#dipakkesarkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • App link - play.google.co...
    Telegram link - t.me/RautsirYa...
    #dipakkesarkar||#दिपक केसरकर ||#पवित्रपोर्टलअपडेट||#शिक्षकभरतीअपडेट||#राऊत सर

Komentáře • 123

  • @shitalkale5981
    @shitalkale5981 Před měsícem +29

    संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा नियम करा. फक्त सिंधुदुर्ग साठी नाही.

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Před měsícem +27

    सर हा माणूस अगोदर पासूनच विभागीय भरती करण्यास उत्सुक होता ,खूप नुकसान करत आहे हा मंत्री चुकीचे निर्णय घेऊन, विधानसभा समोर ठेऊन स्वतःच्याच जिल्ह्याचा विचार करणे ,किती वाईट आणि मन दुखावणारी गोष्ट आहे सर.

  • @nagnathmaske2559
    @nagnathmaske2559 Před měsícem +25

    शिक्षण मंत्री यांना tet, ctet लागू केली पाहिजे... मंत्री साहेब यांना आता घरी बसवले पाहिजे.... त्यांना आराम करण्याची गरज आहे.... डोकं काम करत नाही.

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi Před měsícem +20

    पैसे खाल्ले आयुक्त ने पण, चौकशी व्हायला हवी त्यांच्या family मधे भरपूर खोके गेले असतील 100%

  • @ajitkale3588
    @ajitkale3588 Před měsícem +14

    सर ,२००६,२००८, भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात आली, केंद्रीय पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू आहे, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर डिएड, बीएड धारक कंत्राटी पद्धतीने सेवेत घेउन, कालांतराने राजकीय आशिर्वादाने सेवेत सामावून घेण्यासाठी निर्णय घेतला आहे तो रद्द करण्यात यावा.सर्वांना संधी मिळाली पाहिजे,हा निर्णय रद्द केला पाहिजे.

  • @shaikhfashiya7104
    @shaikhfashiya7104 Před měsícem +9

    फक्त फक्त इलेक्शन आणी हार का डर
    हे समोर ठेवून घोषणा होत आहेत
    यांनी एकही जागा नाही भरली तर चालेल
    पुढील सरकार भरेल ह्याने सर्व भरतीचे वाटुळे केले ही भरती पहिल्या पासून सशईत आहे हे फक्त कोर्टाला पुढे करून आपली मर्जी पूर्ण करत आहे
    सर संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले तर लातूर आणी बीड या जिल्ह्यात जगाच नाही हे पूर्णच चुकीचे आहे

  • @vaishalipawar7962
    @vaishalipawar7962 Před měsícem +11

    सर स्थानिक उमेदवार प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि प्रत्येक जण इथे बेरोजगार आहे .

  • @ShraddhaWani
    @ShraddhaWani Před měsícem +7

    वय निघून चालले भरतीच्या नादात हया जन्मात तरी आम्ही शिक्षक होवू शकत नाही असे वाटते आम्हाला

  • @SanjayJirage-wu1yr
    @SanjayJirage-wu1yr Před měsícem +6

    जागृती झाली पाहिजे.. राउत सर... धन्यवाद....🙏🙏

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 Před měsícem +2

    तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण कोर्टाचा निकाल,निर्णय आमच्या बाजूने असून आम्हा महाराष्ट्रातील शिक्षकांना गेली १२ वर्षे कुजवून ठेवले आहे. त्यांना निर्णय घेण्याची क्षमता नाही.

  • @user-wt1vs8fl9l
    @user-wt1vs8fl9l Před měsícem +8

    आदिवासी पेसा भरती बाबत काहीतरी बोला सर आणि शिक्षक मंत्रांनी कंत्राटीप्रमाणे भरती केली आहे तिच्यामध्ये त्यांचे पगार वाढ सुद्धा केली आहे 🙏

  • @shitalkale5981
    @shitalkale5981 Před měsícem +7

    सर्वांची मेहनत पाण्यात d.ed b.ed करून बेरोजगार ते पण सुशिक्षित 80% मार्क घेऊन पण असे

  • @samirshaikh4588
    @samirshaikh4588 Před měsícem +9

    दहा टक्के चा मुद्दा घ्या सर

  • @avanijoshi9570
    @avanijoshi9570 Před měsícem +1

    सर्वांना आपापल्या जिल्हयातच नोकरी सरकारने द्यावी. सर्व सुखी होतील. आपापल्या कुटुंबाबरोबर रहातील

