पतिव्रता सुलोचना व इंद्रजिताची कथा रामायण भाग 1 कथा.

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 11. 2019
  • महाराष्ट्रात नावाजलेल्या गवळणी
    आणि देव देवतांची गाणी नक्कीच पहा.
    आणि चॅनल सबस्क्राईब करा...
    • महाराष्ट्राला वेड लावण...
    • बाळू मामा वैद्य व वैद्...
    • जेजुरी च पिवळ सोन. Jej...
    • बानु बोलती या देवाला क...
    • 💃💃💃💃मि तुझा बाजीराव तू...
    • तमाशा प्रधान गण वक्रतु...
    • 💃💃💃💃मि तुझा बाजीराव तू...

Komentáře • 76

  • @Shriharipachpute12
    @Shriharipachpute12 Před 5 dny

    खुपच सुदर आवाज आहे शाहीर♥️👌👌

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem +2

    ब्रह्मनिष्ठ हैबती व कलगीचा विजय

  • @kailashshinde3447
    @kailashshinde3447 Před rokem +2

    खुप छान गायन

  • @kailastile5141
    @kailastile5141 Před rokem

    खु प च छा न

  • @lahudasthombre843
    @lahudasthombre843 Před měsícem

    मी शाहीर लहू ठोंबरे बीड जिल्हा तालुका केज कत्ता वाढल्याबद्दल धन्यवाद

  • @dhanajitalekar3983
    @dhanajitalekar3983 Před rokem +1

    शाहीर शिंदे आपल्या आवाजाने मन्न प्रसन्न होते

  • @bandupatil7119
    @bandupatil7119 Před 3 lety +4

    शाहिर तुम्हाला मानाचा मुजरा खुपच छान ताल सुर
    बंडू श्रीपती पाटील कोल्हापूर नरंदे

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem

    कलगी श्रेष्ठ

  • @atulpokharkar2247
    @atulpokharkar2247 Před 4 lety +3

    ठकसेन मामा उत्तम, उत्कृष्ट

  • @user-nu4tr4tu7i
    @user-nu4tr4tu7i Před 4 lety +4

    राधे राधे राधेश्याम. .लयबद्ध आहे. .👏👏👏👏

  • @rambauvanarse4674
    @rambauvanarse4674 Před 3 lety +2

    मानाचां मुजरा शाहीर सीनदै शाहीर रामभाऊ वनारसे ईटा न१ ता भैकरदन जिल्हा जालना

  • @maulikadam2098
    @maulikadam2098 Před 2 lety +2

    तुमाला वाचता येत नाहीये तरी सुदर लगड गाता मला आवडल

  • @maheshthombare1094
    @maheshthombare1094 Před 2 lety +1

    नाद नाय करायचा तात्यांचा

  • @baluborude6234
    @baluborude6234 Před 4 lety +5

    तालात सुरात ज्यांचा एक नंबर लागतो असे गुरुवर्य शाहीर ठकसेन शिंदे

  • @somanathbhand7879
    @somanathbhand7879 Před 4 lety +3

    वा फारच छान सुंदर गायन ठकशेन मामा

  • @user-iv5he8it2d
    @user-iv5he8it2d Před 8 měsíci +1

    सुलोचना हि इंद्रजित ची पत्नी होती ती सती गेली तेव्हा ती गर्भवती होती ती किती महिन्यांची होती ,सती जाताना मुलांना कुठे ठेवले होते आणि त्या दोन मुलांची नावे काय आहे

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 Před 2 lety +3

    Nice 👌👌👌👍

  • @sambhajisalunke6099
    @sambhajisalunke6099 Před 4 lety +2

    नाद करायचा नाय शाहिर

  • @vishalhursale3013
    @vishalhursale3013 Před 4 lety +3

    मस्त मामा

  • @swapnilwaghmare6494
    @swapnilwaghmare6494 Před 4 lety +2

    शाहीर काय सुंदर आवाज...

  • @ankushpachpute4399
    @ankushpachpute4399 Před 4 lety +3

    वा शाहीर शिंदे

  • @sureshpawar3631
    @sureshpawar3631 Před 2 lety +2

    खूप छान

  • @siddhikashow5407
    @siddhikashow5407 Před 4 lety +2

    Shahir manacha muzra

  • @arunwandre8574
    @arunwandre8574 Před 2 lety

    Khup. Chaan

  • @duryodhangorad4267
    @duryodhangorad4267 Před 3 lety +4

    शिंदे शाहिर शिंदे आडनाव आसना-या गायकाला परमेश्वराची आवाजाची देनगीच आहे. मी सातारा जिल्ह्यात राहणारा असून मी तुमचे भेदीक गाणी यूटूबवर नेहमी ऐकत असतो.तुमच्या शाहिरीला मानाचा मुजरा.

