महाराष्ट्रात सर्व 48 जागांवर कोणाचा विजय होणार कोणाचा पराभव होणार?बघा अंदाज? Loksabha 2024 Exit Poll

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2024
  • #royalmarathi #shivsena #uddhavthackeray #loksabhaelection2024 #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde
  • Auta a dopravní prostředky

Komentáře • 2,1K

  • @krishanapatil
    @krishanapatil Před 28 dny +241

    हातकणंगडे मघ्ये माने शट्ट विजयी होणार
    सत्यजित पाटीलच विजयी होणार

    • @user-om5wv8qq7w
      @user-om5wv8qq7w Před 28 dny +19

      Aurangabad madhe only imtiyaz Jalil sahab jiknar ahe 💯🎉🎉

    • @jitendrazadokar6202
      @jitendrazadokar6202 Před 28 dny +8

      True

    • @Marathapatil317
      @Marathapatil317 Před 28 dny +4

      😢😮😅 4:43 😅 4:43 👌👌😮👌y👍👌👌👌👌😘 4:43 i 4:43 yo👌👍😮👌👍😢😅 4:43 u🙄 4:43 🙄😮o🙄🙄 4:43 😅😜mo😅😜🙄o😢😮😮🙄😢y😜🙄oo🙄😮momm😮🙄🙄🙄ou🙄🙄😜😊🙄💞🙄k😮🙄u😅😅 4:43 m 4:43 🤭💞🤭k😅😮🤭🤭j💞🤭😮 4:43 😮🤭🤭mki🤭🤭🤭🤭🤭 4:43 😅😢😮 4:43 🤭💞😮🙄🤭o🤭😮o😮🤭🤭🤭🤭😅🤭😮😮🤭🤭🤭🙄🤭🤭💞🤭🤭🤭😅😢🤭ym🤭😮mo😮♥️♥️💞😮♥️♥️o♥️♥️😮♥️♥️😮😮ujo♥️😅🤭♥️💕😢♥️😮😅 4:43 😅m😮♥️🤭♥️😮🤭😢♥️♥️♥️yj😮♥️😅😮♥️♥️♥️♥️♥️😢😅😮😮​

    • @jivanshirke8095
      @jivanshirke8095 Před 28 dny +2

      राजू शेट्टी

    • @user-qs9vg7vl7c
      @user-qs9vg7vl7c Před 28 dny +5

      फक्त मशाल

  • @chandrasenpawar4802
    @chandrasenpawar4802 Před 28 dny +457

    निकालाचा दिवशी गायब होऊ नका म्हणजे काय ते समजेल

  • @jeetbundele6543
    @jeetbundele6543 Před 25 dny +156

    इतके सटीक निर्णय लावलात।।। अभिनंदन।।। 2029 मध्ये निवडणूक न घेता यानां विचारुन विजेता घोषित करुण दयावे।।। उगाच वेळ आणि पैसा खर्च वाचेल।।।

  • @pratapgaikwad2256
    @pratapgaikwad2256 Před 21 dnem +35

    शिवसेना ठाकरे गटाचा माणूस आहे हा, यांनी Dr. Prakash Ambedkar Saheb यानाचा Akolyatun चुकीचा अंदाज वर्तवला आहे

  • @surekhapardeshi5895
    @surekhapardeshi5895 Před 28 dny +268

    राणा बाई पडणार😂😂😂😂😂 भविष्यवाणी तुम्ही करून काय उपयोग नाही. बच्चू कडू प्रहारने जोरात टक्कर दिली आहे😂

    • @kashinathrangle1437
      @kashinathrangle1437 Před 28 dny +22

      100%

    • @user-yv1rl3ug1r
      @user-yv1rl3ug1r Před 27 dny

      LlLl l​@@kashinathrangle1437

    • @SyedRajaJaniHindiMarathi
      @SyedRajaJaniHindiMarathi Před 27 dny +10

      अगदी बरोबर

    • @atmikabruk
      @atmikabruk Před 27 dny +10

      माला वाटतय की बळवंत वानखड़े जिंकनार

    • @musashaikh5794
      @musashaikh5794 Před 27 dny +6

      नवनीत राणा., स्मृति ईराणी व कंगना राणावत एकच कॅटेगरी च्या उमेदवार आहेत...! सुजाण मतदार राजा त्यांना योग्य तो न्याय देईलच...😂😢😅😂

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e Před 28 dny +185

    नवनीत पडले 100℅

  • @ganeshjorwar-patil
    @ganeshjorwar-patil Před 27 dny +101

    सगळ्यात सोपा विजय माढा चा आहे. ज्या दिवशी मोहिते पाटीलानि फॉर्म भरला त्या दिवशीच विजयी झालेत

  • @n.m.k.p3301
    @n.m.k.p3301 Před 28 dny +52

    तुमच अंदाज कुचला. धुळे. शोभा ताई. कॉग्रेस. जिकणार.100%✅.. मुस्लिम बंधू ची.357580.ओठ फक्त..

