आपलं पोट्ट आपल्या सारखं दिसत नसेल तर ? || समजून घ्या जॉन ग्रेगर मेंडले चा अनुवंश शास्त्राचा सिद्धांत
Vložit
- čas přidán 23. 08. 2024
- Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.co...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_a...
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - ...
Telegram-t.me/niteshkar...
_________________________
सर हे तुम्ही जे शिकवता या पेक्षा सोप करुन कोणीच शिकवत नाही तुम्ही ग्रेट आहात, आणि जर तुमच्या सारखे शिकवण्याची आणि समजून सांगण्याची कला इतर शिकवणार्या व्यक्ति नीं अंगिकारली तर प्रत्येक जण वैज्ञानिक विचार करेल नक्कीच आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण पोरांन काही शिकवलेले समजले पाहिजे तर त्यानां त्या पातळीवर जावून सांगितले पाहिजे. सर असेच काम करत रहा तुम्हाला खूप खूप धन्यवाद
सर तुम्हाला सगळ्या विषयाच ज्ञान म्हनजे कराये गुरजी महाराष्ट्राची शान खरोखर निसर्गाची महाराष्ट्रावर कृपा झालेलीच आहे म्हणुनच सरळ सोप्या भाषेत हासत खेळत शिकवनी असे पुत जन्माला येत राहतिल संत आले। राजे आले। गुरजी आले। जय महाराष्ट्र। जय शिवराय। 🚩🚩
सर तुम्ही इतकं सोप्या भाषेत शिकवता की ते सहज कोणालाही समजेल ,सर आपले मनापासून खूप आभार.
हसत खेळत शिक्षण ..ग्रेट सर ❤
सर तुम् च्या मध्ये अशी skill कोठून आली . अगदी सोपी व सहज विद्याथ्यांच्या डोक्यात बसेल भरी teaching आहेसर तुमची . great sir
12th मध्ये पाठ करत बसलो होतो , Neet साठी १दम चांगल्या प्रकारे समजला.
अस कोणी नाही शिकवल. मस्त 😍🥰🥰
लय मस्त सर तुमची शिकवण्याची पद्धत अतिशय उत्तकृष्ट आणि समजण्यास सोपी🙏👍
सर तुम्ही लई ग्रेट आहात....
तुमची शिकवण्याची कला सगळ्यांपेक्षा वेगळी आहे 👍👍👍👍 लय भारी 👍👍👍
सर्वच विषयाचे ज्ञान तसेच इतर भौगोलिक, राजकीय, विज्ञान विषय माहीती आपण देता.फार उत्तम.
Sir तुमच्या सारखे sir( मास्तर )आजपर्यंत मी पाहिले नाही
तुम्ही खूप छान शिकवता sir
शिकवण्याची पध्दत एवढी सोप्या पध्दतीने हाताल्याने मुलांचेही लक्ष विचलीत होत नाही हे विशेष आहे त्यामुले आपल्या सारखा शिक्षक होणे नाही हे निर्विवाद सत्य आहे!....
लय भारी कराळे सर , इतका कठीण विषय हसत खेळत किती सोपा करून सांगितला आहे खरोखर आपली ही विषय शिविण्याची विशेष हातोटी. आपल्या कारे ए ssss डोंगर्या,.
ए ssss पोट्या, इत्यादी शब्दांनी वातावरण उत्साही व हसरे तयार होते, व अनेक मजेशीर उदाहरणाने विषय नेमका लक्षात येतो विद्यार्थी तो विसरूच शकत नाही. खूप खूप धन्यवाद सर.
हसत खेळत शिक्षण ❤️
सर काय सांगू तुम्ही तर जादूगार आहात.. मोहून टाकतात.. ज्ञान इतक्या सहज समजावतात की व्यसन लागते.. जाणून घेण्यासाठी.. u r just awesome and great 👍🏻👍🏻👍🏻
मस्त पद्धत आहे तुमची.शिक्षकांनी अनुकरण करावं अशी.क्लिष्ट किंवा रुक्ष अस काही शिकतोय असं वाटणार नाही विद्यार्थ्यांना.💐
छान कराळे सर तुमचे व्हिडिओ मी हमेशा बघतो ग्रेट आहात सर तुम्ही 👌👌
सर तुमच्या सारख कोणीच Explain करू शकत नाही सर तुम्ही विदर्भाची शान आहात आमच्या डोमळया पोटायची जान आहात 😂❤️
😂😂😂😂😂😂😂😂. 🙌🙌🙌
@@jayingle6382 qqqq
खूप छान तरुणांनी राजकारणात कोणत्या वेळी येऊन कशी प्रगती करावे यावर खूप कमी कोचिंग आहे त्यामुळे आपणास विनंती की राजकारनावर मार्गदर्शन करा म्हणजे महाराष्ट्र च कायापालट नक्की होऊ शकते
वाह सर वाह लयच भारी,,मला तुमचे सर्वच व्हिडीओ आवडलेत पण हा व्हिडिओ फार आवडला,,तुमची अस्सल वराडी भाषा व त्या च मूळे तुमच्या शिकवणी ला एक वेगळीच शैली आली आहे व त्याच मुळे तुमची शिकवणी सोप्पी वाटते,तुमची बोली भाषा आहे अशीच असू द्या।पुढील वाटचाली करीता खुप खूप शुभेच्छा सर
खतरनाक लेक्चर गुरूजी. 👍🎉
you are great sir ❤️❤️❤️🙏🙏🙏
Ya topic la mi aaj paryent samju shakli nahi. Tumhi khup sopya bhashet samjavun sangitle .. Ashya prakare explain kele ki ayushyat kadhich visarnar nahi. Dhanyawad sir. Khup chan
खतरनाक विषय घेतला सर, ,,,ओके मधी कार्यक्रम झाला
Sir tumhi aatbhut aahat
Khup chan teaching karatat sir excellent 🙏🙏🙏
सर खतरनाक सुरुवात केली अनाडी मानसला पण भाग पडेल बघायला
Kirtan aiklyasarkha watto, chan explanation
Great mastar.. I'm proud of you
सर तुमच्या काही गोष्टी सोडल्या तर 1 नम्बर
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर....
