तुकडी ड - म्हणजे ढ मुलं Aathvi-A (आठवी-अ) Episode 02| Itsmajja Original Series |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 780

  • @ItsMajja
    @ItsMajja  Před 6 měsíci +139

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
    या वेब सीरिजचा 1st Episode - czcams.com/video/M8-dDnvYawc/video.html
    3rd Episode - czcams.com/video/06j-CPeeX2A/video.html

  • @Cricketlover_0771
    @Cricketlover_0771 Před 5 měsíci +301

    ते दूसरा जाऊद्या हो पन माला मधुकर चा रोल खुप आवडला शाबाशं रं पठ्या 😂

  • @seemakarande8366
    @seemakarande8366 Před 6 měsíci +869

    विषय छान आहे....पण शाळा गावातील आहे असे दिसते पण अशी कोणतीही गावातील शाळा नाही जिथे शिक्षिका स्लिव्हलेस ब्लाऊज आणि केस मोकळे सोडून येतात..... वास्तविक चित्रण दाखवताना कपड्यांचा पण विचार करावा असे माझे वैयक्तिक मत आहे

  • @vikramsatre5113
    @vikramsatre5113 Před 6 měsíci +200

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आज खूप शाळेची आठवण आली 😍🥰❤️

  • @shaikhlatif1443
    @shaikhlatif1443 Před 6 měsíci +105

    भारी. कांबळे सर म्हणून तुमचा अभिनय जबरदस्त.

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 Před 6 měsíci +82

    मला 10वी सोडुन 14वर्ष झाले पण तरी मी अजुक शाळेच्याच आठवणीत रमेल असतो..धन्यवाद नितीन सर अशी बेबसिरीज चालू केल्याबद्दल.

  • @Stigma_stonic07_
    @Stigma_stonic07_ Před 6 měsíci +290

    आमच्या शाळेतील पण असच होत... मानसिक खच्चीकरण खूप केले आमच्या शाळेत कारण आम्ही ढ तुकडी मध्ये होतो....जाऊदे शाळेचं नाव घेत नाही पण या विषयावर बोट ठेवण्याची गरज आहे...

    • @vinoddolas1439
      @vinoddolas1439 Před 6 měsíci +1

      Nice 👍

    • @vitthalsabale5617
      @vitthalsabale5617 Před 6 měsíci +8

      मी पण ड तुकडीत होतो. अगदी ५ वी ते १० पण असा भेद भाव नव्हता. त्याचे कारण विद्यार्थी संख्या जास्त असल्याने अ ब क ड तुकड्या होत्या.

    • @prafulla4261
      @prafulla4261 Před 6 měsíci

      Khup chan...........❤

    • @rohitkadam5432
      @rohitkadam5432 Před 6 měsíci

      💯

    • @niranjanbhandwalkar5866
      @niranjanbhandwalkar5866 Před 6 měsíci +1

      परत एकदा शाळा आठवली.. हा भाग बघून.. ❤❤

  • @pravinrokade7690
    @pravinrokade7690 Před 6 měsíci +28

    खरंच ह्य धावपळीच्या आयुषत..... जुन्या आठवणी आठवल्या की डोळयांत पाणी येत...
    शाळे सारखे आयुष्य नाही......

  • @user-su9eb1ue8l
    @user-su9eb1ue8l Před 4 měsíci +102

    मला तर फक्त मधुकर आवडतो 😅😂😂

  • @PTCBoys
    @PTCBoys Před 6 měsíci +94

    खूप सुंदर वेबसीरिज आहे.. आपल्या गावाची, शाळेची आठवण करून देणारी.. अशीच सुरू ठेवा..

