Komentáře •

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Před 2 lety +312

    तुमच्या बोलण्यातून तुमची विद्वत्ता दिसते. केवढा अभ्यास आहे तुमचा. तुमची ही जिद्द अनेकांना प्रेरणा देऊन जाते. खूप खूप शुभेच्छा.

    • @kalpanapatil9788
      @kalpanapatil9788 Před 2 lety +1

      🐼👌👌🙏

    • @priyarathor1982
      @priyarathor1982 Před 2 lety +2

      Aai mala khup abhiman aahe tumcha

    • @mohinidhotredailyvlog650
      @mohinidhotredailyvlog650 Před 2 lety +1

      प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्ट ची खूप गरज आहे 🙏🙏

    • @roshankavale5361
      @roshankavale5361 Před 2 lety +2

      छक्का

    • @Quantumearth3112
      @Quantumearth3112 Před 2 lety +3

      @@roshankavale5361 नीळया जातीचा कीड़ा तुज्या धर्मात असेल तिरस्कार पना. हरामखोरा. आमच्या हिंदू धर्मात सगळाण्या समान स्थान आहे.

  • @pankajwaghmare4661
    @pankajwaghmare4661 Před 2 lety +159

    प्रत्येकाला स्वतःच्या पध्दतीने जगण्याचा अधिकार आहे. आईसाहेब तुम्ही स्वतंत्र विचार करतात हेच खुप महत्त्वाच ❤️ .....! रडू नका 🙏

    • @shubhamtayade1392
      @shubhamtayade1392 Před 2 lety +2

      हालो काहासे यु वाघमारे साहेब

    • @yogeshnikarge5301
      @yogeshnikarge5301 Před 2 lety +4

      Aaisaheb gutkha khatat tumhi pan khat ja

    • @sachinkanse7689
      @sachinkanse7689 Před 2 lety

      आईसाहेब 👍👍👍👍

    • @sachinkanse7689
      @sachinkanse7689 Před 2 lety

      आईसाहेब मी तुमच्यासोबत आहे,तुमचा विचार खूप महान आहे👍👍

  • @amolgaikwad8950
    @amolgaikwad8950 Před 2 lety +10

    आईसाहेब तुमच्या विचारांमुळे नक्कीच एक दिवस आपला देश सगळ्यात उंच स्थान निर्माण करेल. आजकालच्या पिढीला तुमचे विचार प्रेरणादायक आहे.

  • @djabhisheksaiekviracreatio8970

    बाळू भावाला आणि सपना ताईला पुढच्या नवीन वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा...!! माझी साई माऊली आणि आई एकवीरा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य देवो...हीच माझी प्रार्थना.. 🙏🙏

    • @uttamsuryavanshi7118
      @uttamsuryavanshi7118 Před 2 lety +2

      बाळू भाऊला आणि सपनात आईला सुखी ठेवतील स्वामी समर्थांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.

    • @PrakashYadav-lg7um
      @PrakashYadav-lg7um Před rokem

      हार्दिक शुभेच्छा सपना बाळु

  • @manishahogade7782
    @manishahogade7782 Před 2 lety +50

    आज आई च एक नवीन रूप बगायला मिलाल, खूप छान स्पष्टीकरण दिल आइसाहेब,

  • @sheetalgodbole3086
    @sheetalgodbole3086 Před 2 lety +29

    अभिनंदन आईसाहेब एकदम कडक बोललात.सपना ताई खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी संसारासाठी खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @shivajigaykar1991
    @shivajigaykar1991 Před 2 lety +5

    लोक काही पण म्हणतील
    त्याकडे दुर्लक्ष करा
    आयुष्य तुमचे आहे आणि ते
    तुम्हाला जगायचे आहे
    आनंदी रहा मस्त जगा
    लोक काय म्हणतील त्यापेक्षा तुम्ही एकमेकांसोबत
    किती खुश आणि आनंदी आहेत ते महत्वाचे आहे❤️
    तुमच्यासाठी खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 Před 2 lety +31