    • @saurbhwarjurkar
      @saurbhwarjurkar Před 17 dny +1

      Congress cha dharn muslim ahe Hech samjle punha ekda

  • @rupeshjadhav9837
    @rupeshjadhav9837 Před 28 dny +245

    आमच्या भिवंडी लोकसभेत सुरेश म्हात्रे बाळ्या मामा म्हात्रे हे 1000%निवडुन येतील

    • @narayanmukane9064
      @narayanmukane9064 Před 28 dny

      भिवंडीत बाळ्या मामा येणार आहेत. यांचा अंदाज चुकीचा आहे. मी प्रत्येक व्यक्तीला विचारतो तो व्यक्ती तुतारी वाजणार असेच बोलतो. प्रचार पण खूप केला आहे.

    • @rupeshpatil5999
      @rupeshpatil5999 Před 26 dny +4

      Kapil patil saheb❤

    • @ppkentertainment8094
      @ppkentertainment8094 Před 19 dny

      Andaj chukla आहे...ह्या वेली parivartan होईल...Balya mama kinva samhare येणार..

  • @prafuljanraojigharde
    @prafuljanraojigharde Před 26 dny +16

    नवनीत चा पाय मुरगळला
    पुन्हा उभं राहायला जमणार नाही

  • @rohidasghane486
    @rohidasghane486 Před 24 dny +10

    भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा सुपड़ा साफ होनार नितिन गडकरी यांची जागा पण या वेळेस धोक्यात आहे

    • @manikbahadure3194
      @manikbahadure3194 Před 20 dny

      या वर्षी ऊन खुप आहे विदर्भात. काळजी घ्या.

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Před 28 dny +107

    सातारा मधे शशिकांत शिंदे यांचा विजय होइल जरा निट सर्वे करा ...

    • @user-sw6ft3mp5o
      @user-sw6ft3mp5o Před 28 dny +6

      Correct ahe...Karad madhe Shinde na jabardast lead milala ahe❤

    • @user-ye2xx5gc6c
      @user-ye2xx5gc6c Před 26 dny

      100000

    • @avinashkadam6542
      @avinashkadam6542 Před 23 dny +1

      फक्तं महाराज ❤ कराड मधून प्रत्येक धारकरी महाराजांकडे आहे. हे विसरू नका. आणि देव देश आणि धर्म टिकवून ठेवण्यासाठी धारकरी कायम ठाम उभे असतात. फक्तं लीड बगा आता.

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před 23 dny

      @@avinashkadam6542 जय शिवराय 🚩.. शशिकांत शिंदे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतिल...6688 👑🚩

    • @AniketJadhav-cq9qj
      @AniketJadhav-cq9qj Před 16 dny

      सातारा जिल्हा फक्त खासदार आहे हे फक्त आणि फक्त छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले हे फिक्स खासदार आहेत मग ते कोणत्याही पक्षात असले तरी राजे विजय निश्चित असतोय छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले हे आमचे प्रेरणास्थान दैवत आहेत संपूर्ण भारत देशाचे दैवत आहेत

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 Před 28 dny +70

    अमरावती मध्ये बळवंत वानखेडे व अकोला येथे अनुप पाटील हेच विजयी होतील.

    • @surajnaiknawre6349
      @surajnaiknawre6349 Před 28 dny +5

      अकोला मध्ये बाळासाहेब आंबेडकर जिंकणार❤

    • @ajayingle1443
      @ajayingle1443 Před 28 dny

      अगदी बरोबर बोललात साहेब

    • @pravinchavhan8333
      @pravinchavhan8333 Před 27 dny

      तू नेमका आहेः कुठला

  • @santoshlande434
    @santoshlande434 Před 16 dny +2

    शिरूर मतदारसंघात आपले अमोल कोल्हे साहेब, आघाडीवर निवडून येणार १००/, टक्के निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्यानां पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,जय हिंद, जय महाराष्ट्र,🙏👍😭🚩🚩🚩👏👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Před 16 dny +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭🚩🚩🚩👏

  • @vins1231000
    @vins1231000 Před 26 dny +20

    सांगली मध्ये विशाल पाटील यांचा विजय होणार..