🤣🤣🤣Very nice sir 👌🏻 you are 101% Right 👍🏻🙂
खुप छान.खुपच.सुपर लेक्चर झाले सर.
Excellent information sir
तुम्ही खूप छान शीकवता सर great
सर तुम्ही खूप छान शिकवलं आहे.
Khup chan samjawun sangitl sir.. Thank you 🙏🙏
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 मास्टर जी
Bapreee sir... Khatarnakkkk 🔥🔥🔥I can't stop laughing 😄😄😄😅😅ani khup Chan teaching skill ahe....👌👌👌👌
Bapreee khatarnskkk sir
You are great. As usual
खूप सुंदर माहिती मिळाली 👌👌
No 1 teacher
Sir 12th Science che Lecture ghya sir khup help hoil 🙏🏻🙏🏻
Kup chan samjun sagle 💐
Very well explained.Thank you Sir.
P̲h̲i̲r̲ P̲h̲i̲r̲ P̲h̲i̲r̲
Khup chan sir ... concept king ahat tumhi
Sir baykochii thodi tarif kra nahitr aaj j1 nahi bhetnar ratrich🤣🤣🤣
Lay bhari sirrrr rrrrr
Good
Khup chhan sir
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मास्तर...
1 नंबर 👌👌👌👌👌👌👌
Bhari 👌👌👌👌 sar
लय भारी analysis sir
Far chan samjun sangitale hasat khelhat far bhari sir
Khup chan sir
सर adenine & thymine मध्ये 2 हायड्रोजन बाॅंड असतात अन cytosine & gaunine मध्ये 3
Sir ya kod .rataandhale PNA tirpe PNA yavr upay nahi
Tyavr sanshodhsn karayla pahije
सादर प्रणाम गुरुजी🍍❤🍇🌲🚩🎄🍓🌈🙏🌹🍒🍎
Supar sir
sir great,tumachya sarkhe teacher bhetane bhagya
😂😂😂😂😂😂😂😂 सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धती पुढं त्या केंब्रिज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी चे प्राध्यापक पण फेल आहेत..... लय भारी.. कडक...खतरनाक.... 🔥🔥🔥👌👌👌
😂 😂 Hast khelt knowledge.... U r great, 50min kdhi nighun gele kalalch nhi☺️asa vtl lecture chaltch rhav😀👍
Sir you are gret 🎩
😁
👕👍Great!
👖
One and only ONE LEGEND KARALE SIR🤣🤣
Superb
Khatarnak sir
Voice chan alay sir ya video madhe
Nice sir your is good teching
From aurgabad
Shubham kunte BAMS
Very good
Great going मास्टर
अतीषय सुंदर
Very nice lecture Sir. 🤗🤗🤗
Khup chan nitesh mama
Great info..
Sir you are legend salute you sir
खूपच छान माहिती दिलीत 🙏
Great 👍 👌 sir
Khup chan dhannyawad
अप्रतिम 👌
Great sir.
Khup sunder sirji.... Pn te transgender ks kaay hotat sir
जबरदस्त सर 👌👌👌
खुपच छान सर परंतु जुळया मुलांचा आणि अनुवंशिकतेचा काहीच संबंध नाही !
सरानी वनस्पती शास्त्र अन प्रजनन शास्त्र एकत्र करून टाकलं😂😂😂
9 std tests done enjoying
मला तर माझा 12 वि ची आठवण झाली सर हे सर्व मला चाईल्ड डेव्हलपमेंट या विषयात होतं सर्व ,बालविकास शास्त्र मध्ये ,,आणि तेव्हा जे शिकवले ते आज ही माझा लक्षात होत पण मी DNA चा लॉंगफॉर्म विसरले होते आणि नेमकं डी यन ये म्हणजे काय ते विसरून च गेले होते बट आता ते चांगलंच लक्षात राहील माझा,धन्यवाद सर
नाव सांगितले मास्तर तुम्ही मावस बहिनीच्या सासऱ्याचे त्र्यम्बक😊😊😊
Sir part 2 कधि येणार? ...we are waiting...
Sir.... 1665 madhe lavla..... Cell पेशी चा शोध लावला
Great sir,we love you
एक विडियो राखीगढ़ी हरियाना वर बनवा तीकडे DNA चा ज्वलंत मुद्दा सुरू आहे
सर... 1नंबर आहेत तुम्ही.....
Very good explain
Great sir
वा मास्तर 1 नंबर
सर क्लासेस बारीक शुकसेम सोर्स जुनि मानस करडिचे तेल खाली रसायनक खूप छान आहे 🌹
Are ek no master 💥👌🏻👍
Amazing sir very nice
Lecture 👏👏
लय भारी
तुम्ही ज्या प्रकारे शिकवत आहात मुलांना त्याला salute आहे...परंतु शिकवणे कमी आणी acting जास्त वाटत आहे sir... जरा प्रॉपर नीट शिकवा...कांगणे सरांसारखे
एका दगडात दोन पक्षी घडवलं धन्यवाद सर