Chhapa Kata I Sameer Choughule I Episode 03 I Part 02

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • छापा काटा I समीर चौघुले I एपिसोड ३ I भाग २
    छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द अभिनेता आणि लेखक “समीर चौघुले” अर्थात महाराष्ट्राचे लाडके चार्ली चाप्लीन ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निम्मिताने दिलखुलास गप्पा मारल्या. महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समीर चौघुले मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
    हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
    आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
    #sameerchoughule #maharashtrachihasyajatra #chapakata

Komentáře • 202

  • @pravinkalekar1247
    @pravinkalekar1247 Před rokem +2

    या मुलाखतीचे दोन्ही भाग आवर्जून पाहिले ते शेअर केले .समीर चौगुले हा जणू आमच्या मनोरंजन विश्वाचा एक अविभाज्य भाग आहे.प्रसाद ओक म्हणतात त्याप्रमाणे समीर चौगुले सारखा कलाकार होणे नाही..अप्रतिम...बुद्धिमत्ता...लेखन कौशल्य...अभिनय...आणि बरेच काही...❤

  • @ankush3122
    @ankush3122 Před 4 lety +35

    समीर दादा सोशियल मिडियाबद्दल तुम्ही मांडलेली परखड मते अगदी माझ्या मनातील आहेत. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VikaswithZhakas
    @VikaswithZhakas Před 3 lety +5

    आता पर्यंत समीर जी उत्तम ऍक्टर आहेत हेच माहीत होतं पण आता एक उत्कृष्ठ माणूस, अभ्यासू वैक्ति, खरेपणा समजल. खूप लाभदायक मुलाखत.

  • @shilpasvoice8601
    @shilpasvoice8601 Před 3 lety +4

    समीरदा , खूप खूप खूप छान बोललास , जे ईतर कोणी सांगणार नाही, ते सर्व मनमोकळेपणाने सांगीतलं, मी तूझे एपीसोड यु ट्युब वर सर्च करून करून बघत असते , अशीच एक आठवण , घरावर खूप म्हणजे खूप मोठं संकट आलं होतं , रात्र रात्र जागून काढत होतो आम्ही, आणि दहाएक दिवसांनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा , यु ट्युब वर आपोआप फ्लॅश् झालं , बघीतलं , आणि संकट निघुन जाईपर्यंत चे दिवस कसे गेले कळलंच नाही. सध्या सगळीकडे कोरोनामुळे खून टेन्शन आहे , पण हास्यजत्रा बघीतलं की खूप छान वाटतं ...
    हा शो खूप खूप वर्षे चालावा , आणि तु आमचं असंच मनोरंजन करत निरोगी शतायुष्य जगावं , ही श्रीपाद प्रभू चरणी प्रार्थना....
    🙏👍🌷🥀⚘🥀🌷👍🙏

  • @rakeshko306
    @rakeshko306 Před 3 lety +18

    Mi pahilyndach konachitari mulakhat purn baghitli aahe ( without skip)

  • @shailk86
    @shailk86 Před 4 lety +34

    समीर दादा, खुप दिलखुलास व्यक्त होतोस. छान वाटलं ऐकायला तुला.

  • @AKCreations146
    @AKCreations146 Před 4 lety +23

    इसापनीतीच्या माध्यमातून समीर चौघुले या कालाकारातला माणूस समजला, बरीच माहिती मिळाली आणि सोबतच खूप काही शिकता आलं. इसापनीतीच्या संपूर्ण टीम ला धन्यवाद! आणि भरपुर शुभेच्छा!!!❤️🙏

  • @neetaphnx
    @neetaphnx Před 3 lety +6

    माझा सहा वर्षाचा मुलगा एवढा फॅन आहे समीर जी आपला , एक CZcams वर व्हिडिओ बघितल्या शिवाय झोपत च नाही रात्री. जाम एनेर्जी आहे आपली . Love you.

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 2 lety +1

    He is too honest!!! आणि नवीन पिढीला फार कळकळीने सल्ला देत आहेत

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 2 lety +3

    फारच फारच आवडली मुलाखत !!! सच्चा माणूस. कायम यशस्वी राहणार ते !! इसापनीति 👍🏻 छान कार्यक्रम

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 Před 3 lety +4

    इतकं स्पष्ट आणि वास्तव बोलुनही कुठेही अहंकार नाही समीरच्या बोलण्यात. ग्रेट!!!