    शिवलक्षमी आई तुमचे असेच छान विचार ऐकायला मला आवडेल, तुम्हा दोन्ही जोड्यांना भाविआयुषयासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🏻

    • @Savli_patil_09
      @Savli_patil_09 Před 2 lety

      czcams.com/users/shortsBtLaNll3H4s?feature=share

    • @amolsutar6921
      @amolsutar6921 Před rokem

      खुप छान विचार आईसाहेब

  • @geetanjali.p.mhatre9211
    @geetanjali.p.mhatre9211 Před 2 lety +47

    महंत श्री लक्ष्मी आईसाहेबमहंत श्री लक्ष्मी आई साहेब यांना शतकोटी धन्यवाद तुम्ही किन्नर समाजासाठी आदर्श आहात तुमचे खूप खूप आभार धन्यवाद

  • @shrikantdhoble8151
    @shrikantdhoble8151 Před 2 lety +19

    शिवलक्ष्मी तुम्ही खूप भारी आहात, तुम्ही आसू पुसण्यासाठी आहात......दुसऱ्या साठी प्रेरणा आहात अशाच रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत.......खूप खूप प्रेम......be strong live long.....

  • @umajikamble9635
    @umajikamble9635 Před 11 měsíci +2

    आई साहेब तुमचा संवसास छान आहे तुमच्या मुळे आणेक लोकांनचे चांगले होत आहे त्याच बरोबर एका आनाथ मुलाला पोटाशि घेऊन त्या मुलाचे भविष्य घडवणे आणि त्याच्यावर आशिर्वाद ठेवा हिच आपेक्षा

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Před 2 lety +9

    🙏आईसाहेब खरं मनापासून सलाम,संजय, दादाला,व बाळू दादाला ,कडक असा जय भिम,कारण जिगरा काय असतो,यांचे कडून शिकावं,हे बाडंगुळांच कामच नाही,🙏पण आईसाहेब माझी एक लहान भाऊ म्हणून इच्छा आहे,की आपण लवकरच राजनिती मध्ये या आणी ही असणारी राजकीय गंदगी आपणचं साफ करणारचं यात शंकाच वाटत नाही,,🐘🐘🐘🦚🦚जय जगदंबा🙏🙏

  • @truptikhandelwal1489
    @truptikhandelwal1489 Před 2 lety +18

    शिव लक्ष्मी ताई तुम्ही खुप छान बोलतात.
    तुम्ही बोलतात् तेव्हा ऐकत रहावस वाटत.
    तुमचा कायद्याचा अभ्यास पण प्रचंड आहे.
    तुमच्यातील बोलण्याच कौशल्य माला खुप आवडत.
    तुम्ही पण खुप छान राहता. तुमचा जोड़ीदार आणि तुम्ही खुप छान दिसता. तुम्हाला तसेच सपना आणि बाळू यांच्या संसाराला अखंड साथ राहो हिच भगवंताच्या चरणी प्रार्थना.
    तृप्ति खंडेलवाल पुणे... 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @ritikakhatavkar7154
    @ritikakhatavkar7154 Před 2 lety +50

    A lot of respect aai 🙏😇...... नेहमी असेच आनंदी हसत सुखात रहा 🙂........

  • @poojasamadhansonwane7446
    @poojasamadhansonwane7446 Před 2 lety +1

    Aaisaheb tumch mn moth aahe aani jyanch mn moth ast tyat sgla samaj samau shakto..radu nkka hst raha ani asch sukhi raha...♥️

  • @triratnamusicalsnavimumbai6804

    खरंच लक्ष्मी ताई आपण ग्रेट आहात!.. तुम्ही सांगत असताना.. माझे डोळ्यातील असावं आपोआप गळाली... खरंच खडतर जीवन आहे तुमचं... त्याच्यावरही तुम्ही मात करून यशस्वी झालात. त्याचबरोबर आपल्या लोकांना पुढे घेऊन जात आहात.. याबद्दल तुमचं अभिनंदन! खरंच ताई तुम्हाला सांगतो.. आपला समाज असू द्या किंवा इतर तुमचा समाज... त्यांच्यात मोठी कीड असते... केला किडीला मारलं नाही.. तर तो त्रास देत असतो... पण तुमची भाषा एवढी धारदार आहे की... त्यातून काहीतरी समाज शकेल हे नक्की.
    पुन्हा एकदा धन्यवाद ताई!

