श्रद्धाचा माथेरान ट्रीप मधील भयाण अनुभव | Bhutachya Goshti, Bhaykatha in marathi |

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • श्रद्धाचा माथेरान ट्रीप मधील भयाण अनुभव | Bhutachya Goshti, Bhaykatha in marathi | @atstoryteller
    आपल्याला आवडतील अश्या अजून काही मराठी भयकथा
    ती.. (पुण्यातील एका दाम्पत्याच्या जीवनाची एक महाभयंकर कथा)
    • पुण्यातील दाम्पत्याच्य...
    महाराष्ट्रातील नागपूर शहरातील ती थरारक घटना
    • महाराष्ट्रातील नागपूर ...
    शॉर्टकट (मुंबईतील एका कुटुंबाच्या जीवनात घडलेली एक महाभयंकर कथा)
    • शॉर्टकट | मुंबईतील एका...
    काळरात्र
    • #marathihorrorstorytel...
    म्हेत्रे वाड्यातील थरारक रात्र
    • म्हेत्रे वाड्यातील ती ...
    महाराष्ट्र राज्यातील, कुंडलिका नदीवरच्या गावची एक महाभयंकर कथा
    • महाराष्ट्र राज्यातील, ...
    कर्जतमधील कुटुंबाची एक थरारक कहाणी. नदीचे पाणी
    • कर्जतमधील कुटुंबाची एक...
    पिरंगुटमधील एका कुटुंबाची थरारक कथा | तो असाधारण गर्भ
    • पिरंगुटमधील एका कुटुंब...
    ती ब्लड टेस्ट
    • ती ब्लड टेस्ट | रमेशला...
    फार्म हाउसवरची घटना
    • फार्म हाउसवरची घटना. क...
    ती पुन्हा आली
    • ती पुन्हा आली. दोघे घा...
    अकल्पित
    • #marathihorrorstorytel...
    कोकणातील ती भयानक घटना
    • कोकणातील ती भयानक घटना...
    होत अस कधी कधी
    • #marathihorrorstorytel...
    परमार व्हिला
    • परमार व्हिला... | भयक...
    तो भयाण प्रवास
    • #marathibhaykatha | त...
    ती जीवघेणी सहल
    • #marathibhaykatha | ती...
    डिसुझा कॉटेज
    • #marathihorrorstorytel...
    मागील जन्मीचे भोग
    • #marathibhaykatha | Bh...
    शापित वाडा
    • #marathihorrorstorytel...
    झपाटलेली वास्तू
    • #marathibhaykatha | झप...
    ३१ डिसेंबरची रात्र
    • Bhutachya Goshti | ३१ ...
    ती केलेली चूक
    • #marathihorrorstorytel...
    कारोशीची बदली
    • #marathihorrorstorytel...
    रंजना
    • #marathihorrorstorytel...
    अस्मानी रिसॉर्ट
    • #marathihorrorstorytel...
    मृत्यूचा सापळा
    • #marathihorrorstorytel...
    नदीपलीकडील जंगलाचे रहस्य
    • नदीपलीकडील जंगलाचे रहस...
    अस्तित्व
    • #marathihorrorstorytel...
    अतृप्त आत्म्याचा रोष
    • अतृप्त आत्म्याचा रोष |...
    आत्म्याचा प्रकोप
    • #marathihorrorstorytel...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    अप्रतिम मराठी आणि हिंदी गोष्टी ऐकण्यासाठी | @atstoryteller #atstoryteller चॅनल ला सबस्क्राइब करा.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Komentáře • 45

  • @Anvi1290
    @Anvi1290 Před 10 měsíci +2

    Khupach chaan aahe katha 👌👌👌👌👌👌

  • @shashikantsonawane8933
    @shashikantsonawane8933 Před 9 měsíci +2

    तुमच्या प्रत्येक कथा मी ऐकतो फारच छान कथा आहेत तुमच्या👌 आणि तुमचा आवाज अप्रतिम आहे👌
    मला ही माझ्या काही कथा सांगायच्या आहेत जे काही माझ्याबरोबर घडलेलं आहे.

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 9 měsíci +1

      धन्यवाद. नक्कीच. आपल्या कथा मला आपण माझ्या ईमेल वर पाठवू शकता. आपण आपल्या ह्या चॅनल वर नक्की प्रकाशित करू. 😊🙏

    • @shashikantsonawane8933
      @shashikantsonawane8933 Před 9 měsíci

      @@atstoryteller धन्यवाद🙏

  • @user-yg9uo3eq5d
    @user-yg9uo3eq5d Před 3 měsíci +1

    Gosht sànganyachi padjhat chan ahe

  • @PriyankaDESAI483
    @PriyankaDESAI483 Před 10 měsíci +3

    Khrch khup chan sangta story tumhi sir 🥰🥰✨

  • @preetpednekar681
    @preetpednekar681 Před 10 měsíci +2

    Mala tumhi sangitalelya saglya goshti khupch awadatat........

