सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान/ऊसरोपे /शेतीशाळा/Whatsap ShetiShala /sugarcane Nursery/us rope lagwad
Vložit
- čas přidán 12. 07. 2022
- एकरी शंभर टन ऊस उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका असणारे सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चात उत्तम प्रतीचे बियाणे वापरून शेतकऱ्याला स्वतःसाठी स्वतःच जोमदार ऊस रोपे तयार करता येतात .श्री बाळकृष्ण जमदग्नी सर यांच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा शोध लावला. याचे चांगले परिणाम शेतकरी अनुभवत आहेत.
सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की या पद्धतीचा उपयोग करून आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करून आणावी. 🙏
👌🏻👌🏻👌🏻
सुपर केन बद्दल खुप छान माहिती दिलीत.
Chan mahiti sangitli myadam
व्हाट्सएप जो डा
So imp info mam🙏👍
मस्त माहिती दिली मॅडम
धन्यवाद म्याडम जी शुभेच्छा
धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तसेच संतोष मोरे साहेब यांच्या मार्ग दर्शना खाली आम्ही सुपर केन नर्सरी करत आहोत🙏🙏
छान माहिती 🙏
Very much helpful info... (Y)
Mrs . Smita navadgi. Agri. Asstt. I have seen your video in which you are guiding farmers carefully and giving them the information about the modering farming. This is the breat need of the agriculture. I hope many might be follow up your guidance in their daily field working efforts and make successfully the govt. Programmes launched for them . My best wishes to your efforts as well as all the farmers who are taking part in this campaign. Thanks
Thanks a lot. 🙏
Mast
Very good
👌👌👌
एक तन ऊसामध्ये अंदाजे किती रोप तयार करू शकतो
👍👌
ताई 3 एकर साठी किती रोपे तयार करावे लागतात?
Mlaa aapnaas aajun kahi sheduld vichaaraichya aahet sampark no milel ka
9172203826
Hi