  • @yageshshankhapal4763
    @yageshshankhapal4763 Před 2 lety +26

    ताई आज खूप खरं खरं व्यक्त झाल्या परंतु मला तर तुमच्या बोलण्यात अज्जिबात काही चुकीचं वाटलं नाही एकदम खरं बोलल्या तुम्ही 👍👍👍👍👍👍👍👍

  • @sparsh0908
    @sparsh0908 Před 2 lety +27

    तुम्ही किती छान बोलता आईसाहेब, 😊मला तुमचं बोलणं खूप आवडतं,तुम्ही खूप हुशार आहात, सगळ्यांना खूप प्रेरणा देता, तुमचं दुःख ऐकून खरच डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @Trp345
    @Trp345 Před 2 lety +6

    खूप छान 🙏🙏 खरं प्रेम मनाने होत असतं संजय बाळू यांचे खूप आभार .god bless u all

  • @kruta7731
    @kruta7731 Před 2 lety +5

    दत्तक मुलं घेत आहात.. अजुन 2 मुलांचे आयुष्य सुखात ठेवणार.. So proud of u💐💐

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 Před 2 lety +18

    खुप चांगला वाटला! माझा डोल्यात पानी आलं ,😭😭

  • @surekha312
    @surekha312 Před 2 lety +56

    आईसाहेब तुमच्या तील स्त्री जागी झाली खूप रडू आले आईसाहेब डोळ्यातून अश्रू नका काढू नाही होणार असं क्रांती होणार आईसाहेब खूप अभ्यास आहे तुमचा मी तुम्हाला जवळून बघितले तुमच्या चेहऱ्यावर चे तेज मी माझ्या मुलीने अनुभवलय खरं बोललात वंशाबदल♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘

    • @avinashrathod7915
      @avinashrathod7915 Před 3 měsíci

      Shanti theva tai.....eka stree chi jaha hya jagat koni ghevun shakat nahi....devala sudha janm ghenya sathi stree chi garaj padte....stree ek aai hi devachi sarvat uccha koticha avtar ahe...kiman hyanchya sobat tar tulna naka Karu eka stree chi.....stree cha vesh ghetla asta stree chi maryada v stree chi mayalu pana kadhi yevu shaknar nahi...stree he mahan ahe😊

  • @ashamhaske3335
    @ashamhaske3335 Před 2 lety +2

    😭😭😭आई तुमचे अश्रू बघून डोळ्यात पाणी आलं.... मला नेहमी कीनर समाजाचा खूप आदर आहे 👏पन काही लोक असे असतात ते तर या समाजाला वाईट समजताच पन आमच्या सारख्या नि कीनर ना आदर दिला sympathy दिली तर आपल्या कडे सुद्धा ते शंकेने पाहतात.... खरच खूप वाईट वाटत तेव्हा... सपना ताई आनि बाळू भाऊजी ना नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @vijayshetty8867
    @vijayshetty8867 Před 2 lety +7

    I am so proud and at the same time tears rolling... God bless you all abundantly

  • @rohanbarahate6244
    @rohanbarahate6244 Před 2 lety +21

    आई एक नंबर काय बोलतात पुरना विडियो पाहिल्या शिवाय माझ्या घरचे सुधा बाकी समाज्या सारखा विचार करत होते पण पुर्ण विडियो पाहिला तर एका मिनटात शब्द बदलले
    l love you 💖💝💖💝💖 आई बाबा
    बाबा काहि तरी बोला ना 🥺☺️☺️

  • @hindavisatishingle3025
    @hindavisatishingle3025 Před 2 lety +17

    कोणी काय म्हणुन जन्म घ्याव्या हे आपल्या हातात नसतं, परंतु कोणी काय म्हणुन मराव हे माञ नक्कीच आपल्या हातात असत.
    शिवलक्ष्मी ताई तुम्ही खुप प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहात. सपनाबाळु आणी लक्ष्मीसंजय तुम्हाला खुप खुप शुभेच्छ्या.