  • @santoshkhemnar9070
    @santoshkhemnar9070 Před 4 lety +1

    शाहिरामानाचामूजरा

  • @maheshthombare5667
    @maheshthombare5667 Před 4 lety +1

    एकचं नंबर भाऊ

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 Před 4 lety +3

    शाहिरांना मानाचा मुजरा आवाज बुलंद आहे तसेच झिलकरी व संगीत लय झकास आहे.

  • @pandurangtavhare1881
    @pandurangtavhare1881 Před 3 lety +2

    खूप छान शाहीर

  • @umeshjogdand2115
    @umeshjogdand2115 Před 4 lety

    Khupch chhan katha shahir

  • @ajaybandre913
    @ajaybandre913 Před 4 lety +2

    खुप छान भाऊ

  • @trambaksanap5527
    @trambaksanap5527 Před 4 lety +2

    Tryambak. sanap

  • @sanjaypadar9182
    @sanjaypadar9182 Před 4 lety +2

    Mast

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 Před 4 lety +2

    Very Nice

  • @aartichaudhari9677
    @aartichaudhari9677 Před 2 lety +5

    Khup chhan dada

  • @uydyddydyyd6d6r62
    @uydyddydyyd6d6r62 Před 3 lety +1

    Y

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 Před 4 lety +1

    भाग दोन टाका

  • @pandurangpotkule8506
    @pandurangpotkule8506 Před 4 lety

    Khup chan

  • @sharadvyavahare4210
    @sharadvyavahare4210 Před 4 lety +1

    Chan

  • @maulikadam2098
    @maulikadam2098 Před 2 lety +4

    वा सुंदर शाहीर कलीगीचे भेदीक

  • @devraomalekar8460
    @devraomalekar8460 Před 2 lety +1

    ठकशन मामा आवाज लई भारी आहे पण ढोलकीवाला जरा जास्तच जलद वाजवत थोड दमानी वाजायला पाहीजे म्हणजे जरा तालसूरात यईल धन्यवाद

  • @balasokumbhar1450
    @balasokumbhar1450 Před 4 lety +2

    तुमचा फोन नंबर द्या शाहिर ठकशेन कोल्हापूर ता पन्हाळा अति सुंदर कोल्हपूरला याल का

  • @bharatchaudhar4854
    @bharatchaudhar4854 Před 4 lety +3

    ठकसेंन शिंदे यांना मानाचा मुजरा
    डॉ चौधर बारामती

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 Před 4 lety +4

    शाहीर खूपच छान ,आपल्याला शाहीर सुभाष नगरकर ह्यांचा मानाचा मुजरा

  • @ananthasanap8162
    @ananthasanap8162 Před 4 lety +2

    Sahir thaksen shindela
    Ananta sanap cha manacha mujra

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 3 lety +2

    वा ठकसेन भाऊ फार सुंदर गायन करता राव आज प्रर्यंत मी बरेच कलगी तुरे वाले पाहिले आपल्या खालीच

  • @govindgosavi7683
    @govindgosavi7683 Před 2 lety

  • @GaneshSolatofficial
    @GaneshSolatofficial Před 4 lety +2

    Khup sundar 👌👌

    • @vijaybabar536
      @vijaybabar536 Před 4 lety

      शाहिर बुलंद आवाज
      विजय पाटील सांगली

    • @ashokdongare4335
      @ashokdongare4335 Před 4 lety

      Khup sundar

  • @shaileshrajdev1207
    @shaileshrajdev1207 Před 3 lety +2

    Khupch mast bharud khata

  • @rahulkhade502
    @rahulkhade502 Před 4 lety +1

    Ekdam must dada

  • @ramjadhav2359
    @ramjadhav2359 Před 3 lety +2

    मस्त

  • @bapushewale9562
    @bapushewale9562 Před 4 lety +2

    🙏🙏🙏🙏👌👍

  • @santoshbhalerao
    @santoshbhalerao Před 3 lety +6

    खुपच सुंदर आवाज आहे शाहीर 👌👌👌👌👌

  • @bapusovandare3665
    @bapusovandare3665 Před 3 lety +1

    Good

  • @hmrampur3586
    @hmrampur3586 Před 4 lety +1

    मस्त