहोत सर मलाही तूमचे विचार छान वाटले

  • @kanaiyabhanushali841
    @kanaiyabhanushali841 Před 2 lety +3

    Very instructive, truly motivating, and amazing video as well.

  • @anantpawar5907
    @anantpawar5907 Před 2 lety +1

    Informative video , received a lot of Knowledge. Professiinally captured video. Agriculture is future of the country. Grt Dr. Prashant Zade Sir

  • @115_manvikadam8
    @115_manvikadam8 Před 2 lety +1

    Wow it's so nice.
    Inspirational video for other farmers ❤️

  • @afshask1265
    @afshask1265 Před 2 lety +2

    Amqzing content. I really loved it.

  • @shivajiambhore2865
    @shivajiambhore2865 Před 2 lety +5

    खूपच प्रेरणादायी, विशेष म्हणजे काहीही भंपकपणा न करता, प्रामाणिक मांडणी व अगदी मनापासून

  • @shivajinikhade6537
    @shivajinikhade6537 Před 2 lety +1

    सर्वात पहिले आपले अभिनंदन सर कि आपण स्वतचा नाही तर संपूर्ण राज्याचा आणि देशातील संपूर्ण शेतकरी बांधवांना आधार वाटावा अशी कामगिरी करताय सर त्याबद्दल आभार🙏 मला पन अस काही करावसं वाटत पन बेकारी म्हणजे अर्थात पैसा भांडवल मार्ग दर्शन आडवे येते मला आपल्या कडून काही मार्ग दर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो. शेतकरी मित्रासाठी खूप काही करता तेव्हा धन्यवाद😘 आपला शेतकरी मित्र..............
    शिवाजी निखाडे

  • @bhaveshvaity1997
    @bhaveshvaity1997 Před 2 lety +13

    Amazing life journey. Dr Prashant Zade is one of the inspiring person for all youth. His business model is truly revolutionary.

  • @dnyaneshwargiri8516
    @dnyaneshwargiri8516 Před 2 lety +7

    सर, 🙏 आपण खूप मोठं धाडस करून शेतकरी कुटुंब व्यक्ती याच्यासाठी जगण्याचा मार्ग निर्माण केला त्याबद्दल आपले मनापासून आभार आपल्या कार्याला मोलाची साथ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐👌👌👍👍✌️🙏🙏

  • @panditdeshmukh3761
    @panditdeshmukh3761 Před 2 lety +7

    सर तुमच्या करतुवाला सलाम पुढील वाटचालीस हादीक शुभेच्छा

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 Před měsícem

    Inspiring journey of Dr. Zade and thank you team Kisanraj..

  • @nnaskar1
    @nnaskar1 Před 2 lety +4

    Totally informative! Great content…

  • @arjunchavan4853
    @arjunchavan4853 Před 2 lety +2

    एका मराठी माणसाचा एवढा चांगुलपणा पहिल्यांदा अनुभवला. स्वतः तर एक दुसऱ्यांसाठी उदाहरण बनलात. परंतु माझ्या मृत्यू पूर्वी मला प्रत्येक मराठी माणसासाठी हे करायच आहे. हे ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.. माझ्या मुलांसाठी आणखी काय करेन हे न म्हणता प्रत्येकासाठी असा उल्लेख करताय. हे ऐकून वाश्वास वाटतो अजून आहेत असे लोक जे दुसर्यांचा एवढा विचार करतात.
    ज्यांचे विचारच एवढ्या उच्च कोटीचे असतील तर सम्पूर्ण पंचतत्व तुमच्या महत्वकांक्षे साठी कायम तुमच्या साठी तथा स्तु म्हणतील
    आमची 25एकर शेती आहे. मार्गदर्शनची अपेक्षा. नमस्कार

  • @suryakantkagade7997
    @suryakantkagade7997 Před 2 lety +3

    Great !! Simply great!! !Will definitely like to see you. Your wish to provide each of the Maharashtra Farmer 1000 sq ft poly house and make him self reliant is most appealing and touching thought !! Pray almighty to help u to bring this thought in reality !!

  • @dilipkumarshinde5366
    @dilipkumarshinde5366 Před 2 lety +1

    🙏 खुप छान 🌹👌 आपले विचार मनातील स्वप्न साकार होवोत . आपणास इश्वर प्रंचड शक्ती आर्शिवाद .. शुयश प्राप्ती .हीच शुभेच्छा .. यापूर्वी मी पुणे येथील किसान प्रदर्शन आपल्या . डमो स्टॉल .. कंपनी व प्रकल्प विषयी माहिती प्राप्त झाली होती .👍

  • @gulafreenrayn3891
    @gulafreenrayn3891 Před 2 lety

    This unique and innovative farming approach by Dr. Prashant Zade and team .

  • @AnantCrafts
    @AnantCrafts Před 2 lety +2

    Amazing 👏👏👏👏

  • @sachinpatilabudhabi9694
    @sachinpatilabudhabi9694 Před 2 lety +4

    Innovation for Future ..Well Done Sir ✔

  • @santoshkompalwar
    @santoshkompalwar Před 2 lety +4

    Mast👍

  • @tejaldaundkar9602
    @tejaldaundkar9602 Před 2 lety +2

    Very inspiring👏👏

  • @kaveribhosale2305
    @kaveribhosale2305 Před 2 lety +3

    Great information sir!!