  • @ShwetaDusane-vj2mz
    @ShwetaDusane-vj2mz Před 2 měsíci +1

    Aai saheb tumi khup great ahat......tumi 1mev ahat baki dusra konich nhi ya jagat tumchya sarkha
    Khup aadar ahe tumchyabaddal.....
    Nice couple❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 Před 2 lety +2

    मस्त आई साहेब.तुम्ही बोलला.भरून आले काँग्रेच्युलेशन सपना आई तुमचा संसार मस्त आनंदात होवो उलट लग्न केले ते बरे वाटले प्रत्येकांना आपला निर्णय घायचा अधिकार आहे छान वाटले बघून तुमचा विहिडीओ लवयू आई साहेब नमस्कार माझा आणि माझ्या पोरांबाळांचा आशिर्वाद दया माझ्या मुलाला एवढीच इच्छा

  • @Jfhfhm
    @Jfhfhm Před 2 lety +11

    I'm literally crying.
    Aaisaheb Such a knowledgeable lady you are. 👌💝🫂

  • @Atharv222
    @Atharv222 Před 2 lety +11

    U r gr8 Aaisaheb... 😇 correct✅✅✅ aahe tumche vichar... God bless u all of u.. Pure hearted people . 👏👏

  • @shubhamnikam8
    @shubhamnikam8 Před 2 lety +4

    ❤️💐तुमि असे आनंदी राहावे कायम माझ्या💐 कडून शुभेच्या तुमाला

  • @sunitabhagwate4036
    @sunitabhagwate4036 Před 2 lety

    तुम्ही चौघ खूप चांगले आहात विचारी आहात.शिवलक्षुमी फार सुंदर सडेतोड बोललीस. खरं तेच बोललीस.लौकरच दोन मुलांचे आईबाबा व्हा.आणि जीवनातील परमोच्य आनंद मिळावा.तुमच्या सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.सगळे नांदा सौख्य भरे हा आशीर्वाद.

  • @uttamdede8160
    @uttamdede8160 Před 2 lety +6

    हि तर चांगली सामजिक सुरुवात ़ तुमच्या पुढील प्रवासास हार्दीक शुभेच्छा

  • @hemlatadange2804
    @hemlatadange2804 Před 2 lety +5

    तूम्ही खुप चांगले काम करत आहेत आणि तूम्हालाहि आनंदाने जगण्याचा हक्क आहे आणि तूम्ही खुप भाग्यवान आहात तूमच्याकडे संजय दादां सारखे पती आहेत नेहमी आनंदी राहा

  • @pravinkoli4288
    @pravinkoli4288 Před 2 lety +1

    बाळू स्वप्ना तुम्हाला अनंत अनंत शुभेच्छा ...
    खरोखर खूप मोठी गोष्ट आहे ....

  • @NRR344
    @NRR344 Před 2 lety

    किती ज्ञान आहे तुमच्याकडे, सुलट आहे तुम्हाला ,समाज काही पण म्हणो संजू आणि बाळू यांचे मन खरंच मोठे आहे.

  • @rohiniparab2182
    @rohiniparab2182 Před 2 lety +19

    अरे व्वा आई खुप छान वाटलं हे ऐकून तुमचं

  • @sarojashomechannel2344
    @sarojashomechannel2344 Před 2 lety +17

    खरंच डोळ्यातून पाणी आलं😥😥

  • @GSKathaSangrah
    @GSKathaSangrah Před 2 lety

    खूप छान बोललात तुम्ही ताई. तुम्ही चौघांनी जे पाऊल उचलले आहे , जे करुन दाखवले , लग्न करुन सौंसार थाटला आहे ते खुपच प्रशंषनीय आदरनीय आहे. तुमच्या सुखी सौंसारासाठी आणि उदंड आयुष्यासाठी खुप खुप खुप साऱ्या शुभेच्छा आणि आशिर्वाद🙌
    🌹 ll शुभं भवतु ll 🌹
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @gavtychora6916
    @gavtychora6916 Před 2 lety +2

    I love you ताई मला तुम्ही खुप आवडता तुम्हा दोघांची साथ अशीच राहो हमेशा खुश रहा ,संजय दादाची साथ जिवनभर राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते मी

  • @ruchitajadhav7574
    @ruchitajadhav7574 Před 2 lety +17

    Lots of Respect...🙌🙏🙏❤️AaiSaheb and Baba

  • @anjalimethar5694
    @anjalimethar5694 Před 2 lety +40

    खूप छान बोललात आईसाहेब.👍💐💐

  • @beyonddreams1337
    @beyonddreams1337 Před rokem

    Khup inspiring ahe tumch aayushya. You guys are representing what real LOVE is ! Love that doesn't care about what other's judgments , Love without any boundaries.
    Khup Garva aahe ki maza Maharashtrat he hota aahe .

  • @poojajagtap1994
    @poojajagtap1994 Před 2 lety +1

    तुम्हाला मनापासून सॅल्युट आहे आईसाहेब खूप सुंदर विचार आहेत.आणि तुमचे असेच विचार व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचावा तुम्हला तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा😊😊😊

  • @daivashalabjadhav3513
    @daivashalabjadhav3513 Před 2 lety +14

    आनुभव आणी ज्ञान भरभरून आहे आईसाहेब रडु नका

  • @vrindakulhalli1707
    @vrindakulhalli1707 Před 2 lety +15

    अतिशय परखड आणि योग्य मतं मांडली आहेत,
    माझा आणि माझ्या परिवाराच्या अनेक शुभेच्छा
    तुमचा संसार असाच सुखाचा होवो हीच सदिच्छा

  • @formerlifestylevlogs8108

    खरंच आई साहेब समाज एक अशी गोष्ट आहे जी की चांगल केलं तरी का केलं आणि वाईट केलं तरी का केलं असं बोलतात पण जीवनात प्रेम ही फार महत्त्वाची गोष्ट आहे शेवटी जग आहे बोलणारच झालं 🙏🙏 आपण रडून नाही चालणार कारण आपण इतिहास घडवले ला आहे कारण आपण आदर्श आहात 🙏

  • @kuldeepchougule4595
    @kuldeepchougule4595 Před 2 lety +4

    आईसाहेब तूमचा आशिर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहो हिच देवा चरण प्रार्थना.

  • @vidyamanjarekar5199
    @vidyamanjarekar5199 Před 2 lety +18

    आईसाहेब रडु नको माझा पण डोळयात पाणी आले 🙏🙏🙏आई खुप छान बोलात 👌👌👌 आई पण तुमच्या सारखे सर्व नसतात ,,,आई खर बोलता तुम्ही

  • @vrushapawar4157
    @vrushapawar4157 Před 2 lety +4

    अगदी बरोबर आहे लक्ष्मी ताई तुमचं म्हणणं ऐकून बर वाटल मला,,,,खूप छान आहे तुम्ही 😍😍😍😍😍

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před 2 lety

    शिव लक्ष्मी तुमचा आत्मविश्वास आणि ज्ञान कौतुकास्पद आहे. तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा.

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 Před 2 lety +10

    I am so proud of you aai 🙂 Hats of you👋

  • @harryshinde2344
    @harryshinde2344 Před 2 lety +6

    ऐकच नंबर आईसाहेब जय महाकाल कपालेश्वर भगवान की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinimore8837
    @ashwinimore8837 Před 2 lety +7

    आई साहेब तुम्हीं खुप छान बोलला तुम्हीं लोकांनकडे लक्ष्य देऊ नका तुम्हीं लोक खुप छान आहेत

  • @mayurigadkari4444
    @mayurigadkari4444 Před 2 lety

    खुपच छान बोलले तूम्ही प्रतेकला जीवन मनाप्रमाण जगण्याचा हक्क आहे. असेच सुखी राहा

  • @jaydeeppatil1214
    @jaydeeppatil1214 Před 2 lety +5

    You nailed it aai ❤️🥺 grateful to have you in my life 💜

  • @gauridamugade9801
    @gauridamugade9801 Před 2 lety +4

    1नं बोलला आईसाहेब खरंच तुम्ही खूप great आहात . God bless u

  • @SanjayGorivale-nd1bw
    @SanjayGorivale-nd1bw Před 2 lety +15

    आई साहेब तुम्ही एक दम बरोबर बोलतात 🙏👍👌

  • @banjaraankushp0153
    @banjaraankushp0153 Před 2 lety

    Bapre आईसाहेब...कोणता शब्द वापराव तुमच्या साठी...किती सुशिक्षित समजदार
    ..तुमची बोलण्याची पद्धत...आणि टेक्निकल शब्द खूप छान वापरता..

  • @rajeshwarigurav4340
    @rajeshwarigurav4340 Před 2 lety

    First up all i respected and agree with yours opinion ...Seriously खूप बरोबर बोललात तुम्ही 🙌... Hat's off to you #आईसाहेब✌️🤞... लोकं आणि समाज यांचे न पटणारे विचार घेऊन बसलो तर इथे कुणीच कधीच सुखी राहू शकत नाही कारण प्रत्येकाची thinking of level same असेलच असं नाही ना 😊....एक तर अश्या लोकांना ignore करून पुढं जाणं नाहीतर प्रत्युत्तर देऊन reality दाखवून देणं हेच options आहेत😊...लहान तोंडी मोठा घास पण जर का मला मला माझ्या आयुष्यात कधी संधी मिळाली तर नक्कीच तुमच्या समजा साठी काहीतरी करायची इच्छा तर खूप अगोदर पासून होती ... So definitely प्रयत्न करेन...#Stay always be happy all of you😊🤞💫

  • @vidhijadhav8803
    @vidhijadhav8803 Před 2 lety +3

    aai shaheb tumche blessing have ahet nehmich tumhi amche aardsha ahet ani kon kay bolat hycha vichar nka karu tumhi je kartyt te right ahe i am proud of u aai shaheb❤

  • @kalpanakoli8668
    @kalpanakoli8668 Před 2 lety +9

    लक्ष्मी जी असेही लोक हसायला असतात पोसायला कोणी नसत

  • @vishalgaikwad8208
    @vishalgaikwad8208 Před 2 lety

    आईसाहेब देवापेक्षा तुम्ही बाबासाहेबांचे आभार माना ......🙏 खूप खूप उपकार आहेत आपल्या सारख्या वंचित शोषित घटकातील लोंकावर ....

  • @pradnyakadam9914
    @pradnyakadam9914 Před 2 lety

    🙏🙏🙏 आईसाहेब तुम्हाला लाख लाख प्रणाम ,हा व्हिडिओ मी आज पाहिला , नकळत पहायचा राहून गेला किती थोर विचार आहेत तुमचे तुमच्या बद्दल बोलायला शब्दच अपुरे पडतील.👌👌👌👍🙏

  • @shreyadeshpande9494
    @shreyadeshpande9494 Před 2 lety +32

    Pls hijada naka mhanu swatala , u people are precious and unique ❤️ uniqueness is not downgrade it's a precious thing that everybody should praise ❤️

  • @ganikagawai926
    @ganikagawai926 Před 2 lety +10

    Proud of you and lots of respect❤️

  • @dikshasardar4004
    @dikshasardar4004 Před 2 lety

    तुमचे विचार खूप वेगळे आहेत...आणि खूप छान आहेत ....तुम्हाला संविधानाने वैक्तिक अधिकार दिले आहेत...आयुष्यात तुमच्या सारख्या अनेक शिवलक्ष्मी आणि सपना आपल स्वप्न साकार होवो.... बुध्द bless you always..