  • @RameshwarBorwar-qe6fn
    @RameshwarBorwar-qe6fn Před 28 dny +100

    बीडमधून बजरंग सोनवणे आघाडीवर राहतील

  • @akshaysanas9059
    @akshaysanas9059 Před 28 dny +29

    कल्याण मध्ये मशाल पेटणार,🚩🚩🚩🚩🚩

    • @surajsawant4241
      @surajsawant4241 Před 28 dny

      Khar ahe ka bhai?

    • @mohanraut6219
      @mohanraut6219 Před 28 dny +1

      Mi Uddhav supporter aahe pan श्रीकांत शिंदे nivdun yenar aahe

    • @surajsawant4241
      @surajsawant4241 Před 28 dny

      @@mohanraut6219 kiti lead gheil shrikant shinde

    • @rahulkunjir3481
      @rahulkunjir3481 Před 26 dny

      मसालच पेटणार आहे

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q Před 19 dny +31

    मोदी सरकार भावपूर्ण श्रद्धांजली मोदी फडणवीस गदारी शहा अच्छे दिन आता भावपूर्ण श्रद्धांजली मोदी

  • @dhey_academy_
    @dhey_academy_ Před 25 dny +26

    जालना लोकसभा तुमचा अंदाज चुकला तिथे अपक्ष उमेदवार सरपंच साबळे निवडून येतील

  • @SantoshValake
    @SantoshValake Před 28 dny +228

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भास्कर भगरे निवडून येतिल

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 Před 28 dny +10

      Tai

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 Před 28 dny +8

      ​@@JayMahakal6123mi yeolatun boltoy bhasker bhagre yetil

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 Před 28 dny

      तुम्ही दिंडोरी लोकसभेतील येतात तुम्ही सगळे सुशिक्षित आहात असा मी समज करतो तुम्हां सगळ्यांना हे तर माहीत असेल ना जर हे भगरे आले तर जी तुमच्या मतदार संघात जे केंद्रातले पैसे येतील का? कामा होतील का? देशात मोदी सरकार येणार आहे तर भगरे ना काही मदत होईल का? हा विचार केला पाहिजे...तुमच्या म्हणण्या प्रमाणे ताई ने कामा नाही केले,जर काही काम करायचा असल्यास कोणाला मदत भेटेल केंद्रातले पैसे ताईंच आणू शकतील हे तुम्हाला नाही समजत का? बाकी सुशिक्षित लोक आहेत हुशार राहिला प्रश्न कांद्याचा आधी कुठे भाव होता शेत मालाला 2013 च्या आधी हे सांगावे

    • @vikasraut1166
      @vikasraut1166 Před 28 dny +3

      Bhagare sir nivdun yetel

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 Před 28 dny

      तुम्ही दिंडोरी लोकसभेतील येतात तुम्ही सगळे सुशिक्षित आहात असा मी समज करतो तुम्हां सगळ्यांना हे तर माहीत असेल ना जर हे भगरे आले तर जी तुमच्या मतदार संघात जे केंद्रातले पैसे येतील का? कामा होतील का? देशात मोदी सरकार येणार आहे तर भगरे ना काही मदत होईल का? हा विचार केला पाहिजे...तुमच्या म्हणण्या प्रमाणे ताई ने कामा नाही केले,जर काही काम करायचा असल्यास कोणाला मदत भेटेल केंद्रातले पैसे ताईंच आणू शकतील हे तुम्हाला नाही समजत का? बाकी सुशिक्षित लोक आहेत हुशार राहिला प्रश्न कांद्याचा आधी कुठे भाव होता शेत मालाला 2013 च्या आधी हे सांगावे

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Před 28 dny +180

    सातारा अंदाज चुकतोय शशिकांत शिंदे दीड ते दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहेत.

  • @JilaniShaikh-rf2hl
    @JilaniShaikh-rf2hl Před 19 dny +2

    लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे निवडून येतील

  • @laxmanpachpute2913
    @laxmanpachpute2913 Před 17 dny +2

    शिरडी मतदार सघातुन थोडयाफार मतानी भा ज पा विज ई होईल.

