दापोली या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे||Top 10 Tourist Places Dapoli||Dapoli Tourist Places||Maharashtra
Vložit
- čas přidán 19. 12. 2022
- दापोली या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे||Top 10 Tourist Places Dapoli||Dapoli Tourist Places||Maharashtra
#top10 #tourist #places #dapoli #maharashtra #tourism
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our CZcams channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दापोली या ठिकाणची 10 पर्यटन स्थळे,कोणती आहेत याबद्दल माहिती संगीतलेली आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Free Demat & Trading Account open Link:-👇
Upstox :-
upstox.com/open-account/?f=J7ZX
Credits:----
Music :-Aakash Gandhi - Liquid Time
Videos&Images:-pixabay.com
Image:-All Image Downloader App
Join On Teligram:-
t.me/top_10_marathi
NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.
Dada Khup Sundar Mahiti dili Dapoli baddal kokan is the best 👌👌👌
Good information the government should focus more on tourism in maharashtra
खूप छान
दापोलीपासून आंजर्ले गणपती १ नाही तर २९ किमी आहे
बरोबर. खरी मजा कळंबटमार्गे जाण्यात आहे. विशेषतः पावसाळ्यात.
खूप छान आहे
great 😍😍
मी दापोली ला 2020 मधे आलो होतो दापोली खूपच निसर्गरम्य आहे मी दापोली लां मुरुड बीच उनवरले दापोली कोकण कृषी विद्यपीठ रमाबाई आंबेडकर यांचे गाव आणि बरेच ठिकाण फिरायचे राहिले
मी पुन्हा दापोलीला भेट देणार
Murud beach chi mahiti detana murud janjira killa dakhavinyat aali ahe.
Murud beach 🏖️ night view
माझा सर्वात आवडता किनारा. इतका आवडता की एकदा पायाचे हात मोडलेले असतानाही मी तेथे गेलो होतो.
My village Kolthare 😍❤
सुंदर कोकण 🙏
Guhagar madhle turist places dhakhva
कोळथरे किनाऱ्यावर सकाळच्या वेळी उगवता सूर्य? शाळेत भूगोल शिकला नाहीत का? कोकण किनारपट्टी ही पश्चिमेला आहे. तेथे सूर्यास्त दिसतो. सूर्योदय नाही. सूर्योदय पाहायला आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूत जावे लागेल.
Tyana, sandhyakali mhanayche hote
चेन्नईला मी ते पाहिले होते. समुद्रात बुडणारा सूर्य पाहायची सवय असल्याने हा उलटा सूर्य गमतीदार वाटला होता.
आणी मूरूड बीच साठी जंजीरा मूरूड दाखवलाय
@@sunilkeer2436 अपअझझ८!पँट
Mhanje koknat sury ugvat nahi kay ??? Goa pan west coast var ahe pan govyat suryoday distoy kinaryavar....
आम्ही दापोली ला राहतो... ❤
भावा मग मला सांग
सिध्दीविनायक मंदिर, परशुराम भुमी आणि लाडगर बिच हे सर्व ठिकाणी फिरायला जाण्याकरता जवळपास Stay Room आहेत काय जेणेकरून ह्या सर्व ठिकाणी जाऊन परत Room वय लवकर येऊ शकतो
दापोलीच्या मुरूड म्हणून रायगडमधील मुरूड दाखवले आहे.
Bhava te Suvarnadurga killa aahe
तुम्ही मुरूड- जंजिरा चे फोटो दाखवत आहात.
मुरुड जंजिरा हे रायगड जिल्यात येते.
मुरुड हर्णे हे रत्नागिरी जिल्ह्यात येते.
Paschim kinaryaala Surya mavalato re....