  • @pradnyamarathe3999
    @pradnyamarathe3999 Před 3 lety +1

    फारच छान व खरे विचार मांडलेत.यातून पुढील पिढीला बराच बोध घेता येईल. काम छानच करता आपण. शुभेच्छा आपणास.

  • @smrutinalawade450
    @smrutinalawade450 Před 4 lety +19

    समीर आणि विशाखा ची विनोदी जोडी 👍

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 Před 3 lety +7

    समीर दादांचे प्रगल्भ रूप पहायला मिळाले.👍

  • @arunachouhan8557
    @arunachouhan8557 Před 2 lety +2

    Sameer choughule khoop brilliant and sensitive maanus aahe. Aani sense of humour jabardast 😆😆👌👌👌

  • @abhijitjayade
    @abhijitjayade Před 2 lety +1

    अत्यन्त डोळे उघडणारी मुलाखत. लोकेशनही छान.

  • @sumitathalye
    @sumitathalye Před 4 lety +11

    Best actor... Best human being... The Sameer Choughule

  • @suhasshintre9079
    @suhasshintre9079 Před 3 lety +2

    सगळ्यात आधी इसापनीती या चँनलचे खूप खूप आभार!'छापा काटा'हे अतिशय समर्पक नाव या गप्पांना मिळालंय. हा एकदीड तास या मुलाखतीत अगदी रंगून गेले होते. कला विश्वातील प्रत्येक कलाकार हा आधी एक माणूस असतो हेच या मुलाखतीने दाखवून दिलं.आज समीर चौगुले या व्यक्तिमत्वाविषयीचा असलेला आदर दसपटीने वाढलाय...इसापनीतीच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!😊😊👌

    • @BomJimmy
      @BomJimmy Před 3 lety

      You are lucky to get a matching minded soulmate.
      Wrong number ruins the artists. Siddhartha Sagar is one of that example.

  • @vishalwaghmode6619
    @vishalwaghmode6619 Před 3 lety +1

    Interview ला तुमचा attitude असाच असणार सुरुवातीलाच ठाऊक होतं..कारण हा फेम सहजा सहजी नाही मिळालेला त्या साठी जी घसलीये same तसाच attitude आला..God bless u..

  • @avadhutkale5015
    @avadhutkale5015 Před 3 lety +2

    समीर जी तुम्ही अत्यंत उत्तम कलाकार आहात, नक्कीच तुम्ही आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत.

  • @sayalikulkarni5610
    @sayalikulkarni5610 Před 3 lety +1

    Wahh dada wah..... Sameer dada ekdam manapasun boltoys one of the best comedy actors in marathi industry

  • @gaurisawant4387
    @gaurisawant4387 Před 3 lety +3

    समीर दादा तुम्ही अगदी सामान्य माणसा सारखे बळलात. आणि सगळ खरे बोललात.

  • @mayurithombre89
    @mayurithombre89 Před 3 lety +2

    Kalakar mhanun tu jetka great ahes titkach tu ek sunder wakta ani expressive ahe..thanks chapa kata..tumhi dada chi mulakhat ghetlya baddal.

  • @narayangavre190
    @narayangavre190 Před 4 lety +28

    Oxford च्या English Dictionary नुसार " deliberately" या शब्दाचा अर्थ "हेतुपुरस्सर" असा होतो.... अशीच जर comedy ची english dictionary असेल आणि त्यात जर "Charlie Chaplin" चा मराठी अर्थ विचारला असेल तर , नक्कीच त्यचा अर्थ "समीर चौघले"असेल...