  • @rajdhere7901
    @rajdhere7901 Před 27 dny +109

    चुकीचे सर्व्हे आहे...अभ्यास अजून खुप करावा लागेल...😅😅😅😅😅😅😅

  • @devendrakedar2205
    @devendrakedar2205 Před 28 dny +14

    रामटेक कॉंग्रेस विजयी होणार...👍

    • @happyindia7038
      @happyindia7038 Před 25 dny

      बेवड्या जास्त घेतला का
      पारवे येणार पारवे😂😂😂

  • @devdaspatil5
    @devdaspatil5 Před 28 dny +73

    मंगेश साबळे येणार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पडणार.....

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 Před 28 dny

      आरे हा भामटा आहे म्हणून जरागे पाटलांनी सांगितले काळे कडुन पैसे घेऊन उभा राहिला आहे

    • @KiranPawar-gr2sb
      @KiranPawar-gr2sb Před 28 dny +1

      ❤❤❤1 lakh %👍

    • @gajanangavhane2845
      @gajanangavhane2845 Před 26 dny

      काळे येणार

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 Před 26 dny

      कोणत्याही एका जातीच्या आधारावर निवडून जाता येत नाही हे जे बोलु लागले ना हे फावडा व वाकडा चे दुःखी लोक आहे

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 Před 27 dny +36

    या वेळेस जर bjp निवडून आली तर हा मराठा आणि मराठा आंदोलनाचे जनक जारांगे पाटील यांचा पराभव असेल...

    • @shaileshmandole6618
      @shaileshmandole6618 Před 27 dny +1

      Kahipn dok nko lau.. Me Maratha ahe.. Jarange Saheb an paksh he combinations nahi .

    • @2009shivajiable
      @2009shivajiable Před 21 dnem

      मराठा हा कायम भाजप च्या पाठीशी आहे

    • @Wanfar909
      @Wanfar909 Před 21 dnem +2

      शरद पवारांचा म्हणा ना 😂 उमेदवारी नसताना पराभव म्हणजे आतून😂

    • @marotilomte5042
      @marotilomte5042 Před 21 dnem

      As kahi nahi

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 Před 18 dny

      ह्याचा अर्थ जरागेंनी आंदोलन माविआसाठी केले असा होईल !

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Před 27 dny +1

    नगर दक्षिण मतदारसंघातून डाॅ.सुजयदादा विखे पाटील फिक्स निवडून येणार😊

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Před 28 dny +162

    अमरावतीचा एकदम चुकीचा सर्वे केलेला आहे जो उमेदवार तीन नंबर वर जाणार आहे त्याला विजयी दाखवत आहात तुम्ही

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih Před 28 dny +29

      नवनीत राणा एकशे एक टक्के पराभूत होणार

    • @arundeshmukh2927
      @arundeshmukh2927 Před 28 dny

      व्हिडीओ चुकीचा आहे.

    • @jitendrazadokar6202
      @jitendrazadokar6202 Před 28 dny +4

      ​@@RamdasGaikwad-br7ih120%

    • @abdulraheman559
      @abdulraheman559 Před 28 dny +6

      E V M चा घोळ असला तर,

    • @MeraBharatMahan___808
      @MeraBharatMahan___808 Před 28 dny +3

      हागवणेला हागवण जास्त झाली वाटतं

  • @arunnimbolkar4902
    @arunnimbolkar4902 Před 28 dny +40

    यावेळी जनतेचा भाजपच्या विरोधात रोष आहे यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतात

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 Před 28 dny

      महाराष्ट्र पूर्ण लुटणार...

    • @balarampatil4955
      @balarampatil4955 Před 27 dny +4

      महायुतीच्या 42 जागा येणार

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 Před 25 dny

      😂😂😂

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 Před 25 dny

      निकालाच्या दिवशी तोंड लपवून बसू नका म्हणजे झाले. 😂😂😂

  • @supujankumar7566
    @supujankumar7566 Před 22 dny +4

    Only balya mama khasdar 🎷💯💐 🔥💪🔝✔️🧨🎉🎊

  • @Arushrajegoatfarm
    @Arushrajegoatfarm Před 19 dny +7

    जालन्यात मंगेश साबळे निवडून येणार

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 Před 28 dny +41

    जालना मधे कांग्रेस चे डॉ कल्याण जी काळे साहेब खासदार होनार 100%लीहुन घे

  • @rahulkhandare2781
    @rahulkhandare2781 Před 28 dny +12

    अमरावती वानखडे काँग्रेस हे विजयी होणार

  • @SameerShaikh_1941
    @SameerShaikh_1941 Před 27 dny +4

    औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार ( इम्तिआज जलील साहेब ) ❤💚💙💛 ✌🇮🇳

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Před 25 dny +2

    पुणे जिल्ह्यातील,सुप्रिया सुळे अमोल कोल्हे,रवींद्र धांगेक्र र,,नगर लांके वघचौरे😮

  • @rohanjadhav5937
    @rohanjadhav5937 Před 28 dny +34

    रवीभाऊ धंगेकर 💯

  • @milindjanjale9450
    @milindjanjale9450 Před 28 dny +69

    जळगांव जिल्हात दोन्ही जागा महाविकास आघाडी यांचा विजय होईल ✌️

    • @user-dp2vl1dh1i
      @user-dp2vl1dh1i Před 28 dny +3

      रक्षा खडसे आणि स्मिता वाघ ! दोघं महिला :🎉🎉🎉

    • @sudhirsonar229
      @sudhirsonar229 Před 28 dny +2

      घंटया दोन्ही जागा महायुती जिंकेल ते 3 लाखांनी

    • @nilkantpatil9894
      @nilkantpatil9894 Před 28 dny +5

      तुतारी आणि मशाल

    • @user-om5wv8qq7w
      @user-om5wv8qq7w Před 28 dny +2

      💯 tutari Ani mashal🎉🎉🎉🎉

    • @ramkisanbarwal7023
      @ramkisanbarwal7023 Před 27 dny

      Sonarya bas kar chatugiri bhajpache divas gele ata

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 Před 24 dny +1

    विखे पुन्हा खासदार होणार फिक्स

  • @kailasjagnar6261
    @kailasjagnar6261 Před 17 dny

    भाऊसाहेब वाघचौरे निवडून येणार शिर्डी मतदार संघ

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 Před 28 dny +21

    भारती पवार पडलीच पाहिजे शेतकरी राजाला कांदा प्रश्नावर फसवनारी बाई .
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.

    • @madhavkharabe6702
      @madhavkharabe6702 Před 28 dny

      तुमची भारताची महाराष्ट्र मध्ये म्हणा किंवा देशाची मंत्री असताना त्यांनी आपल्यासाठी काय देऊ लावलेत का नाही त्यांनी त्यांचा फायदा लुटून बसलेले आहेत चायना लोणावळा मध्ये दोन एकर चे आजच्या तारखेची रेट कुठे वर चालले आहे तुमच्यासाठी काय केलात तुमच्या मतदारसंघांमध्ये तुम्ही बघा फक्त काहीच नाही फक्त येणे मोदीच्या नावावर मोठे झाले मोदींना आपल्याला काय दिलं नाही आपण शहाणी माणसं आहोत आजच्या घडीला सांगतो तुम्हाला बीजेपी आर एस ला मानत नाही दोन पक्षी आरएसएस मोठा झालेला आहे ज्यांनी मोठं केलं त्याला आता विसरत आहे तिने तर विचार करा आपण का आहोत अमित शहा बेटा मोठ्या पदावर बसला त्या खजूर चला इंग्लिश येत नाही बोलायला ज्या लोकांना आपण बोलणं हे चुकीचं आहे काय म्हणलं तर आपली वाट इथून पुढे लोकशाही येणार नाही तुझ्या आयुष्यात आपली वाटचाल आहे मेसेज वाचा माझे मेसेज मला आज नाही 2025 करतील 200% तर मोदी येणार नाही तरीपण येऊ शकतो कसा ईव्हीएम ह्या करून येऊ शकतो चालू आहेत शेतकरी लोक म्हणते काही वर्ग मत देऊन मुलाखत शेतकरी वर्ग शेतकऱ्याचा मत मोदीला कधी आतापर्यंत भेटलेला नाही पहिले दिले पण आता दिले नाहीत आता मधील एकतर निवडणूक आयोग संमतीनं नाहीतर ईव्हीएम घोळ करून येणारच बाकी सोडून द्या विषय विचार करून बघा

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 Před 26 dny

      ​@@madhavkharabe6702फेकु , काय बरळतोय

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 Před 28 dny +68

    अरे बाबा अपक्ष उमेदवाराला सर्व भागात ७०℅मतदान झालय विशाल पाटील यांचा विजय निश्चित... ✌

    • @dineshshirsat1298
      @dineshshirsat1298 Před 28 dny +2

      पण विशाल दादा वंचित बरोबर राहतील काय ?

    • @omkarkanere9307
      @omkarkanere9307 Před 28 dny

      N​@@dineshshirsat1298 nahi

    • @subh5442
      @subh5442 Před 28 dny

      Bhai vishal Patil yetoy nivdun

    • @shubhampatil-zg6oc
      @shubhampatil-zg6oc Před 28 dny

      😂😂​@@subh5442

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 Před 28 dny

      विजयोत्सव साजरा करीत रहा निकाल येईपर्यंत.

  • @SantoshPatil-gl1rv
    @SantoshPatil-gl1rv Před 27 dny +13

    कुठून केला सर्वे, किती अभ्यास आहे राजकीय क्षेत्रातला, की बिनकामी लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करू नका

  • @rohitsankpal8501
    @rohitsankpal8501 Před 16 dny +1

    सातारा जिल्हा only उदयनराजे भोसले महाराज✌️♠️😎👑

  • @niteshpatil1399
    @niteshpatil1399 Před 28 dny +36

    Navneet rana 3 number rahtil

  • @nileshramgopalpawar1700
    @nileshramgopalpawar1700 Před 28 dny +11

    नाशिक भगरे सर आणी राजा भाऊ वाजे विजय होईल

  • @ganeshpawar7249
    @ganeshpawar7249 Před 26 dny +13

    धुळे लोकसभा निवडणुकीत डॉ शोभाताई बछाव निवडून येतील

  • @sanjaygawade2434
    @sanjaygawade2434 Před 23 dny +10

    निःपक्षपणे केलेले हे विवेचन वाटत नाही. निकालानंतर लक्षात येईल सगळं.

  • @vaibhavpatil1367
    @vaibhavpatil1367 Před 28 dny +87

    तुम्ही सांगितलेले सर्व सर्वेे आहेत हा सर्वे करण्यासाठी बीजेपी ने तुम्हाला किती पैसे दिले तेवढे सांगा

  • @kardakganesh3182
    @kardakganesh3182 Před 28 dny +15

    Ahmednagar मध्ये निलेश भाऊ लंके विजयी होईन

  • @user-lw1pj2cq7r
    @user-lw1pj2cq7r Před 21 dnem +11

    भाऊ दारू पिऊन अंदाज काढलाय का तु

  • @buntygaikwad6930
    @buntygaikwad6930 Před 26 dny +6

    कल्याण मधून वैशाली ताई दरेकरच निवडून येईल मशाल चली आहेः कल्यान मध्ये.

  • @rajunawle7834
    @rajunawle7834 Před 27 dny +13

    औरंगाबाद मधुन इम्तियाज जलील येणार भाऊ

  • @manojbhorade3789
    @manojbhorade3789 Před 28 dny +34

    हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने देण्याचा प्रयत्न केला आहे
    हा निकाल अंतिम नाही फक्त अंदाजच आहे

