sari full movie subscribe kara ajun marathi movie taknar ahe channel var

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 12. 2023
  • sari full movie Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Komentáře • 359

  • @vruksharatanpure2030

    खूपच सुंदर movie आहे.... मूव्ही बघताना अक्षरशः डोळ्यातुन पाणी वाहत होत... चित्रपट बघितला तेव्हापासून मनात एकच प्रश्न येतोय.. शेवट इतका भयंकर का झाला...?😢☹️ चुकी कोणाचीही नसताना कोणीच सुखी नाही झाल....😶

  • @nitaganeshshinde4936
    @nitaganeshshinde4936 Před 7 hodinami +9

    खूपच सुंदर आहे ही मूव्ही, जगातील सगळ्या मुलींना आदी सारखा पाटनर मिळावा, आणि तो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकावा

  • @krutidavda6247

    खूब च radayla येतो.. १००/१००❤aajkal aasi movie nahi banat. Excellent work for music, Simplicity, heart touching story😢

  • @minakshiingale2083

    चित्रपटाचा शेवट खूपच त्रासदायक आहे.

  • @mayurisutar10

    Kiti वाईट ..😢😢...आदीला ना प्रेम मिळालं ना त्याची आई 😢😢😢😢यातले .....accident असे आहेत की ते अगदी खर वाटतात पहिला बाईक वरचा आणि last ट्रेन चा😢😢

  • @SagarDhanjode-tq9xz

    End khrch khup wait kela.. as nvt krayla pahije directr ni..

  • @mokindrajkamble6167
    @mokindrajkamble6167 Před 2 hodinami +2

    अप्रतिम खरेच खूप सुंदर हा चित्रपट बनवला आहे.अगदी डोळे भरून आले.खूप भारी वाटले हे पाहताना.पण यार शेवट का असा वाईट दाखविला,पूर्ण का नाही दाखवील,खूप प्रचंड भीती वाटली शेवट पाहताना.gret.....🙏

  • @atultayade8899
    @atultayade8899 Před 9 hodinami +3

    Kharch 😢😢😢khup chhan moive ahe

  • @sangitaswarcreation3634

    काय यार चित्रपट काढलाय..😢 शब्दच नाहीत कोणाच्या वेदना समजून घ्यायच्या कळतच नाही... अक्षरशः त्रासदायक आहे 😢😢

  • @sambhajikhillare5259
    @sambhajikhillare5259 Před 21 dnem +13

    प्रेम हेच एक अंतिम आहे..... प्रियकर किंवा प्रेयसी नाही.

  • @priyapawar3198
    @priyapawar3198 Před 21 hodinou +16

    प्रेमाच्या सरींनी तिघांनाही भिजवल😘

  • @sandeep7663

    Life is full of surprises and miracles.... 😢😢😢

  • @atharvakulkarni8545
    @atharvakulkarni8545 Před dnem +4

    हा साऊथ मूव्ही Dia चा रिमेक आहे पण अगदी नवीन movie सारखा वाटतोय Thanks To Makers

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Před 21 dnem +6

    चित्रपटाचं कथानक वेगळं आहे की प्रत्येक जण आप आपल्या जागी बरोबर आहे.... फक्त आदी ने विचार करायला हवा होता की आपण आत्महत्या करण्याइतपत कमकुवत आहोत का.... आपली आई आता जरी नसली तरी जिथे कोठे असेल तिला कस वाटेल...सगळकाही विसरून नव्याने संसार करायला हवा होता... तू तूझ्या आईचे बोलणे ऐकायला हवे होते दियाला विसरायला हवं होतस..... कोणाचीहि चूक नसताना दोन जग सोडून गेले आणि उरलेले दोघे जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत.

  • @MoreRoyal-fo7km
    @MoreRoyal-fo7km Před 14 dny +3

    👌💯 खूपच छान चित्रपट आहे. अप्रतिम अभिनय आणि दिग्दर्शन खूपच आवडला मला हा चित्रपट. शेवट मात्र असा होयाला नव्हता पाहिजेत 😢🥹❤🙏 असेच मराठी चित्रपट निघायला पाहिजेत 🎥💯

  • @shitalaher8759
    @shitalaher8759 Před 2 hodinami

    हळूवार प्रेमाची अलगद कहाणी, अतिशय सुरेख,मनभावी चित्रपट ❤

  • @chakradharbhujbal8798
    @chakradharbhujbal8798 Před 21 dnem +10

    शेवटी नशीब च असतं आपल्या जीवनात कधी काही होईल सांगता येत नाही. त्या मुळे प्रेत्येक क्षण आनंदात जगा ❤

  • @vilaspakhare9518

    खरं प्रेम कधी कोणाला मिळत नाही फक्त अपेक्षाभंग होतात क्वचितच असतात त्या गोष्टी त्या ज्या पूर्ण होतात.

  • @vardad999

    Ohhhh myyyy goddddd😳😱😱 It's Very Unexpected ending

  • @HemantMahajan-ei3nj
    @HemantMahajan-ei3nj Před 16 hodinami +1

    शेवटी दोघांना एकतर आणायला पहिजेन होत 😢