Daapoli rathnaagiri distinct made aahe
परशुराम भूमी
Swargiy. Sundar. Konkan
Intro madhe karde beachcha view ka dakhavalat je 10 places Choose kelet tyachach intro thevaycha ani chukichi mahiti pn khup dili ahat tumhi
तिथे राहण्याची व्यवस्था आहे का
भाऊ माता रमाबाई आंबेडकर जन्म ठिकाण राहील
Harani beach
परशुराम भूमी दापोली बुरोंडी माझ गाव❤️❤️❤️😊😊👍👍
आमचे मेहुणे दापोली मधे शिषक भरती झाले आहे ते माध्यमिक शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करणार आहे .माझ्याकडुन त्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐.व त्याना ही जागा मिळाल्याबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐
Konati shala milali tyna
दापोली मधे स्टे केल तर .satrday sanday तर कसं रुठ निवडायचं
मूरूड बिच चुकीचा दाखवलाय
तुम्ही जंजिरा मूरूड दाखवलाय
सुलेमान वाडकर हरनई
सर्व माहिती उत्तम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 वे गुरु याकुब बाबा यांचा दर्गा कळशी उतम्बर येथे आहे ही माहिती समाविष्ट करण्यात आली नाही
केळशी असें वाचावे
वाळूची टेकडी आणि कासव महोत्सवही.
ही ठिकाणे पाहण्यासाठी तिथे काय व्यवस्था आहे? म्हणजे वाहन भाड्याने मिळते का?
दोपाली कुठे आहे
Sagl mix kelay
KOthare beach var ugavta surya kasa kay disel? only sun set
exactly 😅
Contact No आहे का stay साठी
परशुराम भुमी दापोली पासून किती लांब आहे
सिध्दीविनायक मंदिर, परशुराम भुमी आणि लाडगर बिच हे सर्व जवळ पडेल असं Stay Location सांग जेथून ह्या सर्व ठिकाणी जाऊन रुम वर परत येता येईल
कृषी विद्यापठ च्या stay house maddhe थांबू शकता
@@filmyduniya366
हे कुठे आहे
Exact Location
आज
उगवता सूर्य?😂😂😂
वर्धान नाही 😂 वरदान
बीच वर changing room आहेत का
nhit
Tyachi kay garaj aahe. Lok tith tasech firtat
दापोली कुठे आहे
रत्नागिरी जिल्हा
Janjira fort miss kelay rao kay video banavtay 😂😂
Dabhol bandar chandika mandir visarlat kay
दापोली तालुक्यातील दाभोळ विसरलात चंडीका मंदिर आहे आणि दाभोळचा धक्का बीच आहे हिंगलाय देवीच मंदिर आहे स्वयंभू हे विसरलात
कुडावळेही नाही.
Dapoli dabhol Bandar, chandika mandir dakhvile nahidakhvayl
दापोलीला राहण्याची सोय काय माहीती सागा
Hotels available ahet
Dapolila khupch chan reasonable hotels ahet,dapoli court chya samorchya gallit hotels ahet
आम्हास दापोली येण्यास विचार आहे कोणी सांगू शकतील का
प्लीज सांगा
Ho
Kay
Dapolila sahajch yeta yete kathin nahi kahi
रहाण्यासाठी आधी बुकिंग करायची असल्यास नंबर सांगा
बुकिंग किती रुपये आहे
Murud tumi raigad madhala dakhawala janjira wala.. dapoli murud wegal ahe 😂
ही सगळी ठिकाणे बघण्या साठी एकूण किती दिवस लागतात हे सांगा group ची ट्रीप आणायची आहे
ते सर्व तुमच्यावर डीपेंड आहे 3 ते 4 दिवसात पण तुम्ही सर्व ठिकाणांना visit करू शकता
2दिवस पुरे, आम्ही जाऊन आलो👍
Sarv pahiyache asel trr 5 day changal
@@ajayjadhav1917खरे आहे. कुडावळेची देवराई सांगितली नाही. भानघर जवळचे पांडे ह्यांचे फार्म हाऊसही सांगितले नाही. दोन्ही ठिकाणे आवर्जून जावीत अशी आहेत.
Unhere Raigad jilhyat aahe aani ha Ratnagiri Dapoli jilhya baddal sangtoy .....wrong information