माढ्याचा खासदार कोण होणार ?कमळ फुलणार कि तुतारी वाजणार ?ग्राऊंड रिपोर्ट-म्हसवड !...

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #specialgosht #loksabhaelection2024 #chetan_sawant #loksabha #election #electioncoverage #mhaswad

Komentáře • 59

  • @smitakhade136
    @smitakhade136 Před 4 měsíci +9

    माण खटाव तालुका कमळ 10 हजार मताचे लीड.
    फलटण कमळ 10 हजार मताचे लीड
    माळशिरस तुतारी 1.30 लाखाचे लीड आणि सांगोला, माढा, करमाळा तुतारी प्रत्येकी 10 हजाराच लीड
    फायनल रिझल्ट तुतारी कमीत कमी 1.30 लखा पेक्षा जास्त मतांनी विजयी होणार

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 Před 4 měsíci +7

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, आता माढ़ा लोकसभा मधे तुतारी वाजवणार माणुस येणार आहे

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 Před 4 měsíci +4

    मान खटाव सांगोला तालुक्यात शरद पवार याचे काम सांगा पाणी तर रणजित निंबाळकर यांनी पाणी आणले

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před 4 měsíci +2

    पाणीदार खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर...✌️✌️

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 Před 4 měsíci +2

    माढा लोकसभा मतदारसंघात आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब हेच दोन लाख मताधिक्याने विजयी होणार आहे ते 💯

  • @sssss4534
    @sssss4534 Před 4 měsíci +12

    तुतारी🎉

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar Před 4 měsíci +4

    तुतारी वाजणार म्हणजे ......वाजणार

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade663 Před 4 měsíci +3

    फक्त मोहिते पाटील

  • @sagargawade832
    @sagargawade832 Před 4 měsíci +6

    माढा लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा कमळ फुलणार ❤❤❤

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před 4 měsíci +1

    माढा..मोहिते पाटलाची दादागिरी गाढा..✌️✌️

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 Před 4 měsíci +6

    Tutari🎉🎉🎉🎉

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před 4 měsíci +1

    रणजित दादा ..माण खटाव 60000 हजार लीड
    सांगोला 60000 हजार लीड
    माढा 50000 हजार लीड
    करमाळा 50000 हजार लीड
    फलटण 60000 हजार लीड
    माळशिरस मधून 1.5 लीड जरी मोहितेनी घेतलं तरी एक लाख तीस हजार मतांनी पाणीदार खासदार रणजित दादा विजयी होणार...❤

  • @vinayakkarche1182
    @vinayakkarche1182 Před 4 měsíci

    आज पेरलकि लगेच दुसर्या दिवशी भाकर होत नाही

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf Před 4 měsíci +3

    Mohite patil..

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před 4 měsíci +1

    कमळ...🌷🌷

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 Před 4 měsíci +1

    माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार 💯

  • @siddharthgandhi5243
    @siddharthgandhi5243 Před 4 měsíci +8

    Tutari vajnar 100%

  • @siddharthgandhi5243
    @siddharthgandhi5243 Před 4 měsíci +7

    Tutari

  • @Nanagavali7795
    @Nanagavali7795 Před 4 měsíci +6

    तुतारी येणार

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 Před 4 měsíci +1

    माढा निंबाळकर पाडा

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Před 4 měsíci +1

    Mohite Patil🎉

  • @user-xs1oz8rb1j
    @user-xs1oz8rb1j Před 4 měsíci +2

    Gst किती आहेत भाजप नै ते पण सांगावे शेतकऱ्यांना भिक मागण्याची वेळ आली राव

    • @Mr.Indian3799-i7z
      @Mr.Indian3799-i7z Před 4 měsíci

      लोक म्हणतात की GST आहे वगेरे तर दादांनो आगोदर पण tax होता प्रत्येक राज्यनुसार वेगवेगळl होता, GST म्हणजे एक देश एक tax ,

    • @user-xs1oz8rb1j
      @user-xs1oz8rb1j Před 4 měsíci

      @@Mr.Indian3799-i7z होय बरंय कि मघ शेतकऱ्यांचया बोकांडी लादला तो, हमीभाव नाही का मघ देता येत,तुमचे खतांचे दर गगनाला भिडले,पाणी बाटली 20 रुपये दुध दर 23-24 रुपये हे असं का

  • @Unknown_user844
    @Unknown_user844 Před 4 měsíci +12

    कमळ कमळ कमळ कमळ कमळ फुलणार!!!

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +2

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...

  • @Mr.Indian3799-i7z
    @Mr.Indian3799-i7z Před 4 měsíci +2

    लोक म्हणतात की GST लावला, तर आगोदर पण Tax होता प्रत्येक राज्यानुसार वेगळा होता, GST म्हणजे एक देश एक tax ❤

  • @vivekgiramkar
    @vivekgiramkar Před 4 měsíci +11

    कमळ 💯

  • @kishorgodage9149
    @kishorgodage9149 Před 4 měsíci +1

    तुतारी येणार निवडून

  • @amolkhandekar1699
    @amolkhandekar1699 Před 4 měsíci +8

    BJP ❤❤❤

  • @ravisalunkhe2407
    @ravisalunkhe2407 Před 4 měsíci +1

    कमळ फुलणार

  • @PrashantMalme
    @PrashantMalme Před 4 měsíci

    सांगोल्यातुन तीस हजाराचा लिड धैर्यशील भैय्याच निवडून येनार

  • @Sonumadne2222
    @Sonumadne2222 Před 4 měsíci +8

    कमळ 🔥🔥🔥

  • @sangrammaske3276
    @sangrammaske3276 Před 4 měsíci +7

    Bjp

  • @manojjadhav7248
    @manojjadhav7248 Před 4 měsíci +5

    कमळ ❤

  • @sagargawade832
    @sagargawade832 Před 4 měsíci +2

    माढा लोकसभा मतदार संघाचे फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा ❤❤❤

  • @user-gy6ed6ky1v
    @user-gy6ed6ky1v Před 4 měsíci

    Only Mohete patil tutari

  • @sagargawade832
    @sagargawade832 Před 4 měsíci +1

    माढा आणि मोहिते पाटलाला पाडा 😂😂😂

    • @shubhampatil48779
      @shubhampatil48779 Před 4 měsíci

      तुझ्या निंबाळकराला मालकाला ताणून पाडणार

  • @SHAMBHU1718
    @SHAMBHU1718 Před 4 měsíci +2

    BJP 🚩

  • @9665353
    @9665353 Před 4 měsíci +2

    तुतारी घेऊन वाजवून केळ विकत बसा

  • @dineshsah6161
    @dineshsah6161 Před 4 měsíci +1

    Modi

  • @shahajithorat433
    @shahajithorat433 Před 4 měsíci

    Kai kelach Kam kel kar nibalkarani

  • @RJ_..
    @RJ_.. Před 4 měsíci

    Yenar tr BJP
    Agenda gheun lai youtuber firtayt रस्त्यावर . सोशल मीडिया वर वातावरण बनवायचा प्रयत्न पण त्यानेवकाय फरक नाय पडणार येणार तर bjp 🎯💯

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +1

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...

  • @SudamDahigode
    @SudamDahigode Před 4 měsíci +1

    Bjp

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +1

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...

  • @gurjibabaoflove
    @gurjibabaoflove Před 4 měsíci +1

    ग्रामीण मधे ८-८ तास आणि शहर मधे ३_३ तास लाईट जात होती काँग्रेस सरकार असताना लोडशेडींग मोदी आल्या पासून लोडशेडींग बंद झाले ..काय झाट्टा केला का काँग्रेस ने ...