  • @tm9661
    @tm9661 Před 4 lety +10

    Sameer is boss in marathi comedy in recent times 🥰

  • @V_J_POWER
    @V_J_POWER Před 4 lety +21

    9:25 sameer chaugule so talented dialogue boltana pan background music dila..😀😀 khara CBT fan samju shakel

  • @leenabankar4371
    @leenabankar4371 Před 3 lety +3

    Sameer choughule tumche reactions khup chan astat

  • @abhijitpatel5558
    @abhijitpatel5558 Před 3 lety +1

    Samir chaugale u r truely deserve to play a "common man " u r so much truthful .....I u r my inspiration....u r my "Chalie Chaplain " in truely...u t my stress buster....I pray dat u n ur fmly be always be well.... blessings.. 🙏🙏🙏

  • @CSKFilm
    @CSKFilm Před 3 lety +4

    Hi Samir..I am not only fan of yours but my whole family including my kids aging 10 & 6 years as well..you are one of the greatest artist..me and family is very thankful to you and your excellent work..I wish you will rule the entertainment industry with your great art 👍

  • @milindshirke4517
    @milindshirke4517 Před 3 lety +2

    समीर सर गुणी अभिनेते आणि उत्कृष्ट कॉमेडी अभिनेता ❤️😘

  • @onkmilkru2015
    @onkmilkru2015 Před rokem

    समीरजी आपण असेच पुढ़े जगत रहावे हीच सदिच्छा!

  • @Astro9291
    @Astro9291 Před 3 lety +4

    खूप छान मत मांडलस समीर दादा.. धन्यवाद इसापनीती छान मुलाखत घेतल्याबद्दल 🙏

  • @chinmay699
    @chinmay699 Před 2 lety +1

    Wa bua!!!!! Khup chaan...

  • @prashant-zo8lr
    @prashant-zo8lr Před 3 lety +5

    I loved the interview location, quite fascinating , with nature and Sameer Sir my all time favorite, thank you sir for the laugh you give, in era of competitiveness where relief much needed ... you work as a stress Buster's for me. 😊✌️🤘 Thanks again

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 3 lety +1

    समीर चौघुले सर खूप ग्रेट नट आहेत सरांचा एक फॅन

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 Před 2 lety +2

    अतिशय आदर आणि प्रेम समीर सर.. 🙌

  • @anilingle8265
    @anilingle8265 Před 3 lety +2

    Sameer chaughale best actor

  • @mayurigurav3487
    @mayurigurav3487 Před 3 lety +2

    Chhapa kaata really good work.....nice question are selected to ask..... even deserving celebrities are coming for interview....we are learning so much from this conversation....

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 Před 3 lety +1

    खूप छान समीर दादा. सोशल मीडिया बद्दल तुमचं मत बरोबर आहे. तुम्ही खूप रिअल वाटतात. तुमच्याबद्दल आदर आणखीन वाढला. बाजूचा परिसर ही खूप छान होता. खरंच तुम्ही हिरवळ आहात या वाळवंटातील.

  • @273yogesh
    @273yogesh Před 3 lety +2

    Rarely see an interview, but enjoyed this one, Samir apart from being a brilliant author and actor is also a very sincere human being

  • @omkardandekar
    @omkardandekar Před 3 lety +3

    Excellenttt interview. Lot of valuable advise by Sameerdada. All new actor should watch this.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 Před 3 lety +1

    समीर सर खूपच छान बोलतात. ही वस्तुस्थिती आहे. मेसेज ची फक्त हमाली करायची हे हल्ली काम झाले आहे. स्वतः वर असे प्रसंग येतात त्यावेळी समजते अपप्रचार काय असतो.
    खूप छान तुम्ही कान टोचताय..

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer Před rokem +3

    खूपच छान मुलाखत. निवांत गप्पा झाल्या. Nice questions and Sameer's great guidance in detail. Very unique interview location too 👍🏻

  • @pramodchavan3679
    @pramodchavan3679 Před 3 lety +1

    एक चांगला कलाकार म्हणजे काय याच उत्तम उदाहरण म्हणजे समीर चौघुले दादा. 👍

  • @rjdifferent3124
    @rjdifferent3124 Před 4 lety +6

    जबरदस्त, जबरदस्त!👌👌

  • @abhimanyusable5786
    @abhimanyusable5786 Před 3 lety +2

    प्रगल्भ समीर दादा चौगुले

  • @rameshpotdar6892
    @rameshpotdar6892 Před 3 lety +2

    एक सुंदर दिलखुलास मुलाखत, विचार करायला लावणारी व नविन कलाकारांना दिशादर्शक, धन्यवाद समीर !

