नारळामधील फळगळ : कारणे व प्रभावी उपाय

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2020
  • नारळा मधील फळगळ ही प्रमुख समस्या आहे, याचं प्रभावीरीत्या व्यवस्थापन करण्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नारळाची फळगळ होण्याची अनेक कारणे आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तसेच फळगळ कमी करण्याचे प्रभावी उपाययोजना बाबत अतिशय उपयोगी माहिती देणारा हा व्हिडिओआहे. हा व्हिडीओ सर्वांची अडचण सोडवण्यासाठी फार उपयोगी ठरेल यात शंका नाही.

Komentáře • 50

  • @santoshkashinathkamble6321

    खूपच छान माहिती दिली

  • @prashantmirlekar2624
    @prashantmirlekar2624 Před rokem

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @dnyaneshwarbhosale218

    Best mahiti dili sir thanks 🙏

  • @jaisinghraodesai157
    @jaisinghraodesai157 Před 3 lety

    उत्कृष्ट मार्गदर्शन

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf Před rokem

    Thanku Sir good information given by u

  • @manishagosavi1382
    @manishagosavi1382 Před 3 lety

    व्हीडिओ खूपच छान आहे नारळाच्या फळ गळतीची माहीती मिळाली धन्यवाद

  • @chinmaybaid6294
    @chinmaybaid6294 Před 3 lety +1

    Nice explaination sir

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 Před 3 lety

    छान.

  • @varshatambade3530
    @varshatambade3530 Před 3 lety

    So nice explain

  • @varshatambade3530
    @varshatambade3530 Před 3 lety

    Very nice eaditing 👍👍

  • @sakshibagave9201
    @sakshibagave9201 Před 3 lety +1

    खुप छान माहीती👍

  • @ravindramarshetwar8026

    सर नमस्कार.
    नारळाच्या बद्दल छान माहिती सांगितली. कृपया सेंद्रिय पद्धतीने नारळ उत्पादन कसे करावे याच्यावर मार्गदर्शन करा . नारळ मध्ये कमीत कमी किती पाणी असते ग्रीन डार्क ,ऑरेंज डॉर्फ आणि गंगा बोंडामध्ये यावर सविस्तर मार्गदर्शन करा कृपया. तुमचा मोबाईल क्रमांक व केव्हा फोन करावा याबद्दल माहिती सांगा

  • @tukaramzunjare8978
    @tukaramzunjare8978 Před 2 lety

    Sir naralachi zadachi wahad hait kami Karachi aahe tr upay saga

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 Před 3 lety +1

    छान माहिती 🙏सर ठिबक सिंचन द्वारे नारळाला पाणी कमी मिळते का....

  • @laxmanmali688
    @laxmanmali688 Před 3 lety

    Naralache ghad modun padtat upay sanga

  • @pramodshinde7967
    @pramodshinde7967 Před 2 lety

    मोनोक्रोटोफाॅस चे बॅन कापडात गुंडाळून ठेवणं चा फोटो पण सेड करा

  • @nilamshinde1214
    @nilamshinde1214 Před 9 měsíci

    अहो सर फुलोरा येणेच बंद झालेले आहे असे का होते

  • @mukeshchavda8465
    @mukeshchavda8465 Před 3 lety

    All 250 are dwarft-lotan variety

  • @PradipPatil-xd1fz
    @PradipPatil-xd1fz Před 2 lety +1

    सर मी पाच वर्षांपूर्वी एक नारळाचे झाड लावले आहे त्याला त्याला नारळी आले पण सगळ्यात पहिलं लहान म्हणजे विटकरी चा आर्ध तुकड्या इतकं नारळ फोडला असता त्यात पाणी निघाले पण ते गोड नाही लागले

  • @mukeshchavda8465
    @mukeshchavda8465 Před 3 lety +1

    Nice information,sir
    I am from Gujarat,somnath
    We have six year old 250 coconut trees
    Most have flower burn problem
    Your information in Marathi,can we talk in hindi please
    Your contact number please

  • @pramodshinde7967
    @pramodshinde7967 Před 2 lety

    आंबा पिका विषयीच्या माहिती हवी आहे

  • @prashantkarne1498
    @prashantkarne1498 Před 3 lety +1

    आतापर्यंत अशी माहिती मिळाली नाही
    आपल्या कडून सखोल माहिती मिळाली धन्यवाद
    शहाळ्याची उत्तम व्हरायटी कोणती आहे?

  • @jaywantgawali7443
    @jaywantgawali7443 Před rokem

    अ.

  • @ganeshpawar2227
    @ganeshpawar2227 Před 3 lety

    सर ज्वारी सुधारित वानाचे बियाणे भेटेल का?कृपया आपला mb nb द्यावा मी संपर्क करेन

  • @mahendragadmale6305
    @mahendragadmale6305 Před 3 lety

    सर फळगळ थांबवण्यासाठी जमिनीतून कुठली औषध देऊ शकतो आणि किती दिवसाच्या फरकाने .

    • @tambadesfarmadvice4049
      @tambadesfarmadvice4049  Před 3 lety

      गळ थांबवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या व्हिडिओमध्ये सुचवलेल्या बाबींचाचा अवलंब करावा.

  • @shubhamkandekar4723
    @shubhamkandekar4723 Před 3 lety

    सर आमच्या नारळाची फुलं गळतात काय करावं त्यासाठी..

  • @URKk1271
    @URKk1271 Před 3 lety

    आमच्या झाडाला नारळ येतात पण पातळ खोबरे येते.आधी चे खोबरे जाड होते .हल्ली पातळ येते .का?

  • @nileshmhatre6065
    @nileshmhatre6065 Před 2 lety

    फोन नंबर मिळेल का

  • @ashvinchauhan9405
    @ashvinchauhan9405 Před 2 lety

    Hindi me video banavo ne