  • @pankajparsharam9935
    @pankajparsharam9935 Před 3 měsíci +43

    मधुकर bhaiii on the top 🔝🎩❤.... भारी भावा मला तर जाम आवडला 😂🤩

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 Před 6 měsíci +55

    आमच्या कडे तर ' ड ' वर्ग अभ्यासात कमी हुशार होता पण स्पोर्ट्स मध्ये 1 नंबर आणि आम्हाला तर ' ड ' मधे मज्जा यायची

  • @akshaypatil2671
    @akshaypatil2671 Před 6 měsíci +29

    खूप सुंदर अप्रतिम तोड नाही आयुष्य 10/ 15 वर्षांनी मागे गेल्यासारखं वाटलं😊❤❤

  • @Banjo_lover_adii
    @Banjo_lover_adii Před 3 měsíci +21

    मुख्याध्यापक साठी एक लाईक ❤️🫶🏻

  • @chandrakantthorat3705
    @chandrakantthorat3705 Před 6 měsíci +40

    खेड्यातील शाळांची सत्य परिस्थिती मांडलित या episode द्वारे ❤ अतिशय चांगला episode

  • @akashmaharugade2858
    @akashmaharugade2858 Před 6 měsíci +43

    कोरी पाटी प्रोडक्शन चे आभार तुम्ही खुप सुंदर वेबसिरीज बनवता सर्व सामान्य लोकाच्या जीवनशैलीच्या भावना प्रेक्षकापर्यत पोहचवता

  • @ganeshdhote2225
    @ganeshdhote2225 Před 6 měsíci +40

    लय भारी मज़ा येत आहे बघा ला

  • @prasadthorat2990
    @prasadthorat2990 Před 5 měsíci +26

    कांबळे सर म्हणजे आमच्या शाळेतील जगदाळे सर, प्रत्येक प्रॉब्लेम वर solution असत....

  • @rupeshdhoke4121
    @rupeshdhoke4121 Před 2 měsíci +2

    मधु भाऊ की जय हो
    1 no मधु भाऊ ❤ good attitude bhava

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 5 měsíci +10

    ही वेबसिरीज पाहून पुन्हा लहान व्हावेसे वाटते.खूप छान आहे.मनापासून धन्यवाद.

  • @user-wy2zz8uy5b
    @user-wy2zz8uy5b Před 6 měsíci +17

    मला तर मधूकर च नाटक आवडल ❤❤❤

  • @rajkumarulagadde1432
    @rajkumarulagadde1432 Před 5 měsíci +9

    Kamble sirancha acting aani love Story khup interesting mast wataili😊😊😊

  • @DayanandPatil09
    @DayanandPatil09 Před 6 měsíci +18

    अप्रतीम ..... पुन्हा एकदा शाळा अनुभवायला मिळते तुमच्या सगळ्यान मुळे धन्यवाद

  • @user-zf2fw6kg4o
    @user-zf2fw6kg4o Před 6 měsíci +18

    अति सुंदर मनाला लागु गेलं पवार सर तुमच्या web सिरीज एकच नंबर असत्यात 😢😢😢😢😢😅😅😅😅😅😅😅😅

  • @shubhamgujale_7206
    @shubhamgujale_7206 Před 6 měsíci +28

    नितीन पवार सर म्हणजे डायरेक्ट काळजावर घाव ❤

  • @NavnathKarvate-zh3cr
    @NavnathKarvate-zh3cr Před 3 měsíci +6

    केवडा कशी दिसते बाबो ❤

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 Před 6 měsíci +48

    खूप मस्त सिरीज आहे बंद नका करू खूप जुन्या आठवणीला उजाळा भेटतोय

  • @sangeetayash7551
    @sangeetayash7551 Před 6 měsíci +22

    फारच छान विषय मांडला आहे... समाजाची मांडणी जाती प्रमाणे शाळेतून सुरुवात होते असे जाणवले आज..तसेच लांब च्या गावातील मुलांची परवड ना त्यांना काही साधन जाण्या येण्या करिता ..ही खरी परिस्थिती आहे ..त्यामुळे अधुरे राहिलेले शिक्षण लहान वयातच मजुरी करण्यास भाग पाडते 😢
    खूप छान भाग आहे आजचा😊असेच छान छान भाग यावेत आम्ही वाट पाहतो😊

  • @deepakdesai2931
    @deepakdesai2931 Před 6 měsíci +27

    शाळेत जायची इच्छा नसेल तर आजारपणाच नाटक करून घरात राहणे.आणि मास्तर उचलबांगडी करून आणण्यासाठी एक spacial squad पाठवणे.😅😅