  • @yojanananote5737
    @yojanananote5737 Před 2 lety

    Really great achievement by Dr. Proud to b vidarbhians......

  • @sagarpatil-ux3uz
    @sagarpatil-ux3uz Před 2 lety

    Great sir

  • @rajendrawarke5492
    @rajendrawarke5492 Před 2 lety

    EXCELLENT JOB

  • @mandarpawar6863
    @mandarpawar6863 Před 2 lety +2

    Farming is a profession of hope... 👍👍👍

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 Před 2 lety

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @hanmantrajpatil5566
    @hanmantrajpatil5566 Před 2 lety

    ईलेक्ट्राॅनिक अभियंत्याने शेतीच्या व्यवसायात झोकून देऊन शेतकऱ्यांना दिलासा व मार्गदर्शन करणे अभिनंदनीय बाब आहे. आपला आम्हाला खुप अभिमान आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.

  • @user-lx2nl4zg1c
    @user-lx2nl4zg1c Před 2 lety +3

    खूप छान काम झाडे साहेब ,शुभेच्छा तुम्हाला ,प्रवीण ठाकरे भद्रावती चंद्रपूर

  • @shivanandpilkalwad3021
    @shivanandpilkalwad3021 Před 2 lety +2

    सर हे फक्त शेतकरी पुत्र करु शकतो हे आपण शिध करून दाखवलात आपल्या कार्यास मानाचा मुजरा...🙏🙏

  • @ajaypachore2533
    @ajaypachore2533 Před 2 lety

    सर तूम्ही खूप छान माहीती ♥️दिली सर आभारी आहोत 🙏❤

  • @vaibhavjadhav9665
    @vaibhavjadhav9665 Před 2 lety +1

    Amazing job

  • @vishnu_27
    @vishnu_27 Před 2 lety +1

    Really Amazing......I am grateful 🙏

  • @savitadesai1088
    @savitadesai1088 Před 2 lety +1

    शेतकऱ्यांचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. शेतकऱ्यांसाठी एवढी सुवर्णसंधी दुसरी नसेल. झाडे सर तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा,💐💐

  • @sunielshirole4175
    @sunielshirole4175 Před 2 lety

    Well done !! 🌹🙏🌹

  • @pramodderepatil8702
    @pramodderepatil8702 Před 2 lety +1

    Well done sir

  • @shrikantdesai5557
    @shrikantdesai5557 Před 2 lety +4

    खूप प्रेरणा देणारा,प्रोत्साहित करणारा , तुमचा जीवन प्रवास आहे सर 🙏🙏🙏

    • @KisanRaaj
      @KisanRaaj  Před 2 lety

      pls like & subscribe

    • @pradiptaware5376
      @pradiptaware5376 Před 2 lety

      @@KisanRaaj have ever been eieeueúeueeieiwettio we eurea 3ie re eii a èeeeiweuuu

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 2 lety

    We are waiting for your forecost to save farmers from sucide. BEST OF LUCK SIR.

  • @vijaykhutale5371
    @vijaykhutale5371 Před 2 lety +1

    खूप मोठे विचार आहेत आपले सर,आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @shaikhateeque4625
    @shaikhateeque4625 Před 4 minutami

    Good job sir

  • @arunayadav4264
    @arunayadav4264 Před 2 lety

    Great innovation and great achievement.

  • @kedaarbhide
    @kedaarbhide Před 2 lety +2

    Very Nice Business Strategy.

    • @KisanRaaj
      @KisanRaaj  Před 2 lety +2

      pls like & subscribe

    • @kedaarbhide
      @kedaarbhide Před 2 lety

      @KisanRaaj *Kindly Get Your Channel Verified Then I Will Do The Honours!*

  • @dr.satishpund8095
    @dr.satishpund8095 Před 2 lety

    Truly Inspiring 💐👌

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 Před rokem

    जबरदस्त प्रोजेक्ट कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन, जगातील एकमेव प्रोजेक्ट

  • @santoshthokal7811
    @santoshthokal7811 Před 2 lety +2

    Nice ....👍

  • @vikaskadam4970
    @vikaskadam4970 Před 2 lety

    Very nice achieve sir 🙏🙏

  • @arungole6051
    @arungole6051 Před rokem

    all the best

  • @sachinkamble1954
    @sachinkamble1954 Před 2 lety +2

    Shetkaryasathi changla video aaplod
    Kelyabaddal dhanywad

  • @rajivchavan3208
    @rajivchavan3208 Před 2 lety

    Great !!!