  • @hemangiabhijit8146
    @hemangiabhijit8146 Před 4 lety +1

    Thanks to Chanal chapakata. केव्हापासून मी वाट बघत होते. छान वाटलं।

  • @DIGAMBAR-KALE-OFFICIAL
    @DIGAMBAR-KALE-OFFICIAL Před 3 lety +2

    Tumhi majhe guru aahat

  • @shweta1655
    @shweta1655 Před 3 lety +3

    Sameer Choughule should do a video on ethics of writing a social media message, forwarding, following someone and yes, an entire episode on journalism today!

  • @umeshbhat4441
    @umeshbhat4441 Před 3 lety +1

    समीर किती यंग आहेस रे, स्किट च्या वेळी किती वयसकर वाटतो.... तुम्हीची टीम ग्रेट काम करते आहे.... तुम्ही खुप मेहनत करता 👍🙏

  • @saurabhyesware414
    @saurabhyesware414 Před 4 lety +3

    Khrch samir sir mhnje khup chhan

  • @shweta1655
    @shweta1655 Před 3 lety +2

    Part ekcha shevatche 10min , ani part donche pahile 10min jodun ek masta episode tayar hoil je family WhatsApp groupmadhe pathvaila khup garjecha ahe ani bhayankar vedepanala thambavnyat upyukta tharel.

  • @aarush3257
    @aarush3257 Před 3 lety +2

    Sameer thank you for entertaining us. Your are best actor.

  • @hritikpawar163
    @hritikpawar163 Před 3 lety +3

    Amhi CHYD sodun atta MHJ baghto

  • @dhirajmohite8981
    @dhirajmohite8981 Před 4 lety +6

    Mast vattla aaj ha interview
    Baghun.
    Tejas kurade dada aani saglya teamla shubheccha
    Aani asech Chan interview
    Amhala pahayla miltil
    Hi apeksha

  • @soundtown2063
    @soundtown2063 Před 3 lety +1

    Sameer sir I am your big fan..nice to hear u..u r very straight n honest person

  • @anjaliparte5146
    @anjaliparte5146 Před 3 lety +2

    Samir sir u are amazing 👍🏻👍🏻

  • @vaishalinagine8312
    @vaishalinagine8312 Před 3 lety

    Kharach sundar mulakhat. ........ Kalakarachya aatla manus ulgadun dakhavalat.... Respect to sameer chaugule sir

  • @user-sj5zq8oi5p
    @user-sj5zq8oi5p Před 4 lety +6

    Nice 👌

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari Před 3 lety +1

    खुप खरे बोलला sir

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 Před 3 lety +1

    समीर भाऊ मुलाखत खूपच छान
    स्वतःवर विनोद करायला मोठे मन लागते

  • @VB-kq6wr
    @VB-kq6wr Před 3 lety +1

    Open heart 😘😘all time favorite

  • @snehalnalawade6271
    @snehalnalawade6271 Před 4 lety +2

    Sameer sir khup chhan margdarshan because kahi lok wayachya 30 kiva tyahipudhe stage daring sathi dhadpdat astat n tyamule kalaa asunhi bhitimule ya kshetratala ras nighun jato.....pn jyana kharach yamadhe ras aahe tyana backstage hi kam krta yeu shkt...........

  • @vaibhavkhair3516
    @vaibhavkhair3516 Před 3 lety +1

    Khup chan👌🏻💝

  • @dadagavade2619
    @dadagavade2619 Před 4 lety +2

    समीर दादा सत्य बोललात

  • @truptigupte767
    @truptigupte767 Před 3 lety +2

    Mala ekdach fakt ekda bhetaychy sameer jin na...pls deva fakt ekda,

  • @siddheshphansekar8011
    @siddheshphansekar8011 Před 3 lety +1

    Kharach Sameer we all really love you and i always wanted to see your other side apart from comedy... The interview was superb and now we all respect you more than what we use to... Love you Sameer dada...

  • @gamingbeat2747
    @gamingbeat2747 Před 3 lety +1

    My all tym favryt Sameer chaugule 😘

  • @moonshine72369
    @moonshine72369 Před 3 lety +2

    Brilliant actor and human!

  • @KokaniWare
    @KokaniWare Před 3 lety +3

    मी तुमच्यासाठी बघतो 😘

  • @Actorsk3992
    @Actorsk3992 Před 3 lety +1

    Nice sir😌khup motivate zalo .. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitsonwane2977
    @rohitsonwane2977 Před 3 lety +2

    Sameer kaka is great💪🏻😇

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 Před 4 lety

    Phar sunder mulakhat. Khoopach chan bollyet Sameer sir. Very very down to earth.