  • @Rohittambe614
    @Rohittambe614 Před 4 měsíci +16

    आतापर्यंत बघितलेली सगळ्यात भारी webseries.....❤😍🫶💯

  • @raginigamane760
    @raginigamane760 Před 6 měsíci +11

    थोडक्यात पण महत्त्वाचे ....
    ........सब्र का फल मिठा होता हैं..........👌🥰

  • @AjayGurav-ip5jj
    @AjayGurav-ip5jj Před 6 měsíci +6

    अरे मधुकर किती मोठा झाला आहे किती छान मधुकर खुप मोठा माणुस होशील बघ तु👍🙌

  • @akshayatkire4213
    @akshayatkire4213 Před 6 měsíci +10

    सुख म्हंजे नक्की काय असतं - तर हे असत.
    खूप छान सर ✨✨✨✨✨✨✨✨💖
    इयत्ता 8 वी ब - 2008 ची बॅच
    आणि हो आम्हाला पण कांबळे सर होते, पण हिंदी शिकवायचे.

  • @balubhutekar8557
    @balubhutekar8557 Před 5 měsíci +17

    गेल्या त्या आठवणी आज शाळेचि खुप आठवण यते

  • @commentswallah_
    @commentswallah_ Před 4 měsíci +15

    मॅडम सरांचा लफडं दाखवायचं गरजेचं आहे का 😂

  • @nikhildurge417
    @nikhildurge417 Před 6 měsíci +17

    कांबळे सरांची हळहळ पाहून वेबसेरीजचे पुढील भाग नक्कीच पाहू वाटतील

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Před 5 měsíci +13

    आमच्या शाळेत पण कांबळे सर होते आम्हाला इंग्रजी विषय शिकवत होते माझे आवडते शिक्षक होते

  • @nitinvatharkar7265
    @nitinvatharkar7265 Před 6 měsíci +8

    डोळ्यात पाणी आलं राऊ... Same असं झालं होत आमच्या वेळी.... काय दिवस होते ते.. स्वर्ग..

    • @ItsMajja
      @ItsMajja  Před 6 měsíci +1

      शाळेच्या आठवणी असतातच अशा .. नेहमीच स्मरणात राहणाऱ्या.. तुमच्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद 😊

  • @ameydalvi4275
    @ameydalvi4275 Před 6 měsíci +11

    कांबळे सरांसारखे एक तरी शिक्षक प्रत्येक शाळेत असतो 👏❤️
    आज परत ते जुने दिवस आठवले, असे वाटते की परत पाठी जावं...🥰
    Thank you Kori Pati Production 💎

    • @ItsMajja
      @ItsMajja  Před 6 měsíci +2

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. खूप धन्यवाद 😊

  • @user-yd2cp7hb9d
    @user-yd2cp7hb9d Před 6 měsíci +13

    तुम्हाला परत बघून किती आनंद झाला आहे फक्त आता संतोष आणि अवि समाधान यांना पण आणा

  • @OmkarKadam-dz8ts
    @OmkarKadam-dz8ts Před 6 měsíci +4

    Omya chi जीभ jastch churuchuru boltya 😂 omya tu bhari kalakar aahes ya वेबसिरीज cha kadak comedy jam haslo episode bagun 😂

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 Před 6 měsíci +5

    छान विषय घेतला 👏 शाळा जगतोय अस वाटत ❤❤बर ते अभ्या आणि पल्ली 😂😂😂😂😂
    मला वाटत हसू आसू घेवून मालिका पुढे नेताय ❤
    आतुरता पुढच्या भागाची 🎉🎉🎉

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g Před 6 měsíci +4

    वेब सिरीज फक्त आता बंद करू नका विच विनंती आहे तुमाला ❤️🙌😍

  • @savitanabage6493
    @savitanabage6493 Před 5 měsíci +8

    मधुकर 1 नं ❤❤❤

  • @vtech3240
    @vtech3240 Před 5 měsíci +3

    खूप छान असेच शिक्षक सर्व शाळांमध्ये असतील तर भविष्य उज्वल होईल मुलांचे ....चांगला संदेश आहे

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 Před 5 měsíci +10

    कांबळे सर खुप छान मी पण ई तुकडीतील विद्यार्थी आहे आणि एका गावाहून दुसऱ्या गावी बोर्डिंगला राहून शिक्षण घेतले आहे तुम्ही घेतलेला निर्णय मला खुप आवडला खुप छान कांबळे सर❤

    • @omkarkarale315
      @omkarkarale315 Před 5 měsíci

      धन्यवाद ! असच प्रेम राहुद्यात ....