  • @pratibhakhairnar41
    @pratibhakhairnar41 Před měsícem +10

    पवित्र पोर्टल नुसारच भरती प्रक्रिया पुर्ण झाली पाहिजे

  • @shekhargawai1561
    @shekhargawai1561 Před měsícem +4

    Sir तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे.याणची नियतच नाही.आणी आता सरकार बावळल.तयाना निवडणूक आली तर पागल झाले हे खुर्ची साठी.यामधये कोणत्याही सामान्य लोकांन साठी काहिच नाही.हे लक्षात घ्यावे....

  • @vimalkharabi9263
    @vimalkharabi9263 Před měsícem +1

    आम्ही 17वर्षे झाली या जिल्ह्यात काम करतोय अजूनही आमची बदली आमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जागा उपलब्ध नसल्यामुळे झाली नाही. आणि यांच्या या मूर्खासारख्या नियमांमुळे आमची बदली होईल की नाही. आम्हाला ही स्व जिल्ह्यात जायच आहे

  • @amrapalimore4527
    @amrapalimore4527 Před měsícem +12

    केसरकर, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहात येवढे विधानसभेला लक्षात ठेवा. व सर्व आभियोग्यता धारकांचा तळतळाट घेवू नका. संपूर्ण महाराष्ट्रात एकच नियम करा.

  • @pravinrathod4743
    @pravinrathod4743 Před měsícem +6

    यांनी फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी दिवे लावले

  • @namdevpardhi6457
    @namdevpardhi6457 Před měsícem +2

    केसरकर साहेब हा स्थानिक शिक्षक भरतीचा नियम सगळीकडे लागू केला तर त्याचा खरा उपयोग होईल.

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi Před měsícem +3

    Right sir , Ata election la bhaghu yana.

  • @rautkumud5960
    @rautkumud5960 Před měsícem +14

    शिक्षक भरती म्हणजे केसरकर च्या घरचा भाजीपाला आहे का? काहीही मूर्खपणाचे निर्णय घेतो.

  • @sangitapatil903
    @sangitapatil903 Před měsícem +3

    Tumchya sarkhya guruwryachi garaj aahe sir aajchya kalat

  • @santoshdhokale2279
    @santoshdhokale2279 Před měsícem +1

    आदरणीय सर,, बरोबर बोलत आहात शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध पहिल्यांदा उर्वरित 30,000 शिक्षक भरती पूर्ण करा स्थानिक शिक्षक भरती करायची असेल तर सर्व जिल्ह्यातील करा व समान न्याय द्या.. दीपक केसरकर तुम्ही शिक्षक भरती विहित मुदतीत पूर्ण केली असती तर आता राजकीय स्टंट करण्याची गरज नव्हती जगातील कोणताच नेता तुमचा पराभव करू शकत नव्हता अजूनही वेळ गेली नाही भरती पूर्ण करा धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @shridharsawant3948
    @shridharsawant3948 Před měsícem +1

    संपूर्ण महाराष्टमध्ये हा नियम लागू केला पाहिजे तो पण १००% एकटया सिंधुदुर्ग साठी करता येणार नाही

  • @samirshaikh4588
    @samirshaikh4588 Před měsícem +5

    दहा टक्के जागांचा मुद्दा आपण घ्या

  • @dagaduidhole8438
    @dagaduidhole8438 Před měsícem

    या केसरकर साहेबांनी निर्णय घेतल्याने राज्यभर आंदोलन सुरू केले पाहिजेत व या गोष्टी साठी दखल घेतली पाहिजे.अभियोग्यता धारकांनी जागृत होवून जनजागृती केली जावी अशी नम्र विनंती ❤

  • @j.m3245
    @j.m3245 Před měsícem +1

    जिल्हा वाईज भरती करून तलाठी भरती मध्ये खूप पैसे भरून मुलं भरती केले आहेत याचा हुष्यार मुलांना काही फायदा होणार नाही खूप मोठा स्कॅम आहे हा यांचा आपण आंदोलन करतच राहो आणि हे अशीच यामुळे भरती टांगून राहावी असच यांचं मत आहे समजून घ्या सर्वांनी

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 Před měsícem

    उच्च शिक्षण असो की उच्च माध्यमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण असो.
    खरं वास्तव विडीओ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञा समोर आणल्या बद्दल धन्यवाद....