  • @krishnakharche6275
    @krishnakharche6275 Před 2 lety +4

    सनातन धर्म की जय
    महंत शिवलक्ष्मी आईसाहेब जय हो।
    ।। जय श्री महाकाल।। राधे राधे।।

  • @sanitamayekar6751
    @sanitamayekar6751 Před 2 lety +3

    MAST chaan LAXMI. Very well said. Keep it up. 👌🏻👍🏻🌹

  • @ashirwadhakke6682
    @ashirwadhakke6682 Před 2 lety +3

    We All With You Don't Worry Aaisaheb ❤❤❤

  • @laxamanyedage365
    @laxamanyedage365 Před 2 lety

    ताई तुम्ही रडु नका असं ठणकावून सांगा समाजाला पण समजायला पाहिजे समाज किती नालायक असतो तो तुम्हाला माहित नाही तुमचे विचार खूप चांगले आहेत जवा दोन मनांचं मिलन होतं तेव्हा संसार चांगला असतो दोन लिंग एकत्र असले तर त्यांचा संसार चांगला होत नाही मूलबाळ होणार महिलांवर अत्याचार करणे पण ताई तुम्ही खूप खूप छान माहिती सांगत नाही आमच्या सारख्या एका स्त्रीला पण खूप आनंद वाटतोय तुमचं बघून पण आम्ही पण खूप छान संसार करू तुमच्या संसाराला खूप खूप शुभेच्छा माझ्या ताई तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू दे तुम्ही पण एक भगवंत प्रमाणे आहे आमच्यासाठी लोक काय पण बोलू देत लोकांना कुठं माहीत असतं कोण सुखात आई कोण दुखत आहे ते आई माझी कमेंट नक्की वाचा तुम्ही माझ्यासाठी पण खूप आशीर्वाद द्या

  • @sanjaybellale542
    @sanjaybellale542 Před 2 lety

    तुमचे विचार व शब्दांकन समाजासाठी दिशादर्शक ।।

  • @snehalshinde2153
    @snehalshinde2153 Před 2 lety +8

    Deep study u have done😊 u are far better than so called educated people's 😊 God bless🙂

  • @shilambarijamdale3793
    @shilambarijamdale3793 Před 2 lety +5

    आई सलाम तुमच्या विचाराला

  • @Rushikesh.Manjre
    @Rushikesh.Manjre Před 2 lety

    खूप शुभेछा तुम्हाला दोघांना. तुमचा confidence बघून खूप अभिमान आणि आनंद झाला.

  • @tej1909
    @tej1909 Před 2 lety

    अतिशय सुंदर मत मांडलेलं आहे तुमच्या व्यथा ऐकून खूप दुःख वाटलं ताई तुम्हाला तुमच्या भावी संसारिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐 सुखी रहा आनंदी रहा

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 Před 2 lety +4

    खरं प्रेम म्हणजे आईसाहेब दादा चे तुमच जोडी देवाची शिव शंकर आणि पार्वती 👌🙏

  • @sampadawaghmare5253
    @sampadawaghmare5253 Před 2 lety +5

    Lots of respect to you and your thoughts,Aai saheb and sanjay sir.. Sapna and balu....Very proud of you.. 👍👍

  • @navnathsarvade5789
    @navnathsarvade5789 Před 2 lety +1

    Proud of You Both Couple....Jai Ho...Mangal Ho.

  • @RudraDanceAcadMurudDistLatur

    Nice line ...... Shiv Laxmi Aaishaeb .......खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌💝😘

  • @lalitmandalik4569
    @lalitmandalik4569 Před 2 lety +5

    I am proud of you both of couple ❤️❤️❤️❤️mata rani always bless u

  • @opheliagomes1803
    @opheliagomes1803 Před 2 lety +9

    Shiv Laxmi I salute you. Sapana & Balu congratulations GBU

  • @narendrashendre5028
    @narendrashendre5028 Před 2 lety

    हे परिवर्तन समाजामध्ये वाढतच राहायला पाहीजे ताई, मला असा बदल घडताना पाहुन खूप आनंद झाला ताई.