  • @imranshaikh4310
    @imranshaikh4310 Před 25 dny +2

    Ramtek Shyam kumar Barve ,
    Amravati Balwant patil

  • @sahiltapekari3321
    @sahiltapekari3321 Před 25 dny +2

    सांगलीत विशाल पाटील विजयी होणार❤

  • @RameshwarBorwar-qe6fn
    @RameshwarBorwar-qe6fn Před 28 dny +17

    अमरावती मधून बळवंत वानखडे काँग्रेस आघाडी

  • @rameshmendhe7393
    @rameshmendhe7393 Před 28 dny +22

    दारू पिऊन करू नका रे बाबानू सर्वे

  • @kilashdeshmukh5534
    @kilashdeshmukh5534 Před 27 dny +1

    सांगलीत विशाल पाटील दीड दोन लाख मतांनी येणार

  • @pramodshelke5213
    @pramodshelke5213 Před 26 dny +1

    सुजय विखे पाटील खासदार होणार आहे 🎉🎉🎉🎉

  • @imrank3244
    @imrank3244 Před 28 dny +15

    नांदेड मध्ये वसंतराव चौहान ..काँग्रेस 🥳

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Před 28 dny +36

    अमरावती संपूर्ण ग्रामीण मध्ये फक्त पंजा व शिट्टी लाच मतदान झालेले आहे

  • @sanjaymorey9443
    @sanjaymorey9443 Před 26 dny +3

    बलवंत भाऊ विजयी होनार

  • @rameshkorvi2699
    @rameshkorvi2699 Před 19 dny

    हातकणंगले मतदारसंघात सत्यजित पाटील साहेब

  • @user-hs7xi7ld3n
    @user-hs7xi7ld3n Před 28 dny +54

    बीडमध्ये बजरंग बप्पा सोनवणे निवडून येणार आहे

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Před 28 dny +27

    बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे 100% आहेत 👍🔦🙏

    • @avinashjadhav718
      @avinashjadhav718 Před 28 dny +5

      Pankajatai fix khasdar 💯🫵🏻

    • @sandypawar3391
      @sandypawar3391 Před 27 dny

      ​@@avinashjadhav718gap re......lya

    • @Ganeshg.
      @Ganeshg. Před 27 dny

      मी परळीला कामानिमित्त जात असतो जास्त माहीत नाही पण लोक सांगत होते की त्यांना मतदान करू दिलं नाही खूप बोगस मतदान झालं वॉर्ड मेंबरला विकत घेतलं होतं भयानक दादागिरी निवडणूक प्रामाणिक झाली असती सर बजरंग बाप्पा दीड लाखाच्या लीड ने आले असते...

    • @shreeram65716.
      @shreeram65716. Před 26 dny +2

      ​@@avinashjadhav718pankaja la dm ne dhoka dila aahe ree😂ye ander ki baat hai

    • @govinddjadhavpatil5421
      @govinddjadhavpatil5421 Před 22 dny

      पंकजा मुंडे येणार निवडून

  • @nikeshbramhane6896
    @nikeshbramhane6896 Před 27 dny +2

    Akola bala saheb yenar

  • @COC_Master08
    @COC_Master08 Před 22 dny

    ठाकरे गटाचे सारे जिंकतया ,,, असा आहे यांचा पोल,,,😂😂😂😂

  • @Rajesh-uh2um
    @Rajesh-uh2um Před 28 dny +156

    अरे बाबा डोक्यावर पडला का

  • @Rajesh-uh2um
    @Rajesh-uh2um Před 28 dny +19

    जालना येथे कल्याण काळे साहेब यांचा विजय होणार आहे

  • @atmikabruk
    @atmikabruk Před 27 dny +6

    धैर्यशील माने ला मान खाली टाकावी लागेल 😂😂😂😂😂

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 Před 28 dny +51

    अकोले लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे जिंकून येतील

    • @rajeshkawale3195
      @rajeshkawale3195 Před 28 dny +1

      Abe Akole loksabha matdar sangh aahe ka, अकोला आहे.

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Před 28 dny

      कोण अंबेडकर औरंग्या चा चोळ्या हिन्दु पडणार अणि त्याची जागा दाखवणार

    • @hrh9610
      @hrh9610 Před 28 dny +4

      @laxmanjadhav
      😂😂😂😂😂 mhanje yaveles pakkya khasdar hoil kinva vanchit rahil

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 Před 28 dny +3

      Deposit जप्त होणार आहे

    • @anmolraut8670
      @anmolraut8670 Před 28 dny +3

      pakya 100 % vanchit rahil.

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Před 28 dny +89

    रिकामचोट🤣🤣

  • @Adivasi_king_91
    @Adivasi_king_91 Před 17 dny

    दिंडोरी.....भास्कर भगरे
    नाशिक ....राजाभाऊ वाजे

  • @topednyaneshwar1935
    @topednyaneshwar1935 Před 28 dny +24

    दिंडोरी लोकसभा मतदार संघात भास्कर भगरे च निवडून येतील ..

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Před 28 dny +16

    महाविकास आघाडीचा किमान 34 खासदार होणार विजय होणार हे नक्की आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे गद्दार नाही जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 Před 28 dny

      ठाकरे, पवार..गद्दार..कसे जिंकतील....

  • @user-zy6lk3wf6e
    @user-zy6lk3wf6e Před 25 dny +2

    जालन्यातून मंगेश साबळे निवडून येतील

  • @Arushrajegoatfarm
    @Arushrajegoatfarm Před 19 dny +23

    अहमदनगर मधून सुजय विखे पाटील निवडून येणार

    • @ramdaskarande2153
      @ramdaskarande2153 Před 18 dny

      का खोके घेतले म्हणून कीं भरसाटचारी जुमला पार्टी मध्ये गेले म्हणून

  • @baliramdangare5541
    @baliramdangare5541 Před 28 dny +99

    हा दारू पिवून बोलतो आहे

    • @user-df8sg9zv7x
      @user-df8sg9zv7x Před 28 dny +4

      बरोबर दादा

    • @balugophane8898
      @balugophane8898 Před 28 dny +2

      गांजा पण पेटलेला दिसतो😂😅

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u Před 27 dny

      Ha ha ha

    • @chotuthakre5746
      @chotuthakre5746 Před 27 dny

      भारती पवार पराभव पक्का आहे

    • @geetashetty5615
      @geetashetty5615 Před 26 dny

      Takre ghata tun paisa getle ka, ha manus. Sagle Takre ghata la vijayi. Vijayi manayla lagla 😂😂