  • @satishpotale9148
    @satishpotale9148 Před měsícem +2

    Sir agebar बाबत video banva

  • @mahadevavhad5183
    @mahadevavhad5183 Před měsícem +1

    हे थोड्याफार जागा भरायलेत मंजे मुलांवर उपकार थोडे कारलेत.एकतर 10 वर्ष भरती करत नाहीतर.55000 जागा भरणार होते हे

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi Před měsícem +4

    आम्ही tet ctet pass होऊन काय डास मारू का

  • @dipalighodake414
    @dipalighodake414 Před měsícem

    फक्त यांना मतदान करुन घ्यायचे आहे

  • @shivvyakhyatashriramholambe
    @shivvyakhyatashriramholambe Před měsícem +1

    सर जाऊ द्या हो आता येणाऱ्या काळात मराठवाडा किंवा प.म. चा शिक्षण मंत्री होणार आणी सर्व हे gr रद्द करून आणू आपण ....

  • @user-zo2yv9lg8e
    @user-zo2yv9lg8e Před měsícem

    सर ह्या मंत्री लोकांना सुद्धा एक एमपीएससीच्या परीक्षेचा टेस्ट ठेवायला पाहिजे नंतरच तो मंत्री आणि नेता होऊ शकतो

  • @varshakakade8171
    @varshakakade8171 Před měsícem +2

    सर विद्यार्थ्यांची मानसिकतेशी खेळून मनोरुग्ण होण्याची वेळ आहे आता😢

  • @Srgb2727
    @Srgb2727 Před měsícem +1

    मुलाखत यादी चा पत्ता नाही अजून. लाज वाटली पाहिजे यांना 2 वर्ष झाले परीक्षा होऊन

  • @user-uv2jb3sh5w
    @user-uv2jb3sh5w Před měsícem +1

    सगळ्यांचा लक्ष या भरतीपासून विचलित करण्यासाठी फक्त हे चाललंय

  • @prafultembhurne4445
    @prafultembhurne4445 Před měsícem +10

    जेवढ्या शिक्षकाच्या जागा खाली आहे. आणि खाली होतात दरवर्षी तेवढ्या दरवर्षी भरायला पाहिजे वर्षातून दोनदा Tet आणि दोनदा Tait..घ्यायलाच पाहिजे. काही घरची खेती नव्हे की घरून पगार देत आहेत मंत्री साहेब....का असे करतात हे सगळे जण आम्हा सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नुसता अंधार पसरवला आहे..😢😢😢

  • @UjwaladhnajiSurveSurve
    @UjwaladhnajiSurveSurve Před měsícem +1

    Bed, ded konich nahi kele tar exam kunache ghenar age bar करायचे ka teacher koni Tait, tet band Kara,trass deun भारत चे नागरिका ला ,,,

  • @vivanchavane
    @vivanchavane Před měsícem +2

    Ha manus vatol kranar apal tyamule rastyavr ya kamit kami 100000 abhiyogyata dharak rastyavr ale pahije vat vat lawa yes u can do it kiti sahan krnar baher ya dipak ne rajinamach dila pahije

  • @pravinkalushe5886
    @pravinkalushe5886 Před měsícem

    Sir tumi chan kam karta

  • @ravindrapawar-un4tu
    @ravindrapawar-un4tu Před 14 dny

    पुर्वी सारखे शिक्षण भरती जून्या पध्दतीने सूरू करावी

  • @user-co9op7ey2c
    @user-co9op7ey2c Před měsícem +2

    संपूर्ण jilhasathi niyam pahije

  • @satishjadhav5735
    @satishjadhav5735 Před měsícem

    जिल्हांतर्गत बदली 2024, काही जिल्ह्यात झालेला आहेत पण उर्वरीत जिल्ह्यात कधी होणार?या बाबत काय अपडेट आहेत?

  • @SantuJadhav-pm6zo
    @SantuJadhav-pm6zo Před měsícem

    जवळचे पसंतीक्रम देवुनही जे ६०० ते ८०० किलोमीटर शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले आहेत त्यांच काय❓

  • @durgaramtekkar8792
    @durgaramtekkar8792 Před měsícem +3

    Sir Maharashtra jo bhi Bharti hai usme usshi gile ke log form bharenge baki ke jile wale ko form bharne mat do

  • @rajkumari.bawankar
    @rajkumari.bawankar Před měsícem

    2017 chi 9 to 12th chi conversion round lava aadhi 7 years pasun vat baghat aaho aamhi

  • @badriade8042
    @badriade8042 Před měsícem +1

    तसेच एक मुद्दा हाही घ्या
    एक ते पाच ला शिकवणाऱ्या शिक्षकाला
    सोळा हजार आणि सहा ते आठवी ला शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकाला सोळा हजार हे चुकीचे आहे, पदवीधर शिक्षकाला अठरा हजार द्याला पाहिजे

  • @ravindrapawar-un4tu
    @ravindrapawar-un4tu Před 14 dny

    यांनी पवित्र पोर्टल सुरू करुन मुलांचे फारच नुकसान केले

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 Před měsícem

    पवित्रपोर्टल मध्ये एका स 1 उमेदवार पाठवा तरच भ्रष्टात चार थांबेल

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 Před měsícem +2

    10 % apatr gairhajar yadi lavanysathi pryt kra plz sir😢

  • @Pr4n35h
    @Pr4n35h Před měsícem +1

    10 % , rikt ,apatra , gairhajar jaga lavkar bharavya sir

  • @jyotibagde6559
    @jyotibagde6559 Před měsícem

    जागृती झालीच पाहिजे,, all महाराष्ट्र करिता नियम लागू व्हायला हवा,, समान न्याय मिळयाला हवे..

  • @spokenenglishclassesbykaja1553

    दिपक्याले बत्ती द्या लागते आता...👍👍👍

  • @Balaji_patil_78k
    @Balaji_patil_78k Před měsícem +1

    Correct sir 😢

  • @natureinsight1537
    @natureinsight1537 Před měsícem

    Mantri out jhalet kay....aapan aahot kon...aapan nirnay ghetoy kay.......bakiche berojgar yani kay bhik magave kay .....bharti delay karaychi baithak hoti vatate....

  • @vishalingale8131
    @vishalingale8131 Před měsícem

    बरोबर आहे सर लवकर भरती प्रक्रिया केली पहिजे.

  • @rajkumari.bawankar
    @rajkumari.bawankar Před měsícem

    Ho na sir 7 years what a Jock

  • @sharadjaware5966
    @sharadjaware5966 Před měsícem +3

    अंधार दुर्गंधीकर

  • @amolwankhade4971
    @amolwankhade4971 Před měsícem +2

    भरती केली आणि नाही पण केली तरी हा निवडून येणार नाही आणि सोबत चे कत्पुत्ल्या

  • @cubemaster5443
    @cubemaster5443 Před měsícem

    सर मुद्दा बरोबर मांडला 👏🏻👏🏻

  • @haridassalunkhe4810
    @haridassalunkhe4810 Před měsícem

    Admit to Education minister at Krupamay Hospital At Sangali

  • @nagargojeanil1634
    @nagargojeanil1634 Před měsícem +1

    एकदम बरोबर 😢😢😢😢

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 Před měsícem

    विधानसभा निवडणुकी अधी भव्य दिव्य शिक्षण, शिक्षक आंदोलन करण्या साठी नेरेटिवह तयार करा...

  • @sangitapatil903
    @sangitapatil903 Před měsícem +1

    Abhiyogya dharkana wyamdehi sut dyayla hwi sir

  • @ajinkyadhole4029
    @ajinkyadhole4029 Před měsícem

    Aaj aapli lachari v majboori aahe udya aayuktavar pn hich vel yeil as vatatay aaayukt he pad/ post radd kartil fkt CEO thevtil..

  • @panakajjadhav9083
    @panakajjadhav9083 Před měsícem

    सर.बरोबर अगदी बरोबर...

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 Před měsícem

    सरकारने पवित्र पोर्टल मध्ये एकास 1 उमेदवार द्या तरच भ्रष्टाचार थांबेल

  • @ravindrapawar-un4tu
    @ravindrapawar-un4tu Před 14 dny

    एकच निर्णय म्हणजे पवित्र पोर्टल बंद करून पुर्वी सारखी भरती करा .

  • @user-co9op7ey2c
    @user-co9op7ey2c Před měsícem +2

    संपूर्ण maharashtrat kara

  • @Name12-18s
    @Name12-18s Před měsícem +2

    केसरकर साहेब सिंधुदुर्ग च्या शिक्षकांना निवडणुकी पूर्वी चॉकलेट देत आहे 😂

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Před měsícem

    कंत्राटी शिक्षक भरती करता उत्साही आद्य शिक्षण मंत्री।वन्स मोअर,वन्स मोअर शिक्षण मंत्री।।

  • @user-kt4jk9pk2k
    @user-kt4jk9pk2k Před měsícem +2

    Badali ha mudda aslach phije

  • @user-gg4wu3hs8t
    @user-gg4wu3hs8t Před měsícem

    🎉Dipak Sinduragat Jau Dhya

  • @user-cl2kg7py3y
    @user-cl2kg7py3y Před měsícem

    Tet ghyla sanga tait dar warshalaya ghyala sanga

  • @madhavbele8114
    @madhavbele8114 Před měsícem +1

    सर एक नबर....... माहिती आहे...... केसरकर पागल आहे ❤

  • @lazytoons007
    @lazytoons007 Před měsícem +1

    सिंधुदुर्ग विषयीचा निर्णय खूप चुकीचा आहे त्याला कधीच समर्थन नाही

  • @sachinshingade4194
    @sachinshingade4194 Před měsícem

    आता आंदोलनाची गरज आहे......

  • @nitunrangari4538
    @nitunrangari4538 Před měsícem

    Vidharbh wegla zla pahije manje aaplyala nnyay milel ase bindok nete milnar nhi bharti agodar vibhaga nusar ghetali pahije hoti

  • @ambujawankhede2871
    @ambujawankhede2871 Před měsícem

    Sir with interviews list kadhi lagnaar

  • @mangalab3015
    @mangalab3015 Před měsícem

    Correct Sir😢

  • @r12m12t1978
    @r12m12t1978 Před měsícem

    😢

  • @vinodbhagat3742
    @vinodbhagat3742 Před měsícem

    2017 .. विषयी बोला सर

  • @sanjaykilledar7991
    @sanjaykilledar7991 Před měsícem

    👍🙏👍

  • @UjwaladhnajiSurveSurve
    @UjwaladhnajiSurveSurve Před měsícem

    Solapur la pn parmition dene

  • @user-co9op7ey2c
    @user-co9op7ey2c Před měsícem

    Amhi vat pahu pahu date bar hou laglo

  • @sharadjaware5966
    @sharadjaware5966 Před měsícem

    1/6/2025 एज बार झाला तर काय होईल?

  • @gajananwaghmare5983
    @gajananwaghmare5983 Před měsícem

    शिक्षण मंत्री बरोबर नाहीत, आमचे वय निघून चालले आहे, आम्ही कधी नोकरी मिळवावी

  • @shashankdhurvey4055
    @shashankdhurvey4055 Před 27 dny

    टेट रद्द करावी
    पवित्र पोर्टल रद्द करावं
    शिक्षकसेवक रद्द करावं
    कायमच!!

  • @panakajjadhav9083
    @panakajjadhav9083 Před měsícem

    सर आता काय करायचे ते सांगा ?

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 Před měsícem

    आपला जिल्हा म्हणून आसा निर्णय घेणे योग्य नको

  • @Srgb2727
    @Srgb2727 Před měsícem

    बैठकीत बाकीचे झोपा काढत होते वाटत

  • @sachu5980
    @sachu5980 Před měsícem

    हे केसरकर भरतीच्या सुरवातीपासूनच डोक्यावर पडलेलं आहे

  • @parajiputthewad3773
    @parajiputthewad3773 Před měsícem

    Tyanc way zal aahe sidhart nahi

  • @shakirabinaikwadi894
    @shakirabinaikwadi894 Před měsícem

    Shikshan mantrichya ha mathephiroo laykicha nahi .dalbhadri manoos aahe ha.

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 Před měsícem

    he bharati thabavanayasathi chalu aai. shikshan mantri. aata andolan karave lagel.

  • @ambujawankhede2871
    @ambujawankhede2871 Před měsícem

    Dya pathaun simdudurg ladipak keskar la

  • @nandadhupe7743
    @nandadhupe7743 Před měsícem

    सरानी हा मुद्दा बरोबरच माडला आहे

  • @rekhadarekar3967
    @rekhadarekar3967 Před měsícem

    All maharashtra sathi kara