  • @uttamvarkhade1234
    @uttamvarkhade1234 Před 2 lety

    शिवलक्ष्मी तुमचे मनापासून अभिनंदन तुमची बोलण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे

  • @vaishalikulkarni270
    @vaishalikulkarni270 Před 2 lety +9

    आईसाहेब सर्व चांगलं होईल तुम्ही आहात ना सर्वांसाठी

  • @pkfilm6761
    @pkfilm6761 Před 2 lety +4

    Wow एक नंबर..... तुम्ही खूप छान समजाऊन सांगितलं... मस्त 🥰🥰

  • @niteenspedia8384
    @niteenspedia8384 Před 2 lety +1

    8.0 la je bolle na tya speech ne man jinkali ....Ani je adoption baddal sangital te tar great work aahe salute to u

  • @sahebraogaikwad349
    @sahebraogaikwad349 Před 2 lety +4

    शिवलक्ष्मी ताई तुमच्या विद्वत्तेला सलाम! भावी आयुष्यासाठी तुम्हा उभय युगुलांना
    (दाम्पत्यांना) मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

  • @mvmmusic9966
    @mvmmusic9966 Před 2 lety +25

    तुमच्या सर्व विडीओ मधुन जगण्याची हिमत मिळते..हार मानने पेक्षा लढले बर...

  • @sawtijadhav3432
    @sawtijadhav3432 Před 2 lety +15

    जय श्री महाकाल👏 खूप छान बोलल्या मॅडम

  • @navchaitanyavyasanmuktikendra

    आईसाहेब मी ज्ञानेश्वर माउली शेलुदकर आतापर्यंत मी तुमचे व्हिडिओ खूप बघितले परंतु या व्हिडिओ मध्ये तुमची विद्वत्ता तुमची तळमळ व्यासंग आणि जिद्द मनाला भावली नकळत डोळ्यात पाणी आलं मानलं आई साहेब तुम्हाला एक तारखेला वाट पाहतो.

  • @monikapatil3170
    @monikapatil3170 Před 2 lety

    खरंच खूप छान..🙏🏽🙏🏽💐god bless you all

  • @shilpsshenoy6453
    @shilpsshenoy6453 Před 2 lety +9

    Hats off to you Aai khup classic bolalis. You are indeed a lovable person. Love you so much ❤😘😘😘. God bless you and your husband, Sapna and her husband. Stay blessed always.

  • @sushmashingote3792
    @sushmashingote3792 Před 2 lety +9

    आई साहेब मी तुमच्या मताला सहमत आहे 👌👌🙏🙏

  • @shubhamsawadekarphotograph4247

    Salute आहे आई साहेब तुमच्या विचारांना तुमच्या कतृत्वाला तुमच्या जिद्दी ला 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @jyotipujari3484
    @jyotipujari3484 Před 2 lety

    तुमच्यातील प्रेम कायम असंच राहूदे हिच देवाकडे प्रार्थना ♥️🌹🌹

  • @dattarayasapkal9546
    @dattarayasapkal9546 Před 2 lety +3

    खूप आनंद झाला

  • @parrotmaumittu1868
    @parrotmaumittu1868 Před 2 lety +21

    Tumhi amchi prearana ahat aaisaheb , tumchya mule kinner samajatil lokana jagnyachi ummid milte , amhi kayam tumchya sobt ahot ......love uuuu aai 🙏☺☺ , tujha aashirwad kayam amchya pathishi asude.....

  • @amolsupalkar1280
    @amolsupalkar1280 Před 2 lety

    खरंच माझ्या डोळ्यात पाणी आले....
    खुपचं छान विचार आईसाहेब

  • @deepakerkar8829
    @deepakerkar8829 Před 2 lety

    Shiv Lakshmi u rock😎......my support always with you 😘