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 Před 28 dny +4

    मतमोजणी ४ जूनला आहे.आजपर्यंत अंदाज खरे ठरले नाही

  • @gajanangavhane2845
    @gajanangavhane2845 Před 26 dny +2

    बीड मध्ये बजरंग बाप्पा
    सातारा शशिकांत शिंदे येतील

  • @Santosh_Vinchu
    @Santosh_Vinchu Před 27 dny +5

    दिंडोरी only भगरे सर जोरात...

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw Před 28 dny +13

    अमरावती, सातारा, हातकनंगले, भिवंडी, धुळे, दिंडोरी, येथील सर्वे पुन्हा करावा ..

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 Před 28 dny +4

    सर्व सागीतल फटके वाजले पाहिजे आसी जनता महनत आहे पण खरं झाले पाहिजे जनता महनत आहे

  • @vijayghalke480
    @vijayghalke480 Před 20 dny +1

    धाराशिव/ उस्मानाबाद अगदी खरे सांगितलं तुम्ही🎉

  • @pradeepjadhav140
    @pradeepjadhav140 Před 26 dny

    नक्कीच तु महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहेस शाब्बास

  • @vmtech4649
    @vmtech4649 Před 28 dny +26

    प्रत्येक मतदार संघाचे राजकीय गणिते वेगळी असतात कुठलेही निकष न काढता चुकीचे सर्वे दाखवून जनतेची दिशाभूल करू नका

  • @user-zy4qr6mx4p
    @user-zy4qr6mx4p Před 27 dny +5

    रानाबाई
    आपटून पडतील
    ४जून ला 😂

  • @buntygaikwad6930
    @buntygaikwad6930 Před 26 dny

    ठाणे मधून शिवसेना ठाकरे गट

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Před 26 dny +2

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤❤

  • @dadaraoichche207
    @dadaraoichche207 Před 28 dny +32

    जालन्यात परिवर्तन होईल

  • @shivakuyate6802
    @shivakuyate6802 Před 28 dny +29

    दिंडोरी मधून भगरे च विजयी होणार 👍🏻

  • @sonushah8923
    @sonushah8923 Před 26 dny +1

    अमरावती मधे कांग्रेस निडून येईल

  • @SkSk-yb5bl
    @SkSk-yb5bl Před 17 dny

    फोडा फोडीचे राजकारण तसेच लोकशाहीचा खेळ मांडलेल्यांना लवकरच उत्तर मिळणार आहे... जय संविधान जय भारत🙏

  • @annathorat4697
    @annathorat4697 Před 28 dny +4

    भगरे सर विजयी शोभा बच्छाव विजयी

    • @user-or2bu8cb5v
      @user-or2bu8cb5v Před 24 dny

      Mate chori kelyachi khabar aali vat ta ya mansala ❤

  • @manojvaidya792
    @manojvaidya792 Před 28 dny +11

    राजाभाऊ वाजे फिक्स खासदार🚩🚩 नाशिक

  • @VruttikChhapane-kl4lm
    @VruttikChhapane-kl4lm Před 24 dny

    अमरावती मध्ये बटन 2
    2 लाख समोर राहील 🎉

  • @shravanborse6748
    @shravanborse6748 Před 26 dny +1

    नगर लोकसभा सुजय विखे शिर्डी लोकसभा लोखंडे

  • @sandipdhas2489
    @sandipdhas2489 Před 28 dny +6

    हातकणंगले चा अंदाज ऐकून तुमचे अंदाज फेल आहेत हे समजले

    • @chetanshinde2015
      @chetanshinde2015 Před 26 dny +1

      मी फक्त तेवढं ऐकण्यासाठी वीडियो बघितला. मी स्वतः हातकणंगले मतदार संघातून येतो. ग्राउंड ला जाऊन या माणसाने काही सर्वे नाही केलाय. ३ ची सीट विजयी दाखवतोय हा. 😂

    • @prakashranage101
      @prakashranage101 Před 25 dny

      होय भावा

    • @rameshwagh9957
      @rameshwagh9957 Před 20 dny

      आबा

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 Před 28 dny +10

    Only India