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 Před 2 měsíci +2

    निष्पक्ष सर्वधर्म समभाव❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +11

    खुप छान भाग घेतला आहे

  • @user-re1cx3ki5y
    @user-re1cx3ki5y Před 3 měsíci +4

    कामले सरांचा अभिनय खूप छान आहे🎉🎉

  • @akshaybhise4825
    @akshaybhise4825 Před 6 měsíci +4

    खरंच आजचा भाग बगून मला माझे शाळेचे दिवस आठवले..miss you school day 😊😊😊😊❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  Před 6 měsíci +1

      शाळेच्या आठवणी असतातच अशा .. नेहमीच स्मरणात राहणाऱ्या.. 😊

  • @shubhamsoyam5497
    @shubhamsoyam5497 Před 2 měsíci

    जीवनात प्रत्येक मुलं वर जर रेश्मा सारखी प्रेम करणारी मुलगी भेटली तर .. मुल कधीच प्रेमात आत्महत्या नाय करणर 😊❤ love you alll keep going

  • @allgames005
    @allgames005 Před 4 měsíci +2

    बघुन शाळेतील आठवणी जाग्या झाल्या❤❤
    खुप छान विडीओ आहे
    सर्वांना शुभेच्छा😘💕

  • @avinashwaghmode3727
    @avinashwaghmode3727 Před 6 měsíci +5

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी शाळेतील दिवस आठवले राव रडू आला राव❤❤❤❤

  • @mundkarsudesh-lx3rq
    @mundkarsudesh-lx3rq Před 4 měsíci +7

    कांबळे सर चा दरारा ❤😅

  • @user-re1cx3ki5y
    @user-re1cx3ki5y Před 3 měsíci +17

    मनाला लागणारी सिरीयल आहे😢😢 जुनी आठवण

  • @harishchandrabhandare6384
    @harishchandrabhandare6384 Před 6 měsíci +7

    Aamchya shaaletil junya aathavani jaagya zaalya..!
    Khup chhaan web series aahe..!
    Congrats all team 🎉

    • @ItsMajja
      @ItsMajja  Před 6 měsíci +1

      तुमच्या या प्रेमामुळेच हे सर्व शक्य आहे. प्रत्येक आठवडयामध्ये सोमवार आणि गुरुवारी नवीन एपिसोड येणार आहेत.. तुमचं प्रेम असंच राहू दे 😊

  • @shaileshkokani9018
    @shaileshkokani9018 Před 6 měsíci +4

    Itsmajja team .kadhi Yenar episode 03 lavkar aamhi vat pahtoy......specially kamble sir & Abhijeet, Madhukar....Khup mast Acting kel real vat.. Lavkar upload kara Next episode.... ❤

  • @maheshlandge2095
    @maheshlandge2095 Před 6 měsíci +3

    खूप छान विषय आहे असेच episode बनवा सगळे कलाकार great ahet ... मस्त होता episode पुढचा episode लवकर घेऊन या....

  • @NamdeoJadhao-bu3rv
    @NamdeoJadhao-bu3rv Před 3 měsíci +3

    मधुकर ने Web series गाजवली 🎉🎉🎉

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +9

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @sambhajipatil3652
    @sambhajipatil3652 Před měsícem

    ही वेब सिरीज छान आहे सर्व शाळेतील आठवतात कलाकारांचे अभिनंदन

  • @krushnarajpatil4618
    @krushnarajpatil4618 Před 6 měsíci +3

    असे हाडाचे शिक्षक आता फार कमी राहिले आहेत . आता शिक्षण ही नेते लोकांचे पैसा मिळवण्याचे साधन बनले आहे.