  • @ravichikhale8114
    @ravichikhale8114 Před 9 měsíci +1

    Very nice

  • @samidhakadam9622
    @samidhakadam9622 Před 10 měsíci +3

    Khupch chhan story sir 👍❤

  • @ManishaRanadive
    @ManishaRanadive Před 9 měsíci +3

    आमही रात्री चळत गेलो होतो माथेरानला कॉलेज्मध्ह्ये अस्ताना आमाला काही नाही दिसले

  • @supriyakulkarni1609
    @supriyakulkarni1609 Před 10 měsíci +3

    Mala sudha

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 10 měsíci

      बऱ्याच लोकांना अनुभव आलेला दिसतोय

  • @Ashishvlog313
    @Ashishvlog313 Před 10 měsíci +2

    Bapu mala pan aala Anubhav

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 10 měsíci

      बाप रे. खूप लोकांना आलेला दिसतो आहे अनुभव. तुमचा अनुभव जर तुम्हाला पाठवायचा असेल तर ईमेल करा. चॅनलवर पब्लीश करू शकतो 😊🙏

  • @Vampxhimanshxu
    @Vampxhimanshxu Před 10 měsíci +5

    माथेरान भूतांचे रान आहे, मला सुद्धा भयानक अनुभव आला आहे तिथे

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 10 měsíci +1

      हो का? बापरे 🙏🙏

  • @srsound7391
    @srsound7391 Před 10 měsíci +2

    Ekch no voice bhai ❤❤❤maji story ekun Mala toch diwas aaj atvla n angvar kata aalaa

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 10 měsíci

      Thank you so.much 🙏अनुभव शेअर केल्या बद्दल धनयवाद 😊👍

    • @youtube-lover99
      @youtube-lover99 Před 10 měsíci

      Kadhi ghadliy hi ghatna

    • @srsound7391
      @srsound7391 Před 10 měsíci

      @@youtube-lover99 mi 12 la hoti tevha manje 9 varsh zali

    • @youtube-lover99
      @youtube-lover99 Před 10 měsíci

      @@srsound7391 ok

  • @reality1361
    @reality1361 Před 7 měsíci

    Mandir astanna dargyat jaychi kay garaj hoti sir
    Mala as watt ki saglya stories madhe hindu bhute dargyat jaunch piccha sodatat ki kaay

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 7 měsíci

      मला ह्या बद्दल जास्त कल्पना नाही मित्रा. हा सबस्क्राईबरचा हा अनुभव आहे. जे त्या वेळी घडले ते तीनी ह्यात सांगितले असावे.

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz Před 10 měsíci +3

    मला तर काहीच अनुभव आला नाही

  • @milindjadhav-zy4sb
    @milindjadhav-zy4sb Před 10 měsíci +2

    कीती वर्षे झाली या गोष्टी ला

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 10 měsíci

      मला नक्की माहित नाही. Subscriber ne pathaelela ticha swatahacha anubhav aahe. Ti 12th standard madhe hoti तेव्हा हे झाले असे तिने सांगितले 😊🙏

  • @nileshjadhav941
    @nileshjadhav941 Před 9 měsíci +1

    मला कळत नाही की, प्रत्येक स्टोरी टेलर, same पद्धतीने story का सांगतो, पुस्तकाप्रमाणे, उदारणार्थ, तू घाबरलीस का? भाई म्हणाला, खूपच पुस्तकी वाटतंय, माफ करा, पण गोष्टी सांगण्याची पद्धतील बदला

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 9 měsíci +2

      बरोबर आहे तुमचे. पण अश्या पद्धतीने जर स्टोरी सांगितली नाही तर कोण कोणास काय म्हणाले ते कळणार नाही. खास करून ज्या कथेत खूप सारी पात्रे असतात तिथे गोंधळ होण्याचे चांस्सेस जास्त आहेत. म्हणून तसे सांगायला लागते.

  • @vidyachitnavis5467
    @vidyachitnavis5467 Před 10 měsíci +3

    Too long

  • @sandeepchavan6606
    @sandeepchavan6606 Před 3 měsíci

    Hi story brobr nahi

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 3 měsíci

      ही स्टोरी नाही. Subscriber ने पाठवलेला अनुभव आहे. तिने जसा पाठवला तसा पब्लिश केला आहे😊🙏

  • @roshanmore8201
    @roshanmore8201 Před 10 měsíci +2

    Khanda majhi sasur wadi ahe amhi ratri fhirto pan fhut bhetala nahi kahi pan khot boltos

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏

    • @rohinipatil676
      @rohinipatil676 Před 7 měsíci

      Srwanach nahi दिसत त्यासाठी गण आणि माणसाचा पायगुण पण तसा आसव लागतं

  • @devyanitatke9251
    @devyanitatke9251 Před 10 měsíci +2

    Not worth taking someone else's time.

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 10 měsíci

      Thank you so much for your precious text