V-no16 मनोज ची शेवटची हलद😍दालमुंडी😋

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • V-no16 मनोज ची शेवटची हलद😍दालमुंडी
    ही व्हिडिओ बनवताना आम्हाला शेवटपर्यंत थांबायला नाही जमला कारण तर अर्जंटली आम्हाला कामाला आणि आम्हाला बाहेर जायला लागला त्याच्यामुळे आम्ही ब्लॉक तिथेच एंड केला आमचा नाचायचा प्लॅन फुल होता तो आम्हाला जमला नाही पण तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये जेवढी लोकांत दिसतील त्यांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू

Komentáře • 18