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g Před 6 měsíci +4

    जुन्या आठवणी ताज्या केल्या तुमी ह्या एपिसोड मधून खूपच छान एपिसोड आहे

  • @dipakpatil9751
    @dipakpatil9751 Před 6 měsíci +9

    We are eagerly waiting for the next episode 😊

  • @DivesgSaheedrao
    @DivesgSaheedrao Před 5 měsíci +2

    कांबळे सर खूपच चांगले आहेत बाबासाहेबांच्या विचारांचा चालणारे🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @deepakdesai2931
    @deepakdesai2931 Před 6 měsíci +5

    दुसऱ्या गावातील पोरांना आपल्या गावातून जाताना रस्त्यात अडविणे व पोकळ प्रेमाची धमकी देणे.

  • @rjtraveller4012
    @rjtraveller4012 Před 6 měsíci +4

    पोरी नाहीत आठवल्या पण भाडखाऊ पोरं सगळी आठवली 😂😂😂 शाळेत जाऊन आलोय धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 Před 22 dny

    मी फक्त रिल पाहिली होती पण आता हे सिरीज बद्दल खूप आदर निर्माण झाला आहे
    खरचं लाहाण पण पुन्हा कधी ही परत येत नाही 😢🎉❤

  • @ajaykumbhar3427
    @ajaykumbhar3427 Před 6 měsíci +3

    लय भारी राव परत शाळेचे दिवस आठवले 👍🏻😘😘🙏🏻🙏🏻

  • @AARADHY_11
    @AARADHY_11 Před 6 měsíci +3

    खुप म्हणजे खुप भारी आहे ही वेबसिरिज नितीन पवार सर आपले आणि आपल्या टीमचे खुप अभिनंदन आणि पात्र तस सगळ्यांचं भारी आहे पण गावात कायम हुकुमी एक्का आसतो कोणत्या पण कामात आणि कोणत्या पण गोष्टीत तसा आपला मधुकर आहे बघा बोलण्यात पण दम आहे आणि वागण्यात पण

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +7

    सर वेबसिरीज खुप खुप आवडली आहे❤ 👍

  • @umeshus45
    @umeshus45 Před 6 měsíci +8

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @DhembreTukaram
    @DhembreTukaram Před 5 měsíci +3

    Background Music Khup Chhan Aahe
    वीडियो मागिल Music खुप छान आहे

  • @SharadSalunkhe-qg7lj
    @SharadSalunkhe-qg7lj Před 3 měsíci +2

    Old memories is are creating happiness and grateful 💞😢

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment Před 6 měsíci +4

    वा छान! राहील्या त्या फक्ट आठवणी 😢

  • @ganeshamane8179
    @ganeshamane8179 Před 6 měsíci +10

    लय भारी कर्नाटक मधून बगतोय

  • @sumitghatage2660
    @sumitghatage2660 Před 6 měsíci +3

    शाळेतील आठवणी ताज्या झाल्या... अप्रतिम 🙏

  • @NGMVlogs0011
    @NGMVlogs0011 Před 19 dny

    Khup chhan , shaletale june divas aathvale....

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 Před 6 měsíci +5

    खूप छान विषय मांडला आहे तुम्ही, ग्रामीण भागातील मुलांचे असच खचिकरण केलं जातं
    आणि madam कांबळे सरांवर लय फिदा झाल्यात दुसऱ्याच भागात

  • @mahendrashedekar9321
    @mahendrashedekar9321 Před 2 měsíci

    मधुकर च्या बोलण्यात धमक आहे आणि तेवढाच गोडवा😊❤🎉

  • @sudhirtalekar
    @sudhirtalekar Před 5 měsíci +9

    10 वी सोडून 25 वर्ष झाले पन तुमच्या मुळे पुन्हा शाळेत गेल्यासारखे वाटलं 😊😊

  • @sdsanket3780
    @sdsanket3780 Před 4 měsíci +1

    My school dress is also same keshavraj Vidhyalaya Latur ❤

  • @dhanajipawar4236
    @dhanajipawar4236 Před 6 měsíci +3

    Khup chan ahe ha pan episode asach episode banavat java gammat ani majja donhi pan ahe yat khup chan kori pati production 😊

  • @Dhairya-gz6ob
    @Dhairya-gz6ob Před 6 měsíci +3

    (कांबळे सर)ओंकार भावा मस्त अभिनय...

  • @raviwagh6080
    @raviwagh6080 Před 6 měsíci +3

    शाळेतले दिवस आठवले पण त्या वेळेस मुल मुली आम्ही जास्त नाही बोलायचो छान होती सिरिज देवांनी छान निसर्ग दिला आहे तुम्हाला नशीबवान आहात 😊❤

  • @mumtazkhanam4230
    @mumtazkhanam4230 Před 2 měsíci

    Very nice ..after long time I saw this drama ..about education very excellent drama

  • @RajeshwarKotnake
    @RajeshwarKotnake Před 2 měsíci +1

    Sir sathi ek like

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 Před 6 měsíci +2

    खरंच मन हेलाहून टाकलं भाग पाहून ❤️

  • @laxmankhandagale9546
    @laxmankhandagale9546 Před 6 měsíci +1

    आठवणीचे सुखद क्षण म्हणजे बालपण आणि आणि आठवणींचा सुंदर झरा म्हणजे शालेय जीवन खूप छान सर....

  • @salmanmulla295
    @salmanmulla295 Před 2 měsíci

    खरंच यार मी डायरेक्ट 2010 मध्ये गेलो आणि हे सर्व आठवले
    धन्यवाद टीम मज्जा या आयुष्यात मोठे झालो अंगावर जवाबदारी पडली कुठे तरी हे पाहून सर्व काही विसरून गेलो आणि थोडासा फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि खूप बर वाटल हे पाहून 😢❤ I love my school days 😢 #islampur #yashwantHighschoolislampur

  • @surajgaikwad9846
    @surajgaikwad9846 Před 6 měsíci +1

    खुप छान सर तुम्ही प्रत्येक वेळी नवनवीन आणि छान छान काहीतरी सिरीज दाखवता 🎉🎉🎉

  • @ashokbornare3767
    @ashokbornare3767 Před 6 měsíci +2

    नितीन सर खूप खूप धन्यवाद खूप दिवसानंतर शाळेची आठवण करून दिली वेब सिरीज बघायला खूप मजा येत आहे पण याच्यात संत्या आणि आव्याला पण दाखवा आणि माधुरी पण

  • @ganeshsawant9866
    @ganeshsawant9866 Před 6 měsíci +1

    डोळ्यात पाणी आणलं आणि हसवलं पण खुप मस्त आहे वेब सिरीज

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před 6 měsíci +3

    बापू.. मध्या... ऐक नंबर. सिरीज बंद करू नका.. सिरीज बंद केली कि लगेच. Unsubscribe करणार... मस्त आहे.. सिरीज.. 🥰🥰.. मध्या..जाडा सागऱ्या मस्त आहे.🤣🤣🤣🤣🤣

  • @eknathmore9523
    @eknathmore9523 Před 5 dny

    मधुकर चा डायल खतरनाक हायेत ध्यानात ठेवायचं वेखंडवाडी ✌️

  • @tejaslandage743
    @tejaslandage743 Před 6 měsíci +2

    kids Actor, Kambale Sir , Director, Writer, Music, Cinematographer 💯💯💯💯💯

  • @AshvajitSonwane
    @AshvajitSonwane Před 3 měsíci +3

    मॅडम सोडून सर च कॅटवॉक करत आहेत 😂😂

  • @PratikshaPawar-c1w
    @PratikshaPawar-c1w Před 6 měsíci +2

    Ha pan episode khup Chan ❤sir

  • @kaushalpatilkk8516
    @kaushalpatilkk8516 Před 6 měsíci +3

    ही सेरीस पाहून आमचे शाळेतले दिवस आठवले... गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी 😢

    • @ItsMajja
      @ItsMajja  Před 6 měsíci +1

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम असंच राहू दे.. 😊

  • @user-tp4tt8re3c
    @user-tp4tt8re3c Před 6 měsíci +1

    Pawar sir tumhi always great ahat khupach Chan episode