श्रीकांत शिंदेना जमलं ते रोहित पवारांना जमेल का?...की काड्याच करत राहणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • #rohitpawar #falsenarrative

Komentáře • 407

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 9 hodinami +73

    रोहित पवार काड्या करण्याचेच काम विधायक काम करणे या कुटुंबाच्या रक्तात नाही.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 Před 9 hodinami +61

    रोहित पवार काय, आदित्य ठाकरे काय किंवा राज ठाकरेंचे चिरंजीव काय. ह्या सर्वांना सगळं काही आयतं मिळालंय.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 9 hodinami +53

    आखिर नातू किसका है!!!!वारसा हककाने मिळवलेला गूण(?)की दुर्गुण!

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před 9 hodinami +97

    पवार गरळ ओकत आहेत तसा रोहीत सुध्दा. स्वता पन्नास वर्षे काही केलं नाही पण अपेक्षा दुसर्या सरकारकडून. मराठा आरक्षण दिले नाही पण या सरकारकडून अपेक्षा.

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 Před 9 hodinami +72

    डाॅ.शिंदें नी जे केलं ते काड्या करणार्यांना आयुष्यात कधीच जमणार नाही,

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 Před 9 hodinami +40

    ** काड्या करणं हेच रक्तात भिनलेले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब काड्या करण्यात मग्न असतात आणि त्यात धन्यता मानतात.

  • @datul8770
    @datul8770 Před 9 hodinami +92

    आजोबांच बाळकडू मिळालंय ना... वाया नाही जाणार.. काड्यांमध्ये PHD करणार

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 Před 9 hodinami +69

    हा रक्तातील गुणदोष आहे, मरेपर्यंत जात नाही.

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Před 9 hodinami +51

    आजारी माणसांना डोलीतून न्यावं लागतं हे काय आजची परिस्थिती नाहीये वर्षानुवर्षे हेच चालले आहे त्या भागामध्ये😢 रोहितला आजच दृष्टी आली की काय 🤔दिसायला😂

  • @namdeogade8351
    @namdeogade8351 Před 9 hodinami +60

    हे फक्त टिकाच करणार.याचा विचार ते करणार नाहीत, आपले आजोबा आतापर्यंत महाराष्ट्रातील राजकीय जीवनात आहेत त्यांना ही अडचण कधीच दिसली नाही का ?

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Před 9 hodinami +39

    रोहित, अरे एखादी गाडी कमी घे😅 बायकोला एखादा दागिना कमी कर😅 एखादी फॉरेन ट्रीप मारू नकोस आणि दे की त्यांना ॲम्बुलन्स घेऊन😮😢

  • @aniljoshi6667
    @aniljoshi6667 Před 9 hodinami +32

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे खास आभार, आणि अभिनंदन.

  • @vikasshrikhande7915
    @vikasshrikhande7915 Před 9 hodinami +40

    स्वकर्तृत्वावर जे काही करत नाही ते भ्रष्टाचार व टिकेत मग्न असतात.

  • @prasanbharti
    @prasanbharti Před 9 hodinami +32

    इतक्या प्रभावीपणे हा विषय मांडल्या बद्दल प्रभाकरला, तळमळीने झोकुन देऊन जनल्याणाचं काम करणार्या खासदार डॉ. श्रीकांत यांना आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी यांना 🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @prashantwarule6479
    @prashantwarule6479 Před 9 hodinami +38

    मी अहील्यानगर मध्ये राहतो. ज्या वेळी हा कर्जत मधून उभा राहिला तेव्हा खूप अपेक्षा होत्या पण ह्याच्या इतका भिकार माणूस मी नाही पाहिला 😂😂

  • @user-zp5zp9kx3r
    @user-zp5zp9kx3r Před 9 hodinami +28

    सूर्यवंशी साहेब खूप सुंदर विश्लेषण पण खेदाची एकच गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातील मतदार याच्यातून बोध घेत नाही हीच खरी खंत आहे

  • @narendramohite5054
    @narendramohite5054 Před 9 hodinami +75

    शरद पवारांचा नातू एवढीच रोहित पवार यांची ओळख आहे..बाकी त्यांचे कर्तत्व शून्य..

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Před 9 hodinami +47

    प्रभाकर भाऊ एकदा बरोबर घेऊन जा पाड्यावर या ऐतखोर नातवाला . बघा यायला तरी तयार होतो का ?

  • @rajendraparkar8887
    @rajendraparkar8887 Před 9 hodinami +52

    आज्याचया आजवरच्या दलली वर ह्यानी सोन्याचे महाल उभे केले ते आता दुसर्यांवर आरोप करत आहेत.

  • @user-jp4dm6qk7t
    @user-jp4dm6qk7t Před 9 hodinami +19

    जसा आजोबा तसाच नातू जनतेची संपत्ती आपण खूप लुटली त्यातून थोडीफार जनतेची सेवा करावी फक्त बोलबच्चन पणा करू नका जनता झोपली नाही