  • @ashadeepplacement2568
    @ashadeepplacement2568 Před 3 lety +2

    Best

  • @NaveenOm786
    @NaveenOm786 Před 2 lety +2

    Just watch struggle salaa best example 🔥🔥

  • @niteshmankame6914
    @niteshmankame6914 Před 3 lety +2

    Chhan zala interview 🎉
    PR mhnje ky plz mala sangal ka

  • @CSKFilm
    @CSKFilm Před 3 lety +1

    Good job Chapa Kata👍

  • @vishalsarode3589
    @vishalsarode3589 Před 3 lety +2

    Masta kalakar ahet aple maratahi, ani tarihi tyanche paay jaminivar astat kharach sagle diggaj ahet

  • @hmj001
    @hmj001 Před 3 lety

    खुप खुप धन्यवाद... आम्हाला खरे समीर चौघुले भेटले

  • @atharvmisal4265
    @atharvmisal4265 Před 3 lety +1

    Sameer dada you are great person 🙏🙏🙏🙏🙏whole family tumachya fan ahe

  • @nirantar1976
    @nirantar1976 Před 3 lety +1

    Sameer dada , bhari manus. Tuzi mulakhat aiekali ani tuzya mule ha channel subscribe kela. Baki chalu rahudet uttam likhan, uttam comedy

  • @emillgroup5761
    @emillgroup5761 Před 2 lety +1

    जाम भारी

  • @Siddie4148
    @Siddie4148 Před 3 lety +1

    Khup ch chhan mahiti sangitli khari vastvikta ahe

  • @alokkatdare1933
    @alokkatdare1933 Před 3 lety +2

    U R THE BEST SAMEER JI KEEP IT UP. TUMCHI AANI VISHAKHA SUBHEDAR ASHI JODI AATTA PARYANT ZALI NAHI

  • @purvamasurkar5922
    @purvamasurkar5922 Před 3 lety +1

    Mi khup khup mothi fan ahe tumachi🤗🤗🤗

  • @sagarmahajan
    @sagarmahajan Před 3 lety +3

    Immediately SUBSCRIBED to this channel. ❤❤❤

  • @mayursawant9458
    @mayursawant9458 Před 3 lety

    छान दादा छान विचार आहेत तुमचे, अभिमान वाटतो तुमचा. पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sandipshinde9977
    @sandipshinde9977 Před 3 lety +1

    Wah... Samir dada..love you

  • @kartikidongre9349
    @kartikidongre9349 Před 3 lety +2

    well said sameer dada

  • @supriyagaikwad8522
    @supriyagaikwad8522 Před 4 lety +2

    Sameer sir tumhi great ahat

  • @ganeshswami8477
    @ganeshswami8477 Před 3 lety

    🙏 खुप छान आहेस समीर दादा मला खूप आवडतोस एक सामान्य रसीकाच्या मनातील वीनोद बाहेर काढणारा.
    👍एक वेळ मी आवश्यक तुला भेटणार
    मराठी रंगभुमीवर हौदोस घालणारा एक नीगर्वी ,नवनवीन कल्पना सुचणारा कलाकार?

  • @sunriseevents144
    @sunriseevents144 Před 4 lety +1

    Sameer sir mi tumcha khup fan ahe. Mala kalal pn,nahi ki 2 episode sample pan, khup chan sangitl sir. Tumhla tumcha pudhcha vatchalisathi subheccha..,

  • @kshitijmalve1463
    @kshitijmalve1463 Před 3 lety +1

    I am his big fan

  • @suhasgomane3549
    @suhasgomane3549 Před 3 lety +2

    उत्तम विनोदी कलाकार

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 Před 3 lety +2

    Very nice Actor..... Nice person....

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Před rokem

    Kasla bhari boltoy Sameer dada love you

  • @hemangipandit1122
    @hemangipandit1122 Před 3 lety +3

    Sameer I'm a great fan of u..

  • @pradeepshende9416
    @pradeepshende9416 Před 3 lety +1

    My favourite star Sameer chaoughule

  • @tropicalflowergardening8198

    मस्तच झाली मुलाखत.
    National Park location is looking very scenic.