  • @vandanavarpe6588
    @vandanavarpe6588 Před 2 lety +2

    किसन राज चे खूप आभार 🙏🙏🙏खूप प्रेरणा देणारा,प्रोत्साहित करणारा , तुमचा जीवन प्रवास आहे सर 🙏🙏🙏

  • @janardhanborate2938
    @janardhanborate2938 Před 2 lety

    खूपच छान माहिती दिली सर

  • @pramodzinjade2224
    @pramodzinjade2224 Před 2 lety +1

    धन्यवाद सर .नक्कीच भेटायला आवडेल

  • @Sanket542
    @Sanket542 Před 2 lety

    Ek number dada .........bhari project ahe

  • @nayanashah9970
    @nayanashah9970 Před 2 lety

    Khup chhan . Khup chhan motiv milal thanks .

  • @agrigurusneha.7198
    @agrigurusneha.7198 Před 2 lety +1

    Very nice

  • @kandekargovind55
    @kandekargovind55 Před 2 lety +1

    खरच हँडस अप सर 👌👍🌹💐✅️🚩🇮🇳

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Před rokem

    Dr.Prashant Zade is inspired every young businessman for doing agriculture based business so that new generations would adopt new technology and would get maximum profit from minimum land. However this is not easy task but many people like new technology and wants to get maximum profit within short periods may apply their mind and would attract towards the direction showed by Dr.Zade. Thanks for uploading video.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Před 2 lety +1

    Very very nice

  • @_dipaliShinde
    @_dipaliShinde Před 2 lety +4

    Inspirational ❤🙏🏻

  • @mohank5660
    @mohank5660 Před 2 lety

    Bhushan congratulations good work

  • @chandrashekharchichmalkar2304

    Nice sir

  • @somnathgosavi7356
    @somnathgosavi7356 Před 2 lety

    Great job sir, keep it up 👍👍👍

  • @mohitpatil6389
    @mohitpatil6389 Před 2 lety

    खुप सुंदर आहे

  • @balasomore4191
    @balasomore4191 Před 2 lety +2

    Welcome सर

  • @abz1261
    @abz1261 Před 2 lety +7

    Hazaro koti thoda jast jhala vatta hazaro kotin cha export asta tar atleast 4 star export house asayla pahije i.e exports more than 500 $million pan hya firm la tar 1 star export house pan nahi kay pan thapa marat jau nako thode far koti astil tarihi changli kamgiri ahe ugach "hazaro koti" yb

  • @sachingaikwad2698
    @sachingaikwad2698 Před 2 lety +1

    Gret sir 🙏🙏🙏🙏

  • @user-im1lw2fg2p
    @user-im1lw2fg2p Před 5 měsíci

    abhari aahe bhau tumacha thanks to u

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 Před 2 lety

    zade saheb mast chhan, carry on all the best

  • @manojkalokhe6589
    @manojkalokhe6589 Před 2 lety

    Nice sir..... You are inspiration for youth 👏🏻👍🏻

  • @mrunu5820
    @mrunu5820 Před 2 lety

    छान सर🙏

  • @ashishathani5302
    @ashishathani5302 Před 2 lety

    A detailed website should be developed by this company so that anybody willing to learn will be able to do so at his her convenience

  • @dharmvirshinde7228
    @dharmvirshinde7228 Před 2 lety

    Truly inspiring Saheb.
    I also have 6 acres of land in Vita, Sangli.
    I am also interested in doing traditional farming but now looking at your achievements and growth, I want to follow your technique and methods to develop my fields.
    Can you please help me

  • @dhanrajdesle1335
    @dhanrajdesle1335 Před 2 lety

    खुपच छान साहेब best luck ,👌👌👍👍

  • @bhartiyakisan9897
    @bhartiyakisan9897 Před 2 lety

    Thank you prashant sir.

  • @anilpore5451
    @anilpore5451 Před 2 lety

    खूपच छान माहिती.

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 Před 2 lety

    Doctor, very motivational story.

  • @sunilkarande8674
    @sunilkarande8674 Před 27 dny

    Very nice and informative,I would like to visit for more details and guidance. where details can be available

  • @ankushtonde9808
    @ankushtonde9808 Před 2 lety

    Very nice👍

  • @siddarammulage4546
    @siddarammulage4546 Před 2 lety +2

    God bless you,

  • @satishpatil-es2hm
    @satishpatil-es2hm Před 2 lety +1

    Maharashtra chi shan aahat sir tumhi. Gret sir.

  • @raampatel1604
    @raampatel1604 Před 2 lety

    Khoop khoop dhanywad sir aayushyat tumcha farm chi bhet Ekda nakki gein sir

  • @bhindhane
    @bhindhane Před 2 lety

    Very nice sir 👍👍

  • @vaibhavchide8142
    @vaibhavchide8142 Před 2 lety

    nice job sir

  • @krishnapatilnawale8975

    धन्यवाद सर

  • @sachinlawange3038
    @sachinlawange3038 Před 2 lety

    Very good sir ..

  • @dadasahebborade8638
    @dadasahebborade8638 Před 2 lety

    Very good sir

  • @appasahebausarmal5918
    @appasahebausarmal5918 Před 2 lety

    धन्यवाद सर जी

  • @sohamanarthe2820
    @sohamanarthe2820 Před 2 lety +1

    👌👌

  • @prakashkarpe6715
    @prakashkarpe6715 Před 2 lety

    सलाम शेतीपुत्राला