संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदीतील हभप. अमृत महाराज जोशी यांचे खूप गोड किर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 12. 2023
  • संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदीतील हभप. अमृत महाराज जोशी यांचे खूप गोड किर्तन
    ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर यांच्या आयोजनात देविदास धर्मशाळा येथील सप्ताहातील किर्तन सेवा.
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    invitescon...
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan

Komentáře • 46

  • @LaxmiSatbhai
    @LaxmiSatbhai Před 19 dny

    Jay
    Jay
    Ramkrishna hari

  • @laxmangadge6935
    @laxmangadge6935 Před 6 měsíci +2

    🙏🙏. राम कृष्ण हरि श्रीमान योगी ह भ प. अमृत महाराज जोशी याच्या रसाळ वाणीतून अतिशय सुंदर नावाप्रमाणे आमृ मय अत्यंत गोड रसाळ वाणीतून मंत्र मुमगद्य सर्व जगाची मवूली ज्ञाशयानेशोर आपला किर्तन सतत ए कत राहावे वाटते. धन्य झालो महाराज,❤

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 7 měsíci +2

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
    श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज कि जय

  • @shriniwassatbhai5580
    @shriniwassatbhai5580 Před 21 dnem

    सुमधुर व श्रवणीय कीर्तन!
    Umapur जिल्हा बीड येथील नाथ संप्रदायाचे श्री देवनाथ महाराज यांचा विशेष उल्लेख करून त्यांचा परिचय उपस्थितांना करून दिल्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z Před 7 měsíci +1

    Ram Krushna Hari Govind.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 7 měsíci +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण दास महाराज की जय नमस्कार तुकाराम तुकाराम तुकाराम एकनाथ महाराज की

  • @nandkumargurav616
    @nandkumargurav616 Před 7 měsíci +1

    रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 Před 7 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @VijayMane-wm4tv
    @VijayMane-wm4tv Před 7 měsíci +1

    🙏🙏🚩🚩राम कृष्ण हरी महाराज🚩🚩🙏🙏

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on Před 7 měsíci +1

    *श्री हरी *

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Před měsícem

    🙏⚘️

  • @laxmamkadam9895
    @laxmamkadam9895 Před 7 měsíci +19

    अखंड धबधब्यावररून पाण्याचा प्रवाह कोसलावा त्याप्रमाणे आपल्या अमुरुत मुखातून शब्दांचा प्रवाह कोसळतो असे वाटते. लक्ष्मण महाराज कदम धालेगाव.

  • @vijayaphapale3963
    @vijayaphapale3963 Před 7 měsíci +1

    अप्रतिम सेवा,

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 7 měsíci +1

    khupch sunder chintan

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 7 měsíci +2

    नामाचा गजर चँनलचे आभार

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 7 měsíci +1

    🌷🙏Ram krushna hari 🙏🌷

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 Před 6 měsíci +1

    जोशी महाराज यांच्या सारखे सर्व ह. भ .प महाराजांनी स्पष्ट उच्चार करून कीर्तन करावे ज्ञानाचा प्रसार होईल ...... खूप स्पष्ट उच्चार 🎉

  • @dnyandeojagtap9887
    @dnyandeojagtap9887 Před 7 měsíci +1

    Ram kurshana hiri korthan khondoba parner Mumbai babancha charni dandvat pranam

  • @user-bu8gu6bh4j
    @user-bu8gu6bh4j Před 7 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @nileshmorde8706
    @nileshmorde8706 Před 7 měsíci +1

    राम क्रू कृष्ण हरी

  • @ramkrishnapurandaremaharaj2627
    @ramkrishnapurandaremaharaj2627 Před 7 měsíci +2

    असं वाटतं की सापाला आलेला कात निघाल्यावर सापाला जसं वाटावयास वाटत महाराज प्रणाम जय श्रीराम

  • @venkatram2596
    @venkatram2596 Před 4 měsíci

    Jai Maharahtra.

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 7 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @Jalindar.official
    @Jalindar.official Před 7 měsíci

    जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे वारकरी भुषण

  • @panditraophapal4933
    @panditraophapal4933 Před 7 měsíci

    Ram krushna hari

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Před 7 měsíci +5

    श्रीमंत श्रीमान हभप अमृत महाराजांचं कीर्तन म्हणजे अमृताचा कोसळता अमृत वर्षाव होत असतो.
    पांडुरंगाच्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏❤️🙏

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope10 Před 3 měsíci

    रामकृष्ण हरि 🌹🙏🚩

  • @govinddahiphale2686
    @govinddahiphale2686 Před 6 měsíci +1

    अमृत महाराज यांची अमृतवाणी अवर्णनीय आहे

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 7 měsíci +2

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹

  • @pravachanmala1599
    @pravachanmala1599 Před 6 měsíci

    छान माऊली

  • @govindraomali4356
    @govindraomali4356 Před 7 měsíci

    Dnyaneswar mauli dnyanaraj mauli tukAram jay hari vitthal

  • @arjunhande5561
    @arjunhande5561 Před 7 měsíci

    रामकृष्ण हरी

  • @poojadevibhosle2937
    @poojadevibhosle2937 Před 6 měsíci

    परखड विचार.

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw Před 7 měsíci +2

    खुप छान कथा राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 Před 5 měsíci +1

    खूपच सुंदर विवेचन केले आहे....

  • @personalperson6426
    @personalperson6426 Před 6 měsíci

    पुणर.किरतन.दाखवने.विनंती आहे

  • @dnyaneshwarbansode3251
    @dnyaneshwarbansode3251 Před 4 měsíci +1

    जय हरी ,हे खरे सुख महाराज खूप सुंदर

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 Před 6 měsíci

    वा काय छान किर्तन आहे
    नाहीतर हल्ली कीर्तनाच्या नावाखाली विनोदाचा बाजार मांडला आहे....

  • @ameydarekar4001
    @ameydarekar4001 Před 5 měsíci

    Jenn nniin. Jninjnnninninii😊nini no jnii n

  • @nandkumargurav616
    @nandkumargurav616 Před 7 měsíci +1

    रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 7 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम