विक्रमी अंजीर उत्पादनाचे जाधव बंधुंचे तंत्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 09. 2023
  • विक्रमी अंजीर उत्पादनाचे जाधव बंधुंचे तंत्र

Komentáře • 35

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 6 měsíci +3

    सुंदर.
    खाऊन पिऊन सुखी हेच खरं समाधान.

  • @vinodwadekar9286
    @vinodwadekar9286 Před 3 měsíci +2

    सर मला कोकणा मध्ये अंजीर ची शेती लागवड करून उत्पादन घेण्याचं आहे. जमीन खडकाळ आहे पण पाणी उपलब्ध आहे. परंतु मला माझा तयार झालेला माल कुठे विकता येईल मालाला योग्य भाव कुठे मिळेल ह्याची माहिती द्या.

  • @Yogi-gn1zi
    @Yogi-gn1zi Před 9 měsíci +5

    वाढीव गोष्टी सांगू नका
    १४० ते १६० किलो प्रति झाड माल सांगता आणि ८१ झाडांच उत्पन्न २०-२२ टन सांगता
    गणित बसत नाही

  • @urmilachaudhari8132
    @urmilachaudhari8132 Před 3 měsíci +1

    अंजीर काय भाव विकतात

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Před měsícem

    लागवड अंतर किती बाय किती आहे साहेब

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 Před 6 měsíci

    Tumi dr. Ahat sarkari service keli. Box madee farmercha adress .mob. no. Nahi.asech ardhvat kame keli ka. .asee vdo kerun pot bherta ka.

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc Před 9 měsíci +3

    Labad bolnyachi shema raahyli nahi

  • @pradeepdeshmukh5276
    @pradeepdeshmukh5276 Před 9 měsíci

    कोणती varietty आहे

  • @maheshmore5360
    @maheshmore5360 Před 9 měsíci +4

    खूप मेहनत खुप छान अनुभव आहे आताच्या परिस्थितीत उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे. मला अभिमान आहे की, मी त्या गावातील आहे. खूप मोठा आदर्श घेण्याजोगा आहे.दोनही भावांचा.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  Před 9 měsíci

      Thank you

    • @swapnilpagar3748
      @swapnilpagar3748 Před měsícem

      तुमचा मोबाईल नंबर भेटेल का

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 Před 19 dny

      हा you Tuber मूर्ख आहे वाटतं, हा मालक सरळ खोटं बोलतो, आणि हा होय म्हणतोय प्रत्येक वेळी.

  • @Yogi-gn1zi
    @Yogi-gn1zi Před 9 měsíci

    रोपे कुठे मिळतील

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 Před 6 měsíci

    Good 👍❤

  • @kalpanakale3210
    @kalpanakale3210 Před 4 měsíci

    क्षारयुक्त पाण़्यावर अंजिर येईल का

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 Před 6 měsíci

    मला लागवडी पासून, फळे काढणी पर्यंत माहिती हवी.मार्गदर्शन करावे

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Před 9 měsíci +2

    सर, तुमच्या video मध्ये साऊंड खूप कमी आहे.

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před 8 měsíci

    सर, व्हरायटी कोणती आहे

  • @maheshjadhav1882
    @maheshjadhav1882 Před 9 měsíci +1

    सर संपूर्ण videos बनवा

  • @laxamankhupsare-ob2xc
    @laxamankhupsare-ob2xc Před 9 měsíci +1

    Yevhada Mal shaky nahi

  • @ashokghatkar7339
    @ashokghatkar7339 Před 9 měsíci

    शिवाजी अवटे यांचा फोन नं. मिळल काय.विनंती.

  • @balajirayban8923
    @balajirayban8923 Před měsícem

    🎉🎉🎉🎉🎉

  • @bhausahebjangam2628
    @bhausahebjangam2628 Před 6 měsíci

    अल्ट्रा हायडेन्सिटी पद्धतीने लागवड करता येईल काय

  • @maheshjadhav1882
    @maheshjadhav1882 Před 9 měsíci +2

    खतांचे नियोजन
    फवारणी
    पाणी नियोजन

  • @urmilachaudhari8132
    @urmilachaudhari8132 Před 3 měsíci

    माझ्या घरामा गे आहे झाड येकाझडवर 35किलो निघाले

  • @nageshshelke5667
    @nageshshelke5667 Před 9 měsíci

    Mobile number mile kay

  • @samratkatkar3684
    @samratkatkar3684 Před 6 měsíci

    Jadhav Bandhu cha mobile number dya